Tumgik
#जेनेट येलेन
iobnewsnetwork · 1 year
Text
America की ट्रेजरी चीफ का इशारा, कर्ज चुकाने में डिफॉल्ट हुए तो दुनियाभर में पैदा होगा आर्थिक संकट
Tumblr media
इंटरनेट डेस्क। वैसे तो अमेरिका एक महाशक्ति है और उसके साथ ही उसके पास किसी भी तरह की कोई कमी नहीं है। लेकिन आर्थिक संकट किसी पर भी आ सकता है। ऐसे ही संकेत मिल रहे है अमेरिका के लिए भी। अमेरिका की वित्त मंत्री जेनेट येलेन ने कहा कि यूएस सरकार के 31.46 ट्रिलियन डॉलर का कर्ज चुकाने में डिफॉल्ट करने से दुनिया भर में आर्थिक संकट पैदा हो सकता है। मीडिया रिपोर्ट की माने तो अमेरिका की ट्रेजरी चीफ ने कांग्रेस से 31.4 ट्रिलियन डॉलर की फेडरल कर्ज सीमा बढ़ाने और एक डिफॉल्ट को टालने की अपील की है। बताया जा रहा है की येलेन ने कहा कि अगर ऐसा नहीं हो सका तो दुनिया भर में आर्थिक मंदी छा जाएगी। जानकारी के अनुसार येलेन ने जी-7 के साथ-साथ भारत, इंडोनेशिया और ब्राजील के वित्त मंत्रियों के साथ जापान में एक बैठक से पहले एक प्रेस कॉन्फ्रेंस की। इस दौरान उन्होंने कड़ी चेतावनियों को जारी किया। उन्होंने कहा यह एक वैश्विक मंदी को बढ़ावा देगा जो अमेरिका को और पीछे ले जाएगा। pc- abp news Read the full article
0 notes
Text
सिलिकॉन वैली बैंक के बंद होने से हो सकता है भारी
नवीन यादव: 12मार्च, वाशिंगटन डीसी: अमेरिकी रेगुलेटर्स द्वारा बैंक सिलिकॉन वैली बैंक (SVB) को बंद करने के आदेश देने के बाद इसके कई स्टार्टअप और नौकरियों पर इसका बुरा प्रभाव पड़ सकता है। एक अमेरिकी प्रौद्योगिकी स्टार्टअप त्वरक Y Combinator ने अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन और अन्य को चिट्ठी लिख कर इस बात की जानकारी दी है और इसे रोकने के लिए जरूरी कदम उठाने की बात कही है।   बता दें कि अमेरिकी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयातली पुढील सुनावणी येत्या मंगळवारी.
राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरू करणार - सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.
आणि
राजकीय नाट्याला हळूहळू बाहेर आणू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग-एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. विद्यार्थ्यांनी या संदर्भात केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आयोगाशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं आपण स्वागत करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातल्या आंदोलनाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या संदर्भातली माहिती दिली आहे.
****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी आज ठाकरे गटाची बाजू पुढे मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, त्यांचा बहुमताचा दावा, त्यांचा शपथविधी या घटनाक्रमाचा उल्लेख करून त्यावर भूमिका मांडली. सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपाल बहुमताचा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्न विचारला. सिंघवी यांनी बहुमत चाचणी आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यावेळी बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती अशा आशयाचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता येत्या मंगळवारी २८ तारखेला होणार आहे.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धर्तीवर आता वन औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांच्या हस्ते वन विकास महामंडळाच्या नागपूर इथं झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेचं पुरस्कार वितरण करण्यात आलं, त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. लवकरच वन विभागाच्या आणि वन विभाग विरुद्ध वन विकास महामंडळ अशा विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील, असं ते म्हणाले. वन विकास महामंडळाने सांस्कृतिक महोत्सव देखील घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं. नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार दोन हजार ५५० वर्ग किलोमीटरचं वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढलं आहे. कांदळवनांमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कांदळवन संवर्धनाची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
संत गाडगेबाबा यांची जयंती आज राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त ��ाज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराज यांना जयंतीनिमित्त आज मंत्रालयातही अभिवादन करण्यात आलं. बीड इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त शहरातल्या कंकालेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्याच्यापूर्वी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
****
‘जी २०’ देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरची दोन दिवसीय बैठक उद्या कर्नाटकात बेंगळुरू इथं सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळच्या सत्रात जी २० देशांच्या केंद्रीय बँकांच्या उपप्रमुखांनी ‘क्रिप्टो’ मालमत्ता तसंच ‘नीती दृष्टिकोन’ या विषयांवर विचारविनिमय केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट एल येलेन तसंच सीतारामन आणि इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जियोरजेटी यांच्यातही आज बैठक झाली.
****
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून त्यांना हजर करण्याचा आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगानं दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातल्या आदिवासींच्या जमीन प्रकरणात हा आदेश देण्यात आला असून एका सिमेंट कंपनीनं ही जमीन बेकायदेशीररीत्या संपादित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगानं समन्स जारी करुनही त्याचं पालन न केल्याप्रकरणी आयोगानं हा आदेश दिला आहे.
****
राज्यात घडलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींना आपण हळूहळू बाहेर आणू, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले –
मी काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू मी सगळ्या गोष्टी बाहेर आणेन, तुम्ही काळजी करू नका. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. शत्रु बिलकुल नाही आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळतंय, पण ते योग्य नाहीये. कधीतरी ते आपल्याला संपवावं लागेल. आणि म्हणून मला ज्या ज्या वेळी मुलाखतीत विचारलं आहे त्या त्या वेळी मी हे सांगितलं आहे, की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला मी वेगळा विचार पकडला.
****
भारतीय रंगमंचाची अनादिकाळापासून परंपरा असलेल्या भरतमुनींच्या नाट्य शास्त्राचा पुनराविष्कार होणं गरजेचं असल्याचं दिल्ली इथल्या राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे सेवानिवृत्त कुलगुरु राधावल्लभ त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला - वाणिज्य महाविद्यालय, दिल्ली इथली प्रतिभा सांस्कृतिक संस्था, तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून २५ फेब्रुवारी पर्यंत महाकवी भासभूमी रंग उत्सव या नाट्य महोत्सवाला प्रारंभ झाला. त्यावेळी ‘नाट्यशास्त्राची प्रासंगिकता’ या विषयावर बीज भाषण करताना त्रिपाठी बोलत होते. भरतमुनींचं हे नाट्य शास्त्र मागील एक हजार वर्षांपासून विस्मरणात गेलं आहे. या नाट्य ���ास्त्राचं एक छोटं रुप केरळमध्ये उडीयाट्टमच्या रुपात आजही सादर केलं जातं. वैदिक काळापासून चालत आलेल्या या नाट्यशास्त्राचा पुर्ण विकास आवश्यक असल्याचं त्रिपाठी यांनी यावेळी सांगितलं.
****
स्वयंअध्ययन साहित्य ही कोणत्याही मुक्त विद्यापीठाची खरी ताकद आणि कणा आहे असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. इंद्रमणी यांनी केलं आहे. त्यांच्या उपस्थितीत नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात आज ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील होते. नवं शैक्षणिक धोरण एन ई पी २०२० ची बीजं खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणालीत दडलेली आहेत, असं डॉक्टर इंद्रमणी म्हणाले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातील विद्यमान सर्व शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शिक्षणक्रम नव्या स्वरूपात दिले जाणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर पाटील यांनी यावेळी दिली.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पंचविसावा दीक्षान्त समारंभ आणि विशेष दीक्षान्त समारंभ उद्या २४ तारखेला पार पडणार आहे. या विशेष दीक्षान्त समारंभामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि. लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या दीक्षान्त समारंभाला राज्यपाल तसंच कुलपती रमेश बैस उपस्थित असतील.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावतांडा इथं अफूच्या शेतीवर पोलिसांनी आज छापा टाकून तीन लाख रुपये किमतीची झाडं असलेला मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
0 notes
gadgetsforusesblog · 2 years
Text
Financetime.in अमेरिका का कहना है कि वह 'उचित समय' पर चीन के साथ आर्थिक वार्ता फिर से शुरू करेगा
यूएस ट्रेजरी सेक्रेटरी ने बेंगलुरु में G20 इवेंट में बयान दिया। (फ़ाइल) बेंगलुरु, कर्नाटक: अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने गुरुवार को कहा कि संयुक्त राज्य अमेरिका चीन के साथ “उचित समय में” आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा, लेकिन रूस के खिलाफ अमेरिकी प्रतिबंधों के उल्लंघन के परिणामों के बारे में बीजिंग को चेतावनी देना जारी रखा। बेंगलुरू में जी20 वित्त नेताओं की बैठक से पहले एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mayindianews · 2 years
Text
फ्रेंडशोरिंग क्या है, और क्या यह भारत की मदद करता है?
फ्रेंडशोरिंग क्या है, और क्या यह भारत की मदद करता है?
अमेरिका ‘मित्रतापूर्ण’ है, और एक प्रमुख लाभार्थी भारत हो सकता है। अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने हाल ही में कहा था कि चूंकि अमेरिका आपूर्ति श्रृंखला के जोखिम को कम करने ��ी कोशिश करता है, इसलिए वह भारत जैसे विश्वसनीय भागीदारों के साथ एकीकरण को गहरा करने का इच्छुक है। मिंट शहर में नए शब्द की व्याख्या करता है। फ्रेंडशोरिंग का मतलब क्या होता है? फ्रेंडशोरिंग का उद्देश्य व्यापार को प्रोत्साहित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sabkuchgyan · 2 years
Text
यूएस ट्रेजरी ने भारत को अपनी करेंसी मॉनिटरिंग लिस्ट से हटाया, जानिए देश के लिए क्यों है ये बड़ी खबर
यूएस ट्रेजरी ने भारत को अपनी करेंसी मॉनिटरिंग लिस्ट से हटाया, जानिए देश के लिए क्यों है ये बड़ी खबर
इसकी मुद्रा निगरानी के तहत देशों की अमेरिकी सूची से भारत को अंत में हटा दिया गया है । अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने अपनी पहली भारत यात्रा के दौरान अमेरिका के इस महत्वपूर्ण फैसले की घोषणा की। भारत पिछले दो साल से इस प्रतिबंधित सूची में था। अमेरिकी कांग्रेस को अपनी अर्ध-वार्षिक रिपोर्ट में, यू.एस. ट्रेजरी विभाग ने कहा है कि जिन देशों ने लगातार दो रिपोर्टों में दो मानदंडों में से एक को पूरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
रूसी तेल पर G7 मूल्य कैप: तंत्र क्या है, यह मास्को के राजस्व को कैसे प्रभावित करेगा | News18 बताता है
रूसी तेल पर G7 मूल्य कैप: तंत्र क्या है, यह मास्को के राजस्व को कैसे प्रभावित करेगा | News18 बताता है
अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने कहा कि रूसी तेल पर जी 7 द्वारा लगाए गए प्राइस कैप मैकेनिज्म से भारत को फायदा हुआ और उम्मीद है कि देश इसका फायदा उठाएगा। उसने कहा जब तक भारत इस सीमा से बंधे पश्चिमी बीमा, वित्त और समुद्री सेवाओं का लाभ नहीं उठाया, तो देश रूस से जितना चाहे उतना तेल खरीद सकता था, जिसमें सीमा से ऊपर की कीमत भी शामिल थी। अमेरिका-भारत संबंधों को गहरा करने पर केंद्रित एक सम्मेलन के…
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
यूएस ट्रे ने अपनी सूची में ऐसी सूची तैयार की है जो भारत को, देश के लिए बड़ी खबर है
यूएस ट्रे ने अपनी सूची में ऐसी सूची तैयार की है जो भारत को, देश के लिए बड़ी खबर है
मुद्रा निगरानी सूची: डॉयंटिंक्स डॉयंटिट ने, थाइर, थाइरड,विग्व के साथ भारत को कर्मचारी की मुद्रा की निगरानी सूची (मुद्रा निगरानी सूची) से हटा दी। भारत दो साल की इस सूची में था। इस समस्या से निपटने के लिए सक्रिय रहें। अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन की भारत यात्रा के दौरान उठा कदममुंबई के लिए . ️ रिपोर्ट के अनुसार देश की रिपोर्ट में कहा गया है। भारत के लिए क्यों है अच्छी खबरदो साल से भारत अमेरिका…
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
जेनेट येलेन जी20 शिखर सम्मेलन से पहले भारत की अपनी यात्रा पर वित्त मंत्री निर्मला सीतारमण से मुलाकात करेंगी
जेनेट येलेन जी20 शिखर सम्मेलन से पहले भारत की अपनी यात्रा पर वित्त मंत्री निर्मला सीतारमण से मुलाकात करेंगी
ट्रेजरी ने शुक्रवार को कहा कि अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन अगले हफ्ते भारत और इंडोनेशिया में जी -20 शिखर सम्मेलन में यूक्रेन में रूस के युद्ध से उत्पन्न जी -20 विभाजन को दूर करने के लिए अमेरिका-भारत आर्थिक संबंधों को मजबूत करने की कोशिश करेगी। येलेन अमेरिका-भारत आर्थिक और वित्तीय साझेदारी बैठक में भाग लेने और माइक्रोसॉफ्ट इंडिया डेवलपमेंट सेंटर में दो लोकतंत्रों के बीच गहरे संबंधों पर टिप्पणी…
View On WordPress
0 notes
9zq2 · 2 years
Text
अगले महीने भारत दौरे पर आएंगी अमेरिका की ट्रेजरी सचिव जेनेट येलेन, यहां जानिए क्या है एजेंडा
अगले महीने भारत दौरे पर आएंगी अमेरिका की ट्रेजरी सचिव जेनेट येलेन, यहां जानिए क्या है एजेंडा Janet Yellen India Visit: ट्रेजरी सचिव जेनेट येलेन (Treasury Secretary Janet Yellen) ने घोषणा की है कि वह अमेरिका-भारत आर्थिक और वित्तीय भागीदारी बैठक के 9वें संस्करण में भाग लेने के लिए अगले महीने भारत की यात्रा करेंगी. येलेन ने यह घोषणा तब की जब उन्होंने वॉशिंगटन में वित्त मंत्री निर्मला सीतारमण (..
.
.
.
.
.
.
.
.
0 notes
rudrjobdesk · 2 years
Text
China exports rebound in May as virus controls ease - Times of India
China exports rebound in May as virus controls ease – Times of India
बीजिंग: चीन के निर्यात ने मई में जोरदार वापसी की, डेटा गुरुवार को दिखाया गया, कारखानों को फिर से शुरू करने और आपूर्ति श्रृंखलाओं के रूप में शंघाई धीरे-धीरे एक भीषण से उभरा कोविड लॉकडाउन। मार्च के अंत में आर्थिक केंद्र में तालाबंदी शुरू हो गई और इसके 25 मिलियन निवासियों में से अधिकांश लगभग दो महीने तक अपने घरों में कैद रहे क्योंकि चीन अपनी शून्य-कोविड रणनीति पर कायम है। कई शहरों में सख्त आवाजाही…
View On WordPress
0 notes
parichaytimes · 3 years
Text
जलवायु परिवर्तन से पूरी अर्थव्यवस्था को प्रणालीगत खतरा, बिडेन योजना ने दी चेतावनी
जलवायु परिवर्तन से पूरी अर्थव्यवस्था को प्रणालीगत खतरा, बिडेन योजना ने दी चेतावनी
अमेरिकी राष्ट्रपति जो बिडेन 08 अक्टूबर, 2021 को वाशिंगटन, डीसी में आइजनहावर कार्यकारी कार्यालय भवन में साउथ कोर्ट ऑडिटोरियम में सितंबर नौकरियों की संख्या पर टिप्पणी करते हैं। चिप सोमोडेविला | गेटी इमेजेज बिडेन प्रशासन ने अर्थव्यवस्था के सभी क्षेत्रों के लिए जलवायु परिवर्तन के प्रणालीगत खतरे को दूर करने के लिए शुक्रवार को एक सरकार-व्यापी योजना का अनावरण किया। रोडमैप व्हाइट हाउस के दीर्घकालिक…
View On WordPress
0 notes
everynewsnow · 3 years
Text
गोल्ड रेट फ्लैट के रूप में जेनेट येलेन की टिप्पणियों ने म्यूट डॉलर का मुकाबला किया
गोल्ड रेट फ्लैट के रूप में जेनेट येलेन की टिप्पणियों ने म्यूट डॉलर का मुकाबला किया
सोना बुधवार को कीमतें सपाट थीं, क्योंकि उच्च अमेरिकी ब्याज दरों की संभावना पर चिंता का विषय था, जबकि पिछले सत्र में रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचने के बाद पैलेडियम को मजबूती मिली। बुनियादी बातोंपिछले सत्र में 1% की गिरावट के बाद हाजिर सोना 0137 GMT द्वारा $ 1,778.53 प्रति औंस पर अपरिवर्तित था। अमेरिकी सोना वायदा 0.2% बढ़कर 1,779.00 डॉलर प्रति औंस बोला गया। मंगलवार को ऑल-टाइम उच्च स्तर 3,017.18 डॉलर…
View On WordPress
0 notes
gadgetsforusesblog · 2 years
Text
Financetime.in जेनेट येलेन ने कहा, ''उचित समय'' पर चीन के साथ आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा अमेरिका
जेनेट येलेन ने कहा कि वैश्विक अर्थव्यवस्था आज कई अनुमानों से बेहतर स्थिति में है। बैंगलोर: अमेरिकी ट्रेजरी सचिव जेनेट येलेन ने गुरुवार को कहा कि संयुक्त राज्य अमेरिका चीन के साथ “उचित समय में” आर्थिक मुद्दों पर बातचीत फिर से शुरू करेगा, लेकिन रूस के खिलाफ अमेरिकी प्रतिबंधों के उल्लंघन के परिणामों के बारे में बीजिंग को चेतावनी देना जारी रखा। बेंगलुरू में जी20 वित्त नेताओं की बैठक से पहले एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
अमेरिकी ट्रेजरी सचिव भारत दौरे पर, अमेरिका-भारत आर्थिक बैठक में शामिल होंगे
अमेरिकी ट्रेजरी सचिव भारत दौरे पर, अमेरिका-भारत आर्थिक बैठक में शामिल होंगे
द्वारा एएनआई वाशिंगटन, डीसी: ट्रेजरी सचिव जेनेट येलेन 11 नवंबर को यूएस-इंडिया इकोनॉमिक एंड फाइनेंशियल पार्टनरशिप में भाग लेने के लिए अगले सप्ताह नई दिल्ली की यात्रा करेंगे, अमेरिकी ट्रेजरी विभाग ने शुक्रवार को घोषणा की। अमेरिकी ट्रेजरी विभाग ने एक बयान में कहा, “ट्रेजरी के सचिव जेनेट एल येलेन 11 नवंबर को यूएस-इंडिया इकोनॉमिक एंड फाइनेंशियल पार्टनरशिप में भाग लेने के लिए नई दिल्ली, भारत की यात्रा…
View On WordPress
0 notes
365store · 2 years
Text
रूस के बाद अब अमेरिका ने भी खुलकर की पीएम मोदी की तारीफ, भारत को बताया सुप्रीम
रूस के बाद अब अमेरिका ने भी खुलकर की पीएम मोदी की तारीफ, भारत को बताया सुप्रीम
Image Source : AP अमेरिका की ट्रेजरी सचिव जेनेट येलेन की फाइल फोटो US Treasury Secretary Janet Yellen in India:दुनिया भर में भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जलवा बढ़ता ही जा रहा है। विश्व के सभी देशों को पीएम मोदी ने कायल बना दिया है। आखिर कुछ तो ऐसी बात है पीएम मोदी में जिससे कि विश्व के बड़े-बड़े देश उनकी तारीफ करते नहीं थक रहे। महज आठ वर्षों में पीएम मोदी ने भारत को किन बुलंदियों पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes