Tumgik
#स्मृतिदिन
mmulnivasi · 2 years
Photo
Tumblr media
*अंगेज और रामोशी जाति मे युद्ध के वक्त उस्ताद लहुजी ने किंगमेकर की भूमिका मे रहकर 1826 मे उमाजी नाईक जी को 'राजा' घोषित किया था|* *महात्मा जोतीराव फुले जी के गुरु उस्ताद लहुजी ने ही उन्हे अपने अखाडे मे प्रशिक्षित पहलवान बनाया था|* *1848 मे उस्ताद लहुजी सालवे जी के अखाडे मे सावित्रीबाई फुले जी की लडकियो की पाठशाला शुरू हुई|* *उस्ताद लहुजी सालवे और अखाडे के पांच शिष्य फुले दांपत्य के रक्षण के लिए तैनात हुआ करते थे|* *_राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जी के सहकारी क्रांतिपिता आद्यक्रांतिगुरु उस्ताद लहुजी सालवे जी के 142वें स्मृतिदिन के अवसर पर उन्हे विनम्र_* अभिवादन| #लहूजी_सालवे #स्मृतिदिन #BIN_बुद्धिस्टइंटरनेशनलनेटवर्क #LKM_लहूजीक्रांतिमोर्चा #BMM_भारतमुक्तिमोर्चा #BKM_बहुजनक्रांतिमोर्चा #BVYBM_भारतीयविद्यार्थीयुवाबेरोजगारमोर्चा #RMMS_राष्ट्रीयमूलनिवासीमहिलासंघ #RAEP_राष्ट्रीयआदिवासीएकतापरिषद #RPVM_राष्ट्रीयपिछडावर्गमोर्चा #RMBKS_राष्ट्रीयमूलनिवासीबहुजनकर्मचारीसंघ https://www.instagram.com/p/CowyeBbMEc2/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
jagdamb · 2 months
Text
लावणी अन पोवाड्‌याला
त्यांनीच नवे रूप दिले,
प्रतिभेने आपल्या त्यांनी
#मराठी_साहित्य
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले !!
#लेखणी_सम्राट
#अण्णाभाऊ_साठे
#स्मृतिदिन । विनम्र अभिवादन !
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
#annabhausathe #annabhau #lekhanisamrat #lokshahir #smrutidin
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' संघटनेची स्थापना;युवकांनी सहभागी होण्याचं पंतप्रधानांकडून मन की बात च्या माध्यमातून आवाहन.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनात समाजाची ठिकठिकाणी आंदोलनं.
राज्यभरातली सर्व कृषी केंद्र येत्या २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा संघटनेचा निर्णय.
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं इंग्लंडसमोर २३० धावाचं आव्हान.
****
युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत' ही संघटना स्थापन होत असून, युवकांनी या संघटनेचं संकेतस्थळ 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' यावर नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या आपल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचा आज १०६ वा भाग होता. ३१ ऑक्टोबर रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनापासून या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मेरी माटी मेरा देश, टाकाऊतून टिकाऊ, आत्मनिर्भर भारत, क्रीडापटूंची कामगिरी आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं.
देशातील नागरिकांनी पर्यटनाला किंवा तीर्थयात्रेला गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तूची खरेदी करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सर्व सणांच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी सरदार पटेल, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह या महिन्यात जयंती तसंच स्मृतिदिन असलेल्या सर्व संतमहंतांचं स्मरण केलं.
****
मराठा समाज त्यांचा हक्क मागत असून, त्यांना तो मिळायला हवा, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर केलेल्या एका पत्रकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं आहे.
****
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी तसंच त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठा समाजाकडून आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. तसंच जिल्ह्यातील सुमारे ५०० गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आज सकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा या गावात १०० मराठा युवकांनी मुंडण आंदोलन केलं.
****
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातल्या मंठा इथं आज ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं. जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारावे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं मराठा समाजातल्या तरुणांनी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये साखळी उपोषणं सुरू आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालु्क्यात सुलतानपूर इथं मराठा बांधवांनी आज आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. परिसरातल्या जाफरवाडी, महमदपूर, कानडगाव, भांडेगाव आदी गावातून जमलेल्या मराठा समाजाच्या महिला पुरुषांनी रस्त्यावर बसून भजनं गाऊन शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं. मंडळ अधिकारी तसंच तलाठ्यांना निवेदन देऊन गावकऱ्यांनी सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. दरम्यान या गावांमध्ये साखळी उपोषणही करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड आणि बीड जिल्ह्यात काल एसटी बस पेटवून दिल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं सावध पवित्रा घेतला असून, हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही आगारातून बस बाहेर न सोडण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी आगारप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळं आज दुपारी १ वाजेनंतर सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील बस सेवाही अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे.
