Tumgik
#न्यूस्पेस इंडिया लिमिटेड
trendingwatch · 2 years
Text
इसरो के समर्पित वाणिज्यिक उपग्रह मिशन LVM3-M2/OneWeb India-1 का प्रक्षेपण
इसरो के समर्पित वाणिज्यिक उपग्रह मिशन LVM3-M2/OneWeb India-1 का प्रक्षेपण
द्वारा पीटीआई श्रीहरिकोटा: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन का सबसे भारी रॉकेट- LVM3-M2/OneWeb India-1 ब्रिटेन के एक ग्राहक के लिए 36 ब्रॉडबैंड संचार उपग्रहों को लो अर्थ ऑर्बिट (LEO) में स्थापित करने के लिए रविवार को इस स्पेसपोर्ट से रवाना हुआ। अंतरिक्ष विभाग के तहत एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र के उद्यम न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) ने पहले इसरो के एलवीएम3 बोर्ड पर वनवेब लियो उपग्रहों को…
View On WordPress
0 notes
telnews-in · 2 years
Text
इसरो की वाणिज्यिक शाखा NSIL ने सबसे भारी रॉकेट LVM3 पर 36 वनवेब ब्रॉडबैंड उपग्रह लॉन्च किए
इसरो की वाणिज्यिक शाखा NSIL ने सबसे भारी रॉकेट LVM3 पर 36 वनवेब ब्रॉडबैंड उपग्रह लॉन्च किए
वनवेब ने रविवार को श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से इसरो की वाणिज्यिक शाखा, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) द्वारा लॉन्च किए गए 36 उपग्रहों की सफल तैनाती की घोषणा की। भारती ग्लोबल लो अर्थ ऑर्बिट (एलईओ) उपग्रह संचार कंपनी वनवेब में सबसे बड़ी निवेशक है। वनवेब ने एक बयान में कहा कि भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) और एनएसआईएल का नवीनतम प्रक्षेपण भारत की प्रमुख अंतरिक्ष एजेंसी और…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date : 24 October 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २४ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
दीपावलीतील लक्ष्मीपूजनाचा आज सोहळा, विविध साहित्यानं बाजारपेठा सजल्या, ग्राहकांची मोठी गर्दी
परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी
आनंदाचा शिधा संचाचं आजपासून ऑफलाईन पद्धतीनं वितरण
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला विदेशातून देणगी स्वीकारण्यावर बंदी
देशभरातून नैऋत्य मौसमी पावसाची माघार
आणि
ऑस्ट्रेलियातल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय
सविस्तर बातम्या
दीपावलीतला सर्वाधिक महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा सोहळा आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा हर्ष आणि उल्हासाचा सण असून, हा सण परस्पर सहकार्य आणि सौहार्दाची भावना अधिक दृढ करण्याचं एक निमित्त आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर, दीपावली हे रामराज्याच्या आगमनाचं प्रतीक असून ते सौम्य, लोकहितकारी शासनाचा आदर्श आहे, असं धनखड यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत –
Byte
दिपोत्सव म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी. आपल्या सर्वांना दिपावलीचा मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं, आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दिपोत्सवाचं हे तेज चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो, अशी मनोकामना मी करतो. दिपोत्सव पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग, आरोग्य, कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ऊर्मी देतो. यानिमित्तानं परस्परांविषयीचा आदर वाढतो, सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात, हीच ऊर्जा घेऊन आपल्याला निर्सगाचं, पर्यावरण रक्षणाचं व्रतही जपायचं आहे. त्यामुळे पर्यावरणपुरक सण ही संकल्पना स्वीकारुन पुढे जाऊया, असं आवाहनही मी यानिमित्तानं करतो.
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशदिवे, फटाके, फराळाचं साहित्य, रोषणाईच्या विद्युत दिव्यांच्या माळा, लक्ष्मीरुपी फडे केरसुण्या, लक्ष्मीच्या तसबिरी तसंच मूर्ती, लाह्या बत्तासे, अनेक प्रकारची फुलं आणि ऊस आवळ्यासह विविध फळं तसंच रांगोळीसह, सजावटीच्या साहित्याची बाजारपेठेत रेलचेल दिसून येत आहे. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच दिवाळीचा सण निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्यानं, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कपडे, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोन्याचांदीची आभुषणं तसंच वाहन खरेदीसाठी नागरिकांची विशेषत: महिलांची बाजारात गर्दी दिसून आली.
दरम्यान, आज नरक चतुर्दशीही साजरी होत आहे. या दिवशी सुवासिक तेल उटणं लावून कढत पाण्याने स्नान करण्याचा प्रघात आहे. आज पहाटे हा अभ्यंगस्नान सोहळा घरोघरी साजरा झाला.
****
नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारात तख्त स्नानाने दिवाळीची सुरुवात झाली. गोदावरीतून पाण्याचे घडे भरुन गुरुद्वारा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या ऐतिहासिक पर्वात सहभागी होण्यासाठी देश - विदेशातले हजारो भाविक नांदेड इथं दाखल झाले आहेत.
****
भगवान श्रीरामाने दिलेली शिकवण अंगीकारण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल सायंकाळी अयोध्येत दीपोत्सव साजरा केल्यानंतर ते रामकर्था पार्कमध्ये लोकांना संबोधित करत होते. सबका साथ सबका विकास या आपल्या आदर्श वाक्याचे प्रेरणास्रोत श्रीराम हेच असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. यंदाची दिवाळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातली दिवाळी असल्यानं अधिक विशेष असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण केलं. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.
यावेळी बोलताना इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी, जून २०२३ मध्ये चांद्रयान तीन चं प्रक्षेपण करणार असल्याचं सांगितलं. चांद्रयान तीन जवळपास पूर्ण तयार असून, त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं त्यंनी सांगितलं.
****
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...
Byte …
हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.
ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातल्या दहेगाव शिव��र इथं पिकांची पाहणी केली. पेंढापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नसून, त्यांचा हा दौरा राजकीय नाटक असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मागच्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली, जनावरे वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या तेव्हा ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातले नुकसानीचे पंचनामे अजूनही धुळखात पडून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाही, शिवाय एक रुपयाही विमा मिळवून दिला नाही. कालचा दौरा हे त्यांचं नाटक म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याची खोचक टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, बीड जिल्ह्यातल्या परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून त्यांनी नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित चव्हाण कुटुंबाला, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, सत्तार यांनी त्याची भेट घेऊन, दिवाळी साठी कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
****
प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधा संचाचं वितरण आता ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ आणि एक लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू ��कतील, अशी माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा कालपर्यंत पी ओ एस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात होती.
नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे, पाच लाख ९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असलयाचं, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा काल प्रातिनिधिक शुभारंभ करतांना ते बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांचा विदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत परदेशातून देणगी स्वीकारण्याचा परवाना केंद्रीय गृह मंत्रालयानं रद्द केला आहे. या संस्थांनी परदेशातून येणाऱ्या निधीबाबत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या संस्थेला चीनकडून मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. जुलै २०२० मध्ये केंद्रीय गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. खासदार सोनिया गांधी या फाउंडेशन च्या अध्यक्ष असून डॉ. मनमोहन सिंह, पी. चिंदबरम, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा या संस्थेचे विश्वस्त आहेत.
****
दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार असल्याचं, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सांगितलं. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असतील. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून, अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत असून, पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
****
देशभरातल्या विद्यार्थ्यांचं मुख्य प्रवाहातलं शिक्षण व्यावसायिक कौशल्याशी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर केला आहे. या आराखड्याअंतर्गत शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत श्रेयांक संकल्पना मांडण्यात आली असून, विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत श्रेयांक प्राप्त करता येतील. याबाबतच्या हरकती, सूचना नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
मुंबई, पुण्यासह देशाच्या उर्वरित भागातून नैऋत्य मौसमी पावसानं माघार घेतली आहे. हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी काल ट्विटरवर ही माहिती दिली. काल राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली, मात्र आज राज्याच्या सर्व विभागांत हवामान कोरडं राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
****
पावसानं विश्रांती घेतल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून गोदापात्रात होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अन्य सहा धरणांतून मात्र काही प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरण आणि समूह शंभर टक्के भरला आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला.
पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात अडखळत झाली. सलामीवीर के एल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर बाद झाले. सूर्यकुमार यादवही १५ धावांवर बाद झाल्यावर, विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताचा डाव सावरत, धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने अखेरच्या चेंडूवर अखेरची विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं, ८२ धावांची नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.
****
आयुर्वेद दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. नवी दिल्ली इथं काल झालेल्या सातव्या आयुर्वेद दिन समारोहात  बोलताना केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, देशातल्या नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व समजून घ्यावं, असं आवाहन केलं.
हिंगोलीमध्ये यानिमित्तानं निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघटनेचे योगशिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता .
****
दक्षिण मध्य रेल्वेनं आज सिंकदराबाद - नांदेड ही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणामुळे प्रवाशांची होणारी गर्दी पाहता ही विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. ही रेल्वे सिकंदराबादहून सकाळी पावणे आठ वाजता सुटणार असून नांदेडला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे.
****
0 notes
gyanujala · 2 years
Text
ISRO | ISRO के समर्पित वाणिज्यिक उपग्रह मिशन LVM3-M2/वनवेब इंडिया-1 का किया गया प्रक्षेपण, देखें Video
ISRO | ISRO के समर्पित वाणिज्यिक उपग्रह मिशन LVM3-M2/वनवेब इंडिया-1 का किया गया प्रक्षेपण, देखें Video
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश). भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) का सबसे भारी रॉकेट एलवीएम3-एम2/वनवेब इंडिया-1 को रविवार को यहां स्थित अंतरिक्ष केंद्र से प्रक्षेपित किया गया और ब्रिटेन स्थित ग्राहक के लिए 36 ब्रॉडबैंड संचार उपग्रहों को निचली कक्षा (एलईओ) में स्थापित किया गया। अंतरिक्ष विभाग के तहत सार्वजनिक क्षेत्र के उद्यम न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) ने पूर्व में इसरो के एलवीएम3 बोर्ड…
View On WordPress
0 notes
khabardaartv · 4 years
Photo
Tumblr media
भारत के पहले निजी रिमोट-सेंसिंग सैटेलाइट को लॉन्च करने के लिए NSIL के साथ Pixxel पार्टनर्स प्रतिनिधित्व के लिए इसरो PSLVC49 रॉकेट की छवि का उपयोग किया गया। Pixxel ने 2021 में अपने दूसरे उपग्रह को लॉन्च करने के लिए इन-स्पेस सैटेलाइट ट्रांसपोर्टेशन और इंफ्रास्ट्रक्चर कंपनी Momentus के साथ एक समझौते पर भी हस्ताक्षर किए हैं। Pixxel ने दिसंबर 2022 से जून 2023 के बीच 30 उपग्रहों का एक तारामंडल बनाने और लॉन्च करने की योजना की घोषणा की है।
0 notes
themanasranjan · 2 years
Text
टाटा प्ले डीटीएच इसरो उपग्रह के लिए बेहतर धन्यवाद पाने के लिए - यहां विवरण हैं
टाटा प्ले डीटीएच इसरो उपग्रह के लिए बेहतर धन्यवाद पाने के लिए – यहां विवरण हैं
भारत का संचार उपग्रह जीसैट-24 कल (22 जून) फ्रेंच गुयाना के कौरौ से एरियनस्पेस द्वारा प्रक्षेपित किया जाएगा। न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल), और इसरोअंतरिक्ष विभाग (DoS) के तहत स्वामित्व वाली कंपनी, GSAT-24 उपग्रह मिशन को अंतरिक्ष सुधारों के बाद अपने पहले मांग संचालित मिशन के रूप में शुरू कर रही है। यह एरियनस्पेस का 2022 का दूसरा प्रक्षेपण है – वर्ष का पहला एरियन 5। और GSAT-24 के साथ, यह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
इसरो का GSAT-24 फ्रेंच गुयाना से सफलतापूर्वक लॉन्च किया गया
इसरो का GSAT-24 फ्रेंच गुयाना से सफलतापूर्वक लॉन्च किया गया
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) के जीसैट-24 उपग्रह, निर्मित न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) को फ्रांसीसी कंपनी एरियनस्पेस ने गुरुवार को फ्रेंच गुयाना (दक्षिण अमेरिका) के कौरौ से सफलतापूर्वक लॉन्च किया। जीसैट-24 बैठक के लिए अखिल भारतीय कवरेज के साथ 4180 किग्रा वजन का 24-केयू बैंड संचार उपग्रह है डीटीएच आवेदन की जरूरत है। यह अंतरिक्ष क्षेत्र के सुधारों के बाद एनएसआईएल द्वारा शुरू किया गया…
View On WordPress
0 notes
wikinews-in · 2 years
Text
Tata Sky के लिए 22 जून को लॉन्‍च होगा NSIL का सैटेलाइट, लॉन्‍च करेगी एरियनस्पेस
Tata Sky के लिए 22 जून को लॉन्‍च होगा NSIL का सैटेलाइट, लॉन्‍च करेगी एरियनस्पेस
देश के लेटेस्‍ट स्‍पेस PSU ‘NSIL’ का टाटा स्काई के लिए पहला डिमांड-ड्राइवन कम्‍युनिकेशन सैटेलाइट 22 जून को लॉन्‍च किया जाएगा। यह लॉन्‍च एरियनस्पेस (Arianespace) द्वारा किया जाएगा। चार टन के केयू-बैंड जीसैट-24 सैटेलाइट को न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) के लिए इंडियन स्‍पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन (इसरो) ने डेवलप किया है। यह देश में हाई-क्‍वॉलिटी टेलीविजन, टेलिकम्‍युनिकेशन और ब्रॉडकास्टिंग सर्विसेज…
View On WordPress
0 notes
technofyworld · 2 years
Text
इंटरनेट उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम के लिए इसरो की वाणिज्यिक शाखा ने वनवेब के साथ साझेदारी की
इंटरनेट उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम के लिए इसरो की वाणिज्यिक शाखा ने वनवेब के साथ साझेदारी की
गुरुवार को एक बयान में कहा गया कि भारती समूह समर्थित वनवेब और भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) की वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) ने एक समझौता किया है जो वनवेब को अपने उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम को पूरा करने में मदद करेगा। के साथ पहला लॉन्च न्यूस्पेस इंडिया 2022 में सतीश धवन अंतरिक्ष केंद्र (एसडीएससी) शार, श्रीहरिकोटा से अपेक्षित है। लॉन्च कम पृथ्वी की कक्षा (LEO) उपग्रह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
अंतरिक्ष एजेंसी इसरो ने 3 उपग्रह लॉन्च किए: मिशन के बारे में आप सभी को पता होना चाहिए
अंतरिक्ष एजेंसी इसरो ने 3 उपग्रह लॉन्च किए: मिशन के बारे में आप सभी को पता होना चाहिए
यह अंतरिक्ष एजेंसी इसरो का 55वां मिशन था। भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने गुरुवार को पीएसएलवी-सी53 मिशन लॉन्च किया, जिसमें सिंगापुर से तीन उपग्रह शामिल थे। यह अंतरिक्ष एजेंसी का 55वां मिशन था और इसे आंध्र प्रदेश के श्रीहरिकोटा से शाम 6.02 बजे लॉन्च किया गया था। यह इसरो की वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) का दूसरा समर्पित वाणिज्यिक मिशन है। लक्ष्य PSLV-C53 को सिंगापुर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
untitled59750 · 3 years
Text
भारत टाटा स्काई के लिए संचार उपग्रह जीसैट-24 लॉन्च करेगा | भारत समाचार
भारत टाटा स्काई के लिए संचार उपग्रह जीसैट-24 लॉन्च करेगा | भारत समाचार
भारत टाटा स्काई के लिए संचार उपग्रह जीसैट-24 लॉन्च करेगा |  Chennai: सार्वजनिक क्षेत्र की न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने यूरोपीय एयरोस्पेस एजेंसी एरियनस्पेस से संबंधित एरियन-5 रॉकेट के माध्यम से 4 टन वजनी जीसैट-24 संचार उपग्रह को लॉन्च करने का फैसला किया है। एनएसआईएल के अनुसार, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) द्वारा निर्मित चार टन वर्ग के संचार केयू-बैंड उपग्रह जीसैट-24 को एरियनस्पेस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years
Text
PSLV-C 51/ ISRO ने फिर रचा इतिहास, लांच किया गया 2021 का पहला स्पेस मिशन Divya Sandesh
#Divyasandesh
PSLV-C 51/ ISRO ने फिर रचा इतिहास, लांच किया गया 2021 का पहला स्पेस मिशन
बेंगलुरु। इसरो ने एक बार फिर से इतिहास रच दिया है। इसरो ने इस साल के अपने पहले मिशन को आज सफलतापूर्वक लॉन्च कर दिया है। 2021 का पहला स्पेस मिशन श्रीहरिकोटा के सतीश धवन स्पेस सेंटर से लॉन्च किया गया। ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) द्वारा सुबह 10 बजकर 24 मिनट पर 19 सैटेलाइट अंतरिक्ष में रवाना हो गए। 
पीएसएलवी-सी51 (PSLV-C51) पीएसएलवी का 53वां मिशन है। अमेजोनिया-1 प्राइमरी सैटेलाइट है। इसके साथ 18 दूसरे कॉमर्शियल सैटेलाइट्स को भी अंतरिक्ष में भेजा गया। इनमें एक सैटेलाइट स्पेस किड्ज इंडिया ने बनाया है। पीएसएलवी–सी51/ एमाजोनिया–1 अंतरिक्ष विभाग के तहत सरकारी कंपनी न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ([एनएसआइएल)] का पहला समर्पित वाणिज्यिक मिशन है। 
ISRO launches PSLV-C51 carrying Amazonia-1 and 18 other satellites from Satish Dhawan Space Centre, Sriharikota pic.twitter.com/3bInFiKhje — ANI (@ANI) February 28, 2021
एनएसआइएल इस मिशन को अमेरिका की स्पेसफ्लाइट इंक के साथ वाणिज्यिक अनुबंध के तहत पूरा कर रही है। एमाजोनिया-1 के साथ जिन अन्य 18 सेटेलाइट को लांच किया गया है। उनमें चार इसरो के इंडियन नेशनल स्पेस प्रमोशन एंड अथाराइजेशन सेंटर और 14 एनएसआइएल के हैं। पीएसएलवी (पोलर सैटेलाइट लॉन्च व्हीकल) सी51/अमेजोनिया-1 इसरो की वाणिज्य इकाई न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) का पहला समर्पित वाणिज्यिक मिशन है। 
यह खबर भी पढ़े: अनोखी प्रथा: बहन अपने भाई को देती मर जाने का श्राप, फिर जीभ पर कांटा चुभो कर करती हैं प्रायश्चित
अमेजोनिया-1 के बारे में बयान में बताया गया है कि यह उपग्रह अमेज़न क्षेत्र में वनों की कटाई की निगरानी और ब्राजील के क्षेत्र में विविध कृषि के विश्लेषण के लिए उपयोगकर्ताओं को दूरस्थ संवेदी आंकड़े मुहैया कराएगा तथा मौजूदा ढांचे को और मजबूत बनाएगा।
इनमें से तीन भारतीय शैक्षणिक संस्थानों के संघ यूनिटीसैट्स से हैं, जिनमें श्रीपेरंबदुर में स्थित जेप्पिआर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपुर में स्थित जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग और कोयंबटूर में स्थित श्री शक्ति इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी शामिल हैं। एक का निर्माण सतीश धवन सैटेलाइट स्पेस किड्ज इंडिया द्वारा किया गया है और 14 एनएसआईएल से हैं। 
सैटेलाइट पर पीएम मोदी की तस्वीर- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तस्वीर भी आसमान की ऊंचाइयों में पृथ्वी का चक्कर काटेगी। स्पेस किड्ज इंडिया ने अपने सतीश धवन सैटेलाइट के शीर्ष पैनल पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की तस्वीर उकेरी है। यह कदम पीएम की आत्मनिर्भर पहल और निजी कंपनियों के अंतरिक्ष की राह खोलने वाले निर्णय से एकजुटता दिखाने के लिए उठाया जा रहा है।
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप
0 notes
kisansatta · 4 years
Photo
Tumblr media
जानें अब कैसे रखा जायेगा ISRO के सैटेलाइट्स का नाम, ISRO ने बदला तरीका
Tumblr media
नई दिल्ली : भारत चीन के बीच चल रहे सीमा विवाद के बीच अब भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) ने अपने अर्थ ऑब्जर्वेशन सेटेलाइट के नामकरण का नया तरीका अपनाया है। अब ऐसे सेटेलाइट का नाम ‘ईओएस’ से शुरू होगा। इसके आगे गिनती के आधार पर सेटेलाइट की पहचान होगी।
नामकरण के नए तरीके के अनुसार इसरो के रडार इमेजिंग सेटेलाइट रीसैट-2बीआर2 का नाम अब ईओएस-01 होगा। इस सेटेलाइट को सात नवंबर को श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतरिक्ष केंद्र से लांच किया जाएगा। इसके साथ अन्य देशों के नौ सेटेलाइट की भी लांचिंग होनी है। यह 2020 में इसरो की पहली लांचिंग होगी।
इसरो ने बताया कि ईओएस-01 से कृषि, वानिकी और आपदा प्रबंधन के कार्यो में मदद मिलेगी। सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) से लैस यह इमेजिंग सेटेलाइट हर मौसम में तस्वीर लेने में सक्षम है। यह दिन-रात में तस्वीरें ले सकता है और इससे कई गतिविधियों पर नजर रखने में मदद मिलेगी।
इस बार, इसरो पीएसएलवी रॉकेट के डीएल वैरिएंट का उपयोग करेगा जिसमें दो स्ट्रैप-ऑन बूस्टर मोटर्स लगें होंगे। इससे पहले इस रॉकेट वैरिएंट को पहली बार 24 जनवरी, 2019 को माइक्रोसैट आर सैटेलाइट में इस्तेमाल किया गया था।
ग्राहक उपग्रहों को अंतरिक्ष विभाग के वाणिज्यिक शाखा, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) के साथ वाणिज्यिक समझौते के तहत लॉन्च किया जा रहा है। कोरोना वायरस महामारी के कारण इसरो ने इस लॉन्च के दौरान जनता के लिए रॉकेट लॉन्चिंग व्यू गैलरी को बंद करने का फैसला किया है और श्रीहरिकोटा रॉकेट बंदरगाह पर मीडिया कर्मियों का जमावड़ा देखने को नहीं मिलेगा।
https://kisansatta.com/know-how-isros-satellites-will-be-named-isro-changed-the-way/ #Drdo, #Isro, #Satellites, #ISROChangedTheWay, #KnowHowISROSSatellitesWillBeNamed #drdo, #isro, #satellites, ISRO changed the way, Know how ISRO's satellites will be named TECHNOLOGY, Top, Trending #TECHNOLOGY, #Top, #Trending KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 23 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर चार गडी राखून रोमहर्षक विजय.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचं जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी.
आणि
आनंदाचा शिधा या शिधासंचाचं आजपासून ऑफलाईन पध्दतीने वितरण.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात अडखळत झाली. सलामीवीर केएल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं ८२ धावांची नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान ३ जवळपास पूर्ण तयार असून त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं आहे. ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान दीपावली निमित्त आज उत्तरप्रदेशात अयोध्येत दीपोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या दीपोत्सवात सहभागी होत आहेत. राम की पौडी याठिकाणी सुमारे १५ लाख पणत्या तर अयोध्येतील अन्य मंदिरांमध्ये सुमारे तीन लाखावर पणत्या लावल्या जाणार आहेत.
****
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...
हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार इथं पाहणी केली. पेंढापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर मुंडे यांनी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांशीही मुंडे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित चव्हाण कुटुंबाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण ची भेट घेतली. आणि दिवाळी साठी ऋषिकेश सह चव्हाण कुटुंबियांना कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
****
आयुर्वेद दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जनतेला आयुर्वेद दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या सातव्या आयुर्वेद दिन समारोहात ते बोलत होते.
हिंगोलीमध्ये यानिमित्ताने निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग��य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचं वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती अन्न, नागरी आणि पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा पीओएस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात होती.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील सुमारे २ हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे ५ लाख ९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधिक शुभारंभ करतांना ते आज बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
****
0 notes
news-street · 4 years
Text
संचार उपग्रहों के आयात पर प्रतिबंध से निजी क्षेत्र के लिए खुलेंगे अवसर: इसरो प्रमुख
संचार उपग्रहों के आयात पर प्रतिबंध से निजी क्षेत्र के लिए खुलेंगे अवसर: इसरो प्रमुख
नई दिल्ली। सरकार का संचार उपग्रहों के आयात पर प्रतिबंध लगाने का फैसला निजी कंपनियों के लिए बड़े अवसर पैदा करने वाला है। यह बात भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) के अध्यक्ष और अंतरिक्ष विभाग के सचिव के. सिवन ने कही। गुरुवार को “अनलॉकिंग इंडियाज पोटेंशियल इन स्पेस सेक्टर” विषय पर आयोजित वेबिनार में सिवन ने कहा कि यह निर्णय निजी क्षेत्र के लोगों, इसरो और न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआईएल) के…
View On WordPress
0 notes
theyourclasses · 4 years
Text
5 August 2020 Daily Current Affairs & Daily GK Update in Hindi
New Post has been published on https://yourclasses.in/today-important-current-affairs-daily-quiz-5-august-2020-in-hindi-2
5 August 2020 Daily Current Affairs & Daily GK Update in Hindi
Current Affairs 5 August 2020 
  मलेशिया के कुआलालम्पुर में होने वाली महिला विश्व टीम स्क्वैश चैम्पियनशिप से किस देश ने अपना नाम वापस लिया है?
(A) भारत
(B) सिंगापुर
(C) इंडोनेशिया
(D) फिलीपींस
(E) वियतनाम
  पाइडिकोंडला माणिक्यला राव, जिनका हाल ही में निधन हो गया, को वर्ष ___में आंध्र प्रदेश विधानसभा के सदस्य के रूप में चुना गया था। (A) 2014
(B) 2009
(C) 2011
(D) 2016
(E) 2019
  किस राज्य सरकार ने “ई-रक्षा बंधन” नाम से एक परिवर्तनात्मक आभासी साइबर जागरूकता कार्यक्रम शुरू किया है?
(A) उत्तर प्रदेश
(B) तमिलनाडु
(C) आंध्र प्रदेश
(D) मध्य प्रदेश
(E) बिहार
  भारतीय पूंजी बाजार में उपलब्धिय���ं का प्रदर्शन करने के लिए, भारतीय बाजार नियामक, भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सेबी) ने किस प्रणाली का एक आभासी संग्रहालय स्थापित करने की योजना बनाई है?
(A) पूंजी बाजार
(B) मुद्रा बाजार
(C) प्रतिभूति बाजार
(D) आला बाजार
(E) शेयर बाजार
    विद्यालय विज्ञान मंथन (VVM), जिसे कक्षा 6 वीं से 11 वीं के स्कूली छात्रों के बीच विज्ञान को लोकप्रिय बनाने के लिए शुरू किया गया है, विज्ञान भारती (VIBHA) और _____की एक पहल है।
(A) सेवा भारती
(B) इंडियन साइंस कांग्रेस एसोसिएशन
(C) एकल विद्यालय
(D) विज्ञान प्रसार
(E) संस्कार भारती
  2014 के विश्व कप विजेता जर्मन फुटबॉलर का नाम बताइए जिन्होंने हाल ही में खेल के सभी रूपों से अपनी सेवानिवृत्ति की घोषणा की है?
(A) बेनेडिकट हॉवेड्स
(B) आंद्रे शूरले
(C) सामी खेदिरा
(D) मिरोस्लाव क्लोस
(E) मारीओ गोत्ज़े
  उस सेवा का नाम बताइए जिसे हाल ही में भारत संचार निगम लिमिटेड ने डिजिटल इंडिया के एक हिस्से के रूप में लॉन्च किया है, जो भारत सरकार द्वारा की गई पहल है?
(A) भारत भूमि फाइबर सेवा
(B) भारत एयर फाइबर सेवा
(C) भारत फाइबर सर्विसेज
(D) भारत फाइबर सेवा
(E) भारत एयर फाइबर सर्विसेज
  भारतीय रिजर्व बैंक द्वारा एचडीएफसी बैंक के प्रबंध निदेशक और मुख्य कार्यकारी अधिकारी के रूप में किसे नियुक्त किया गया है?
(A) रेणु कर्नाड
(B) उमेश चंद्र सारंगी
(C) शशिधर जगदीशन
(D) मलय पटेल
(E) श्यामला गोपीनाथ
  परमाणु ऊर्जा उत्पादन करने की घोषणा के बाद कौन सा देश परमाणु ऊर्जा का उत्पादन करने वाला अरब राष्ट्रों में पहला देश बन गया है?
(A) सऊदी अरब
(B) कतर
(C) बहरीन
(D) कुवैत
(E) संयुक्त अरब अमीरात
नोडल एजेंसी का नाम क्या है जो अंतरिक्ष गतिविधियों और निजी क्षेत्र द्वारा ISRO सुविधाओं के उपयोग को विनियमित करेगा?
(A) अंतरिक्ष भारत
(B) भारत स्पेस
(C) रक्षा अंतरिक्ष एजेंसी
(D) न्यूस्पेस इंडिया लिमिटेड
(E) भारतीय राष्ट्रीय अंतरिक्ष संवर्धन और प्राधिकरण केंद्र
    ANSWERS: – 1(A) 2(A) 3(C) 4(C) 5(D) 6(A) 7(E) 8(C) 9(E) 10(E)
0 notes