Tumgik
#शाळेतला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं
अर्जुन शाळेतला मुलगा नाही, वैतागलेल्या मलायकाने चांगलंच सुनावलं अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयातील अंतरावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने मूव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये पहिल्यांदा दिली. मलायका अरोरा म्हणाली की, ‘अर्जुन कपूर हा काही शाळेत जाणारा मुलगा नाही आणि मी त्याचं आयुष्य खराब करत नाहीये.’ अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयातील अंतरावर…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 8 months
Text
“मला माफ कर पण तू काय म्हणालीस?
“हसण्यावर माझा विश्वास आहे.”ह्या मथळ्यावर मी एक लेख लिहिला होता.(आगस्ट ९,२०२३) शाळेतला माझा एक मित्र,त्याच्या दातांची वरची बाजू थोडी पुढे असल्याने,त्याचा चेहरा नेहमीच हसरा दिसायचा.एका शिक्षकाच्या गैरसमजुतीमुळे,हा माझा मित्र त्यांच्याकडून कसा शिक्षेस पात्र झाला होता,नंतर खरी गोष्ट माहीत झाल्याने त्या शिक्षकांनी त्याची क्षमामागीतली होती वगैरे इथंबूत प्रकार मी त्या माझ्या लेखात (आगस्ट ९,२०२३) वर्णन…
View On WordPress
0 notes
antarmukh · 3 years
Text
'हुशार' का 'कमी हुशार' का 'ढ' ?
माझ्या आठवणीतली शाळा..
विषय तसा जुना आणि पुरता चघळून, चावून चोथा झालेला असला तरी लिहायचा मोह आवरणं जरा अवघडच असावं..
तसं माझं शालेय जीवन इतर लोकांसारखंच साधं, सोपं आणि सरळ (थोडाफार अभ्यास केल्यामुळे असेल) होतं.
पण आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करण्याचा छंद असल्यामुळे अतिशय मनोरंजक होतं.. अर्थात नुसतं मनोरंजन करून घेतल्यामुळे म्हणा किंवा स्वतःहून त्या मनोरंजनात न सहभागी झाल्यामुळे म्हणा, मी फारशी कोणाला आवडत नसावे असा माझा कयास आहे.. (अर्थात याला अपवाद आहेतच)
पण या शाळेच्या विश्वात माझं छोटंसं जग होतं आणि त्या जगाच्या काचेतून बाहेरील मनोरंजनाचा भरपूर आस्वाद घेता आलाय.
तर, ...
'हुशार' मुलांच्या वर्गाचं असलेलं आकर्षण काही कमी नव्हतं. मुळात हुशार म्हणजे काय असतं ? आणि हुशार मुलं दिसतात तरी कशी ?
किंवा आपल्या पेक्षा कमी हुशार वर्गातील मुलं आणि आपण यात असाच फरक असेल का ?
ह्या कुतूहलापोटी, मी अनेक वेळा हुशार आणि कमी हुशार यांच्या वर्गा जवळ जाऊन निरीक्षण करण्याचा प्रयत्न केलाय... पण फारसं हाती काही लागलं नसावं...
दोन्ही वर्गातील मुलं काय बोलत असतात हे थोडं माझ्या आकलना पलीकडचंच होतं...
किमान आपल्या वर्गातल्या मुलींचं बोलणं कळतंय हेही काही कमी नाही हे स्वतःला समजावून सांगून मी निरीक्षण करणं बंद केलं...
आणि आपले शिक्षक किती भारी आहेत. त्यांना आपोआप कसं कळतं कोण किती हुशार आहे किंवा कोणाला किती कला येऊ शकतात ह्या गोष्टींनी मी मनाला सांगून टाकलं ...
आपली हुशार आणि ढ ही वर्गवारी एकदा झाल्या नंतर आपण हुशार होऊ शकतो असल्या फालतू शंका मनात बाळगायच्या नाहीत...
वर्गातल्या वर्गात जे काही स्पर्धा करायच्या ते करायच्या.. उगाच फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही...
दुसरं म्हणजे साधारण ३री चौथी पर्यंत शिक्षकांना कळून जातं कि आपल्यात अभ्यास व्यतिरिक्त काही इतर गुण आहेत का ते ...