****
मराठा समाज त्यांचा हक्क मागत असून, त्यांना तो मिळायला हवा, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर केलेल्या एका पत्रकात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवं असं म्हटलं आहे.
****
यवतमाळ इथं उद्या नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते होईल तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड असणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ३५ हजाराहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी काही लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभाचं वितरण केलं जाणार आहे.
****
नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे पथकर नाक्यावर आयकर विभागाच्या दोन पथकांनी छापा टाकत महत्त्वाच्या अनेक कागदपत्रांची तपासणी केली. या कारवाई दरम्यान पथकर नाक्यावरील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल्स जप्त करण्यात आले. पथकर नाक्यावर कथित भ्रष्टाचार तसंच काही अनियमितता असल्याच्या कारणावरून हा छापा टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यभरातली सर्व कृषी केंद्र येत्या २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र खतं वितरक संघटना- माफदाचे राष्ट्राध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी ही माहिती दिली आहे. प्रस्तावित कृषी विधेयकामुळं होऊ शकणाऱ्या नुकसानीबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना वेळोवेळी निवेदनं दिल्यानंतरही त्यावर काही निर्णय न झाल्यामुळं राज्यभरातली कृषी केंद्र तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं माफदाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं इंग्लंडसमोर २३० धावाचं आव्हान ठेवलं आहे. लखनौ इथं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. कर्णधार रोहित शर्माच्या ८७, सूर्यकुमार यादवच्या ४९, के एल राहुलच्या ३९ आणि जसप्रीत बुमराहच्या १६ धावा वगळता, भारताचे इतर फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत. विराट कोहली शून्य, श्रेयस अय्यर चार, रवींद्र जडेजा आठ, तर शुभमन गिल नऊ धावावर तंबूत परतला. निर्धारित ५० षटकांत भारतीय संघ नऊ बाद २२९ धावा करू शकला.
****
येत्या ६६ व्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर शहराची माती आणि गादी विभागाची निवड चाचणी स्पर्धा केगाव इथं पार पडली. सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेत शहरातील १५० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला होता. येत्या ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान पुण्यात पुलगाव इथं राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेसाठी ही निवड चाचणी घेण्यात आली.
****
बीड जिल्ह्यात वडवणी इथं महिला स्वंयसहाय्यता बचतगटांतील महिलांना स्वंयरोजगार निर्मितीसाठी ट्रॅक्टर सहित कृषी औजारांसह विविध यंत्रं तसंच ई रिक्षा वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मानव विकास कार्यक्रमांतर्गत तीन गावांना ट्रॅक्टर सह कृषी औजारे, बँक युनिट, सात गावातील सात बचतगटांना विविध यंत्रं आणि सहा गावात प्रत्येकी एक ई रिक्षा वाटप करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर चे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड तसंच बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
लातूर इथं परवा ३१ ऑक्टोबर रोजी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  सकाळी ११ वाजता हे शिबीर होणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेवून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या शिबिरासाठी येताना आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशिव जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रचारक, बाळासाहेब दीक्षित यांच्या जीवनावरील 'अनुपमेय हा आत्मविलोपी' या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. जनजाती कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश कुलकर्णी, धाराशिव जिल्हा संघचालक अनिल यादव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
0 notes
marmikmaharashtra · 11 months
Link
https://marmikmaharashtra.com/police-memorial-day-program-at-hingoli/
0 notes
Photo
Tumblr media
१५ मार्च - बिबं घ्या बिबं शिककाई, गोड गोजिरी लाज लाजिरी, परिकथेतील राजकुमारा यासारखी श्रवणीय गाणी देणाऱ्या पार्श्वगायिका *कृष्णा कल्ले* यांचा आज स्मृतिदिन 🙏🌸 #shankarjaikishanfans remembering singer #KrishnaKalle on her anniversary today. She has sung few song for the duo #krishnakalle #shankarjaikishanji #shankarjaikishan (at Bansdroni Pirpukur) https://www.instagram.com/p/Cp0PCtpP3hJ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kalpayshrane · 2 years
Text
"स्त्रियांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे."
--क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले📍
स्त्री शिक्षण तसेच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..
#शिक्षिका #क्रांतीज्योती #स्मृतिदिन
Tumblr media
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विविधा : रियासतकार गोविंद सरदेसाई
विविधा : रियासतकार गोविंद सरदेसाई
विविधा : रियासतकार गोविंद सरदेसाई महाराष्ट्रातील इतिहासकार, संशोधक, लेखक, पद्मभूषण गोविंद सखाराम सरदेसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात गोविल (रत्नागिरी जिल्हा) येथे 17 मे 1865 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथून जवळच असलेल्या शिपोशीत झाले.  माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगूताई कीर्तने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर वर्ष 1888 मधे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
स्त्री शिक्षणाचे जनक,- महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
स्त्री शिक्षणाचे जनक,- महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
छञपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे, मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विन्रम अभिवादन.. स्मृतिदिन – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
कणकवली : हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन
नाशिक: दिनांक 21 ऑक्टोबर 2022 (जिमाका वृत्त सेवा): देशाच्या प्रति आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन पाळला  जातो.  या स्मृती दिनानिमित्त राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज नाशिक पोलीस आयुक्तालय, पोलीस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mmulnivasi · 2 years
Photo
Tumblr media
*अंगेज और रामोशी जाति मे युद्ध के वक्त उस्ताद लहुजी ने किंगमेकर की भूमिका मे रहकर 1826 मे उमाजी नाईक जी को 'राजा' घोषित किया था|* *महात्मा जोतीराव फुले जी के गुरु उस्ताद लहुजी ने ही उन्हे अपने अखाडे मे प्रशिक्षित पहलवान बनाया था|* *1848 मे उस्ताद लहुजी सालवे जी के अखाडे मे सावित्रीबाई फुले जी की लडकियो की पाठशाला शुरू हुई|* *उस्ताद लहुजी सालवे और अखाडे के पांच शिष्य फुले दांपत्य के रक्षण के लिए तैनात हुआ करते थे|* *_राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जी के सहकारी क्रांतिपिता आद्यक्रांतिगुरु उस्ताद लहुजी सालवे जी के 142वें स्मृतिदिन के अवसर पर उन्हे विनम्र_* अभिवादन| #लहूजी_सालवे #स्मृतिदिन #BMM_भारतमुक्तिमोर्चा #BKM_बहुजनक्रांतिमोर्चा #BVYBM_भारतीयविद्यार्थीयुवाबेरोजगारमोर्चा #RMMS_राष्ट्रीयमूलनिवासीमहिलासंघ #RAEP_राष्ट्रीयआदिवासीएकतापरिषद #RPVM_राष्ट्रीयपिछडावर्गमोर्चा #RMBKS_राष्ट्रीयमूलनिवासीबहुजनकर्मचारीसंघ https://www.instagram.com/p/CowyQFKM5p5/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
कोविड १९ महामारीचा धोका अद्यापही संपला नसल्याचं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नागरीकांना सावध केलं आहे. देशातल्या कोविड-19 परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं माहिती दिली. दुसर्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्ण संख्या अत्यल्प असल्याचं ते म्हणाले. भारतात, गुजरात, केरळ आणि कर्नाटकानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक एक हजार ६५० कोविड रुग्ण आढळल्याचं भूषण यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे सकारात्मकता दर शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्क्यांवरून एक टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच सर्व राज्यांना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिल्याचं भूषण यांनी सांगितलं. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीवर केलेलं वक्तव्य आ णि अदानी समुहाच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग आठव्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी समुहाच्या मुद्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. काही सदस्यांनी राहुल गांधी यांना सभागृहात बोलू देण्याची मागणी केली. नियमाच्या अधीन राहून सभागृहात सर्व सदस्यांना बोलू दिलं जाणार आहे, मात्र सुरवातीला प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचं आवाहन अध्यक्ष ओम बिरला यांनी केलं. मात्र गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.  
राज्यसभेत आजचं कामकाज सुरु होताच अदानी समुहाच्या मुद्यावर विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. सभापतींच्या आवाहनानंतरही विरोधी पक्ष सभागृह चालू देत नसल्याचं भाजप नेते पियुष गोयल म्हणाले. तर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी समुहाच्या मुद्याची चौकशी करण्याची मगणी लाऊन धरली. दोन्ही बाजुंचा गदारोळ वाढल्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आज राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या आणि लोकशाहीवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले. विधानसभेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या मुद्दा उपस्थित केला, आमदार संजय शिरसाठ यांनीही त्याला दुजोरा दिला. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर भाजपा आणि शिवसेना आमदारांनी अध्यक्षांसमोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं, सभागृहाचं दोन वेळा तहकूब झालं होतं.
****
मराठवाड्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेसंदर्भात आज विधानपरिषदेत चर्चा झाली. सामाजिक वनीकरण कामामध्ये वृक्ष लागवड केली असून, जवळपास ९४ टक्के वृक्ष जिवंत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मराठवाड्यात ठरवल्याप्रमाणे झाडं लावण्यात आली नसून, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार विक्रम काळे यांनी केला. वृक्ष लागवडीची ही लोकचळवळ होती, झाडं लावली नसल्यासंदर्भात माहिती असल्यास सदस्यांनी द्यावी, चौकशी करण्यात येईल, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या योजनेत अधिकारी सहभागी होत नसल्याचं सांगून, वृक्ष लागवडीच्या कामात इको बटालियनची मदत घेण्याची मागणी केली. वृक्षलागवडीसंदर्भात आणि वृक्षांचं जतन करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपाय केले जात असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
२०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत इथल्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं असून, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी आज राहुल गांधी न्यायालयात हजर झाले, त्यांना लगेचच वरच्या न्यायालयात अपिल करण्यासाठी जमिन मंजूर करण्यात आला. मोदी समाजाने गांधी यांच्याविरोधात हा खटला दाखल करुन मानहानीचा दावा केला होता.
****
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा स्मृतिदिन आज हुतात्मा दिन म्हणून पाळला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा राजगुरू चौक इथं भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
****
भोपाळ इथं सुरु असलेल्या आयएसएसफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत नितीन राजु आणि रुद्रांक्ष पाटील या जोडीनं आज कांस्य पदक जिंकलं. दहा मीटर एयर रायफल प्रकारात त्यांनी चीनच्या जोडीचा १६ - आठ असा पराभव केला.
****
0 notes
mhlivenews · 2 years
Text
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांचे शहिद पोलिसांना अभिवादन
नाशिक: दिनांक 21 ऑक्टोबर 2022 (जिमाका वृत्त सेवा): देशाच्या प्रति आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन पाळला  जातो.  या स्मृती दिनानिमित्त राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज नाशिक पोलीस आयुक्तालय, पोलीस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
१५ मार्च - बिबं घ्या बिबं शिककाई, गोड गोजिरी लाज लाजिरी, परिकथेतील राजकुमारा यासारखी श्रवणीय गाणी देणाऱ्या पार्श्वगायिका *कृष्णा कल्ले* यांचा आज स्मृतिदिन 🙏🌸 #shankarjaikishanfans remembering singer #KrishnaKalle on her anniversary today. She has sung few song for the duo #krishnakalle #shankarjaikishanji https://www.instagram.com/p/Cp0Ou3SPf9A/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
rhtbapat · 4 years
Photo
Tumblr media
काल ऋषितुल्य नाटककार राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन होता. त्यांचा विसर पडू नये, त्यांच्या विटंबनेचा विसर पडू नये म्हणून हा जागर! #राम_गणेश_गडकरी #समाज #समज_गैरसमज #इतिहास #वास्तव #दुर्दैव #जागर #स्मृतिदिन #स्मृती #आठवण #आम्ही_साहित्यिक #RamGaneshGadkari #Gadkari #Pune #BadPolitics #ReverseCasteism #History https://youtu.be/bA9zNE-EATI https://www.instagram.com/p/CKag92EpRz4/?igshid=tehdxkt54qhc
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
वीर सावरकर स्मृतिदिन विशेष:वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी
वीर सावरकर स्मृतिदिन विशेष:वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी
वीर सावरकर स्मृतिदिन विशेष:वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी स्वातंत्र्य वीर सावरकर त्यांच्या बद्दल 10 गोष्टी जाणून घेऊ या.   * विनायक दामोदर सावरकर दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2-2 जन��मठेपेची शिक्षा झाली असून ती त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाले.   * विश्वातील पहिले असे लेखक ज्यांची 1857 के प्रथम स्वतंत्रता संग्राम रचनेला 2-2 देशांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes