Tumgik
theinvisibleindian · 4 years
Text
बेल एअर चा भोंगळ कारभार उघडकीस : उपसभापती संजुबाबा गायकवाड यांचा आरोग्य केंद्राचा अचानक भेटीने यत्रणेचे पोस्टमार्टम
बेल एअर चा भोंगळ कारभार उघडकीस : उपसभापती संजुबाबा गायकवाड यांचा आरोग्य केंद्राचा अचानक भेटीने यत्रणेचे पोस्टमार्टम
महाबळेश्वर प्रतिनिधी ।बेल एअर संस्थेने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव, तापोळा ही आरोग्य सेवा शासनाकडून चालविणेस घेतली आहेत. या बाबत कांदाटी, कोयना, सोळशी विभागात प्रचंड नाराजी असून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसलेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीमध्ये बेल एअर च्या कामाचे वाभाडे काढले असून देखील त्यांच्या कारभारात काही सुधारणा…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
बाबरी मस्जिद जादूने पडली काय? देशासाठी आज काळा दिवस - असदुद्दीन ओवेसी
बाबरी मस्जिद जादूने पडली काय? देशासाठी आज काळा दिवस – असदुद्दीन ओवेसी
नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी काळा दिवस आहे. बाबरी मस्जिद सदर आरोपींनी पडली नाही तर मग काय जादूने मस्जिद पडली काय असा सवालही ओवेसी यांनी लगावला आहे.
बाबरी मस्जिद विद्वंसचे मूळ काँग्रेसमध्येच आहे. राजीव गांधी पंतप्रधान असतानाच बाबरी मस्जिद…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Photo
Tumblr media
Babri Masjid Verdict | बाबरी मस्जिद निकाल जाहीर; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता लखनऊ । तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला जाणार आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
सोयाबीन खरेदी नोंदणीची सुरुवात १ ऑक्टोबर पासून होणार सुरु; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर
सोयाबीन खरेदी नोंदणीची सुरुवात १ ऑक्टोबर पासून होणार सुरु; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ हजार ८८० रुपये असा जाहीर…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान
कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, साक्षी आबासो पोळ ( रा.ओंड ता.कराड जि.सातारा. वय 15 ) असे…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या
कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
महाबळेश्वर नगरपालिकेला पर्यटनस्थळाचा “ब “ दर्जा; पर्यटन सांस्कृतिक विभागाचा महत्वपुर्ण निर्णय
महाबळेश्वर नगरपालिकेला पर्यटनस्थळाचा “ब “ दर्जा; पर्यटन सांस्कृतिक विभागाचा महत्वपुर्ण निर्णय
महाबळेश्वर प्रतिनीधी |  महाराष्ट्राच नंदनवन म्हणुन नावलैाकीक असलेल्या जागतिक पर्यटन स्थळ महाबळेश्वर नगरपालीके���ा पर्यटनस्थळाचा “ब” गटाचा दर्जा देण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय पर्यटन व सास्कृतीक विभागाने आज दिला आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिक क्षेत्र हे भैागोलीक दृष्ट्या पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. ते समुद्र सपाटीपासुन १४३७ मी उंचीवर आहे. अतिपर्जन्यमान असलेने इथे सुर्यदर्शनपण होत नाही.…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर
दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर
परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार असल्याची माहिती जायकवाडी विभागाच्या…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर - म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..
टेपरेकॉर्डर असणार्‍या इस्लामपूर – म्हसवड एस.टी. बस ने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली..
गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग.
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
पत्नीच्या त्रासाला कंटाळून तो थेट चढला टाॅवरवर, दोघांचीही झालेत २ लग्न (Video)
पत्नीच्या त्रासाला कंटाळून तो थेट चढला टाॅवरवर, दोघांचीही झालेत २ लग्न (Video)
हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन |नवरा बायकोची भांडणं तशी काही नवीन नाहीत. लाॅकडाऊनमध्ये तर अशा भांडणांचं प्रमाण मोठ्या प्रामाणात वाढलंय. पण उत्तर प्रदेशातील एक जोडप्याचं भांडन सध्या चर्चेचा विषय झालं आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीनं थेट टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुरादाबाद येथे समोर आलाय. पोलिसांनी योग्य वेळी पोहोचून मध्यस्थी करत त्याला खाली उतरवलं असून त्याचे…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
घोलप, कोरोनाचा ताप डोक्यात गेल्यासारखा निर्णय घेऊ नका; लाॅच बंदमुळे कांदाटीमधील लोकांचं जगणं मुश्कील
घोलप, कोरोनाचा ताप डोक्यात गेल्यासारखा निर्णय घेऊ नका; लाॅच बंदमुळे कांदाटीमधील लोकांचं जगणं मुश्कील
महाबळेश्वर प्रतिनिधी |महाबळेश्वर तालुक्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी कांदाटी खोऱ्यात कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्याचे कारण देत लाॅच बंद ठेवली असल्याची बतावनी केली आहे. गट विकास अधिकारी यांच्या डोक्यात काय कोरोनाचा ताप गेला की काय ? म्हणुन कांदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच सेवा देशात अनलाॅकडाऊन सुरु असताना बंद ठेवण्याचं पाप घोलप करत आहेत. कंदाटी खोऱ्यातील शासकीय लाॅच बंद केल्यामुळे…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
भाजपची राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची यादी जाहीर! मुंडे, तावडेंना मोठी जबाबदारी; खडसेंना डावलले
भाजपची राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची यादी जाहीर! मुंडे, तावडेंना मोठी जबाबदारी; खडसेंना डावलले
नवी दिल्ली | भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
एकूण 13 जणांना राष्ट्रीय…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली; ८ जण ठार
भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली; ८ जण ठार
मुंबई | भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण दबले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्थानिकांनी २० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून वाचवले. मात्र आणखी काहीजण ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, अग्नीशमन दल, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक नागरिक मदतकार्यात गुंतले आहेत.
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू
मुंबई| गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
खूषखबर! एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल
खूषखबर! एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल
मुंबई | कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. एसटी बंद असल्याने ग्रामिण भागातील दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. अनलाॅक च्या टप्यात सरकारने काही निर्बंध घालून एसटी सेवे सुरु करण्यास परवानगी दिली होती. आता सरकारने एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने बस सेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.
कर्नाटक आणि गुजरातमध्ये १००…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 4 years
Text
कराड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; शिवेडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड
कराड पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई; शिवेडेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत एस. के. पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या टोळीला बुधवारी दुपारच्या सुमारास कराड शहर पोलिसांनी विद्यानगर येथून सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व पंपावरून लुटलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विकी उर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, रा. होली फॅमिली…
View On WordPress
0 notes