Tumgik
#फोनच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
64 MP कॅमेरा आणि AMOLED डिस्प्लेसह पॅक्ड 'या' पॉवरफुल फोनच्या किमतीत कपात
64 MP कॅमेरा आणि AMOLED डिस्प्लेसह पॅक्ड ‘या’ पॉवरफुल फोनच्या किमतीत कपात
64 MP कॅमेरा आणि AMOLED डिस्प्लेसह पॅक्ड ‘या’ पॉवरफुल फोनच्या किमतीत कपात Best Smartphone Offers: चीनी टेक कंपनी Oppo चा पॉवरफुल मिडरेंज स्मार्टफोन Oppo F21s Pro 5G ला ‘डील ऑफ द डे’ मध्ये मोठ्या डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी आहे . Best Smartphone Offers: चीनी टेक कंपनी Oppo चा पॉवरफुल मिडरेंज स्मार्टफोन Oppo F21s Pro 5G ला ‘डील ऑफ द डे’ मध्ये मोठ्या डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी आहे . Go to…
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Realme Narzo N61: Realme Narzo N61 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. Realme चा हा 4G स्मार्टफोन IP54 रेटिंग सह येतो, ज्यामुळे फोन पावसात भिजला तरी खराब होणार नाही. हा फोन 7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
Realme ने भारतात आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme चा हा फोन IP54 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. तसेच फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. Realme Narzo N61 या नावाने लॉन्च झालेल्या या फोनची पहिली सेल 6 ऑगस्ट रोजी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आयोजित केली जाईल. Realme च्या या स्वस्त फोनच्या पहिल्या सेलमध्ये जोरदार ऑफर्स दिल्या जात आहेत.
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार
अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य - अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी पूर्ण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास राज्य सरकारची मंजुरी
आणि
खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत सकाळी ११ वाजता वर्ष २०२४ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन अर्थमंत्री म्हणून सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, सध्याच्या लोकसभेचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करेल.
****
दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत काळातल्या भावी पिढीची स्वप्नं पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं, राष्ट्रपती म्हणाल्या. नव्या संसद भवनात एक भारत श्रेष्ठ भारताची अनुभूती होत असून, या भवनात सार्थ संवाद होण्याची अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या निर्मितीसह अनेक क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात सरकारने पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं, अयोध्येतल्या राम मंदीराचं अनेक शतकांचं स्वप्न सरकारने यंदा प्रत्यक्षात साकार केलं, देशाची अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत असून, २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारताची भव्य इमारत युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार मजबूत स्तंभांवर उभी राहील, असा सरकारला विश्वास असल्याचं, राष्ट्रपतींनी सांगितलं.
****
दरम्यान, राष्ट्रपतींनी केलेलं अभिभाषण व्यापक, आणि अंतर्मुख करणारं तसंच १४० कोटी भारतीयांच्या एकजुटीचं बळ दाखवणारं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर हे अभिभाषण दिशाहीन असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
****
दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत सादर केल्यावर संसदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित झालं. त्यापूर्वी राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सतनामसिंह संधू, आम आदमी पार्टीच्या स्वाती मालिवाल, तसंच नारायण दास गुप्ता यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती जगदीप धनखड यांनी १४ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची घोषणा केली.
****
मोबाईल फोनच्या विविध भागांवरच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात करण्यात आली आहे. या सर्व साहित्यावर आता पंधरा ऐवजी दहा टक्के आयात शुल्क आकारलं जाईल. मोबाईल फोनच्या निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
उत्तरप्रदेशात वाराणसी इथं ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी न्यायालयानं दिली आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं यासंदर्भात येत्या सात दिवसात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. १९९३ पूर्वी सोमनाथ व्यास यांचे कुटुंबीय या तळघरात नियमित पूजा करत, सध्या या तळघराचा ताबा अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीकडे आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरची सुनावणी काल पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा सवाल अजित पवार गटानं या सुनावणीत उपस्थित केला. शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची निवड आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
****
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सागेसोयरे आणि गणगोत यांच्यासाठी प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्याबाबतच्या मसुद्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी, बृहन्मुंबईचे अपर पोलिस आयुक्त वीरेंद्र यांची, तर परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची बदली झाली आहे. बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त अजयकुमार बन्सल यांची जालन्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्याही काल बदल्या करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोच्या प्रशासक पदी, तर बीड इथल्या सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांची, पालघर इथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्यशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार १०९ कोटी रुपये निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर तसंच डिसेंबर महिन्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्ययावत पॅट स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या रुग्णालयात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातले रूग्ण उपचारासाठी येतात. कर्करुग्णांचं पॅट स्कॅन करणं आवश्यक असतं. मात्र रुग्णांना खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. गरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचं आमदार चव्हाण यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५७ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य अशी एकूण १५८ ��दकं पटकावली. त्या खालोखाल ३८ सुवर्ण पदकांसह ९८ पदकं मिळवून तामिळनाडूनं दुसरं, तर ३५ सुवर्ण पदकांसह १०३ पदकं जिंकत हरियाणानं तिसरं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत काल या स्पर्धेचा समारोप झाला.
****
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांच्या सर्वेक्षणातून एकही कुटुंब सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी केली आहे. ते काल लातूर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या सर्वेक्षणात मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९८ पूर्णांक ३३ टक्के सर्वेक्षण झालं आहे, सर्व कुटुंबांचं सर्वेक्षण दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सर्वेक्षणाचं काम प्रगणकांनी विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
नवीन धोरणानुसार नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांना आजपासून स्वस्त दरानं वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नागरिकांना जिल्ह्यात कार्यान्वित झालेल्या वाळू डेपो वरून प्रति ब्रास ६०० रुपये आणि इतर कर ७७ रुपये याप्रमाणे ऑनलाइन प्रणालीद्वारे वाळू विक्री करण्यात येणार आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, असंही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
****
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नांदेड इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि किनवट ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्ह्यातल्या बोधडी इथं हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गाव हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी उपस्थित गावकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्तासुरक्षा विषयक मार्गदर्शन करुन माहिती पुस्तिकेचं वाटप केलं.
****
समाज माध्यमांवर मिळणाऱ्या कर्जमाफीच्या आमिषांपासून सावध राहण्याचं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. यासंबंधी गैरप्रकार आढळल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसचं अनधिकृत कर्जमाफी मोहिमांबाबत सावध���नता बाळगण्याचं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलं असल्याचं ते म्हणाले.
****
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ' ती ' ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
पुण्यात अखेर नवले पुलाजवळ ‘ ती ‘ ऍम्ब्युलन्स अडवली , दोन तरुणी अन एक तरुण ..
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या समोर आले असून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केल्यानंतर एका रुग्णवाहिकेमधून तिचा मृतदेह गुपचूप आपल्या गावी विजापूरला नेण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता मात्र हा प्रयत्न फसलेला असून भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातच बेड्या ठोकल्या आहेत. एका निनावी फोनच्या माध्यमातून भिवंडी शहर पोलिसांना याप्रकरणी माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एकच नंबर ! फोनच्या मदतीने माहित करा उंची, पाहा कसे वापरायचे हे फीचर ?
एकच नंबर ! फोनच्या मदतीने माहित करा उंची, पाहा कसे वापरायचे हे फीचर ?
एकच नंबर ! फोनच्या मदतीने माहित करा उंची, पाहा कसे वापरायचे हे फीचर ? Apple iPhone: आयफोन हे प्रिमियम असून यामध्ये अनेक छुपे फीचर्सही देण्यात आले आहेत. पण, युजर्सना अनेक फीचर्सची माहिती नसते. आयफोनच्या एका फिचरच्या मदतीने कोणाचीही उंची मोजता येते. Apple iPhone: आयफोन हे प्रिमियम असून यामध्ये अनेक छुपे फीचर्सही देण्यात आले आहेत. पण, युजर्सना अनेक फीचर्सची माहिती नसते. आयफोनच्या एका फिचरच्या…
View On WordPress
0 notes
esprite-prash · 6 years
Text
बाजार...
तो हॉल तसा तुडुंब भरला होता. "सर्व जातीय वधू वर मेळावा"... नावातच जातीय ठेवले होते.. हॉलच्या बाहेर दाराशी सुहास्य वदनाने, ताशी 100 रुपये घेऊन थांबलेल्या सवाष्णी येणार्‍या जाणार्‍यांचे स्वागत करीत होत्या...
सर्व प्रकारचा माल तिथे आला होता. अगदी कोवळा 18 - 20 वर्षाचा ते 30-35 पर्यंतचा. काहींचा माल मागल्या बाजारात (म्हणजे 4 5 महिन्याखाली) विकला गेला नव्हता, तो परत पाणी मारून, मेकअप थापून, विग घालून, दात संडासाच्या ब्रशने घासून, पोट करकचून आवळून परत विकायला आणला होता. काही पहिल्यांदाच " माझा/माझी मदन/रती भेटेल का मजला" या अविर्भावात आले होते; तर काही "आता काय शोधून देतात कोणास ठावूक" अशा भितीमध्ये आले होते. मेळावा सर्व जातीय असला तरी प्रत्येक जातीची विशेष सोय ठेवण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत आपापल्या मुला-मुलींची वळणे सांगणारे अगदी नाकासमोर आपापल्या लायनीत उभे होते...
आणि त्यामधे ती ही आली होती. आली होती की आणली होती तिचे तिला ठाऊक.. नजर शून्यात, दिसणं तर आरस्पानी, पण त्या चेहर्‍यावर फक्त उसनं घेतलेलं हसू होते. जशी ही आलेली तसाच तो ही.. हरवून एकदम एखादा पाहुणा चुकीच्या ठिकाणी यावा पण तिथलाच आहे मी असं भासवणारा. तिने आपला तिचा एक कोपरा पकडला.. आणि हा मात्र अख्खा हॉलभर फिरत होता...
"मुलगी शिकलेली हवी, पण नोकरीचा हट्ट करू नये, म्हणजे आईने तस सांगितले आहे, म्हणजे तिला घरी सोबत हवी ना म्हणून, तिला स्वयंपाक पण छान करता आला पाहिजे आई म्हणते नवर्‍याच्या आनंदाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो म्हणून. आई म्हणते" एक इच्छुक उमेदवार आपल्या आणि आपल्या आईच्या अपेक्षा सांगत होता. इकडे आपले वीर फिरत त्या कोपर्‍यात आले. तिला पाहून त्याने विचारले
"तुला कंपनी देऊ थोडावेळ?"
ती दचकली, थोडी भेदरली, पण परत सावरत म्हणाली
"बस ना!"
तो बसला आणि आपण अगदी जुने ओळखीचे आहोत असे बोलू लागले.
"तुझा पहिलाच बाजार वाटत हा." त्याने विचारले.
"हो, तसा पहिलाच. आधी घरी पाहण्याचे कार्यक्रम झाले, मग आता इथे. तुझा?"
"माझा ही पहिलाच" तो म्हणाला.
" बघ ना, इथे पण किती competition आहे. म्हणजे आधी नोकरीची, मग छोकरीची"
यावर दोघेही हसले. स्टेज वर एक इच्छुक वधू आपल्या requirement सांगत होती.
"मुलगा सुसंस्कारी, निर्व्यसनी हवा, माझ्यापेक्षा उंच, गोरा, बांधेसूद, असलेला हवा, पुण्यातच राहणारा हवा. पगार निदान 30-35 हजार तरी हवा."
requirement वाढतच जात होत्या.
तो सहज हसला ऐकून.
"बघ ना. ही अपेक्षा अशा काही सांगत आहे जणू ही अप्सरा आहे., म्हणजे तू विचार कर ना, एखादा मुलगा वयाच्या 25-26 व्या वर्षी एवढा well settled असेल का, एवढंच का, हिचे तीर्थरूप तरी असतील का well settled त्या वयात.."
तो असा एकदम बोलून गेला आणि मग जीभ चावून गप्प बसला..
"नक्कीच नाही रे. पण हे ती नाही. तिचे आई वडील बोलत आहेत. हे एवढं सगळं देणारा एखादा तिशीतला मिळेल तिला.. आणि मग काय त्याच्या तालावर नाचणं आलं आयुष्यभर. सगळेच नसतील ही तसे. पण हे एक compromise होईल ना.. आयुष्यभराचं." ती म्हणाली...
"तुला कसा मुलगा हवा??"
"मला? मला या पैशात, दिसण्यात, well stable tag चा काहीच देण घेण नाही... एक असा मुलगा की ज्याने मला आहे असं स्वीकारावं. अगदी खूप नाही पण वेळी समजून घ्यावं आणि समजून सांगावं पण.. माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्या पंखांना बळ द्यावं आणि खूप प्रेम कराव माझ्यावर... "
ती सांगत होती तेव्हा काही वेगळचं तेज होतं तिच्या चेहर्‍यावर. आणि त्याच्या चेहर्‍यावर एक हसू...
" मग, कोणी भेटला नाही का??"
"भेटलेला ना, दैवाने दिला होता.. वेडा होता तो माझ्यासाठी... माझा एकही शब्द पडू ना देणारा; रडवणारा, पण लगेच हसवणारा.".
" मग, काय झालं त्याचं?".
" काय होईल, जे पिक्चर मधे दाखवतात ते, माझे आई वडील.. तो आपल्या जातीचा नाही, तुला तिथे जाच होईल, त्याची नोकरी तरी धड आहे का, आमचं समाजात नाव आहे, इज्जत आहे वगैरे... त्यांना गोष्टी ऐकून ही घ्यायच्या नव्हत्या आणि पटवून पण. अगदी त्याला काय झाले हे पण सांगता नाही आले मला.. "..ती बोलत होती... "तुझं कोणी असं होतं?"
" होती.. एक परी होती.. हट्टी, स्वत:च्या कामाशी एकनिष्ठ आणि passionate असणारी, मला त्रास द्यायची कधी कधी पण तेवढच भरभरून प्रेम करणारी. मुलांना ना खूप अपेक्षा नसते. फक्त त्यांना एक सोबत हवी असते, जी त्यांना आध���राचे चार शब्द देतील. पण आता ती ही नाही.. विरून गेली वाऱ्यावर ती.. " आवाजातले मार्दव त्याने जाणवून दिले नाही. थोडा तिच्याच आठवणीत रमला तो." ती का गेली हे मला कळलेच नाही कधी. फक्त एवढेच कळले की तिचे घरचे नाही म्हणाले,.
"अरे एकदा माझ्याशी बोलायचे तरी, माझे प्लॅन्स काय आहेत, तिच्याबद्दल माझे काय विचार आहेत, आमच्या कृती, असे काही नाही, फक्त जात, वय, पैसा, नाव यावर केलेल judgment... तिच्या आई वडिलांचे चुकले असे म्हणत नाही कारण त्यांनाही वाटत असेल की त्यांच्या वाट्याला आले तसे दगड धोंडे तिच्या वाट्याला नको. पण प्रत्येक पिढीला Struggle ठरलाच आहे.. शून्यातून वर जाण्याचा. पण त्या शून्याचा एक करताना जी साथ हवी असते तीच मिळाली नाही तर शून्यच उरेल ना. त्यांच्या पिढीला वेल settled असं काहीच लेबल नव्हते. तुटपुंज्या पैशावर आणि आत्मविश्वासावर तर त्यांनी एवढी मजल मारली ना... मग आमच्यावर इतका अविश्वास आणि एवढा अपेक्षांचा भडीमार का ? Ki ज्या अविश्वसनीय आणि हाताबाहेर आहे. काही लोक मॉडर्न पणाचा त्यांच्या त्यांच्या सोईनुसार बुरखा घेता येतो. यातील तिचे ते जन्मदाते. पण बुरखे फाटतात, दबलेल्या जुन्या विचारांचे, जाती पाती पाळणारे, हे बुरखे,. पण काय करणार.. ह्या हेकेखोर पणा मुळे आम्ही विणलेले धागे तोडले.. " हताश पणे तो म्हणाला... आणि फोनच्या स्क्रीन वर चाळू लागला काही. त्याचा स्क्रीन saver पाहून तिला काही आठवले पण तिने ते चेहर्‍यावर येऊ दिले नाही.
