Tumgik
#हादरे!
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Election Results : सलग दोन दिवसांत भाजपला दोन हादरे
Election Results : सलग दोन दिवसांत भाजपला दोन हादरे
Election Results : सलग दोन दिवसांत भाजपला दोन हादरे नवी दिल्ली – भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत गुजरातची सत्ता राखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यातील घवघवीत यश पक्षाला सुखावणारे आहे. तसे असले तरी, भाजपला दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातील निकालांमुळे सलग दोन दिवसांत दोन राजकीय हादरे बसले आहेत. दिल्ली पालिका निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी एक डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात अठरा जणांचा मृत्यू झाला तर अन्य एकोणीस जण जखमी झाले. ही बस बिहारच्या सीतामढीहून दिल्लीला जात होती. अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
****
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या भागात पहाटे भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे हादरे बसले, तर परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा ते वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे या गावापर्यंत होता. या धक्क्यानं हिंगोली जिल्ह्यातल्या पेठ वडगाव इथल्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज ढासळून मोठी पडझड झाली.
नांदेड शहरात सकाळी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच इतकी नोंदवली गेली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अनेक भागात हे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे.
भूकंपाचे हे धक्के सौम्य स्वरूपाचे असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, असं आवाहन नांदेड तसंच हिंगोली जिल्हा प्रशासनांनी केलं आहे. गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते त्यांनी त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आजही विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं करत, हिट ॲण्ड रन, महिला सुरक्षा आदी मुद्यांवरून घोषणाबाजी केली.
****
मराठा तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. याबाबतच्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते उपस्थित न राहिल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येताच, विरोधकांनी आणि त्याच्या उत्तरात सत्ताधारी बाकावरच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनाचं कामकाज आधी पाच मिनिटं आणि नंतर दहा मिनिटांसाठी तहकूब केलं.
****
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा घेणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ते आज विधानसभेत संजय सावकारे यांच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.
राज्यात भेसळयुक्त पदार्थ तपासण्यासाठी सध्या असलेल्या प्रयोगशाळा कमी पडत असल्यामुळे खासगी सहभागातून अशा प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी माहिती अन्न औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्माराव अत्राम यांनी दिली. यासंदर्भात या खात्याला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल तसंच सरकार याबाबत कडक भूमिका घेईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं किलेअर्क परिसरातल्या वसतीगृहाच्या दुरुस्तीचा मुद्दा विधान परिषदेत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी, या वसतीगृहाच्या दुरुस्तीसाठी तरतूद केलेली असून, हे काम जलद पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं.
आमदार राजेश राठोड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात सोलार पॅनल न बसवता, देयकं अदा करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित प्रकरणी आठ दिवसांत तपास करून कारवाईचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.
****
राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांबद्दल जनजागृती करण्यासाठी पन्नास हजार युवकांची, योजना दूत, म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
****
अतिवृष्टीमुळे गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्याने मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
marathinewslive · 4 years
Text
चिलीच्या अंटार्क्टिक बेस इमर्जन्सीजवळ 7.0-तीव्रतेचा भूकंप - चिलीजवळ अंटार्क्टिका तळावर भूकंपाचा धक्का, रिक्टर स्केलवर 7.0 तीव्रता
चिलीच्या अंटार्क्टिक बेस इमर्जन्सीजवळ 7.0-तीव्रतेचा भूकंप – चिलीजवळ अंटार्क्टिका तळावर भूकंपाचा धक्का, रिक्टर स्केलवर 7.0 तीव्रता
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका चिलीच्या अंटार्क्टिक तळाजवळ भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 मोजली जाते. या जागेला दक्षिण सीलँड बेटे म्हणून देखील ओळखले जाते. सद्यस्थितीत जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर अंटार्क्टिका तळ रिकामा झाला आहे. हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
उद्धव ठाकरेंना मोठ्ठा हादरा, तब्बल ८ राज्यांतील शिवसेना प्रमुखांचं एकनाथ शिंदेंना समर्थन
उद्धव ठाकरेंना मोठ्ठा हादरा, तब्बल ८ राज्यांतील शिवसेना प्रमुखांचं एकनाथ शिंदेंना समर्थन
मुंबईत झालेल्या बैठकीत समर्थनाचा निर्णय देशभरात मोठी राजकीय उलथापालथ मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसणारे धक्के ताजे असतानाच आता महाराष्ट्राबाहेरुनही हादरे मिळत आहेत. दहा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years
Text
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले जपान, सोशल मीडियावर व्हायरल झाला धक्कादायक व्हिडिओ
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले जपान, सोशल मीडियावर व्हायरल झाला धक्कादायक व्हिडिओ
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी जपानची जमीन हादरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ एवढी होती. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने जपान हादरला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter जपानला भूकंपाचे जोरदार हादरे बसले (जपान भूकंप) ने पृथ्वी हादरली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ एवढी होती. जपानच्या ईशान्य किनारपट्टीच्या काही भागात त्सुनामी आल्याने हा भूकंप किती तीव्र होता याचा अंदाज तुम्ही लावू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
पश्चिम बंगाल : अमित शाह कोलकतामध्ये दाखल; ‘टीएमसी’ला आणखी हादरे बसणार! दोन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले | #AmitShah #WestBengal #Visit https://www.headlinemarathi.com/featured/union-home-minister-and-bjp-leader-amit-shah-arrives-in-kolkata-for-a-two-day-visit-to-the-state/?feed_id=33386&_unique_id=5fdd898d64b61
0 notes
Text
Earthquake :जम्मू कश्मीर-लद्दाख मध्ये 24 तासांत 6 भूकंप; 11 मिनिटांच्या अंतराने दोन तीव्र हादरे
https://bharatlive.news/?p=105856&wpwautoposter=1687072424 Earthquake :जम्मू कश्मीर-लद्दाख मध्ये 24 तासांत 6 भूकंप; 11 मिनिटांच्या अंतराने दोन ...
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१० जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा या गावात आहे. नांदेड शहरात सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक पाच रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.
हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी, हिंगोली या भागात पहाटे भूगर्भातून आवाज येऊन भूकंपाचे हादरे बसले. परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असून, कुठेही नुकसान झालेलं नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावं, असं आवाहन नांदेड आणि हिंगोली जिल्हा प्रशासनांनी केलं आहे. गावात ज्या लोकांच्या घराचं छत पत्र्याचं आहे आणि त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, ते त्यांनी त्वरित काढून घ्यावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी  अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे गोव्यातल्या पेडणे इथल्या बोगद्यात पाणी शिरल्याने मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई - मडगाव वंदे भारत, जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेस, तसंच मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या दोन नक्षलवाद्यांना भामरागड तालुक्यातल्या धोडराज परिसरातून पोलिसांनी अटक केली. रवी मुल्ला पल्लो आणि दोबा कोरके वड्डे अशी या दोघांची नावं असून, त्यांच्यावर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
मुंबईत दलित पँथर संघटनेचा ५२ वा वर्धापन दिन काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याच्या अफवा विरोधी पक्षांनी पसरवल्या, मात्र संविधान कधीही बदललं जाणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात काल ही घोषणा केली.
****
0 notes
kokannow · 5 years
Text
जयकुमार गोरे यांचा आमदारकीचा राजीनामा
जयकुमार गोरे यांचा आमदारकीचा राजीनामा
मुंबई : काँग्रेस पक्षातील गळती सुरूच असून आज सातारा जिल्ह्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केल्याने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला हादरा बसला आहे.येत्या १ सप्टेंबरला ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.       काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर एकामागून एक हादरे बसत आहेत. आज सातारा…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
Video : भूकंपाचे हादरे बसत असतानाही त्यांनी सुरु ठेवले नमाजपठण
Video : भूकंपाचे हादरे बसत असतानाही त्यांनी सुरु ठेवले नमाजपठण
न घाबरता दाखवलेल्या धैर्याचे सोशल मीडियावर होतेय कौतुक
from LoksattaLoksatta https://ift.tt/2Oh0GhW
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे! दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले हादरे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी ट्विट केलं | #Delhi #Earthquake http://www.headlinemarathi.com/featured/earthquake-tremors-felt-in-parts-of-delhi/?feed_id=32752&_unique_id=5fdc2ebe0779b
0 notes
Text
Earthquake :जम्मू कश्मीर-लद्दाख मध्ये 24 तासांत 6 भूकंप; 11 मिनिटांच्या अंतराने दोन तीव्र हादरे
https://bharatlive.news/?p=105856 Earthquake :जम्मू कश्मीर-लद्दाख मध्ये 24 तासांत 6 भूकंप; 11 मिनिटांच्या अंतराने दोन ...
0 notes
Text
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील भूकंपाचे हादरे दिल्ली-चेन्नईपर्यंत; राहुल गांधी, स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन
https://bharatlive.news/?p=97662 Sharad Pawar : राष्ट्रवादीतील भूकंपाचे हादरे दिल्ली-चेन्नईपर्यंत; राहुल गांधी, ...
0 notes
Text
Russia Earthquake:रशियात 6.9 तीव्रतेचा भूकंप, पापुआ न्यू गिनी, चीन आणि तिबेटमध्येही हादरे
https://bharatlive.news/?p=80256 Russia Earthquake:रशियात 6.9 तीव्रतेचा भूकंप, पापुआ न्यू गिनी, चीन आणि तिबेटमध्येही ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Chile : चिलीमध्ये लास्कर नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक
Chile : चिलीमध्ये लास्कर नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक
Chile : चिलीमध्ये लास्कर नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक सॅन्टियागो (चिली) – चिलीच्या उत्तरेकडील भागात शनिवारी लास्कर नावाचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीमुळे या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले आणि ज्वालामुखीच्या तोंडातून वाफा आणि धुराचे लोट बाहेर पडायला लागले. ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारी राख आणि लाव्हा हवेत 6 हजार फुटांपर्यंत फेकला जाऊ लागला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Ukraine War: स्फोटाचे हादरे अन् धूर; युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांट रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त, पाहा Video
Ukraine War: स्फोटाचे हादरे अन् धूर; युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांट रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त, पाहा Video
Ukraine War: स्फोटाचे हादरे अन् धूर; युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांट रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त, पाहा Video युक्रेनच्या दक्षिण-पूर्वेकडील शहर मारियुपोलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये सर्वात मोठा स्टील प्लांट काबीज करण्यासाठी जोरदार युद्ध झाले. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक प्लांट मारियुपोल येथे होता. हा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.…
View On WordPress
0 notes