' मराठा आरक्षणाचा जीआर येईपर्यंत माघार नाही , ' मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती असून त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील गेलेला नाही मात्र तरीदेखील उपोषणाचा त्यांचा निर्धार ठाम असून राज्य शासनाचे शिष्टमंडळ काल त्यांच्याकडे चर्चेसाठी आलेले होते मात्र त्याचे काहीही फलित अद्यापपर्यंत समोर…
View On WordPress
0 notes
नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
नगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
नेवासा – नगर – औरंगाबाद महामार्गावर वडाळा (बहिरोबा) जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे मजुर शनिवारी महामार्गावरील रस्ता दुभाजकाचे गवत काढत खड्डे बुजवण्याचे काम करत असतांना महामार्गावरील ढंपरला मागील बाजूने कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत कंटेनर चालकासह दोन मजूर असे तीन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ( Accident on Nagar-Aurangabad…
View On WordPress
0 notes
बायकोची सटकली अन डायरेक्ट सुपारी किलरला निमंत्रण , सगळं ठरलं पण..
देशात एक अत्यंत खळबळ जनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील जालौन इथे समोर आलेले असून नवरा सतत भांडण करत असल्याकारणाने एका पत्नीने आठ लाख रुपयांची सुपारी देऊन त्याची हत्या करण्याचा प्रेम केलेला होता मात्र सुदैवाने पतीचे यात प्राण वाचलेले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल पंधरा दिवस पत्नी पोलिसांची दिशाभूल करत होती मात्र अखेर तिला बोलते करण्यात पोलिसांना यश आलेले आहे.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
मराठा आंदोलकांच्या धसक्याने लालपरीच्या फेऱ्यात कपात , अवैध वाहतूकदारांकडून लूट सुरु
View On WordPress
0 notes
पोलीस हवालदाराने घातली तडीपारीची भीती अन.. , शिर्डीत झाली कारवाई
लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यातील शिर्डी इथे समोर आलेला असून शिर्डी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला एका गुन्ह्यात तपासासाठी मदत करण्यासाठी तसेच आरोपीवरील तडीपारीची कारवाई न करण्यासाठी सांगत पोलीस निरीक्षक यांच्यासाठी लाचेची मागणी करताना ताब्यात घेण्यात आलेले आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पोलीस हवालदार संदीप गडाख असे गुन्हा…
View On WordPress
0 notes
अखेर ' त्या ' आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी , नगर जिल्ह्यातील घटना
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना काही वर्षांपूर्वी घडलेली होती. एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या पत्नीचा डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून खून केलेला होता. सदर खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने अखेर सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपीने त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीला देखील मारहाण केलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , बाळासाहेब तुळशीराम फटांगरे ( राहणार लक्ष्मी…
View On WordPress
0 notes
पाचशे रुपयांची लाच अन न्यायालयात तेवीस वर्षे , अखेर निर्णय आला की..
सोशल मीडियावर सध्या एका तलाठी भाऊसाहेबाची जोरदार चर्चा सुरू असून महसूल अभिलेखात फेरफार करण्यासाठी या महाशयांनी 23 वर्षांपूर्वी लाच मागितली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयात प्रकरण सुरू होते. तब्बल 23 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याने महाशयांची सुखरूप सुटका केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नाशिक येथील रहिवासी असलेले कैलास खैरनार यांनी 1999 मध्ये एक जमीन खरेदी…
View On WordPress
0 notes
अखेर ' ती ' निर्मळ पिंपरीत , वडिलांना फोन आला की तिच्यासोबत..
नगर जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आलेले असून राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्यात आलेले होते. दोन तरुणांनी सिनेस्टाईल पद्धतीने तिला मोटारसायकलवर बसून पळून नेलेले असून तरुणीचे नातेवाईक त्यांचा पाठलाग करत होते मात्र पळून जाणारे त्यांच्या हाती आले नाहीत मात्र अखेर त्यांचा ठावठिकाणा मिळून आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे . 25 जून रोजीची ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अल्पवयीन…
View On WordPress
0 notes
निवडणूक नसताना जनहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी कसे वागले ? , नगर चौफेर एक्सक्लुसिव्ह
निवडणुकीच्या वेळी मतदारांकडे मतांसाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आणि उमेदवार इतर वेळी आपल्या मतदारांसोबत आणि नागरिकांसोबत कशा स्वरूपाचे वर्तन करतात याच्यासाठी नगर चौफेर न्यूज प्रतिनिधीकडून परिसरातील लोकप्रतिनिधींना संपर्क करून एक रिपोर्ट बनवण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधीने भेट घेऊन लोकप्रतिनिधींकडे उपस्थित केलेला विषय लोकहिताचा असून या प्रश्नावर लोकप्रतिनिधी यांचे वर्तन आपल्याला कितपत योग्य वाटते याचा…
View On WordPress
0 notes
नाशिकमध्ये पुन्हा बडा मासा गळाला , पन्नास लाख पाहिजे होते पण..
नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रमी कारवाया सुरू केलेल्या असून पुन्हा एकदा एक बडा मासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागलेला आहे. एका कंपनीला नोटीस पाठवल्यानंतर तिच्यावर कारवाई न करण्यासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांची मागणी करून अखेर 40 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष…
View On WordPress
0 notes
कायदा सुव्यवस्था हाताळण्यास राधाकृष्ण विखे अपयशी , मनसेची राजीनाम्याची मागणी
नगर शहरात आणि जिल्हयात अनेक दिवसांपासून दरोडे खून अशा घटना रोज उघडकीस येत आहेत . गेल्या वर्षभरा��ासून जिल्हयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नगर शहर जिल्हयात अशांत वातावरण निर्माण झालेले आहे .कधी काय घडेल याचा भरोसा राहिलेला नसल्याने लहान मुलांपासून ते मोठया माणसांपर्यंत सर्वच जण भीतीच्या वातावरण जगत आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून असे प्रकार घडत…
View On WordPress
0 notes
लग्नाला सहाच महिने झाले होते अन .. , कुटुंबावर शोककळा
एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात समोर आलेली असून तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र असलेले उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना राजस्थान येथील सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना त्यांना विजेचा शॉक बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झालेला होता.
उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 25 मराठा लाईट…
View On WordPress
0 notes
आईवडिलांनीच शिर्डीला म्हणून बाहेर काढलं अन.., पीडित मुलगी अल्पवयीन
महाराष्ट्रात एक अजब प्रकार समोर आलेला असून एका अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांनी शिर्डीला दर्शनासाठी घेऊन जाण्याचा बहाना केला आणि शिर्डी येथे न नेता चक्क इंदूर येथे नेऊन तिच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिले. 18 मे रोजी ही घटना घडली असून पीडित अल्पवयीन मुलीने इंदोर येथून पळ काढत परभणी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि आई-वडिलांसह इतर पाच जणांवर 22 जून रोजी गुन्हा नोंदवला. मुलगी अल्पवयीन असताना देखील…
View On WordPress
0 notes
नगरच्या ' ताबा पॅटर्न ' च्या कार्यपद्धतीचाच अभिषेक कळमकर यांच्याकडून पर्दाफाश
नगर शहरातील गुन्हेगारीचा नवीन प्रकार असलेल्या ‘ ताबा पॅटर्न’ च्या विरोधात महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची काल भेट घेतली त्यावेळी शहरातील रिकाम्या प्लॉटवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून अतिक्रमण करत खंडणी वसूल करण्याची देखील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी नगर शहरातील तब्बल 30 पेक्षा…
View On WordPress
0 notes
नगरच्या ताबा पॅटर्नची तब्बल ' इतकी ' प्रकरणे विक्रम राठोड यांनी काढली बाहेर
नगर शहरातील गुन्हेगारीचा नवीन प्रकार असलेल्या ‘ ताबा पॅटर्न’ च्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली त्यावेळी शहरातील रिकाम्या प्लॉटवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून अतिक्रमण करत खंडणी वसूल करण्याची देखील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी नगर शहरातील तब्बल 30 पेक्षा…
View On WordPress
0 notes
नगरच्या ' ताबा पॅटर्न ' विरोधात महाविकासच्या नेत्यांची वज्रमूठ
नगर शहरातील गुन्हेगारीचा नवीन प्रकार असलेल्या ‘ ताबा पॅटर्न’ च्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली त्यावेळी शहरातील रिकाम्या प्लॉटवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांकडून अतिक्रमण करत खंडणी वसूल करण्याची देखील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडण्यात आली. शिवसेनेच्या उद्धव गटाचे नेते विक्रम राठोड यांनी नगर शहरातील तब्बल 30 पेक्षा…
View On WordPress
0 notes