Tumgik
#रामचंद्र कुडाळकर
kokannow · 2 years
Text
भोसले पॉलिटेक्निक येथे 'कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम' (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न.
भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम’ (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न.
सिव्हिल विभागाचे आयोजन सावंतवाडी : यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्युकेशन प्रोग्रॅम’ (CEP) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील बिल्डिंग मेंटेनन्स या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.या वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री.संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरपीडीचे प्रा.नवनाथ सावंत,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे आयोजीत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
साई होली फेथ हायस्कूल निरवडे येथे आयोजीत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
सावंतवाडी : साई होली फेथ हायस्कूल निरवडेमध्ये दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनविणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत इयत्ता पहीली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर,आकर्षक व सुरेख असे आकाशकंदील बनविले.प्रत्येक इयत्तांमधून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले व विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वीरित्या पर पाडण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
अण्णांचे कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी
अण्णांचे कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी
अण्णांच्या नावात असलेला “वसंत” कायम फुलत राहो. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप; केसरकरांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे सावंतवाडीत प्रकाशन सावंतवाडी : अण्णा केसरकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक कार्यकर्ते घडविले. त्यामुळे त्यांंच्या नावात असलेला “वसंत” कायम फुलत राहो. या आगळ्या-वेगळ्या कार्यकर्त्याच्या फॅक्टरीचे काम समाजाला दिशा देणार आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी आज येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
गोव्यातील पर्यटक कोकणाकडे वळविल्यास दोन्हीकडे समतोल राखला जाईल
गोव्यातील पर्यटक कोकणाकडे वळविल्यास दोन्हीकडे समतोल राखला जाईल
कोकणचा विकास घडेल – माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप देशात सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण लोकशाहीला घातक सावंतवाडी : गोव्यात पर्यटकांची वाढती लक्षात घेता त्याठिकाणी मोठा ताण आला आहे. त्यामुळे तेथील पर्यटकांची संख्या कोकणकडे वळविल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल आणि विशेष म्हणजे पर्यटनांचा समतोल राखला जाईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी आज येथे मांडले. देशाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सिंधुदुर्गात आयोजित वीज ग्राहक मेळाव्याबाबत विज वितरण अधिकाऱ्यांची अनास्था
सिंधुदुर्गात आयोजित वीज ग्राहक मेळाव्याबाबत विज वितरण अधिकाऱ्यांची अनास्था
जिल्हा व्यापारी संघटनेचा आरोप उद्याच्या मेळाव्यात होणार विविध प्रश्नांवर चर्चा सावंतवाडी : वाढीव वीज बिले, अतिरिक्त अधिभार तसेच विज वितरण कंपनीच्या कामांबाबत असलेल्या विविध तक्रारी यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा व्यापारी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात होवू घातलेल्या विज ग्राहक मेळाव्याला ग्राहकांनी उपस्थिती लावून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यापारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या ” स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन
जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या ” स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन
सावंतवाडी : जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या ” स्मरण साखळी” पुस्तकाचे मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात सावंतवाडी पत्रकार संघ आणि अण्णा केसरकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून प्रकाशनसंयुक्त महाराष्ट्र चळवळ, पत्रकारीता, राजकारणातील प्रवास अशा वेगवेगळ्या वळणवाटावरच्या जिवनातील खडतर प्रवासाचे वर्णन करणारे जेष्ठ पत्रकार वसंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्‍यांना बसणार चपराक
सावंतवाडी मळगाव घाटीत कचरा टाकणार्‍यांना बसणार चपराक
मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना सावंतवाडी : मळगाव घाटीत कचरा टाकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मळगाव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोस उपाययोजना आखली असून येत्या काही दिवसात अंमलबजावणी होणार आहे.मळगाव घाटित काही दिवसातच सोलार सिसीकॅमेरे बसवण्यात येणार असून चालत्या गाडीवरून कचर्‍याच्या पिशव्या फेकणार्‍या वहानांचा नंबर कॅमेरॅत कैद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
दशावतार कला ही कोकणचा जीव
दशावतार कला ही कोकणचा जीव
कोकण विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष अर्चना घारे; पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित नाट्यप्रयोगाचे उत्साहात उद्घाटन सावंतवाडी : दशावतार कला ही कोकणचा जीव आहे. त्यामुळे ती टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी पिंपरी-चिंचवड पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी चिंचवड पुणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सावंतवाडीत धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना आवरा - मनसे
सावंतवाडीत धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना आवरा – मनसे
शहरात नाकाबंदी करून कारवाई करण्याचे पोलिसांचे आश्वासन सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात तसेच शहरात धूम स्टाईल गाड्या हाकणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना आवरा, आवश्यक असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आज येथील मनसेच्या वतीने सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे.बेदकार वाहने चालवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. तशा तक्रारी काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील माऊली वाडी ते वरची आळी पाणंद रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील माऊली वाडी ते वरची आळी पाणंद रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.
तालुका संपर्कप्रमुख राजु नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे माजी पं.स. सदस्या रेश्मा नाईक यांच्या फंडातून मंजूर माऊली वाडी ते वरची आळी पाणंद रस्त्याचे भुमिपुजन समारंभ सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजु नाईक, तसेच सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते पार पडला.श्रीफळ वाढवून सदर विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमास माजी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, तसेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
होडवडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सवाला असंख्य भक्तांनी घेतले श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी देवस्थानचे दर्शन
होडवडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सवाला असंख्य भक्तांनी घेतले श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी देवस्थानचे दर्शन
सावंतवाडी : होडवडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज ९ नोव्हेबर रोजी संपन्न होत आहे. या जत्रोत्सव असंख्य भक्तगणांनी श्री देव क्षेत्रपालेश्वर सातेरी देवस्थानचे दर्शन घेतले. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत स्वयंभू देवस्थान असून या जत्रेला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी केली . श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान व श्री देवी सातेरी देवस्थान हे जागृत देवस्थान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार
सावंतवाडी : भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय , ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करा
राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक; सावंतवाडी पोलिसांकडे केली मागणी सावंतवाडी : खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अवमानकारक टीका करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज सावंतवाडी ��ाष्ट्रवादीच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा - अर्चना घारे- परब
मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा – अर्चना घारे- परब
सावंतवाडी : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळें विषयीचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आणि प्रसारमाध्यमांवर एकापाठोपाठ एक आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा सपाटा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव ९ नोव्हेंबर रोजी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव ९ नोव्हेंबर रोजी
जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने या जत्रेला लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात .या दृष्टीने आरोग्य पोलीस यंत्रणा,प्रशासन व सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक सोनुर्ली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
चिपी विमानतळाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा
चिपी विमानतळाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा
सिंधुदूर्ग भाजपाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली मागणी सावंतवाडी : मोपा विमानतळ सिंधुदूर्गच्या चिपी विमानतळावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जावा, अशी मागणी सिंधुदूर्ग भाजपाच्या माध्यमातून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली.दरम्यान आंबोली-चौकुळ गावाला भेडसावणारा कबुलायतदार गावकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes