Tumgik
#हवामान
marathinewslive · 2 years
Text
लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत…. | Record breaking rainfall recorded in Lonavala kjp 91
लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंत…. | Record breaking rainfall recorded in Lonavala kjp 91
गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ४६५१ मिमी पावसाची नोंद झाली होती, यावेळी पावसाने पाच हजारचा टप्पा ओलांडला आहे. लोणावळ्यात यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाल्याने पर्यटकासह शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत एकूण ४८५१ मिमी पावसाची नोंद झाली होती.पावसाच्या संततधारेमुळे तोच रेकॉर्ड यावर्षी मोडला गेला असून आत्तापर्यंत तब्बल पाच हजार १५२ मिमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं! boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk मध्ये ब्लूटूथ कॉलिंगशी संबंधित नवीन वैशिष्ट्य आहे. स्मार्टवॉच अॅलेक्सा सपोर्टसह येते जेणेकरुन वापरकर्ते घड्याळाशी बोलू शकतील. boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल - VIDEO
म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला, मग काय झालं बघून आत्मा हादरेल – VIDEO
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडून वाहून जाते. या अपघातात त्यांचा जीव वाचला, मात्र हा व्हिडिओ प्रत्येकासाठी धडा घेण्यासारखा आहे. म्हातारा घसरला आणि गटारात वाहून गेला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram पाऊस नाल्यांची साफसफाई न केल्यामुळे ते गुदमरतात आणि रस्ते जलमय होतात हे तुमच्या नेहमी लक्षात आले असेल. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
IND vs SA 1st T20: प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल, खेळपट्टी आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या
IND vs SA 1st T20: प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल, खेळपट्टी आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या
View On WordPress
0 notes
survivetoread · 11 months
Text
Marathi Vocabulary - Weather
Tumblr media
f. - feminine | n. - neuter | m. - masculine
हवामान | havāmān - weather (n.) वातावरण | vātāvaraṇ - atmosphere (n.) हवा | havā - air (f.) वारा | vārā - wind (m.) ढग | ḍhag - cloud (m.) ढगाळ | ḍhagāḷ - cloudy (adj.) आकाश | ākāś - sky (n.) पाऊस | pāūs - rain (m.) सर | sar - shower (f.) गार | gār - hail (f.) वादळ | vādaḷ - storm (n.) चक्रीवादळ | cakrivādaḷ - cyclone (n.) ऊन | ūn - sunshine (n.) इंद्रधनुष | iṅdradhanuṣ - rainbow (n.) तापमान | tāpmān - temperature (n.) वीज | vīz - lightning (f.) धुके | dhuke - fog (n.) गरमी | garmī - warmth, heat (f.) थंडी | thaṅḍī - coldness (f.) बर्फ | barfa - snow, ice (m.) आर्द्रता | ārdratā - humidity (f.) हवामानशास्त्र | havāmānśāstra - meteorology (n.) वर्षाव | varṣāv - precipitation (m.) दृश्यता | dṛśyatā - visibility (f.)
28 notes · View notes
news-34 · 2 days
Text
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच केरळमध्ये दाखल
लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला, येत्या शनिवारी होणार मतदान
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
आणि
धाराशिव जिल्ह्यातील २१ टक्के पाणी नमुने दूषित
****
नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल झाला असून, ईशान्य भारताच्या बहुतेक सर्व भागात तो पुढे सरकल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. यंदा मान्सून आपल्या १ जून या नेहमीच्या वेळेपूर्वीच दोन दिवस आधी दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि पुडुचेरीसह दक्षिण भारताच्या उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशासह, ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्ये तो पोहोचेल, असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
देशाच्या वायव्य प्रांतातली तीव्र उष्णतेची लाट आजपासून ओसरू लागेल, तसंच पश्चिमेकडच्या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात येत्या २ जून पर्यंत मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातला प्रचार आज सायंकाळी सहा वाजता संपला. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या शनिवारी मतदान होणार आहे. त्यात बिहारमधल्या ८, हिमाचल प्रदेशातल्या ४, झारखंडच्या ३, ओडिशातल्या ६, पंजाबमधल्या सर्व १३, उत्तरप्रदेशातल्या १३, पश्चिम बंगालमधल्या ९ आणि चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे. ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदानही येत्या शनिवारी होणार असून त्यात ४२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
द��म्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होईल. तसंच आंध्रप्रदेश आणि ओदिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील ४ जून रोजी होईल. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ जून रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास च्या स्टार्टअप, अग्निकुल कॉसमॉसच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतूक करुन त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अग्निबाण रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण ही भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घटना असून, याद्वारे सिंगल-पीस त्रिमितीय अर्थात थ्री डायमेंशनल प्रिंटेड इंजिनसह जगातील पहिलं रॉकेट लॉन्च केलं गेलं आहे. तसंच हे यशस्वी काम हा आमच्या बुद्धिमान युवा पिढीचा पुरावा आहे, असं मत ही त्यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलं.
