Tumgik
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Eat jaggery and get beauty - Maharashtra Today
पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरे सारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरे पेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरे पेक्षा ही गूळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो.
https://www.maharashtratoday.co.in/gud-kha-aani-saundarya-milawa/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Don’t make ‘these’ mistakes when doing facials - Maharashtra Today
महिला आपलं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी अनेकजणी फेशिअल करतात. फेशिअल केल्यानं चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार बनतो. पण फेशिअल केल्यानंतर अनेक महिला काही चुका करतात त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या गोष्टी फेशिअल केल्यानंतर शक्यतो टाळाव्यात.
https://www.maharashtratoday.co.in/do-not-make-these-mistake-while-making-a-facial/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Shine on your face overnight - Maharashtra Today
सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा निस्तेज दिसतो?? कितीही प्राॅड्क्ट वापरले तरीही चेहऱ्यावर चमक नाही येत आहे का?? मघ वापरा घरगुती नाईट फेस मास्क. हे फेस मास्क लावताच सकाळी उठल्यावर तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल तसेच चेहरा शाइन करेल. हे नाईट फेस मास्क कोणते आणि कसे बनवायचे बघूया….
https://www.maharashtratoday.co.in/ekach-ratri-aeil-tumchya-chehryavar-shaine/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Use Almond Oil for Young and Beautiful Skin - Maharashtra Today
त्वचेसंबंधी समस्यांपासून सुटकारा मिळवण्यासाठी बदाम तेल उपयोगी आहे. बाजारातील केमिकलयुक्त महागडे पदार्थ वापरण्यापेक्षा बदाम तेल अधिक उपयोगी ठरेल. या नैसर्गिक तेलाने  आपल्या सुंदरतेत वाढ होईल. बदामाच्या तेलाने डोळ्याखालील काळे वर्तुळे दूर होण्यात आणि सूज कमी होण्यात मदत मिळते. आपल्या डोळ्याखालील त्वचेवर तेल लावा आणि परिणाम बघा. वाढत्या वयाला टक्कर द्यायची असल्यास बदाम तेल सर्वात उपयोगी ठरेल.हे तेल मधाबरोबर मिसळून प्रभावित जागेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
https://www.maharashtratoday.co.in/almond-oil-used-for-young-and-beautiful-skin/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Use these tips to get rid of pores - Maharashtra Today
प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की त्यांची त्वचा सुंदर आणि चमकदार असावी. परंतु या सुंदर त्वचेवर जर रोम छिद्र असतील तर मघ चेहरा निस्तेज दिसतो. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना रोम छिद्राची समस्या जास्त असते. शिवाय वाढत्या वयानुसार ही समस्या वाढत जाते आणि रोम छिद्राचे आकार देखील वाढत जातात. जर तुम्हाला ही हा त्रास असेल तर आमच्या या काही टिप्स नक्की वापरून बघा. या मुळे तुमचे रोम छिद्र भरतील आणि तुमचा चेहरा आणखी सुंदर आणि चमकदार दिसेल.
https://www.maharashtratoday.co.in/use-this-tips-for-skin-pores/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Perfect makeup in 15 minutes in these 3 steps- Maharashtra Today
मेकअप करणे किंवा करून देणे ही एक कला आहे. प्रत्येक स्त्रीला वाटते की आपले मेकअप परिपूर्ण असावे. परंतु, पूर्ण मेकअप करायचे झाल्यास त्याला बराच वेळ लागतो आणि आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात महिलांना ते शक्य नाही. परंतु, हाच मेकअप १५ मिनिटात देखील होऊ शकतो, याची कोणाला माहिती नाही. जाणून घ्या १५ मिनिटात होणार मेकअप केवळ चार स्टेप्समध्ये..
https://www.maharashtratoday.co.in/these-in-4-steps-make-perfect-makeup-in-15-minutes/
0 notes
maharashtranews · 4 years
Link
Maharashtra Today : Latest and breaking news headlines in marathi from nagpur,mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
0 notes
maharashtranews · 4 years
Link
Maharashtra Today : Latest and breaking news headlines in marathi from nagpur,mumbai,pune and other cities of Maharashtra India. Marathi Batmya, Marathi News Portal, Maharashtra Today News, Marathi Breaking News, Maharashtra News, News Maharashtra, Marathi News, Marathi batmya maharashtra, Maharashtra News Headlines,Maharashtra Today,Breaking News Maharashtra
0 notes
maharashtranews · 4 years
Link
Maharashtra Today : Latest and breaking news headlines in marathi from nagpur,mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
This will get rid of the stench of sweat- Maharashtra Today
उन्हाळ्यात घामाचा वास येण साहजिकच आहे. परंतु काहींमध्ये ही दुर्गंधी इतक्या मोठय़ा प्रमाणावर येते की  चारचौघात मान खाली घालावी लागते. मग कितीही परफ्युम्स वापरले तरी घामाची दुर्गंधी कमी होत नाही. पण नुसत परफ्युम वापरून काय होणार न?? यासाठी काहीघरगुती उपचार पुढीलप्रमाणे आहेत…..
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Do you know the ‘these’ benefits of garlic- Maharashtra Today
अनेकांच्या घरात बहुतेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर नेहमीच केला जातो. कारण, लसूण जितका पदार्थांचा स्वाद वाढवून त्याला चवदार बनवतो, तितकाच तो आपल्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर असतो. परंतु, याशिवाय लसणाचे अनेक फायदे आहेत. सौंदर्यामध्ये देखील लसूण अतिशय फायदेशीर आहे. हे फायदे कोणते आहेत जाणून घ्या…
https://www.maharashtratoday.co.in/these-are-the-benefits-of-garlic-in-beauty/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Beautiful my 'neck' - Maharashtra Today
प्रत्येक स्त्री आपल्या चेहर्‍याच्या सौंदर्यकडे लक्ष देत असते. मात्र मानेच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मानेकडे दुर्लक्ष झाल्याने मानेचा रंग काळा पडत जातो. वाढत्या वयाचा परिणाम मानेवर लवकर होत असतो आणि त्यामुळे तर मानेचे सौंदर्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. मानेवर वळ्या पडत असतील तर मानेच्या त्वचेला नियमित मालिश करा. मालिश हलक्या हातांनी करा.यामुळे मानेची त्वचा ताणली जाऊन वळ्या नाहीशा होतात व मानेवर असणारी अनावश्यक चरबी ही कमी होण्यास मदत होते
https://www.maharashtratoday.co.in/beautiful-neck/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Camphor beneficial for hair - Maharashtra Today
कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. आरतीच्या वेळी कापूर जाळून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांच्या आरोग्यासाठी. कापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात कापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्याटाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे. त्यामुळे या तेलाने तुम्हाला शांत वाटेल.
https://www.maharashtratoday.co.in/kesansathi-faydeshir-kapur/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Hair Fall Remedies Treatment In Home - Maharashtra Today
सर्वात आधी एका वाटीत नारळाचे तेल आणि एरंडेल तेल मिळवून घ्या. आता यात कापलेला लसूण, कांदा आणि आवळा टाका. हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिट शिजवून घ्या. आता आचेवर काढून किमान १ तास हे मिश्रण असंच राहू घ्या.हे तेल नियमितपणे केसांना लावल्याने, केसांचे गळणे कमी होईल आणि गळलेल्या केसांमुळे डोक्यावरील त्वचा दिसायला लागलीत असेल तर तिथेही नवे केस येतील. याव्यतिरिक्त केसांमध्ये दाटपणा येईल. तर आजच बनवा हे तेल आणि मिळवा नवीन केस.
https://www.maharashtratoday.co.in/hair-leak-solution/
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Take special care of the skin on cold days - Maharashtra Today
दिवसेंदिवस पारा गोठतो आहे. कडाक्याची थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होत आहे. थंडीच्या दिवसात त्वचा बधिर झाल्यासारखी होते. ओठ, हातपाय या ऋतूत जास्त प्रभावित होतात. या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते. आज आम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी काही विशेष टिप्स घेऊन आलो आहोत.
0 notes
maharashtranews · 4 years
Photo
Tumblr media
Mast Tasty 'Shejwan Paneer'- Maharashtra Today
आजची रेसिपी आहे ‘शेजवान पनीर’. ही डिश भारतीय पद्धतीने बनविली असून खूप स्वादिष्ट आहे. ज्यांना पनीर आवडतो त्यांना ही डिश नक्की खाऊ घाला. पनीर मॅरीनेट करण्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा, मिरपूड, कॉर्नफ्लार, मीठ आणि थोडं पाणी घालून पातळ पेस्ट बनवा. त्यात पनीरचे तुकडे मिक्स करा. आता पॅनमध्ये तेल गरम करुन पनीरचे तुकडे सोनेरी होईपर्यंत फ्राय करा. दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करुन, पातीचा कांदा, आलं, चिरलेला कांदा, शिमला परतून घ्या.
0 notes
maharashtranews · 4 years
Link
Maharashtra Today : Latest and breaking news headlines in marathi from nagpur,mumbai,pune and other cities of Maharashtra India. Maharashtra Today gives you the latest breaking news and live updates on #Politics and #Elections, Union budget, entertainment, sports, business and education in Marathi, Hindi and English Language.
0 notes