Tumgik
#आमचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
माझं वक्तव्य चुकीचं नाही, नितेश राणेंचा धोशा कायम, पुन्हा म्हणाले, जे आमचा सरपंच देतील…
माझं वक्तव्य चुकीचं नाही, नितेश राणेंचा धोशा कायम, पुन्हा म्हणाले, जे आमचा सरपंच देतील…
माझं वक्तव्य चुकीचं नाही, नितेश राणेंचा धोशा कायम, पुन्हा म्हणाले, जे आमचा सरपंच देतील… सिंधुदुर्गः मतदार संघात माझा सरपंच निवडून दिला तरच मी विकास निधी देईन, या नितेश राणेंच्या (Nitesh rane) वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ माजली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. मात्र नितेश…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
गोरखनाथ जीनी कबीर जी यांची परीक्षा कशी खेताली पहां आज दुपारी एक वास्ता लाइव आमचा सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी पांच वाजुन 55 मिटाने लोकशाही न्यूज़ चैनल वर्
2 notes · View notes
diku1968 · 2 years
Text
RT @BJP4Maharashtra: होय आहे आमचा वारकऱ्यांचा पक्ष! सुषमा अंधारे ह्या राजकीय व्यक्ती कमी, हिंदूद्वेषी प्रवृत्ती जास्त आहेत. https://t.co/Guj73e3yzF
RT @BJP4Maharashtra: होय आहे आमचा वारकऱ्यांचा पक्ष! सुषमा अंधारे ह्या राजकीय व्यक्ती कमी, हिंदूद्वेषी प्रवृत्ती जास्त आहेत. https://t.co/Guj73e3yzF
— #rtndhirenpathak (@bhujdigitalpay) Dec 27, 2022
from Twitter https://twitter.com/bhujdigitalpay
3 notes · View notes
news-34 · 6 days
Text
0 notes
jadhavs-world · 18 days
Text
0 notes
marmikmaharashtra · 18 days
Link
https://marmikmaharashtra.com/the-song-bappa-amna-aala-was-presented-to-the-audience/
0 notes
steadykingchaos · 19 days
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
0 notes
nana9579248138 · 19 days
Text
संत रामपाल जी महाराज जी शिष्य ने कहा कि वह परमात्मा कोन है
0 notes
vishnulonare · 20 days
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: नामदीक्षा घेतली नसती तर आमचा मृत्यु अटळ होता - डॉक्टर पुरुषोत्तम श्रावण चव्हाण |Yavatmal | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या”
“संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या”
“संजय राऊत उगाच आमचा रागराग करण्याऐवजी खासदारकीचा राजीनामा द्या” कोल्हापूर : “खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आता पाण्यात बुडवण्याची भाषा करतात.पण मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही शिवसेना अजून किती बुडवणार आहात? तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहात? शिंदे गटातील आमदारांवर राग काढण्याआधी खासदारकीचा राजीनामा द्या”, असं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेगटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh…
View On WordPress
0 notes
pandurangkoli · 20 days
Text
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना मान्यता
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
आणि
लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित
****
शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंतय्या बेडके यांनी, या पुरस्काराबाबतच्या आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
‘‘आमच्या शाळेमध्ये शाळा डिजीटल करणे, विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे, आणि शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हा जो आमचा निविण्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला.’’
****
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२८ शाळांना काल शिक्षक दिनी नवोपक्रमशील तसंच गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात एक लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं २१ हजार २७३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार असून, यात एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुक आणि १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, एक हजार रोजगार निर्माण होतील, तर अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना, तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. काल राज्य मंत्र��मंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच वाटप, थकबाकी अदा करणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याज माफी, विहिरी-शेततळे-वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला, तसंच १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.
****
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं, या निर्णयात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या आठ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
****
कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
****
दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
****
चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे.
****
जातीव्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं तसंच पुतळ्याचं अनावरण काल गांधी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं.
****
आगामी गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिका धारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत, असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तसंच बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच या नामंकित संस्थेचा "स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल मुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरला नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मंगरूळ इथल्या अंगणवाड्यांच्या परिसरात अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या मदतीने परसबाग उभारण्यात आली आहे. या परसबागेतल्या विविध भाज्या आणि फळे अंगणवाडीत शिकणाऱ्या लहानग्यांना पोषण आहारात दिले जातात. यामुळे बालकांमधल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचं, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीत जमा करुन समाजकल्याण विभागाकडे देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी दीड हजारावर अर्ज छाननीअंती पात्र ठरले आहेत.
****
0 notes
majhamoryaofficial · 1 month
Text
आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनातील प्रेम collect करणाऱ्या आपल्या लाडक्या collector madam अभिनेत्री शिवाणी नाईक madam( @shivaninaikofficial )ह्यांनी यंदा माझा मोरया मध्ये आपला बाप्पा बुक केला आहे!!
तुम्ही कधी करताय??!
आजच भेट द्या www.majhamorya.in ला आम्हाला भेट देण्यासाठी आमचा पत्ता BIO मध्ये 😌😇 . . . @shivaninaikofficial 😇 @majhamoryaofficial . . .
ganeshutsav #zeemarethiofficial #appiamchicollector #marathiactress #ganpatibappamorya #ganeshreels #ganpatiidol #ghargutibappa #sankashtichaturthi
. . . [ Ganesh Murti, Ganesh Idols, Bappa shop, zee marathi official, Ganpati near me, Bappamorya, Majha Morya]
0 notes
ajaymane1 · 2 months
Text
तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा कोठे मिळतील? | PEC Translation
आजच्या जागतिक संवादाच्या युगात, विविध भाषांमध्ये समजून घेणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामध्ये विशेषतः स्पॅनिश भाषा अत्यंत महत्त्वाची ठरते. स्पॅनिश सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे, आणि त्यामुळे स्पॅनिश भाषांतर सेवा शोधणाऱया लोकांची संख्या देखील वाढत आहे. जर तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा शोधायच्या असतील, तर PEC Translation एक उत्कृष्ट विकल्प आहे.
PEC Translation मध्ये आमच्या सेवांचे स्वरूप
PEC Translation ही एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित भाषांतर संस्था आहे, जी विविध भाषांमध्ये भाषांतर सेवा प्रदान करते. स्पॅनिश भाषांतरात आम्ही खासकरून खालील सेवांचा समावेश करतो:
तांत्रिक भाषांतर: तांत्रिक दस्तऐवज, वापरकर्ता मार्गदर्शक, सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक सामग्रीच्या भाषांतराच्या बाबतीत आमच्या तज्ञांकडे गहन ज्ञान आहे.
व्यावसायिक भाषांतर: करार, अहवाल, विपणन साहित्य आणि इतर व्यावसायिक दस्तऐवजांसाठी उच्च दर्जाचे भाषांतर.
वैद्यकीय भाषांतर: वैद्यकीय दस्तऐवज, रोगनिश्चितीचे अहवाल, आणि औषधांची माहिती यांसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचे अचूक भाषांतर.
नैतिक भाषांतर: साहित्य, कविता, कथा आणि इतर सांस्कृतिक साहित्याची भाषांतर.
वेब स्थानांतर: वेबसाइट आणि ऑनलाइन सामग्रीचे स्पॅनिश भाषेत स्थानांतर, जेणेकरून तुमच्या व्यवसायाची जागतिक स्तरावर उपस्थिती मजबूत केली जाऊ शकते.
आमचा अनुभव आणि तज्ञता
PEC Translation मध्ये आमच्याकडे अभियांत्रिकी, वैद्यक, साहित्य, संगीत आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या भाषांतरकांचा एक मोठा संघ आहे. आमचे भाषांतरक स्पॅनिश भाषेमध्ये तरबेज असून, त्यांच्याजवळ स्थानिक संस्कृतीची पूर्ण माहिती असते. हे सुनिश्चित करते की तुमच्या सामग्रीमध्ये ना केवल भाषेसंबंधी योग्यतेचा विचार केला जातो, तर सांस्कृतिक संदर्भही विचारात घेतला जातो.
सेवांचा दर्जा
आमच्या सेवांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी, PEC Translation कडून आपल्याला उच्चतम स्तराचे भाषांतर प्राप्त होते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी कस्टम प्रोसेस विकसित करण्यात येते, ज्यामुळे तुमच्या गरजांनुसार भाषांतराची गुणवत्ता उत्तम राहते. आमची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया युक्ती पद्धतीनुसार चालते, ज्या अंतर्गत प्रत्येक भाषांतरावर पुनरावलोकन केले जाते.
किमती आणि बजेट
PEC Translation कडून स्पॅनिश भाषांतर सेवा घेताना, तुम्ही उच्च गुणवत्ता कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळवू शकता. आमच्या किमती प्रतिस्पर्धात्मक आहेत आणि आम्ही सर्व स्तरांवरच्या व्यापारांसाठी अनुकूलित योजना उपलब्ध करतो. प्रोजेक्टची लांबी, विषय, आणि वेळेच्या गरजा यावर आधारित किमतीतील साधे समायोजन केले जातात.
सानुकूलित सेवा
PEC Translation मध्ये, आम्ही प्रत्येक ग्राहकाची वैयक्तिक गरज ओळखतो आणि त्यानुसार सानुकूलित सेवा देतो. तुमच्या प्रोजेक्टच्या खास मागण्या, डेडलाइन, किंवा विशिष्ट शैलीशी संबंधित कोणतेही गोष्टी असल्यास, आमची टीम त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय देऊ शकते.
अंतिम विचार
स्पॅनिश भाषेच्या लोकप्रियतेमुळे, दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा मिळवण्यासाठी PEC Translation एक आदर्श विकल्प आहे. आमच्या तज्ञांच्या ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सर्वोत्तम साधनांमध्ये गुंतवणूक करता येईल. आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या भाषांतर आवश्यकतांसाठी एक पूर्णपणे सानुकूलित अनुभव मिळवा.
तुमच्या आवश्यकतांसाठी दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा हवी असल्यास, PEC Translation तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. आम्ही तुम्हालांच तुम्हाला आवश्यक ते भाषांतर मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत.
संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी कोटेशन मिळवण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा आम्हाला थेट संपर्क करा. आम्ही तुमची सेवा करण्यात आनंदित होऊ.
0 notes
Video
youtube
आरक्षणाच्या बिलाला आमचा पाठिंबा ?
0 notes
steadykingchaos · 19 days
Text
नामदीक्षा घेतलेली नसती,तर आमचा मृत्यू अटळ होता | Yavatmal | Sant Rampal ...
youtube
0 notes