'बाई / मॅम, मला पण आंतरवर्गीय नाटकात काम करायचंय... ' हे बोलायचं धाडस करण्या आधी, आपला लहानपणी चा काही अनुभव आहे का ? किंवा आपला शाळेतला social कोशंट किती आहे ? ह्याचा तरी जरा अंदाज घ्यावा ,,,,
असो, तर 'अश्या मारक विचारांनी ग्रस्त' असं आम्हा मधल्या फळीतल्या हुशार मुलींचं होत असावं... बाकी मला ढ मुलींचा हुशार मुलींपेक्षा जास्त हेवा वाटायचा ..
भरपूर खेळायचं, मुक्तपणे बागडायचं... फार pressure घ्यायचं नाही.. एकंदरीत याही बाबतीत middle-class असल्याची किंचित कुचंबणा असावी...
आता, शाळा संपल्या नंतर जेव्हा ह्या मर्यादा किती भासमान होत्या हे जाणवतं तेव्हा असं वाटतं कि काश 'गट' किंवा 'वर्ग' वारी करण्याचा अट्टाहास नसता .. तर काही वेगळंच चित्र निर्माण करू शकलो असतो ...
असो...
4 notes · View notes
malvanikattaa · 5 years
Photo
Tumblr media
शाळेतला झेंडा वंदन.... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा... Follow @malvanikattaa 🤟 #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा (at ZP School Otavane No-2) https://www.instagram.com/p/B7xJIlQlRje/?igshid=s3hcpwgrumjf
0 notes
kavitadatir · 4 years
Text
महाडचे दिवस १: कुलाबा डीव्हीजनला पोस्टिंग
नवी कोरी कादंबरी महाडचे दिवस: लेखक दीपक पारखी प्रकरण १: कुलाबा डीव्हीजनला पोस्टिंग #chitrakshare #goshtacreations #saaradmajkur #deepakparkhi #mahadchediwas #mahad #freeread #kadambari #marathisahitya #marathiliterature #मराठीसाहित्य #कादंबरी #मराठीलेखणी
पुण्यातल्या एका शाळेतला ‘पाचवी ब’चा वर्ग. पहिला दिवस. पहिला पिरियड. वर्गशिक्षक म्हणून पन्नाशीच्या पुढचे सर आले. पहिली ते चौथीत आम्ही शिक्षकांना गुरुजी म्हणायचो. परंतु आता माध्यमिक शाळेत आल्यावर गुरुजींना ‘सर’ म्हणायचे असते, हा पहिला धडा गिरवायला घेतला. सर वर्गात आले तेव्हा त्यांच्या हातात काहीच नव्हतं. ना डस्टर, ना खडू, ना एखादं रजिस्टर. आम्हाला बसतं करत ते म्हणाले, ‘‘मुलांनो मी भास्कर सदाशिव…
View On WordPress
0 notes
kalimirchbysmita · 6 years
Text
मायक्रोवेव पावभाजी| Microwave Pav Bhaji recipe in Marathi
मायक्रोवेव पावभाजी| Microwave Pav Bhaji recipe in Marathi
मनुष्याच्या उत्क्रांती मध्ये खाणे पिणे हा महत्त्वाचा भाग आहे. आठवतोय का शाळेतला अश्मयुगाचा धडा! कच्च्या अन्नापासून ते अग्नीच्या शोधामुळे अन्न शिजवून खाण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास.
(more…)
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 8 January 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ जानेवारी २०१८ दुपारी १.०० वा. **** राजकीय पक्षांना अर्थसहाय्य करण्यासाठी सध्याच्या प्रचलित पद्धतीच्या तुलनेत निवडणूक रोखे योजना अधिक पारदर्शी ठरेल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या देणग्यांच्या स्वरूपातल्या काळ्या पैशाला आळा बसेल, असं त्यांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. धनादेश अथवा ऑन लाईन स्वरूपात देणग्या देण्याची पद्धत आदर्श असली तरी यामध्ये देणगी देणाऱ्याचं नांव जाहीर होत असल्यानं ही पद्धत आपल्या देशात फारशी लोकप्रिय नसल्याचं त्यांनी म्हटलं. निवडणूक रोखे योजनेअंतर्गत विशिष्ट बँकेच्या माध्यमातूनच देणगी द्यावी लागणार असून, त्याबाबतचा तपशील संबंधित देणगीदाराच्या बँक खात्यात नोंदवला जाईल, तसंच राजकीय पक्षांना देखील निवडणूक रोख्यांच्या स्वरूपात आपल्याला मिळालेला निधी निवडणूक आयोगापुढे जाहीर करणं बंधनकारक असेल, असं त्यांनी सांगितलं. **** संरक्षण क्षेत्राला आवश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या लघुउद्योगांना सहाय्य करण्यासाठी कोईंबतूर इथं संरक्षण संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अशा प्रकारचं केंद्र उभारण्यासाठी संरक्षण मंत्रालय, कोईंबतूर जिल्हा लघुउद्योग संघटनेला प्रारंभी २० कोटी रुपयांचं भांडवल देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संघटनेनं या संदर्भातला प्रस्ताव याआधीच सादर केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. **** मध्यप्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातल्या टेकनपुर इथं सुरु असलेल्या, देशभरातल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनाच्या समारोप सत्राला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. गेल्या शनिवारी सुरु झालेल्या या संमेलनात देशभरातले अडीचशेहून अधिक पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक सहभागी झाले आहेत. ‘सायबर दहशतवाद आणि युवापिढीवरचा समाज माध्यमांचा प्रभाव’ ही यावर्षीच्या संमेलनाची संकल्पना आहे. पंतप्रधानांनी काल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत विशिष्ट सुरक्षा आणि पोलिसांच्या कार्यशैलीशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली. **** गुरुग्राम इथल्या रायन इंटरनॅशनल शाळेतला पहिलीत शिकणारा विद्यार्थी प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचा जामीन अर्ज हरियाणा न्यायालयानं फेटाळला आहे. हा आरोपी त्याच शाळेतला विद्यार्थी असून, तो सध्या कोठडीत आहे. गेल्या वर्षी आठ सप्टेंबरला प्रद्युम्नची शाळेच्या स्वच्छतागृहात हत्या करण्यात आली होती. **** देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात थंडीची लाट कायम आहे. जम्मू काश्मीरमध्येही थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे सहा अंश सेल्सियस तर लडाखमध्ये उणे १८ पूर्णांक आठ अंश सेल्सियस इतकं होतं. हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड आणि ओडीशा या राज्यातही तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यानं काल दिवसभरात सुमारे ५० रेल्वे गाड्या विलंबाने धावल्या. १६ गाड्यांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला तर ३९ रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. नांदेड इथून सुटणारी नांदेड - श्री गंगा नगर एक्स्प्रेस आज नियमित वेळेऐवजी रात्री दहा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे. **** डहाणू पनवेल मेमु रेल्वे आज सकाळी पालघर जिल्ह्यात उमरोळी या रेल्वे स्थानकावर थांबली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी त्यानंतर आलेली अंधेरी लोकल काही काळ रोखून धरत, आंदोलन केलं. नोकरदार तसंच विद्यार्थ्यांना आपापल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता न आल्यानं, आंदोलन केल्याचं, या प्रवाशांनी सांगितलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतुक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. **** दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथं सुरु असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा कालचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर आज दक्षिण आफ्रिका दोन गडी बाद ६५ या धावसंख्येवर आपला दुसरा डाव पुढे सुरु करणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेनं आठ गडी राखून भारतावर १४२ धावांची आघाडी घेतली आहे. केपटाऊन इथलं वातावरण आज अंशतः ढगाळ राहील असा अंदाज आहे. **** बर्मिंघम इथं झालेल्या ब्रिटीश कनिष्ठ स्क्वॅश स्पर्धेत भरताचा नील जोशी उपविजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या सॅमुअल टॉडनं नीलचा आठ - अकरा, १६ - १४, ११ - शून्य, १४ - १२ असा पराभव केला. १७ वर्षांखालील वयोगटातही भारताच्या तुषार साहनीचा पराभव झाला. **** इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली प्रतिष्ठेची ॲशेस क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियानं एक डाव आणि १२३ धावांनी जिंकला आणि मालिकेत चार शून्य अशी आघाडी मिळवली. या मालिकेतला एक सामना अनिर्णित राहीला. *****
0 notes
kalimirchbysmita · 6 years
Text
Rajgira Ladoo recipe in Marathi| राजगिरा लाडू
Rajgira Ladoo recipe in Marathi| राजगिरा लाडू
आठवतोय का तुम्हाला शाळेतला आपल्या छोट्या मधल्या सुट्टीतला डब्बा – घरी बनवलेला बेसनाचा लाडू, कुरमुऱ्याचा लाडू , शेंगदाण्याची चिक्की किंवा चिवडा. या सगळ्या आपल्या छोटी भूक भागविणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जर कोणती बाहेरून विकत आणलेली गोष्ट असायची ती होतो फक्त आणि फक्त ” राजगिऱ्याच्या लाडू ” !
(more…)
View On WordPress
0 notes