Tumgik
#इमरान मसूद
deshbandhu · 11 days
Text
Yogi Sarakaar Napharat Phailaane ke Ejende par Kaam Kar Rahi Hai: Imran Masood
नई दिल्ली। कांग्रेस सांसद इमरान मसूद ने बुधवार को आईएएनएस के साथ एक खास बातचीत की। इस दौरान उन्होंने उत्तर प्रदेश में 513 मदरसों की सदस्यता रद्द होने के मुद्दे पर अपनी राय रखी। इसके अलावा, उन्होंने शिमला मस्जिद विवाद और रेलवे ट्रैक पर हो रहे हादसों के लिए भाजपा की ओर से तब्लीगी जमात के लोगों को जिम्मेदार ठहराए जाने पर भी प्रतिक्रिया जाहिर की।
Read More: https://www.deshbandhu.co.in/states/yogi-government-is-working-on-the-agenda-of-spreading-hatred-imran-masood-492815-1
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब-जया बच्चन यांच्याविरोधात निंदा प्रस्ताव
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन-लोकसभेचे २१ तर राज्यसभेच्या दहा सदस्यांचा समावेश
जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा-हर घर तिरंगा अभियानालाही प्रारंभ
आणि
आयसिस संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून पुण्यातून अटक
****
आता सविस्तर बातम्या
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या तहकुबीची घोषणा केली. या अधिवेशनात लोकसभेत ११५ तास तर राज्यसभेत ९० तास कामकाज झालं. लोकसभेत एकूण १२ विधेयकं सादर झाली, यापैकी वित्त विधेयक तसंच वायूयान विधेयकासह चार विधेयकं सदनानं मंजूर केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत रेल्वे दुरुस्ती विधेयक २०२४ आज सादर केलं.
राज्यसभेत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज तहकुबीची घोषणा करतांना, विरोधकांनी आपल्या कृतीचं आत्मपरीक्षण करावं, तसंच सदनाचे सदस्य असलेल्या सर्वांनी आपल्या कर्तव्याच्या शपथेची जाणीव ठेवावी, असं आवाहन केलं.
दरम्यान, आज राज्यसभेत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी सभापतींबाबत केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल निंदा प्रस्ताव सादर करण्यात आला. सभागृह नेता जे पी नड्डा यांनी हा प्रस्ताव सादर करतांना, जया बच्चन यांचं विधान सभापती पदाची मर्यादा हनन करणारं असल्याचं सांगितलं. आज सदनात शून्यकाळ पूर्ण होताच, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत भाजपचे घनश्याम तिवारी यांनी केलेल्या टीकेवर सभापती बोलत असतांना, जया बच्चन यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यावरून सदनात गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर कामकाज तीन वेळा तहकूब होऊन अखेरीस अनिश्चित काळासाठी तहकूब झालं.
****
वक्फ सुधारणा विधेयकाच्या समीक्षेसाठी संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये लोकसभेतल्या जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, इमरान मसूद, असदउद्दीन ओवेसी, यांच्यासह एकूण २१ सदस्य तर राज्यसभेच्या गुलाम अली, डॉ सय्यद नसीर हुसैन, डॉ मेधा कुलकर्णी यांच्यासह दहा सदस्यांचा समावेश आहे. ही समिती लोकसभेच्या आगामी सत्राच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आपला अहवाल सादर करणार आहे.
****
आपल्याला मुख्य प्रवाहात यायच असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वोत्तपरी प्रयत्न करत असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नंदुरबार इथं राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी गावित बोलत होते. आश्रमशाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबतच स्वयंम योजनेतून तालुका स्तरावर निधी सुद्धा देण्यात येणार असं गावित यांनी सांगितलं. सहा महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजीटल होतील, असं आश्वासन गावित यांनी यावेळी दिलं.
****
नागपूर इथं अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य शाळा, शासकीय वसतिगृह आणि नामांकित शाळेतील वर्ग दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आलं.
