Tumgik
#हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग
imranjalna · 5 months
Text
हेलिकॉप्टर पायलट इम्रान गौरी यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, हेलिकॉप्टर परत सुरु करून हेलिकॉप्टर छत्रपती संभाजीनगर कडे रवाना.. Due to the vigilance of helicopter pilot Imran Gowri, a major disaster was averted A helicopter has made an emergency landing at Tupewadi Shivara in Badnapur taluka of Jalna district. जालना: जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारात एका हेलिकॉप्टरची अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तांत्रिक बिघाडामुळे वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे बारामतीच्या खांडज गावात इमर्जन्सी लँडिंग
तांत्रिक बिघाडामुळे वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे बारामतीच्या खांडज गावात इमर्जन्सी लँडिंग
तांत्रिक बिघाडामुळे वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे बारामतीच्या खांडज गावात इमर्जन्सी लँडिंग कोणतीही दुर्घटना नाही बारामती (प्रतिनिधी) : वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने खांडज तालुका बारामती येथील शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर पुण्याहून हैदराबादकडे निघाले होते. तालुक्यातील खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अरबी समुद्रात 9 जणांना घेऊन ONGC हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
अरबी समुद्रात 9 जणांना घेऊन ONGC हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले
हेलिकॉप्टरमध्ये एकूण 9 जण होते. ओएनजीसीचे सहा कर्मचारी हेलिकॉप्टरमध्ये होते आणि एक व्यक्ती कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटदाराशी संबंधित होता. त्यात दोन पायलटही होते. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) हेलिकॉप्टरने आज मुंबईजवळील अरबी समुद्रात बॉम्बे हाय येथे आपत्कालीन लँडिंग केले. यात सात प्रवासी आणि दोन पायलट (ओएनजीसी हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंग) आहेत. कंपनीने ही माहिती दिली. ताज्या अपडेटनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचं रविवारी दुपारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. नगर मधला कार्यक्रम आटोपून शरद पवार नगरहून पुण्याला निघाले होते. नंतर सीटबेल्ट बाहेरच राहिल्याचं लक्षात आलं. त्यामुळे सात मिनिटांनी पुन्हा हेलिकॉप्टर खाली उतरवावं लागलं. शरद पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सर्व सहकारी सुखरूप असून ते पुण्यालाही पोहोचले आहेत.
एका कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी शरद पवार…
View On WordPress
0 notes
Text
'वजन' वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग.
'वजन' वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशकात पुन्हा एकदा इमर्जन्सी लॅंडींग केले. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अखेर त्यांचा खानसामला खाली उतरल्यानंतर हेलिकॉप्टर औरंगाबादकडे रवाना झाले आहे. मुख्यमंत्री आज(शनिवार) औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. राष्‍ट्रीय विधी विद्यापीठाला लागणार्‍या आवश्यक सर्व पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जालन्यात आयसीटीसाठी जागा दिली आहे आहे. तसेच स्कूल ऑफ आर्किट्रेक्चर देखील लवकरच सुरु करण्यात येईल असे मुख्यमंत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री गंगापूरकडे निघाले. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे नाशकात हेलिकॉप्टरचे इमर्ज��्सी लॅंडिंग करावे लागले. अखेर त्यांचा खानसाम सतीशला उतरवल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केले. हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन आणि स्वीय सचिव औरंगाबादला रवाना झाले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बराच सामानही आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सामानाचे वजन मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने वैमानिकाने नाशिकमध्ये सकाळी इमर्जन्सी लॅंडिंग केले. मुख्यमंत्री औरंगाबादेत पोहोचले असून ते सुखरुप असल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत.,,http://www.maharashtracitynews.com/nashik-by-increasing-weight/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ONGC चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले: 4 ठार, 5 जण बचावले
ONGC चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले: 4 ठार, 5 जण बचावले
ONGC चे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले: 4 ठार, 5 जण बचावले मुंबईतील तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ONGC) हेलिकॉप्टरला मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पवन हंस कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 9 जण होते. यापैकी 5 जणांना वाचवण्यात यश आले, तर 4 जणांचा मृत्यू झाला.समुद्रात इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर हेलिकॉप्टर आपल्या फ्लोटर्सच्या मदतीने काही वेळ…
View On WordPress
0 notes