Tumgik
#Star Pravah&039;s Serials
marathicelebscom · 3 years
Text
जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन देणारा कार्यक्रम ‘सून सासू सून’
जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन देणारा कार्यक्रम ‘सून सासू सून’
अभिनेता पुष्कर श्रोत्री सांगतोय शूटिंगचे मजेशीर किस्से स्टार प्रवाहवर ११ जानेवारीपासून सायंकाळी ५.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘सून सासू सून’ कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर असेल तो फक्त आणि फक्त सुसंवाद. सासू – सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री. स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध-अरुंधतीचा विवाहसोहळा
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. लवकरच मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. निमित्तही खास आहे या दोघांच्याही लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या दोघांचं लग्न पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेतला. अर्थात यात पुढाकार घेतला तो यश, इशा आणि अभिषेकने. आई- बाबांचं केळवण करण्यापासून ते अगदी मेहंदी, हळद,…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
बॉम्बस्फोटामध्ये कीर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र?
बॉम्बस्फोटामध्ये कीर्ती गमावणार का आई-वडिलांचं छत्र?
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. कीर्तीवर तिच्या आई-बाबांचं जीवापाड प्रेम. लेकीने शिकून आयपीएस अधिकारी व्हावं आणि तिचं सुशिक्षित मुलाशी लग्न व्हावं ही स्वप्न आई बाबांनी पाहिली होती. मात्र त्यांची ही स्वप्न फक्त स्वप्नच राहणार का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृह प्रवेश
स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार बाबासाहेबांचा राजगृह प्रवेश
दीड महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर उभारली राजगृहाची प्रतिकृती
स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा मालिकेत महत्त्वाचा ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे बाबासाहेबांचा दादर इथल्या राजगृहातील प्रवेश. ही वास्तू बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग. या वास्तूमधील त्यांचं वास्तव्य नेमकं कसं होतं हे पुन्हा एकदा मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना अनुभवता येईल. दीड…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
डॉ. कार्तिकचं लग्न दीपाशी होणार की श्वेताशी ?
डॉ. कार्तिकचं लग्न दीपाशी होणार की श्वेताशी ?
रंग माझा वेगळा मालिक��च्या कथानकात येणार नवा ट्विस्ट
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ते ही नव्या ट्विस्टसोबत. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरू आहेच पण दीपा आणि तिची बहीण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या,…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ नव्या वेळेत, रात्री ८ वाजता येणार भेटीला
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ नव्या वेळेत, रात्री ८ वाजता येणार भेटीला
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ नव्या वेळेत म्हणजेच रात्री ८ वाजता येणार भेटीला, हर्षदा खानविलकर यांनी चाहत्यांना दिली खुषखबर
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळामालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. १३ जुलैपासून ही लोकप्रिय मालिका नव्या वेळेत म्हणजे रात्री ८ वाजता भेटीला येणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या वाढदिवशी स्टार प्रवाहच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन ही आनंदाची…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 4 years
Text
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा
कोरोनाच्या संकटामुळे ठप्प असलेली टेलिव्हिजन इंडस्ट्री आता हळू हळू पूर्वपदावर येतेय. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते, मोलकरीण बाई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालीय. शूटिंग सुरू होण्यापूर्वी कलाकारांच्या मेकअप रूम आणि संपूर्ण सेट सॅनिटाईज करण्यात आला. सरकारी सूचनांचं पूर्णपणे पालन करत सेटवर शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला.
कलाकारांसाठी सेट म्हणजे दुसरं घर असतं. तीन…
View On WordPress
0 notes