****
आदिवासी दिनानिमित्त गोंदिया जिल्हयात आदिवासी बांधवांच्या वतीने आदिवासी पोशाख परिधान करून गोंडी नृत्य करण्यात आलं. जिल्ह्यातील आदिवासी बांधव गोंदिया शहरात आपला पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. शहरात निघालेल्या मिरवणुकीत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. अहेरी तालुक्यातल्या चेरपल्ली इथं अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आदिवासी भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. देसाईगंज इथं क्रांतिसूर्य बिरसा मुंडा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
****
हिंगोली शहरातल्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह मोठ्या संखेने आदिवासी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आदिवासी विशेष पद भरती तात्काळ करण्यात यावी, अधिसंख्य केलेले रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, नवीन राशन कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून द्यावं, शासकीय आश्रम शाळेत वाढीव वर्ग तुकडीला मान्यता देण्यात यावी आदी मागण्याचं निवेदन सादर करण्यात आलं.
****
राज्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बंदरांचा विकासासंदर्भात मुंबईतले शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी आज केंद्रीय जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची संसदेत भेट घेऊन निवेदन दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, दापोली, गुहागर, अलिबाग तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या बंदरांची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता वायकर यांनी या निवेदनात नमूद केली आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. महिला वर्गानं पारंपरिक पद्धतीनं नागपूजा केल्याचं चित्र राज्यभरात पहायला मिळालं. निसर्गातले सर्वच साप विषारी नसून, सापांविषयी समाजामध्ये पसरलेल्या विविध गैरसमजांबाबत, सर्पमित्र संघटनांच्या वतीनं आज जनजागृतीपर कार्यक्रमही घेण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं नागपंचमीच्या दिवशी नागेश्वराची यात्रा भरते. या निमित्ताने जामखेड शहर गजबजून गेले आहे. या निमित्ताने धाराशिव, बीड, अहमदनगर या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेस हजेरी लावतात.
****
हर घर तिरंगा अभियान आजपासून सुरु झालं. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. घरोघरी तिरंगा अभियान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल, या अभियानानं आता लोकचळवळीच स्वरूप घेतल असून यावर्षीही राज्यातल्या अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज ऑगस्ट क्रांतिदिनी मुंबईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात हुतात्मा स्मृती स्तंभावर अभिवादन केलं. यावेळी त्यांनी पदयात्रा आणि सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली, तसंच घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतला.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानानिमित्त आज लातूर, बीड तसंच कोल्हापूर इथं तिरंगा रॅली काढण्यात आली.
लातूर इथं ‘तिरंगा यात्रे’ने या अभियानाला सुरूवात झाली. यंदा प्रत्येक घरी ध्वजारोहणाचा मान कुटुंबातील महिला सदस्यांना देवून लातूरचा आगळा- वेगळा पॅटर्न तयार करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केलं आहे. या अभियानामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार असून लातूर जिल्हावासियांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन ठाकूर- घुगे यांनी केलं आहे.
****
नांदेड महापालिकेच्या वतीने आज सकाळी तिरंगा फेरी काढत हर घर तिरंगा मोहिमची सुरुवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी राष्ट्रध्वजास समर्पित दुचाकी फेरीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
****
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  प्रत्येक महाविद्यालयामध्ये युवासंवाद, मतदार नोंदणी आणि जाणीवजागृती अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून हर घर तिरंगा कार्यक्रम साजरा करावा, असं स्वामी म्हणाले.
****
दरम्यान, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.
****
आयसिसशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पुण्यातून अटक केली. रिजवान आली असं त्याचं नाव असून तो दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्था -  एनआयएनं त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
कोल्हापूर इथलं ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल रात्री आग लागून भस्मसात झालं. केशवराव भोसले यांची आज १३४ वी जयंती आहे, या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 
दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं हे नाट्यगृह म्हणजे कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे असं सांगून या नाट्यगृहाच्या बांधणीसाठी आणि त्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासनस्तरावर निधी मिळवण्याचा प्रयत्न करु, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांना परिवहन विभागाच्या सर्व सेवा उदगीर इथं उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.
