Tumgik
#प्रेग्नंट
loksutra · 2 years
Text
त्यामुळे अखेरच्या क्षणी सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द करण्यात आला, असे कुटुंबीयांनी सांगितले
त्यामुळे अखेरच्या क्षणी सोनम कपूरचा बेबी शॉवर रद्द करण्यात आला, असे कुटुंबीयांनी सांगितले
सोनम कपूर बेबी शॉवर रद्द: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आता आई होणार आहे. नुकतीच अभिनेत्री लंडनहून मुंबईत परतली आहे. सोनम कपूरच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिच्यासाठी मुंबईत बेबी शॉवर पार्टीची योजना आखली होती. ही बेबी शॉवर पार्टी आज म्हणजेच 17 जुलै रोजी होणार होती, पण ती झाली नाही. शेवटच्या क्षणी बेबी शॉवर रद्द करण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते खूपच नाराज दिसत आहेत, कारण चाहते खूप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
crime-chovis-tass · 1 year
Text
यू-ट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका कृतिका-पायल एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट , शेअर केला बेबी बंपसोबतचा फोटो , लोक म्हणाले- हे अशक्य
यू-ट्युबर अरमान मलिकच्या दोन बायका कृतिका-पायल एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट , शेअर केला बेबी बंपसोबतचा फोटो , लोक म्हणाले- हे अशक्य
अरमान मलिक एक प्रसिद्ध YouTuber व्लॉगर आहे. अरमान मलिकला दोन बायका असून त्यांची नावे कृतिका आणि पायल मलिक आहेत. अलीकडेच अरमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पायल आणि कृतिकासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याच्या दोन्ही बायका प्रेग्नंट दिसत होत्या. एकीकडे फोटोमध्ये दोघांचा बेबी बंप पाहून लोक आश्चर्यचकित झाले असतानाच, काही जणांनी असे कसे होऊ शकते, असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
यशोदा टीझर: प्रेग्नंट सामंथा अ‍ॅक्शनने परिपूर्ण चित्रपटाचे वचन देते
यशोदा टीझर: प्रेग्नंट सामंथा अ‍ॅक्शनने परिपूर्ण चित्रपटाचे वचन देते
एक अजूनही पासून यशोदा टीझर (शिष्टाचार: श्रीदेवी चित्रपट) नवी दिल्ली: शुक्रवारी निर्माते सामंथाच्या यशोदाहिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. एक मिनिटापेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये, समंथा तिच्या प्रेक्षकांना तिच्या सोप्या जीवनातून घेऊन जाते. टीझरची सुरुवात एका डॉक्टरने समंथाला तिच्या गरोदरपणाबद्दल माहिती देऊन होते. डॉक्टर नंतर सामंथाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sunilraykar · 3 years
Text
ऋणानुबंध
Tumblr media
मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने तो एकटा राहु शकत नाही. त्यामुळे आपल्या सभोतालच्या भाऊगर्दीमधील ज्यांच्याबरोबर आपले स्वभाव गुण जुळतात अशा व्यक्ती बरोबर आपले जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात.या मैत्री रुपी रोपट्याला प्रेमाचे,विश्वासाचे,आधराचे, सहकार्याचे खतपाणी मिळेल तसे ते नाते अधिक जिव्हाळ्याचे, मजबुत होत जाते.अशा नात्यामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचे उपकार घ्यावे लागत नाहीत.समोर असाल तर शब्दातून, नजरेतून, स्पर्शातून व दूर असाल तर फोनवरील श्र्वासाच्या लयीवरून भावना पोहचतात. यातूनच त्या व्यक्तीबरोबर आपले हक्काचे ऋणानुबंध निर्माण होतात व आपण त्या व्यक्ती मध्ये गुंतत जातो.
       परंतू प्रत्येक वेळी असे जिव्हाळ्याचे नाते व्यक्तीबरोबर च असेल असे नाही.खूपदा आपल्या लहानपणीच्या वस्तू जसे की लहानपणीची आवडती खेळणी, पेन, चीकटवही,आवडता शर्ट यांच्याशी आपल्या काही ना काही आठवणी जोडल्या गेलेल्या असतात.किवा लहानपणी खूप हट्ट केल्यानंतर तीवस्तू मिळाली असल्याने तिचे विशेष अप्रूप वाटायचे त्यामुळे तिला जीवापाड जपायच बस्स.....
        आपल्या पिढीला सहज असे काहीच मिळायचे नाही त्यामुळे महत्प्रयासाने मिळालेल्या वस्तूचा जपून आणि पुरेपूर उपभोग घेण्याची वृत्ती अंगात भिनली होती. पेपरमिंट ची गोळी देखील चोखून चोखून खाणारे आपण जेव्हा आजच्या मुलांना १००-१५० रुपयांची कॅडबरी क्षणात फस्त करताना पाहिल्यानतर वाटते कि या कॅडबरी ला आपल्या पेपरमिंट च्या गोळीने दिलेल्या आनंदाची सर कुठाय?
        युज अँड थ्रो च्या जमान्यात निर्जीव वस्तूंशी भावनिक नाते जुळणे या पिढीमध्ये अभावानेच आढळते.आज सकाळी मी माझी पहिली गाडी अॅक्टिवा olx अॅप द्वारे विकली.माझ्या मुलाला साहजिकच आनंद झाला की आता पप्पा नवीन बाईक घेणार.मात्र माझ मन नाराज होते की मी माझी गाडी (सहप्रवासी, हमसफर) मी अनोळख्या व्यक्तीच्या हाती सोपवली ती ही कायमची,डोळे पाणावले नकळत तिच्या वर प्रेमाने हात फिरवत नवीन मालकाला सांगितले की नीट वापरा बरं.खूप जीव होता माझा तिच्यावर.
         माझ्या पप्पांकडे सायकल असल्याने लहानपणी गाडी शिकण्याचे भाग्य न लाभल्याने व तशी परिस्थिती नसल्यानें नोकरी लागल्यानंतर ही अख्ख नगर पायीच फिरायचो अगदी लग्नानंतरही बालिकाश्रम रोड ला रिक्षा नसल्याने खूप वाट पहावी लागे त्यामुळे बायकोला घेवुन पायीच फिरायचो.मात्र जेव्हा कविता प्रेग्नंट होती तेव्हा पहिली गाडी घेतली कारण कविता चे चेक अप,नंतर साई ल रात्री अपरात्री दवाखान्यात जाणे असेल,फिरायला जायचे असेल गावाकडे जायचे असल्यास ऊन,वारा, पाऊस यांचा विचार न करता जिने साथ दिली ती माझी गाडी कस विसरू ती चे उपकार.एकदा भर पावसात गाडी पंक्चर झाली तर मी अक्षरशः ५-६की.मी ढकलत आणली पण तिला आडमार्गला सोडून नाही आलो.
 माझ्या प्रत्येक आनंदात, दुःखात माझ्या मनातील भावनांना मी अबोलपणे या गाडीवर फिरताना व्यक्त केल्या आहेत व तिने त्या ऐकल्या आहेत.
     स्वकष्टाने मिळवलेल्या वस्तूं आपल्यासाठी अमूल्य असतात.आज घराच्या पार्किंग मधील मोकळी जागा तिची उणीव भासतेय. व पुन्हा पुन्हा तिच्या बरोबर जगलेल्या आयुष्यातील व प्रवासातील चढ उतार यांची पुन्हा पुन्हा आठवण करून देते य.
    आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा प्रकारचा कोणता न कोणता ऋणानुबंध हृदयाच्या खोल कप्प्यात ठेवलेला असेलच ना.
         होय ना☺️☺️
         --श्री.सुनील श्रीरंग रायकर.
                     (९४२१५८८६७३)
1 note · View note
hometips-marathi · 2 years
Text
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या प्रेग्नंट, नाव जाणून व्हाल चकित…
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री लग्नाआधीच झाल्या होत्या प्रेग्नंट, नाव जाणून व्हाल चकित…
बॉलिवूडची प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांचा मृत्यू झाल्या नंतरही त्यांची नेहमीच चर्चा होत असते. तसेच सध्या त्यांच्या प्रेग्नंसीविषयी देखील चर्चा रंगलय जात आहे. असं म्हणाल जात कि, श्रीदेवी लग्नापूर्वीच प्रेग्नंट होत्या, चला तर जाणून घेऊया या मागील सत्य. Photo Courtesy: Google/CC श्रीदेवी कपूर: आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणारी श्रीदेवी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची पत्नी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 3 years
Photo
Tumblr media
Superfetation | गर्भात जुळी मुलं, प्रसुतीआधीच महिला पुन्हा प्रेग्नंट https://www.headlinemarathi.com/maharashtra-news/superfetation-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a4/?feed_id=40150&_unique_id=5fedc162652a1
0 notes
shabnammirza-blog · 5 years
Photo
Tumblr media
hjiकोणत्याही महिलेसाठी आई होणं हा जगातील सर्व सुखांपेक्षा आनंद देणार असतं. पण ही खूषखबर कळणार कशी की तुम्ही प्रेग्नंट आहात की नाही? साधारणतः पाळी वेळेवर न येणं हा तुमची गर्भधारणा झाल्याचा संकेत मानला जातो आणि प्रेग्नंट असल्याचाही.
0 notes
Text
आधी मैत्री मग शरीरसंबंध, पुण्यात २७ वर्षीय तरुणी प्रेग्नंट, २३ वर्षीय वॉचमनकडून जबरदस्ती गर्भपात
आधी मैत्री मग शरीरसंबंध, पुण्यात २७ वर्षीय तरुणी प्रेग्नंट, २३ वर्षीय वॉचमनकडून जबरदस्ती गर्भपात
आधी मैत्री मग शरीरसंबंध, पुण्यात २७ वर्षीय तरुणी प्रेग्नंट, २३ वर्षीय वॉचमनकडून जबरदस्ती गर्भपात crime news : सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राकेश अंकुश विटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २७ वर्षीय तरूणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. crime news : सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राकेश अंकुश विटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २७ वर्षीय तरूणीने…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
आलिया भट्टनंतर नोरा फतेहीने खुलासा केला की ती प्रेग्नंट आहे का?
आलिया भट्टनंतर नोरा फतेहीने खुलासा केला की ती प्रेग्नंट आहे का?
नोरा फतेही गरोदरपणावर उघडली: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. ही माहिती खुद्द आलिया भट्टने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘डान्स दीवाने ज्युनियर’च्या सेटवरही आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची अनेकदा चर्चा झाली होती. करण कुंद्रा आणि इतर सर्व क्रू मेंबर्सनीही नीतू कपूरचे आजी झाल्याबद्दल अभिनंदन केले. आलिया भट्ट प्रेग्नेंसी समोर आल्यानंतर ‘डान्स दीवाने ज्युनियर’च्या सेटवरही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
‘दादा मी प्रेग्नंट आहे'; मुंबई-पुण्यात रस्त्यावर होर्डींग्स
‘दादा मी प्रेग्नंट आहे’; मुंबई-पुण्यात रस्त्यावर होर्डींग्स
दादर हे मुंबईतील गजबजलेलं ठिकाण. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी सतत माणसांची वर्दळ दिसून येते. कामाचा व्याप, बदलती जीवनशैली या साऱ्यामुळे सध्याच्या काळात माणसाला एकमेकांकडे पाहायला किंवा चार घटका बोलायलाही वेळ नाही. अशाच साऱ्या गर्दीमध्ये दादारमधील प्रभादेवी येथे लावलेलं एक होर्डींग नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे.
शहर आणि या शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले होर्डिंग हे आता जुनं समीकरण…
View On WordPress
0 notes
expertfeedly · 4 years
Link
30 साल की उम्र के बाद प्रेगनेंसी के लिया कैसे स्वस्थ रहेना चाहिए 
कई महिलाएं गर्भावस्था में देरी करती हैं इसका कारण करियर और स्टडी हो सकता है । इसके लिए वह 30 साल बाद गर्भनिरोधक गोलीया शुरू कर देती हैं।
आज की High Tech लाइफस्टाइल के कारण कई महिलाओं को प्रेग्नंसी से शुरू होने वाली कई समस्याओं का सामना करना पड़ता है।
कई महिलाएं हैं जो पीसीओएस, एंडोमेट्रियोसिस फाइब्रॉएड या डिम्बग्रंथि या डिम्बग्रंथि अल्सर जैसी समस्याओं से जूझ रही हैं।
लेकिन आप 30 साल बाद मां बनने के बारे में सोच रही हैं, तो अभी से तैयारी शुरू कर दें।
गर्भनिरोधक / जन्म नियंत्रण की गोलियां न खाएं
जन्म नियंत्रण की गोली के बजाय, अपने चिकित्सक से पूछें और हार्मोन को संतुलित करने के लिए उचित दवाएं लें।
अपने आहार और लाइफ़स्टाइल में बदलाव के साथ अपने हार्मोनल असंतुलन को ठीक करने का प्रयास करें।
घर मैनीक्योर करवाएं
कई सौंदर्य और घरेलू उत्पाद केमिकल फ्री होते है ।
कुछ केमिकल उत्पाद ऐसे हैं जिनके इस्तेमाल से आपको प्रेग्नंसी के दौरान शरीर की प्रणाली पर बुरा प्रभाव पड़ सकता है।
अपनी त्वचा के लिए अधिक से अधिक प्राकृतिक या घरेलू उत्पादों का उपयोग करें।
दवाओं या नशे से दूर रहें
यदि आप शराब और अन्य दवाओं का धूम्रपान या सेवन करते हैं, तो इसे आज से ही रोक दें क्योंकि इसमें हानिकारक तत्व प्रजनन क्षमता को प्रभावित करते हैं।
तनाव कम करना सीखें
यदि एक स्वस्थ गर्भावस्था चाहती है , तो तनाव से पीछे हटें क्योंकि यह पूरे सिस्टम को प्रभावित करता है।
तनाव को प्रभावित करने के तरीके खोजें, और इस प्रकार एक बार जब आप गर्भ धारण करने में तयार होते हैं, तो आपको कम समस्याएं होंगी।
योग और ध्यान आपको तनाव कम करने में मदद करेंगे।
उसी तरह, आप अपनी पसंद की किसी भी गतिविधि जैसे फोटोग्राफी, लेखन, यात्रा में भाग लेंगे।
स्वस्थ और अच्छा खाएं
अपने आहार में प्रजनन क्षमता बढ़ाने वाली चीजों को शामिल करना शुरू करें।
मोनोअनसैचुरेटेड वसा और ताजे-मौसमी फल और सब्जियां जैसे सूरजमुखी के बीज या सूरजमुखी के बीज और एवोकाडो का सेवन करें।
ओव्यूलेशन और पीरियड्स जैसे महत्वपूर्ण कार्यों के लिए आपके शरीर के लिए माइक्रोन्यूट्रिएंट्स का शोषित करना भी महत्वपूर्ण है।
अपने कूप चरण में क्विनोआ खाएं, ओव्यूलेशन के दौरान हरी सब्जी का रस, पीरियड्स से पहले शकरकंद और पीरियड्स के दौरान एवोकाडो खाना चाहिए।
शारीरिक रूप से स्वस्थ रहें
देर से मां बनने वाली महिलाओं के लिए नियमित व्यायाम बेहद जरूरी हो जाता है।
शारीरिक रूप से फिट रहने के लिए व्यायाम बहुत जरूरी है, यह शारीरिक और मानसिक रूप से मजबूत बनाने में मदद करता है।
.embed-container { position: relative; padding-bottom: 56.25%; height: 0; overflow: hidden; max-width: 100%; } .embed-container iframe, .embed-container object, .embed-container embed { position: absolute; top: 0; left: 0; width: 100%; height: 100%; }
https://ift.tt/2TatL3N
0 notes
headlinemarathi · 3 years
Photo
Tumblr media
नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट? २४ ऑक्टोबर रोजी नेहाने लग्नगाठ बांधली | #NehaKakkar #PregnantBelly #Photoviral https://www.headlinemarathi.com/entertainment-news-marathi/neha-kakkar-shows-off-pregnant-belly-in-new-pic-with-rohanpreet-singh/?feed_id=33286&_unique_id=5fdcbd4ac4724
0 notes
vidrive · 5 years
Text
प्रणय, झवण्याची भीती वाटते रे मला! भाग 2
प्रणय, झवण्याची भीती वाटते रे मला! भाग 2
मला प्रेग्नंट होण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे मी झवण्यास घाबरायचे. या भीतीमुळेच मी अजूनही कुवारीच राहिले होते. मग मी माझ्या प्रणय ला माझी गांड मारायला देत आणि त्याला मूठ मारून देऊन संभोगाचा मनमुराद आनंद घेतला, प्रेग्नंट होण्याच्या भितीशिवाय!
The post प्रणय, झवण्याची भीती वाटते रे मला! भाग 2 appeared first on Marathi sex stories.
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Rang Maza Vegla: सौंदर्याच्या जाळ्यात अडकणार आयेशा देशमुख; प्रेग्नंट नसल्याचं सत्य समोर येणार!
Rang Maza Vegla: सौंदर्याच्या जाळ्यात अडकणार आयेशा देशमुख; प्रेग्नंट नसल्याचं सत्य समोर येणार!
Rang Maza Vegla: सौंदर्याच्या जाळ्यात अडकणार आयेशा देशमुख; प्रेग्नंट नसल्याचं सत्य समोर येणार! Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आयेशाने केला हा प्लॅन हाणून पाडण्यासाठी आता सौंदर्या इनामदार हिला पुराव्यांची गरज आहे. Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आयेशाने केला हा प्लॅन हाणून पाडण्यासाठी आता सौंदर्या इनामदार हिला पुराव्यांची गरज आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर बहिण शाहीन भट्टने दिली प्रतिक्रिया, पोस्टमध्ये लिहिले
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीवर बहिण शाहीन भट्टने दिली प्रतिक्रिया, पोस्टमध्ये लिहिले
आलिया भट्ट प्रेग्नन्सीवर शाहीन भट्ट: आज सकाळपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सतत चर्चेत आहेत. आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबत प्रेग्नन्सी जाहीर केली. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, ‘आमचे बाळ लवकरच येणार आहे.’ हॉस्पिटलच्या खोलीत हे जोडपे मॉनिटरवर अल्ट्रासाऊंडचे निकाल बघत होते. मॉनिटरची स्क्रीन हार्ट इमोजी राहते. फोटोमध्ये आलिया भट्ट हॉस्पिटलच्या बेडवर पडली असून रणबीर कपूर तिच्यासोबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
पुण्यात 'दादा मी प्रेग्नंट आहे' नंतर आता ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही'
पुण्यात ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ नंतर आता ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’
पुण्यातील ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या बॅनरचे गूढ उकलले असतानाच आता हडपसरमध्ये ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही भित्तीपत्रके काढली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हडपसर येथे बुधवारी सकाळी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पत्रकांमध्ये एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर…
View On WordPress
0 notes