Tumgik
#गोल्डी ब्रार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सिद्धू मुसेवाला हत्याकांड : मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार एफबीआयच्या रडारवर
सिद्धू मुसेवाला हत्याकांड : मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार एफबीआयच्या रडारवर
सिद्धू मुसेवाला हत्याकांड : मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार एफबीआयच्या रडारवर नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागील सूत्रधार गोल्डी ब्रार याचा सुगावा एफबीआयला लागल्याची महत्वपूर्ण माहिती मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गोल्डीला कॅलिफोर्नियामध्ये ट्रॅक करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत  आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर येत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 5 months
Text
सलमान खानको घर बाहिर गोली चल्यो
काठमाडौँ । बलिवुड अभिनेता सलमान खानको घर बाहिर आइतबार गोली चलेको छ । मुम्बईको बान्द्रास्थित गैलेक्सी अपार्टमेन्ट अगाडी गोली प्रहार भएको थियो । ग्यालेक्सी अपार्टमेन्ट अगाडि दुई मोटरसाइकल सवारले ४ राउण्ड फायर गरेको भारतीय मिडियाहरुले उल्लेख गरेका छन् । गोली चलेपछि घरको सुरक्षा बढाइएको बताइएको छ । गोली चल्दा सलमान आफ्नै घरमा थिए । सलमानलाई लरेन्स बिश्नोई–गोल्डी ब्रार गिरोहबाट ज्यान मार्ने धम्की आएको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०२ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात देशाच्या जीएसटी संकलनात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबरअखेर सुमारे १५ लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटी अंतर्गत जमा झाला. गेल्या महिन्यात १ लाख ६४ हजार ८८२ कोटी रुपये जीएसटी महसुलाच्या रुपानं केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले. त्यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक २६ हजार ८१४ कोटी रुपये आहे.
****
चालू आर्थिक वर्षात कालपर्यंत आठ कोटी १८ लाख अशा विक्रमी संख्येनं आयटीआर अर्थात आयकर विवरणपत्रं भरली गेली. गेल्या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या एकूण आयटीआरपेक्षा हे प्रमाण नऊ टक्क्यांनी जास्त आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे साडेसात कोटी आयटीआर दाखल झाले होते.
****
बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ब्रार याला केंद्रसरकारनं युएपीए म्हणजे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली दहशतवादी घोषित केलं आहे. खून, खंडणी आणि धमक्यांच्या अनेक गुन्ह्यांमधे त्याचा हात असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
हवामानाच्या दृष्टीनं २०२३ हे वर्ष गेल्या १२३ वर्षातलं भारतासाठीचं दुसरं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे, असं भारतीय हवामान विभागानं काल जाहीर केलं. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा ६५ शतांश सेल्सियस अधिक तापमानाची नोंद भारतात झाली. गेल्या वर्षीचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे तीन महिने सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आलेल्या गेल्या १२३ वर्षातले सर्वात उष्ण महिने ठरले.
****
महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
सिद्धू मूसवाला यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मुनव्वर फारुखी यांची जीभ थरथरली, 'माझे हात थरथर कापले...'
सिद्धू मूसवाला यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मुनव्वर फारुखी यांची जीभ थरथरली, ‘माझे हात थरथर कापले…’
सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी मुनवर फारुकी: पंजाबचे प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला तू आता या जगात नाहीस. सिद्धू मुसेवाला यांची आदल्या दिवशी त्यांच्या गावी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काही काळापूर्वी पंजाब सरकारने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली आहे. सुरक्षा हटवताच सिद्धू मुसेवाला यांना जीव गमवावा लागला. हल्ल्यावेळी सिद्धू मुसेवाला त्याच्या दोन मित्रांसोबत होते. कॅनडास्थित गँगस्टर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
या कॅनेडियन गँगस्टरने घेतली सिद्धू मूस वाला यांच्या मृत्यूची जबाबदारी, उघड झाले हत्येचे धक्कादायक कारण
या कॅनेडियन गँगस्टरने घेतली सिद्धू मूस वाला यांच्या मृत्यूची जबाबदारी, उघड झाले हत्येचे धक्कादायक कारण
सिद्धू मूसवाला मर्डर अपडेट: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला. सिद्धू मुसेवाला आता या जगात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सिद्धू मुसेवाला आठवडाभरापूर्वी ‘द लास्ट राइड’ नावाचे गाणे प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर चाहते आणि इंडस्ट्रीकडून सिद्धू मुसेवाला यांना सतत श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काही वेळापूर्वी पंजाब…
Tumblr media
View On WordPress
0 notes