Tumgik
yogeshpayghan · 2 years
Photo
Tumblr media
#justclicked📷❤️ #funday #enjoylife https://www.instagram.com/p/CoMl4blPGpP/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
yogeshpayghan · 2 years
Photo
Tumblr media
#justclicked📷❤️ #yogeshpayghan https://www.instagram.com/p/CnOdUCooR3Y/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
yogeshpayghan · 2 years
Photo
Tumblr media
#fridayvibes #yogeshpayghan #aurangabad #justclicked📷❤️ https://www.instagram.com/p/CnESexToWxl/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
yogeshpayghan · 2 years
Photo
Tumblr media
#justclicked📷❤️ #yogeshpayghan https://www.instagram.com/p/CnKO-iYoZMf/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
yogeshpayghan · 2 years
Text
सहजच
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
गौरी आगमन https://www.instagram.com/p/CTuV2EaIv2o/?utm_medium=tumblr
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
६६ दिवसांच्या लढाईत हरलो....आजी गेली... आता तिची आठवण आल्यावर डोळे आपोआप भरतात... तिच्या मायेबद्दल आणखी काय सांगांव... माय...म्हणजे माझी आजी. शकुंतला आगे (मु. पो. ता. सोयगांव). मी सातवीत असतांना माझे वडील (नाना) गेल्यावर तिनेच संभाळले. खुप काळजी, माझ्या प्रत्येक लहान सहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवणे. जेव्हा ट्रॅक्टरवर कामाला जायचो त्याही वेळी काहीतरी खाऊ घातल्या शिवाय बाहेर पडू द्यायची नाही. आधी आजोबांच्या (तुळशीदास विठ्ठलराव आगे गुरुजी) ड्युटीमुळे नंतर परिस्थितीमुळे तिला अनेक स्थित्यंतरे पहावी लागली. मी आणि आजी औरंगाबादला आल्यावर सकाळी पाच वाजताही कारवर ड्युटीसाठी गेलो. तर हाती डब्बा दिल्याशिवाय जाऊ द्यायची नाही. माझ्यासोबत माझ्या प्रत्येक मित्रालाही तिने तितकाच जीव लावला. आर्थीक परिस्थिती बिकट असली तरी त्याची चिंता कधी करु दिली नाही. प्रत्येक घास वाटून खाऊ घातला. ती जाऊन आज सात दिवस झाले.... काय लिहावं... कुठुन लिहावं....अनेक गोष्टी लिहीता येण्यासारख्या नाही. लिहावं की नाही हा विचार करत होतो. पण गेल्या ६६ दिवसांत मदत केलेल्या सर्वांचे आभार मानलेच पाहीजे. म्हणून लिहायला बसलो... मी या ६६ दिवसांत खुप शिकलो. खुप काही अनुभवले. त्याही पेक्षा महत्वाचे धावून आले ते मदतीचे हात. ३४ पेक्षा अधिक रक्त रक्त घटक घाटी, दत्ताजी भले रक्तपेढीने दिले. आजीचा रक्त गट ओ निगेटिव्ह तरी दात्यांना आवाहन केले त्यांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला. डॉ अनिल जोशी, रुळे सर यांनी प्रत्येक वेळी कोणतीही आडकाठी मला येऊ दिली नाही. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी डाॅक्टरांनी आजीला ६६ दिवसांत दुसर्यांदा व्हेंटीलेटर लावल्यावर नेब्युलाईज् करण्यासाठी सहमती मागितली होती. आता तिला आणखी त्रास नको म्हणून मी नकार दिला. त्यापुर्वी आजीला घरी नेण्यापर्यंत स्टेबल झाली होती. आजी घरी येईल. आता शेवटचा वेळ स्वतःच्या घरात घालवेल असे वाटत होते. पण नियतीला मंजूर नव्हते. आजी शुक्रवारी सिरीयस झाली. एक दोन दिवस हाती आहे. सर्वांना बोलवून घ्या. निरोप द्या असे डाॅक्टरांनी वडिलकीच्या नात्याने मला सांगितले. मी तसाच निरोप नातेवाईकांना कळवला. आॅफिसमध्येही नजीर सरांना सांगितले. त्यांना पहिल्या दिवसांपासून मला जेव्हाही गरज भासली तेव्हा सुट्टी दिली. कामावर परिणाम झाला तेही संभाळून घेतलं. २४ मेच्या रात्री केवळ पडण्याचे निमीत्त झाले. २५ मेला सकाळी काका महादवरावांना भरती करुन दुपारी आजीला भरती केले. सायंकाळी काका अचानक गेले. तेव्हा डाॅ. अनिल धुळे सरांना परिस्थिती सांगितली. ते म्हणाले. "तु जा काकांना गावी घेवून मी संभाळून घेईल." https://www.instagram.com/p/CSR9CsWoc19/?utm_medium=tumblr

तसा खऱ्या अर्थाने सेल्फी किंग. हात पाय लांब असल्याने प्रत्येकवेळी सेल्फीची लिलया जबाबदारी संतोष पार पाडतो. मोबाईल फोटोग्राफी ची प्रचंड आवड पण त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचे प्रसंग फारच गमतीशीर असतात. दरवेळी त्या गमतीत खर्च मात्र आवर्जून तोच करतो. त्यावेळी त्याची अशी बोलकी प्रतिक्रियाही उमटते. लाडका मित्र, पूर्वी स्पर्धक, आता सहकारी आहे. यात निर्विवाद मित्र मात्र कायम आहे. बाकी रुसवे फुगवे सुरूच असतात. भांडण्यासाठी त्याच्या सारखा मित्र नाही. संतु...संमही....पासून अनेक नावे आणि या गरीब दिसणाऱ्या चेहऱ्यामागे अनेक करामतीही आहेत. उत्तम मिमिक्री, सोबत चांगला कवी, थोडासा रागट, थोडासा खट्याळ आणि खूप प्रेमळ, लाजाळू मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....#HappyBirthday Santosh M. Hiremath https://www.instagram.com/p/CQVmmeVHS9o/?utm_medium=tumblr
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
हे फळ कोणतंय सांगू शकाल का? खाल्लंय का तुम्ही कधी ? https://www.instagram.com/p/CP3f5-ipkiY/?utm_medium=tumblr
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
#rainyday #rain https://www.instagram.com/p/CPyB3OGHG_A/?utm_medium=tumblr
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
#travel (at Vetalwadi Fort) https://www.instagram.com/p/COt_kUmHfYq/?igshid=aplcu6o8nt9j
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
#mangoseason https://www.instagram.com/p/COrdJ1_HGY4/?igshid=sdgunwxy8ony
0 notes
yogeshpayghan · 3 years
Photo
Tumblr media
अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जैसी सोच थी उसने उतना ही पहचाना मुझे...!!!!! https://www.instagram.com/p/CNIvXXxngmp/?igshid=5hej3fjkg4v2
0 notes
yogeshpayghan · 4 years
Photo
Tumblr media
भाऊ, रिपोर्ट घ्यायला हीच रांग का? तपासणीची रांग कोणती? #Aurangabad @subhash.desai.official @astikkp @arpitasharad @priyankac19 @cmomaharashtra_ @supriyasule https://www.instagram.com/p/CMV_hhinjdd/?igshid=v5nudj2e6ij9
0 notes
yogeshpayghan · 4 years
Photo
Tumblr media
माणसं जीवंत करणारी चित्रकला -- माझे वडील माझ्यासाठी नाना (स्व. दामोधर फकिरा पायघन) तर गावकर्यांसाठी दामु अण्णा. १७ मार्च १९९८ ला वारले. त्यावेळी मी बुलडाण्याला भारत शाळेत सातवीत शिकत होते. भारती आश्रममधील मित्राच्या गावी त्यांच्या होळीत सहभागी होण्यासाठी गेलो होतो. तिकडून परतलो तर वडील जिल्हा रुग्णालयात भरती होते. त्यांना भेटलो त्याच दिवशी काही वेळात त्यांचे निधन झाले. मात्र, पंढरीनाथ खैरनार सरांच्या कलेमुळे त्यांची काल २३ वर्षांनी त्यांची पुन्हा भेट घडली. नाना वारल्यानंतर महिनाभरात पुढेच्या बर्याच भानगडीत माझी भारत शाळा सुटली. मला सोयगांवला आजोबांकडे जावे लागले. नंतर आर्थीक परिस्थिती खालावली. मी ट्रॅक्टर, रिक्षा, चारचाकी शिकलो. मिळेल ते वाहन चालवले. शिकतांनाच मला देशमुख परिवाराची मदत मिळाली. त्यांनीच पुढे पदवी पर्यंतचे शिक्षण केले. तिथले घरही अतिवृष्टीत कोसळले. आजोबांचे निधन झाले. सुरु केलेला हार्डवेअरचा धंदा तोट्यात गेला. नंतर औरंगाबादला आलो. इथे काही वर्ष कार चालवल्या. नंतर कात्रण कापायचे काम मिळाले. हे सुरु असतांना पत्रकारीता शिकलो. नंतर लग्न झाले. पदमपुरा, समतानगर ते खडकेश्वर असे घरे बदलत राहीलो. या सर्व फेर्यात एका मित्राच्या नादात नानांचा एकमेव असलेला फोटो गहाळ झाला. तो पुढे सापडलाच नाही. यात दहा वर्ष गेली. त्यात मी नानांचा फोटो अनेक नातेवाईकांकडे शोधला पण मिळाला नाही. सकाळ नंतर लोकमतला ज्वाईन झालो. पुन्हा वर्ष सरले. त्यात मित्र राममुळे प्रल्हाद शिंदे सरांची भेट झाली. माझ्या वडीलांच्या तैलचित्राबद्दल बोललो. त्यांनी यशवंत कला महाविद्यालयाचे प्रा. पंढरीनाथ खैरनार (पी. के.आर्ट) Pandharinath Khairnar सरांकडे पाठवले. सरांना भेटलो. त्यांनी माझ्या भावना समजुन घेतल्या. त्यांना नानांच्या एका लायसन्सवरचा कृष्णधवल पुसटसा फोटो दिला. त्यांनी एका महिन्यांनी भेटायला सांगितले. काल त्यांचा फोन आला. मी त्याच दिवसाची वाट पाहीली. लगेच त्यांचे घर गाठले. प्रल्हाद शिंदेसरही आले. त्यांनी फ्रेम केलेला मोठ्ठे तैलचित्र आणून स्टॅण्डला लावले. त्यावेळी मी निषब्द झालो होतो. २३ वर्षांपुर्वी पाहीलेला नानांचा चेहरा हुबेहुब त्यांनी रेखाटून तसेच रंगवले होते. प्रत्येक बारकाई त्यांना सांगितलेल्या खुणा त्यांनी साकारल्या होत्या. मृत माणसालाही कलेतून जिवतं करता येते. याचा अनुभव खैरनार सरांनी काल दिला. त्याचा छोटेखानी सत्कार केला. घरी आलो. घरचेही नानांच्या आठवणीत बुडालेले होते. सुयोगचा काल ९ वा वाढदिवस होता. त्याला यापेक्षा चांगले गिफ्ट दुसरे असू शकत नव्हते. त्यासह स्वानंदीने नानांना पहिल्यां https://www.instagram.com/p/CMU129-HJUb/?igshid=1fhyovel1lfqa
0 notes