Tumgik
#maharashtradesha🚩
nashik-exploring · 2 years
Photo
Tumblr media
⛰️त्रंबकगड किंवा बहुधा ब्रम्हगिरी म्हणून ओळखला जाणारा गड देवगिरी राजांनी १२००-१३०८ च्या सुमारास बांधला होता. 🔥भंडारदुर्ग हा एक वॉच टॉवर आहे जो ब्रम्हगिरीला रॉक ब्रिजद्वारे जोडलेला आहे. 🔥भंडारदुर्गच्या दगडी पुलाकडे जाणारा खोल पायऱ्या हा प्राचीन वास्तुकलेचा रत्न आहे. 🔥खडकाच्या पुलावर जाण्यासाठी 100 फूट अंतरावर खडकाची पायरी फुटली आहे. ब्रम्हगिरी आणि भंडारदुर्गच्या दगडी पायऱ्या हा प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 🔥1200 च्या दशकात देवगिरीच्या राजांपासून ते 1600 च्या शतकात मुघलांपर्यंत ते 1700 च्या दशकात मराठा🚩 ते 1800 च्या दशकात ब्रिटीशांपर्यंत अनेक सत्तांतर झाले. Want to get featured Do use #nashik_exploring . credit @shiva__shady #maharashtra_forts #maharashtraforts #bns_earth #huntforspot #jayostute_maharashtra #shivajimaharaj #sahyadri #durg_naad #maharashtra_treasure #maharashtradesha #insta_maharashtra #marathifc #maharashtramaza #maharashtra_majha #trimbakeshwar #travel #travelphotography #camping #campinglife #trekkers #trekkinglife #trekkinglovers #mobigrapher #clickindiaclick #maharashtrian #trekker (at Durgabhandar Trimbak Nashik) https://www.instagram.com/nashik_exploring/p/CYDPaPIhR8_/?utm_medium=tumblr
0 notes
Tumblr media
वडापाव वडापाव कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी खातो....तर कुणी खमंग चव येण्यासाठी खातो... कुणी नाश्ता म्हणुन खातो.... तर कुणी जेवण म्हणुन खातो...काहींनी तर ह्याच्या जिवावर करीयरं घडवलीत....तर काहींना याने त्यांच्या पडत्या काळात साथ दिली....काही मंडळी बराच लांबचा पल्ला गाठुन फक्त याची चव चाखायला येतात... काही आहेत याचे दर्दी तर काही फक्त यालाच खायला करतात गर्दी... तुंबलेल्या मुंबई च्या पावसात याचीच अस���े साथ...यालाच खाऊन मुंबईकर करतात अनेक संकटांवर मात...! जर पुढे आयुष्यभर खायचा असेल गरमागरम वडा, तर कोरोना गेल्यावरच घराच्या बाहेर पडा....! #वडापाव #instafood #maharastra_ig #maharashtrafood #maharashtradesha🚩 #mumbai_ig #igaddict #vadapav🍔 #foodstagram #foodbloggers #foodforlife #mumbaistreetfood #streetfood #insta_click📷 #gocorona https://www.instagram.com/p/B-UlxLHAi2K/?igshid=13pwwgtgpl2y4
0 notes
Photo
Tumblr media
मंगल देशा ! पवित्र देशा महाराष्ट्र देशा सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! https://www.allaboutcity.in/blog/editorial/maharashtra-din-information/ #maharashtradesha #maharashtradin #maharashtraday #maharashtradin1may #maharashtradesha🚩 #maharashtradin🚩 #allaboutcity #panvel #navimumbai #alibaug (at Panvel) https://www.instagram.com/p/Bw6FjLYlE-8/?utm_source=ig_tumblr_share&igshid=14bs3dfsqqrtl
0 notes