****
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
वक्फ अधिनियम विधेयक के लिए संयुक्त संसदीय कमेटी का ऐलान, जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या समेत यह 21 सांसद शामिल
New Delhi: वक्फ अधिनियम (संशोधन) विधेयक के लिए संयुक्त संसदीय कमेटी (JPC) का एलान कर दिया गया है। इसमें लोकसभा के 21 और राज्यसभा के 10 सदस्य शामिल होंगे। असदुद्दीन ओवैसी, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, जगदंबिका पाल, इमरान मसूद और गौरव गोगोई समेत कुल 31 सदस्य होंगे। लोकसभा के वो 21 सांसद जो जेपीसी के सदस्य होंगे जगदंबिका पाल निशिकांत दुबे तेजस्वी सूर्या अपराजिता सारंगी संजय जयसवाल दिलीप…
0 notes
chunavicharcha · 4 months
Text
UP Chunav Results 2024: भाजपा को रास न आया रालोद का साथ… RLD को फायदा, BJP को बड़ा नुकसान; गैर मुस्लिम बिखरे
Tumblr media
जमीन पर नहीं जुड़ सके भाजपा और रालोद के कार्यकर्ता|
भाजपा और रालोद साथ तो आ गए लेकिन जमीन पर इन पार्टियों के कार्यकर्ताओं के बीच वह अंडरस्टैंडिंग नहीं दिखी जो गठबंधन में होनी चाहिए थी। चर्चा यह भी है कि रालोद के कोटे की बागपत और बिजनौर सीटों पर जाटों ने भावनात्मक रूप से सहयोग किया, जबकि अन्य सीटों पर तटस्थभाव रखा।कई स्थानों पर दोनों पार्टियों के कार्यकर्ताओं के बीच मारपीट की घटना भी सामने आई। ऐसे में माना यह भी जा रहा है कि कार्यकर्ताओं के बीच सामंजस्य न बिठा पाने का खामियाजा भी भाजपा को ही भुगतना पड़ा।
Results of UP Chunav पहले चरण में आठ में से छह सीट भाजपा हारी|
पहले चरण में जिन आठ सीटों पर चुनाव हुआ था, उसमें से छह सीट भाजपा गठबंधन हार गई।  बाकी सहारनपुर, मुजफ्फरनगर, कैराना, मुरादाबाद, रामपुर सीट पर सपा-कांग्रेस ने कब्जा किया।  बिजनौर रालोद के खाते में गई और पीलीभीत सीट को भाजपा ने जीता। नगीना सीट पर आजाद समाज पार्टी के चंद्रशेखर आजाद ने जीत दर्ज की। 2019 के चुनाव में मुजफ्फरनगर, कैराना और पीलीभीत पर भाजपा ने कब्जा किया था।
Results for UP Chunav 2024: मुस्लिमों ने दिया इंडिया गठबंधन का एक तरफा साथ
सीट कोई भी रही हो। मुस्लिम मतदाताओं ने इंडिया गठबंधन के पक्ष में एकतरफा मतदान किया।  हालांकि नगीना सीट पर रणनीतिक रूप से मुस्लिमों ने आसपा के चंद्रशेखर को एकतरफा मतदान किया। पश्चिमी यूपी की कुछ सीटें ऐसी भी रहीं जहां दलितों ने इंडिया गठबंधन के पक्ष में मतदान किया।  यही वजह रही कि पश्चिमी उत्तर प्रदेश की कई सीटों पर बसपा के मुस्लिम प्रत्याशी होने के बावजूद वोट सपा-कांग्रेस के पक्ष में पड़ा। मसलन मेरठ में अगर सुनीता वर्मा ने भाजपा के अरुण गोविल को कड़ी टक्कर दी तो यह दलित वोटों के बदौलत ही मुमकिन हो सका।
मुजफ्फरनगर से क्या खत्म हो गया चौधरी परिवार के रुत्बा?
मुजफ्फरनगर सीट पर रालोद की यह लगातार तीसरी हार है। 2019 के चुनाव में समाजवादी पार्टी और बसपा दोनों ने चौधरी अजित सिंह का समर्थन किया था। इन सबके बावजूद भाजपा ने यहां अजित सिंह को 6 हजार से अधिक वोटों से हरा दिया था। लेकिन नतीजा आया तो हरेंद्र मलिक चुनाव जीत गए। अब देखना दिलचस्प होगा कि केंद्र में एक बार फिर से भाजपा सरकार बनने के बाद क्या जयंत चौधरी को वह महत्व मिलता है जो चुनाव से पहले मिला था? इस बार रालोद साथ आई तो माना जा रहा था कि संजीव बालियान आराम से यह सीट एक बार फिर जीत सकते हैं, 
सहारनपुर की सीट पर रशीद मसूद का दबदबा रहा है। इस बार उन्होंने यहां से सीट हासिल की। यहां से रशीद मसूद दो बार चुनाव जीत चुके हैं। इमरान मसूद रशीद मसूद के भतीजे हैं। रशीद मसूद 2004 में समाजवादी पार्टी के टिकट पर चुनाव जीते थे। इससे पहले जनता दल के टिकट पर उन्होंने जीत हासिल की थी।
Results for UP Chunav 2024: कैराना में तीसरी पीढ़ी की जीत|
कैराना में 1984 में चौधरी अख्तर हसन ने जीत हासिल की थी। उसके बाद उनके बेटे मुनव्वर हसन 1999 में आरएलडी से चुनाव जीते थे। तबस्सुम हसन ने आरएलडी के टिकट पर 2018 में हुए उप चुनाव में भी जीत दर्ज की थी। अब इकरा हसन ने समाजवादी पार्टी के टिकट पर यहां से जीत हासिल की है।मुनव्वर हसन की पत्नी 2009 तबस्सुम हसन ने बसपा के प्रत्याशी के रूप में जीत हासिल की थी। इकरा के भाई नाहिद हसन भी मौजूदा समय में कैराना से विधायक हैं। इकरा पश्चिमी उत्तर प्रदेश में सबसे कम उम्र की सांसद बन गई हैं।  
बिजनौर से 2009 में संजय चौहान ने आरएलडी के टिकट पर सांसद बने थे। समाजवादी पार्टी ने मुजफ्फरनगर से जिस हरेंद्र मलिक पर दांव लगाया था, वह पहले रालोद के टिकट पर विधायक रह चुके हैं। इस बार उनके बेटे और मीरापुर से रालोद विधायक चंदन चौहान ने बिजनौर से जीत हासिल की। उनके बेटे पंकज मलिक भी चरथावल से सपा के विधायक हैं। हरेंद्र मलिक दो बार के सांसद संजीव बालियान को हराकर संसद पहुंच गए।
Results for UP Chunav 2024: आखिरी दिन मिला टिकट और जीत गए|
सबसे दिलचस्प नजारा रामपुर में देखने को मिला। यहां नई दिल्ली के पार्लियामेंट की मस्जिद के इमाम मोहिबुल्ला को अंतिम समय में समाजवादी पार्टी ने टिकट दिया। खास बात यह भी है कि आजम खां के इस्तीफे के बाद रामपुर में जब उप चुनाव हुआ तो भाजपा के घनश्याम लोधी ने यहां से जीत हासिल की थी। बताया यह भी जाता है कि मोहिबुल्ला के टिकट से समाजवादी पार्टी के कद्दावर नेता आजम खां नाराज थे। इसके बावजूद मोहिबुल्ला ने यहां से बड़ी जीत दर्ज की।  रूचिवीरा ने यहां से एक लाख से अधिक वोटों से जीत हासिल की। इसी तरह रूचिवीरा को भी अंतिम समय में मुरादाबाद से टिकट दिया गया था। 
Results for UP Chunav 2024: पश्चिम के दो विधायक बने सांसद, अब होगा उपचुनाव|
 बिजनौर से चंदन चौहान व संभल से जियाउर्रहमान बर्क सांसद चुने गए हैं। पश्चिमी उत्तर प्रदेश से दो विधायक सांसद बन गए हैं। ये दोंनों विधायक हैं। इसलिए मीरापुर और कुंदरकी सीट पर उपचुनाव होगा।
0 notes
icnnetwork · 8 months
Text
#UP-कांग्रेसी वरिष्ठ नेता इमरान मसूद का बड़ा बयान!
#CongressParty #RahulGandhi #BharatJodoNyayYatra #ImranMasood #RamMandirPranPratishta
#IndiaCoreNews
0 notes
deepballoondreamer · 1 year
Text
UP Nikay Chunav 2023: 'मुस्लिम नेताओं की कत्लगाह बनी सपा', अलीगढ़ में अखिलेश यादव पर बरसे इमरान मसूद.
Tumblr media
View On WordPress
0 notes
polkholposts · 2 years
Video
youtube
स्वरा भास्कर की रिसेप्शन पार्टी में BSP नेता इमरान मसूद के भतीजे ने उड़ाए नोट #youtubeshorts
0 notes
hindi-khabar · 2 years
Link
0 notes
sabkuchgyan · 2 years
Text
मसूद ने अखिलेश को भी छोड़ा, बसपा में शामिल: साइकिल से उतरकर हाथी पर बैठे
मसूद ने अखिलेश को भी छोड़ा, बसपा में शामिल: साइकिल से उतरकर हाथी पर बैठे
उत्तर प्रदेश के मुस्लिम नेता इमरान मसूद ने अपने दलबदल में सभी को पछाड़ दिया है. मार्च 2020 में हुए उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव के दौरान इमरान मसूद ने कांग्रेस छोड़ दी और अखिलेश यादव की समाजवादी पार्टी में शामिल हो गए। इसके छह महीने भी नहीं हुए हैं कि वह फिर से दलबदल कर बैठे हैं और अब मायावती की बसपा में शामिल हो रहे हैं. मुसलमानों ने SP . के लिए भारी मतदान किया है मायावती से मिलने के बाद, इमरान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newslobster · 2 years
Text
सपा को छोड़ बीएसपी में शामिल हुए इमरान मसूद, मायावती ने ट्वीट कर किया स्वागत
सपा को छोड़ बीएसपी में शामिल हुए इमरान मसूद, मायावती ने ट्वीट कर किया स्वागत
सहारनपुर से विधायक रहे इमरान मसूद 2022 के विधानसभा चुनाव से पहले कांग्रेस से सपा में शामिल हुए थे. विधानसभा चुनाव परिणाम के बाद से इमरान मसूद खुद को ठगा हुआ महसूस कर रहे थे. इमरान मसूद ने कहा, ”अखिलेश यादव ने वादे नहीं पूरे किए. बीजेपी का विकल्प केवल बीएसपी ही हो सकती है. मैं कांशीराम के मिशन को आगे बढ़ाऊंगा.” मायावती ने ट्वीट किया, ‘उत्तर प्रदेश व खासकर पश्चिमी यूपी की राजनीति में इमरान मसूद एक…
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
कांग्रेस छोड़ सपा में आए थे इमरान मसूद, अब बसपा में हो गए शामिल
कांग्रेस छोड़ सपा में आए थे इमरान मसूद, अब बसपा में हो गए शामिल
छवि स्रोत: ट्विटर बसपा में शामिल हुए इमरान मसूद हाइलाइट मुस्लिम नेता इमरान मसूद बसपा में शामिल हाल ही में समाजवादी पार्टी में शामिल हुए थे जिसमें इमरान मसूद शामिल थे ️ कांग्रेस️️️️️️️️️️️️️️️️️️️🙏 यूपी के सहारनपुर के मुसलिम चुनाव में निर्वाचन क्षेत्र के सदस्य पार्टी (एसपी) में शामिल हैं। अब अचानक बहुजन समाज पार्टी (बीएसपी) का है। इमरान मसूद जब बसपा में शामिल हुए तो अखिलेश यादव पर आरोप लगाया कि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years
Text
Imran Masood Meet Akhilesh Yadav: इमरान मसूद ने अखिलेश यादव से की मुलाकात, जानें अखिलेश के लिए क्यों जरूरी हैं मसूद?
Imran Masood Meet Akhilesh Yadav: इमरान मसूद ने अखिलेश यादव से की मुलाकात, जानें अखिलेश के लिए क्यों जरूरी हैं मसूद?
अभय सिंह राठौर, लखनऊउत्तर प्रदेश विधानसभा चुनाव 2022 (UP Vidhansabha Chunav 2022) का चुनावी बिगुल बज चुका है। ऐसे में सभी राजनीतिक पार्टियां अपनी तैयारियों को लेकर भी अमली जामा पहनाने में जुट गई हैं। वहीं, नेता भी अपनी सियासी नैया को पार लगाने के लिए कोई कसर नहीं छोड़ रहे हैं। इसी क्रम में कांग्रेस से बगावत कर चुके इमरान मसूद ने बुधवार को लखनऊ में सपा मुखिया अखिलेश यादव से मुलाकात कर अपने सियासी…
View On WordPress
0 notes
tezlivenews · 3 years
Text
क्‍या यू���ी व‍िधानसभा चुनाव में कांग्रेस करेगी गठबंधन या अकेले उतरेगी चुनाव में? जानें क्‍या बोले इमरान मसूद
क्‍या यूपी व‍िधानसभा चुनाव में कांग्रेस करेगी गठबंधन या अकेले उतरेगी चुनाव में? जानें क्‍या बोले इमरान मसूद
उत्तर प्रदेश में विधानसभा चुनाव 2022 में होना है, लेकिन सभी राजनीतिक पार्टियां अभी से अपने पत्ते खोलने लगी हैं. एक तरफ बसपा सुप्रीमो मायावती ने एकला चलो का नारा दिया है. वहीं दूसरी तरफ समाजवादी पार्टी ने क्षेत्रीय पार्टी के साथ गठबंधन के संकेत दिए हैं. वहीं बिहार में राजद-कांग्रेस गठबंधन को सत्ता से बेदखल करने वाली पार्टी AIMIM ने भी 100 सीटों पर चुनाव लड़ने की घोषणा कर दी है. इस सबके बीच कांग्रेस…
View On WordPress
0 notes
Text
अमेरिकी सांसद ने पाक के अमेरिकी दूत को 'जिहादी' कहा, उनका नामांकन खारिज करना चाहता है - टाइम्स ऑफ इंडिया
अमेरिकी सांसद ने पाक के अमेरिकी दूत को ‘जिहादी’ कहा, उनका नामांकन खारिज करना चाहता है – टाइम्स ऑफ इंडिया
वाशिंगटन: संयुक्त राज्य अमेरिका में नामित पाकिस्तान के नए राजदूत को बुलाते हुए मसूद खान एक “जिहादी,” और एक “आतंकवादी हमदर्द,” एक अमेरिकी सांसद ने इस्लामाबाद के साथ वाशिंगटन के संबंधों में लगातार गिरावट के बीच बाइडेन प्रशासन से उसकी राजनयिक साख को अस्वीकार करने का आग्रह किया है। राष्ट्रपति को लिखे पत्र में जो बिडेन पिछले हफ्ते, रिपब्लिकन कांग्रेसी स्कॉट पेरीएक अमेरिकी सैन्य दिग्गज, ने खान को एक…
View On WordPress
0 notes
countryinsidenews · 2 years
Text
लखीसराय/शराब के साथ 3 धंधेबाज गिरफ्तार
लखीसराय/शराब के साथ 3 धंधेबाज गिरफ्तार
शिप्रा जमुआर की रिपोर्ट – लखीसराय।कबैया पुलिस को मिली बड़ी कामयाबी।कबैया पुलिस ने लखीसराय स्टेशन के समीप से 94 बोतल विदेशी शराब के साथ तीन धंधेबाज को गिरफ्तार किया है।गिरफ्तार सभी धंधेबाज लखीसराय के रहने वाले बताया जा रहा है।शराब की खेप ट्रेन से लखीसराय लाई जा रही थी। एएसपी सैयद इमरान मसूद ने बताया कि कबैया पुलिस को गुप्त सूचना मिली थी की दिल्ली के तरफ से ट्रेन से शराब की बड़ी खेप लाई जा रही थी।इसी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nayesubah · 3 years
Text
विधानसभा अध्यक्ष विवाद को लेकर सुर्खियों में आए लखीसराय के एसडीपीओ रंजन कुमार का तबादला
विधानसभा अध्यक्ष विवाद को लेकर सुर्खियों में आए लखीसराय के एसडीपीओ रंजन कुमार का तबादला
Bihar: बिहार सरकार ने राज्य के दो एसडीपीओ का शुक्रवार को तबादला किया जिसमें विधानसभा अध्यक्ष विवाद को लेकर सुर्खियों में आए लखीसराय के एसडीपीओ रंजन कुमार का तबादला अरेराज मोतिहारी कर दिया गया है उन्हें अनुमंडल पदाधिकारी बनाया गया है, वही उनके स्थान पर 2018 बैच के आईपीएस अधिकारी सैयद इमरान मसूद को भेजा गया है, इमरान मसूद इससे पहले दानापुर के एसडीपीओ थे जबकि अरेराज के एसडीपीओ 2019 बैच के आईपीएस…
Tumblr media
View On WordPress
0 notes