त्या बाजाराची वेळ संपत आली होती. बरेच वायदे ठरले, पोह्याचे कार्यक्रम, भेटी ठरत होत्या. या दोघांमधे फक्त एक शांतता होती ती बोलत होती. काहीच ना बोलता खूप काही सांगणारी...
आतापर्यंत त्यांचे जन्मदाते बरीच स्थळे गोळा करण्यात गुंतले होते. पण आता लेकरांची आठवण झाली. ते शोधायला आले आणि यांना पाहून तिच्या आई वडिलांच्या मनात खूप पाली चुकचुकल्या... वर तोंड वाकडे. तिला 'निघायचे आहे' एवढीच सूचना करून ते कुजबुजत निघून गेले. याचे ही जन्मदाते तोवर आले.. त्यांना पाहून ते ही थोडे गोंधळले. पण हसून त्याला ये म्हणून सांगितले आणि ते ही गेले...
"स्क्रीन saver अजून तोच..का बरं??"
"माझ्या परीची आठवण आहे ती.. तुला लक्षात आहे वाटत.." तिची चूक नाही.. ना माझी.. मग राहतो तिच्या आठवणीत." तिच्याकडे पाहत तो म्हणाला.."
"आज खूप दिवसांनी छान झोप लागेल.. सुखाची नाही पण शांततेची.. " ती म्हणाली आणि पुन्हा ते त्यांच्या रस्त्यावर निघून गेले.
बाजार उठला, गुंडाळला गेला, त्यात तीही unsold राहिली आणि to ही unsold. विकल्या गेल्या त्या फक्त अवाजवी अपेक्षा आणि मुखवटे चढलेली माणसे...
#अनिर्बंध...
2 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
२९ मोबाईलमध्ये पेगासस आढळले नाही
Tumblr media
५ फोनशी मालवेअरची छेडछाड, सुप्रीम कोर्टाच्य समितीचा अहवाल नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणा-या इस्त्राईलच्या स्पायवेअर पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईल फोनमध्ये स्पायवेअर पेगासस आढळून आले नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या समितीने २९ मोबाईलचे परीक्षण केले असल्याची माहिती समितीच्या अहवालात मांडण्यात आली. मात्र, २९ पैकी ५ फोनशी मालवेअरद्वारे छेडछाड झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. मात्र, ती छेडछाड पेगासस किंवा कोणत्या स्पायवेअरद्वारे करण्यात आली हे अहवालात नमूद करण्यात आले नाही. सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. रविंद्रन यांच्या समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. देशातील ३०० नागरिकांच्या फोनची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये राजकीय नेते, सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. समितीचा अहवाल ३ भागात सादर करण्यात आला आहे. स्पायवेअरची छेडछाड झाली की नाही तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या फोनच्या डिजीटल इमेजेस, तांत्रिक समितीचा अहवाल आणि न्यायमूर्ती रविंद्रन यांचा अहवाल असे त्याचे स्वरुप आहे.काही मालवेअरचा गैरवापर करुन नागरिकांच्या सुरक्षेशी आणि त्यांच्या गोपनियतेशी खेळ केला जात असल्याचे निरीक्षणदेखील समितीने नोंदवले आहे. मालवेअरच्या वापरावरील नियंत्रणासाठी समितीने सूचना केल्या आहेत. त्यासाठी काही कार्यपद्धती देखील मांडण्यात आल्या आहेत. गोपनियतेच्या अधिकाराचे संरक्षणही झाले पाहिजे देशाच्या सायबर सुरक्षेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासोबत नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेदेखील संरक्षण झाले पाहिजे, असेदेखील समितीने म्हटले आहे. अनधिकृतपणे निरीक्षण ठेवले जाण्यापासून नागरिकांचे संरक्षण केले जावे, अशा सूचना समितीने दिल्या आहेत. सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास यंत्रणा निर्माण करण्याची गरज समितीने मांडली आहे. देशाच्या सायबर सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्याची शिफारस समितीने क���ली आहे. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years
Text
काहीही नाही फोन 1 प्रथम छाप: स्पर्धेला प्रकाश देणे
काहीही नाही फोन 1 प्रथम छाप: स्पर्धेला प्रकाश देणे
फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये सामान्यत: त्यांच्या लाँचपर्यंत भरपूर प्रचार आणि धूमधडाका असतो, परंतु मध्यम-श्रेणी फोनच्या लॉन्चसाठी समान किंवा त्याहूनही मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत नाही. काहीही नाहीCarl Pei ने स्थापन केलेली तंत्रज्ञान कंपनी, ज्याने पूर्वी OnePlus सह-संस्थापना केली होती, नुकताच फोन 1 नावाचा पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अनेक कारणांमुळे हा एक अतिशय अपेक्षित स्मार्टफोन आहे परंतु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mitvaa · 2 years
Text
Poco M4 5G स्वस्तात मस्त फोन
Poco M4 5G च्या 6 GB रॅम सह 64 GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल ज्यानंतर फोनच्या प्रभावी किंमती अनुक्रमे 10,999 रुपये
Poco M4 5G च्या 6 GB रॅम सह 64 GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल ज्यानंतर फोनच्या प्रभावी किंमती अनुक्रमे 10,999 रुपये आणि 12,999 रुपये असतील. Poco ने अलीकडेच भारतात आपला परवडणारा फोन Poco M4 5G लाँच केला आहे. स्मार्टफोन 90Hz डिस्प्ले, 5,000mAh बॅटरी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
रणबीर कपूरला आजही त्याचे वडील आठवतात, फोनवर ऋषी कपूरचा वॉलपेपर बसवला आहे
रणबीर कपूरला आजही त्याचे वडील आठवतात, फोनवर ऋषी कपूरचा वॉलपेपर बसवला आहे
रणबीर कपूरला अजूनही वडिलांची आठवण येते, त्याच्या फोनच्या वॉलपेपरमध्ये ऋषी कपूरचा फोटो आहे रणबीर कपूरच्या फोनवर ऋषी कपूर वॉलपेपर: रणबीर कपूरला अजूनही त्याच्या वडिलांची खूप आठवण येते. त्याने आपल्या फोनच्या वॉलपेपरवर वडील ऋषी कपूर यांचा फोटो लावला आहे. विमानतळावर त्याला स्पॉट करताना त्याच्या फोनचा फोटो काढण्यात आला होता. रणबीर कपूरच्या फोनवर ऋषी कपूर वॉलपेपर: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी जगण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
संरक्षण मंत्रालयाने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी जगण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत
युक्रेन रशिया युद्ध: भारताच्या संरक्षण मंत्रालयाने युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सर्व्हायव्हल-गाईडलाईन्स जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फोनच्या बॅटरीचा कमी वापर करण्यापासून ते लहान गट कमांडर बनवणे आणि बॉम्बस्फोट झाल्यास सुरक्षित राहणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मारामारीच्या वेळी फोटो किंवा व्हिडिओ बनवू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. संरक्षण…
View On WordPress
0 notes