****
दिल्लीतल्या अबकारी घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन मिळवण्यासाठी राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. त्यात अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला न्यायालायानं नोटीस पाठवली. दरम्यान, याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोठडी राऊज अव्हेन्यू न्यायालयानं येत्या ६ जुलै पर्यंत वाढवली आहे.
****
देशातल्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी एनएचएआय, अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं एक उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत भारतातलं महामार्गांचं जाळं टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींकडून गुंतवणूक मिळवण्याचा एनएचएआय चा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं, एनएचएआय चे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट च्या माध्यमातून सध्या दुबई आणि अबुधाबी इथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका आणि रोड शो आयोजित करत आहे. भारतातल्या महामार्गांच्या विस्तारासाठी शाश्वत निधी मिळवणं, मोठ्या प्रमाणात भांडवल आकर्षित करणं आणि गुंतवणूकदारांबरोबरच्या फायदेशीर भागीदारीला चालना देणं हे यामागचं उद्दिष्ट आहे.
****
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे या ५२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती तारण ठेवून चार महिने उलटून गेले असूनही कर्जाची रक्कम खात्यावर टाकण्यासाठी बँकेने टाळाटाळ केल्याने त्यांनी हे पाऊल उचलले अशी दाभाडे कुटुंबीयांची तक्रार आहे. हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचं हे अपयश आहे. सरकारनं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यामुळे आणि सध्या उन्हाच्या झळा वाढल्यामुळं तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनानं टँकर आणि विंधन विहिरींच्या अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११०२ पाणी नमुन्यांचं जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं परीक्षण केलं असता, त्यातील २३४ नमुने दूषित आढळून आले आहेत. हे प्रमाण सरासरी २१ टक्‍के असल्याचा निष्कर्ष जिल्हा रासायनिक प्रयोगशाळेनं काढला आहे. तर जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींपैकी ��९६ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेलं पाणी दूषित आढळून आल्यामुळे त्या १९६ ग्रामपंचायतींना जिल्हा आरोग्य प्रशासनानं पिवळे कार्ड देऊन नागरिकांना या काळात वितरित होणाऱ्या पाण्यासंबंधी दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी, त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, धुळे जिल्ह्यात भाजपनं ठिकठिकाणी आंदोलने केली. भंडारा जिल्ह्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राज्याचे पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांकडून झालेलं हे वर्तन चुकीने झालं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल कालच माफी मागतली असून, आज त्यांनी मनुस्मृतीच्या आड लपण्यासाठी भाजप आंदोलन करीत असल्याचा आरोप केला.
****
छत्रपती संभाजनगर इंथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा कै. ना. वि. देशपांडे ग्रंथभेट पुरस्कार, यंदा जिंतूर तालुक्यातल्या, बोरी येथील कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, या योजनेची सुरुवात करण्यात आली. ग्रंथभेट योजनेतील पंचवीस हजारांची पुस्तके आणि स्मृतिचिन्ह असं या योजनेचं स्वरूप आहे. वाचनालयाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून, हा पुरस्कार प्रदान समारंभ, येत्या शनिवारी, बोरी मध्ये वाचनालय परिसरात होणार आहे. संशोधन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रा. शं. बालेकर यांनी पुरस्काराबद्दल कै.जयकुमार जैन सार्वजनिक वाचनालयाचं अभिनंदन केलं आहे.
****
सार्वत्रिक निवडणूकअंतर्गत, जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जबाबदारी आणि निष्ठेने आपापली कामे करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे.
****
“अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारमधील लोकसहभागाचं मॉडेल बेल्जियममध्ये राबविणार असून, जागतिक तापमानबदलाचं उत्तर लोकसहभागातूनच देणं शक्य आहे”, असं मत बेल्जीअम मधील गेमबलॉस युनिव्हर्सिटीच्या, ग्रामविकास विभागातील डॉ.नाश्तासिहा गुमोचडिया यांनी व्यक्त केलं आहे. हिवरे बाजार गावाला त्यांनी नुकतीच भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पाचे आणि त्याच्या विकासाचे सूत्रधार पद्मश्री पोपटराव पवार, यांनी हिवरे बाजार गावातील विकासाचं काम आणि सामाजिक शिस्त ही समस्त गावांच्या शाश्वत विकासासाठी अनुकरणीय आहे असा अभिप्राय देवून त्यांना संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.
****
उद्या जागतिक तंबाखूविरोधी दिन आहे. यानिमित्ताने उद्या शहरात विव��ध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तंबाखू सेवन करणाऱ्यांनी, उद्या तंबाखू न खाण्याची शपथ घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील, जिल्हा रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर दयानंद मोतीपवळ यांनी केलं आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे, मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असून, भारतात मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.
****
0 notes
kvksagroli · 22 days
Text
Tumblr media
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी प्रक्षेत्रावर भारतीय हवामान विज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, यांच्या सौजन्याने स्वयंचलित हवामान केंद्र ( ए.डब्ल्यू.एस (AWS) ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) बसवण्यात आले आहे.
☁🌡🌤❄🌦🌥🌨
या ए.डब्ल्यू.एस (AWS) च्या साह्याने आपल्याला भागातील २० किलोमीटर परिघातील प्रदेशाच्या तत्कालीन हवामानाची माहिती कळणार आहे. ज्यामध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पर्जन्यवृष्टी, पाऊस, तापमान इत्यादी गोष्टी आपल्याला आय.एम.डी च्या वेबसाईटवर प्रत्येक चार तासाला अद्यावत होत राहणार आहे. तसेच दैनंदिन माहिती पण पाहता येणार आहे. या माहितीच्या आधारे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहेत. आपल्या भागातील शेतकऱ्यांना, सामान्य लोकांना आय.एम.डी. च्या वेबसाईटवर आतापर्यंतचा डेटा लाईव्ह दिसणार आहे आणि त्यांना याचा फायदा होणार आहे. #AWS#Agro#Automatic#Weather#Stations#KrishiVigyanKendra#sagroli#nanded
0 notes
kswapnil60 · 2 months
Text
वसंत ऋतूत फुले
उन्हाळ्यात तूम्हाला रस्त्यावर दुतर्फा गर्द लालभडक रंगाची फुले दिसतात ती आपल्या कडील ब्लूबेरी आहेत. सध्या मुंबई चे तापमान ३९ सेल्सिअस जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा बुधवारपर्यंत वाढवला आहे.भारतीय हवामान विभाग (IMD) ने आता शहर आणि त्याच्या शेजारील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये नारंगी ‘तीव्र उष्णतेची लाट’ घोषित केली आहे आणि मंगळवारी पारा 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.आयएमडीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
उन्हाळ्यातही नागपुरात पाऊस अन् गारपीट; पुढील २ दिवस ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शनिवारी शहराला झोडपून काढले. शहराच्या काही भागांतील १६ झाडे उन्मळून पडली. काही लोकांच्या घरात पाणी घुसल्याने अडचणींचा सामना करावा लागला. नागपुरात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून पुढील दोन दिवस गारपीट आणि जोराचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गरज नसताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
yashuworld · 3 months
Video
youtube
हवामान - Weather in Marathi & English
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कोकण मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस zws 70
कोकण मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस zws 70
पुणे : कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पुणे, नाशिकसह मध्य महाराष्ट्रात काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत जोरधारांचा इशारा असून, घाट विभागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात बहुतांश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हवामान अपडेट्स
हवामान अपडेट्स मंगळवार 5 जुलैपासून मुंबईसह राज्यभरात कोसळधारांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: 4 ते 7 जुलै यादरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार ते गळवार 5 जुलैपासून मुंबईसह राज्यभरात कोसळधारांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषत: 4 ते 7 जुलै यादरम्यान संपूर्ण कोकणपट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधारा पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीच्या खेड…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
'पप्पाचा परी' चिघळणाऱ्या नदीच्या मधोमध स्कूटी धावली, लोक म्हणाले - ती स्त्री आहे, ती काहीही करू शकते; व्हिडिओ पहा
‘पप्पाचा परी’ चिघळणाऱ्या नदीच्या मधोमध स्कूटी धावली, लोक म्हणाले – ती स्त्री आहे, ती काहीही करू शकते; व्हिडिओ पहा
सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी चिघळलेल्या नदीच्या मध्यभागी स्कूटी चालवताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पाहून लोक म्हणत आहेत- ‘ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते.’ ‘पापा की परी’चा हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले. प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस कहर झाला आहे. नद्या आणि नाले धोक्याच्या चिन्हावरुन वाहत आहेत. परंतु काही लोक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
IRE vs IND लाइव्ह स्ट्रीमिंग: उद्या भारत-आयर्लंड दुसरा T20, थेट सामने कधी आणि कुठे पहायचे ते जाणून घ्या
IRE vs IND लाइव्ह स्ट्रीमिंग: उद्या भारत-आयर्लंड दुसरा T20, थेट सामने कधी आणि कुठे पहायचे ते जाणून घ्या
IND वि IRE लाइव्ह स्ट्रीमिंग: भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी द व्हिलेज, डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेटने जिंकला होता. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्याची नजर दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्यावर असेल. दुसरीकडे, शेवटचा सामना जिंकून आयरिश कर्णधाराला मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. तरुणांना संधी मिळू…
View On WordPress
0 notes
breakingnewsmarathi · 4 months
Link
0 notes