Tumgik
Photo
Tumblr media
शहीद क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन !!! #aazad #chandrashekharazad #aazaddiwas https://www.instagram.com/p/CpJwOtGIyde/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
साखर आयुक्त नुसतंच बोल बच्चन आहेत. अनेक वेळा कारखाने ऊस तोडीसाठी सामन्यांना ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार केली पण आजपर्यंत काहीच उत्तर मिळाले नाही. कारवाई तर दूरच. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. प्रस्थापितांनो, कोणी ऊस तोडला नाही तर जनावरांना घालू किंवा आम्ही रानात ऊस जाळून टाकू पण तोडीसाठी तुमची लाचारी नाही करणार. https://www.instagram.com/p/CoUJVMZr31c/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
*एक संधी द्या, नाही करू शकलो तर ग्रामपंचायती मधून लाथ घालून बाहेर काढा ! #कपबशी https://www.instagram.com/p/CmIbR-eoaPz/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन !!! #drbrambedkar https://www.instagram.com/p/Clz3aWUIPlp/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
शिवचरित्र काय सांगते ? #shivcharitra #chatrapatishivajimaharaj (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/ClSclcCLlOE/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
A one step towards strengthen the democracy of India https://www.instagram.com/p/ClNOLmivPHp/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
at Kadegaon, Maharashtra, India https://www.instagram.com/p/Ck7PwHDrzQH/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
आमदारानी भारत जोडो यात्रेतून वेळ मिळाल्यावर कारखान्याने जे शेतकरी तोडो अभियान हाती घेतले आहे. त्याकडे लक्ष द्यावे. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ऊस उत्पादक शेतकरी पूर्ण हतबल झाला आहे. त्याला उसतोडीसाठी ब्लॅकमेल करून कशासाठी गुडघ्यावर आणताय? संकटांनी उघड पडलेल्या शेतकऱ्यांना का नागड करताय? शेतकऱ्यांना तोडून तुमचे राजकारण कधीच यशस्वी होणार नाही. (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/Ck4mms4olCH/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
#अन्नदाता #शेतकरी #farmer #farm #sugarcane (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/Ckw-p8yL1rm/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
जावाब दो !!! #Sangli #Rto #corruption #viralvideo #IsupportPM @pramodmandave11 https://www.instagram.com/p/Cj9ceRoLKay/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
#harghartiranga #75yearsofindependence (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/ChRRTW0LEI4/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
#शिवशक्ती शेतकरी विकास पॅनेल सोसायटी वाचवूया, शेतकरी जगवूया ! https://www.instagram.com/p/Cd2_kHVrRmq/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
#कपबशी #शिवशक्ती शेतकरी विकास पॅनेल (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/Cdzf2qAoPLw/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
*कर्ज पण मिळणार आणि अनुदान सुद्धा मिळवून देणार !* सभासदांनो ट्रॅक्टर घ्या, औजारे घ्या. झाडे लावा ! फळबाग लावा ! त्यासाठी तुम्हाला कर्ज पण देणार आणि शासकीय अनुदानसुद्धा मिळवून देणार ! *हा आमचा शब्द आहे.* https://www.instagram.com/p/CdwzV7mv2Zj/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
शिवाजीनगर सर्व सेवा सोसायटीच्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार, शिवाजीनगर सर्व सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासदांच्या आग्रहास्तव व सोसायटी वाचवण्यासाठी आणि शेतकरी जगवण्यासाठी प्रथमचं शिवशक्ती शेतकरी विकास पॅनेल तयार केले असून, पॅनेलचे 6 उमेदवार निवडणूक लढत आहेत. शिवाजीनगर सोसायटी जिल्ह्यातील 1 नंबरची सोसायटी बनवण्याचे आमचे उद्दीष्ठ आहे. त्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटणार आहे. फक्त चेअरमन आणि संचालक बनण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढत नाही अथवा लढवत नाही. शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे धोरण आहे. शेतकऱ्यांना मुबलक अर्थपुरवठा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे पॅनेल आणि संचालक कार्य करीत राहतील. आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढे चांगले काम आम्ही सोसायटीच्या माध्यमातून करणार आहे. आपल्या सर्व सभासदांची आम्हाला साथ असावी एवढीच इच्छा !!! #सोसायटी वाचवूया ! #शेतकरी जगवूया ! आपलाच, प्रमोद महादेव मांडवे https://www.instagram.com/p/CdqNBDprGn5/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
शुभ कार्यासाठी स्वच्छ व थंड पाण्यासाठी संपर्क करा. शिवशक्ती अँक्वा WaterAtm प्लॉट नंबर पीएपी 18 MIDC कडेगांव Call : 7030251288, 7021444500 #WaterATM #water #aqua प्रकल्पग्रस्त शेतकरी समिती व शिवशक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित Water Atm पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हाणी. (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/Ccb3qJ1B7N5/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
विनम्र अभिवादन !!! #drbabasahebambedkar #drambedkar #14thapril (at Shivshakti Social Foundation) https://www.instagram.com/p/CcUKJ04PrcK/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes