Tumgik
#कोल्हापूरला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत
सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडी कोल्हापूरला बसत आहेत कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.याच पार्श्वभूमीवर आता…
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years
Photo
Tumblr media
कोल्हापूरला महालक्ष्मी मंदीरात अंबाबाईचे दर्शन हे नेहमीच चांगल काम करण्यासाठी उर्जा देते.   #tawdevinod
2 notes · View notes
airnews-arngbad · 11 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
कांद्याचे किमान निर्यात दर केंद्र सरकारकडून निश्चित
शासकीय सेवेत नव्यानं रुजू ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रं प्रदान
बीड इथं कुणबी-मराठासंदर्भात सुमारे चार हजार नोंदी;सर्वात जुना अभिलेख १९१० सालचा  
छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांच्या ताब्यात
      आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा इंग्लंडसोबत सामना
****
कांद्याचे किमान निर्यात दर केंद्र सरकारनं निश्चित केले आहेत. प्रति टन किमान आठशे अमेरिकी डॉलर दराने कांद्याची निर्यात करता येणार आहे. कांद्याचे हे निर्यात दर डिसेंबरपर्यंत लागू राहतील. याशिवाय केंद्र सरकारने बफर स्टॉक व्यतिरिक्त कांदा खरेदीचा निर्णय घेत���ा आहे. कांद्याचे वाढते दर पाहता सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १०६ वा भाग आहे.
****
शासकीय सेवेत नव्यानं भरती झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना काल पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान केली. त्यानंतर बोलताना पंतप्रधानांनी हे रोजगार मेळावे म्हणजे युवकांसाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. देशभरात ३७ ठिकाणी काल रोजगार मेळावे घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे आणि नागपूर इथल्या ४९२ उमेदवारांना काल नियुक्ती पत्रं देण्यात आली.
नांदेड इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ५५ युवकांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. यात १७ मुलींचा समावेश आहे. शासकीय नोकरी ही लोकसेवेची संधी असल्याचं समजून काम करण्याचं आवाहन डॉ. कराड यांनी यावेळी केलं.
पुण्यात झालेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ८० उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचं योगदान देण्याचं आवाहन मंत्री दानवे यांनी यावेळी केलं.
****
'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत महाराष्ट्रातले ४१४ अमृत कलश आणि ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा काल दुपारी दिल्लीत दाखल झाली. महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेनं या यात्रेचं स्वागत केलं.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत गठित समितीने काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या माहितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी समितीसमोर कामकाजाचा आढावा सादर केला. बीड जिल्ह्यात १२ विभागांच्या ४७ प्रकारचे २२ लाखाहून अधिक अभिलेखे तपासण्यात आले, यात कुणबी - मराठा अशा ३ हजार ९९३ नोंदी आढळल्याची माहिती देण्यात सांगण्यात आली. यापैकी शिक्षण विभागाचा १९१० सालचा अभिलेख हा सर्वात जुना अभिलेख आहे. दरम्यान, यावेळी १२२ जणांनी समितीकडे निवेदनं सादर केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावांमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणांचं आजपासून आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यात आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन परवा ३१ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. आंदोलन करताना तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
दरम्यान, अंबड तालुक्यात रोहिलागड इथल्या काही तरुणांनी काल मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. कोल्हापूर इथं आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तर आज धुळ्यात होणारा काँग्रेस पक्षाचा 'शेतकरी मेळावा' मराठा आरक्षण लढ्याला पाठींबा म्हणून रद्द करण्यात आला आहे.
****
दरम्यान, बीडहून कोल्हापूरला निघालेली एस टी बस काल रात्री एका जमावानं पेटवून दिली. आहेर वडगाव परिसरात ही घटना घडली. सर्व प्रवासी बसमधून उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातही शुक्रवारी रात्री अज्ञातांनी एसटी महामंडळाची बस पेटवून दिली होती. या दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
श्री क्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी देवी, नवरात्रानंतरची पाच दिवसांची श्रमनिद्रा संपवून आज पहाटे सिंहासनारूढ झाली. या सोहळ्यासाठी सुमारे दोन लाख भक्त पायचालत तुळजापूरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, तुळजापूर इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल या शिबीरस्थळी बोलत होते. एक लाख १४ हजारापेक्षा अधिक भाविकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह पाच अल्पवयीन मुलांची टोळी पोलिसांनी काल ताब्यात घेतली. या टोळीकडून पाचशे रुपये दर्शनी मूल्याच्या १९ बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. एक अज्ञात इसम या मुलांकडून या बनावट नोटा सुटे आणण्याच्या बहाण्याने ��लनात आणत असल्याचं, पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं भारताचा इंग्लंडसोबत सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत आतापर्यंतचे सर्व पाच सामने जिंकून भारत दहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर, तर फक्त एकच सामना जिंकल्यानं, इंग्लंडचा संघ दोन गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, या स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पाच धावांनी तर नेदरलँडनं बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत ३८८ धावा केल्या, मात्र न्यूझीलंडचा संघ ३८५ धावांवर बाद झाला. कोलकात्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडनं दिलेलं २३० धावांचं आव्हान गाठताना,  बांगलादेशचा संघ ४३ व्या षटकात १४२ धावांवर सर्वबाद झाला.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल चार सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांसह एकूण बारा पदकं जिंकली. या स्पर्धेत २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह आतापर्यंत एकूण १११ पदकं भारतनं पटकावली आहेत. पदकतालिकेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
****
नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या ७३ तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात येणार आहे, यामध्ये बीड इथल्या प्रसिद्ध खंडेश्वरी मंदिर, अंबाजोगाई इथलं मुकुंदराज समाधी मंदिर, खोलेश्वर मंदिर तसंच मरळ सिद्धेश्वर बारव या चार तीर्थस्थळांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी पोटी विम्याची २५% अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील ४० महसुल मंडळात पिकांच्या नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्टरी ५ ते ६ हजार रुपये मिळणं अभिप्रेत असल्याचं, याबाबच्या वृत्तात म्हटलं आहे.
 ****
हैदराबाद मुक्तीसंग्रामातील अग्रणी स्वातंत्र्यसैनिक आणि दिवंगत संपादक अनंत भालेराव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार, प्रसिद्ध लेखक आणि कार्यकर्ते मिलिंद बोकील यांना आज सायंकाळी प्रदान केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा सोलापूर इथला केंद्रीय संचार ब्युरो आणि धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन यांच्���ा संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुक्यात तामलवाडी इथं तीन दिवसीय डिजिटल मल्टिमीडीया प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्‌घाटन करण्यात आलं.
****
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
आजऱ्याहुन कोल्हापूरला येणाऱ्या अपघात, 20 जखमी
आजऱ्याहुन कोल्हापूरला येणाऱ्या अपघात, 20 जखमी
बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जवळ एसटीचा अपघात झाला. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आजऱ्याहुन कोल्हापूरला येणाऱ्या चालत्या एसटीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. कणेरीवाडी गावाजवळ दुचाकीला चुकवताना एसटीचे स्टेअरिंग लॉक झाले.
यानंतर एसटीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
कोल्हापुरात पुन्हा ' तंबाखू दिली नाही ' म्हणून खून , झडती घेतली अन त्यानंतर..
कोल्हापुरात पुन्हा ‘ तंबाखू दिली नाही ‘ म्हणून खून , झडती घेतली अन त्यानंतर..
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे तंबाखू दिली नाही म्हणून एक खून प्रकरण समोर आले होते. अशाच स्वरूपाची दुसरी एक घटना पुन्हा कोल्हापूरला उघडकीला आली असून खिशात तंबाखू असताना दिली नाही म्हणून खोटे का बोलला ? असे विचारत एका व्यक्तीचा लाकडी बांबू अन दगडाने ठेचून खून करण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, शंकर आकाराम कांबळे ( वय 55 राहणार माळापुडे तालुका शाहूवाडी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सोमवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

bharatlivenewsmedia · 11 months
Text
कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे!
https://bharatlive.news/?p=169495 कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे!
कोल्हापूर : ...
0 notes
kokannow · 2 years
Text
ओव्हरलोड सिलिका वाहतूक प्रकरणी दोघांना दंड
ओव्हरलोड सिलिका वाहतूक प्रकरणी दोघांना दंड
कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांची कारवाई कासार्डे ते कोल्हापूर होत होती सिलिका वाळू वाहतूक कणकवली: कासार्डेहुन कोल्हापूरला सिलिका वाळूची ओव्हरलोड वाहतूक करत असल्या प्रकरणी कासार्डे येथील ग्रामस्थांनी पकडून दिलेल्या दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील एका ट्रकवर 4660 तर दुसऱ्या डंपर वर 2330 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोन्ही गाड्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 17 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आज सकाळी कामकाज सुरू होताच, न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून, येत्या मंगळवारी २१ फेब्रुवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या याच घटनापीठासमोरच या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, त्यांनी गुणवत्तेवर निर्णय घ्यावा. आमचं सरकार बहुमताचं आणि कायद्याने स्थापन झालेलं सरकार असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या ई संजीवनी या निःशुल्क टेलीमेडिसिन सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दहा कोटी जनतेला आरोग्य सल्ला सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातल्या जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. या ई संजीवनी सेवेचा लाभ आत्तापर्यंत ५७ टक्के महिला आणि जेष्ठ नागरिकांना झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
****
भारतीय अन्न महामंडळाच्या दुसऱ्या ई लिलावात तीन लाख ८५ हजार मेट्रीक टन गव्हाची विक्री झाली. त्यातून महामंडळाला सरासरी प्रति क्विंटल दोन हजार ३३८ रुपये दरानं ९०१ कोटी रुपये प्राप्त झाले. काल आयोजित केलेल्या या ई लिलावात एक हजार ६० पेक्षा जास्त बोलीदारांनी भाग घेतला. लहान आणि मध्यम पीठ गिरण्या आणि व्यापाऱ्यांनी या लिलावात सक्रिय सहभाग घेतला होता.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते नागपूर, पुणे, आणि कोल्हापूरला भेट देणार आहेत. पुण्याच्या नर्हे-अंबेगाव इथं साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची निरोप भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी राज्यपालांना भावी वाटचालीसाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं देखील कोश्यारी यांना काल निरोप देण्यात आला.
दरम्यान, राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस उद्या शपथ घेणार आहेत. बैस यांचं आज मुंबईत आगमन होणार आहे. उद्या दुपारी साडे बाराच्या सुमारास राजभवनातल्या दरबार हॉल इथं त्यांचा शपथविधी सोहळा होईल असं राजशिष्टाचार विभागानं कळवलं आहे.
****
बीड जिल्हा कृषी विभागाअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कृषी स्पंदन हा कला, क्रीडा आणि सांस्कृतीक महोत्सव आयोजित करण्यात आला असून, उद्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, औरंगाबाद विभागीय कृषी संचालक डॉ. डी. एल. जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
****
औरंगाबाद इथं होणाऱ्या ’जी-२०’ परिषदेच्या अनुषंगानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शाश्वत विकास, पर्यावरणस्नेही जीवन शैली तसंच हवामान बदल आणि जागतिक सुरक्षा या विषयांवर व्याख्यानं होत आहेत. राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेचे माजी संचालक डॉ. मॅनेजर सिंग, पुण्याच्या सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्राध्यापक ज्योती चंदीरमानी यात मार्गदर्शन करणार आहेत.
****
औरंगाबाद इथं होत असलेल्या वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात उद्या सायंकाळी सात वाजता पूर्वरंग या कार्यक्रमाअंतर्गत जागर इतिहासाचा, लोककलेचा आणि संस्कृतीचा, हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पंडीत विश्वनाथ दाशरथे यांचं उपशास्त्रीय गायन तर राहुल खरे यांचे भावगीत रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
****
सोलापूर जिल्हा कृषी विभाग आणि महसुल विभागाच्या वतीने आज मिलेट दौड घेण्यात आली. मिलेट कि डाइट सबसे है राइट अशी घोषणा यावेळी देण्यात आली.
****
भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी चेतन शर्मा यांची स्टिंग ऑपरेशन मधून मिळवलेली ध्वनिचित्रफित प्रसारित केली होती, यामध्ये त्यांनी क्रिकेट संघाबाबत काही विधानं केल्यामुळे, वाद निर्माण झाला होता. क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा स्वीकारल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या चार बाद १३१ धावा झाल्या होत्या. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दरेन गडी बाद केले.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार — सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार — सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची घोषणा
मुंबई दि. २२ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
21 वर्षानंतर शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला - पालकमंत्री सतेज पाटील
21 वर्षानंतर शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला – पालकमंत्री सतेज पाटील
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील दैदिप्यमान कामगिरीबद्दल कोल्हापूरातील 18 कुस्तीगीरांचा पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागरी सत्कार कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) :- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरला 21 वर्षानंतर यश मिळाले. शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला आहे. सोबतच, इतर वजन गटातील दैदिप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 18 कुस्तीगीरांचेही अभिनंदन…
View On WordPress
0 notes
punerichalval · 3 years
Text
पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पुण्यातील २२ ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना
पुरग्रस्त भागातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी पुण्यातील २२ ‘प्रकाशदूत’ कोल्हापूरला रवाना...
पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी महावितरणच्या पुणे परिमंडलातील तीन पथके  सकाळी रवाना झाले. या तीन पथकांमध्ये २२ अभियंता व जनमित्रांचा समावेश आहे. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुणे परिमंडलातून दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य देखील पाठविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागामध्ये विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी या पथकांची विशेष नियुक्ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes