हे पदार्थ जिभेचे चोचलेही पुरवतील आणि वजन सुद्धा वाढू देणार नाहीत!
हे पदार्थ जिभेचे चोचलेही पुरवतील आणि वजन सुद्धा वाढू देणार नाहीत!
[ad_1]
मध
हो मंडळी तुमचे वजन जरी वाढत असले तरी तुम्ही मधाचा आस्वाद घेऊन आपल्या जिभेची गोडवा चाखण्याची इच्छा पूर्ण करू शकता. मध हा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे आणि आयुर्वेदात मधाला खूप मोठे स्थान आहे. तुम्ही कोणत्याही पौष्टिक पदार्थांसोबत मध खाल्ले तर त्याचा दुहेरी फायदा शरीराला होतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने झोप चांगली लागते. यामुळे आपले शरीर ब्लोटिंग करत नाही आणि…
View On WordPress
0 notes