Tumgik
marathibatmi11 · 10 months
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 11 months
Text
चालत्या बसमध्ये कंडक्टरचे तरुणीसोबत पांघरुणात ' नको ते ' , पहा व्हिडीओ
देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून उत्तर प्रदेशातील हात्रसमधील हे प्रकरण आहे. हात्रस डेपोच्या एका बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने बसमध्येच तरुणी सोबत लैंगिक संबंध ठेवल्याची घटना समोर आलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चालत्या गाडीत मागील सीटवर त्यांच्यात हा प्रकार सुरू असताना एका जागृत प्रवाशाने ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 11 months
Text
इंस्टाग्रामवर व्हिडीओ पाहणाऱ्याला हेरलं अन.. , लातूरच्या तरुणाचा अनुभव वाईट
पुणे मुंबई सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रातील अभियंते कार्यरत असल्याने संगणकावर देण्यात आलेल्या टास्क फ्रॉडने प्रकार फसवणुकीचे प्रकार समोर आलेले आहेत मात्र आता लातूरसारख्या शहरात देखील अशा घटना सुरू झालेल्या असून सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका व्यक्तीला इंस्टाग्रामवर रिल्स पाहणे आणि फॉलो करणे चांगलेच महागात पडलेले आहे त्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची त्याची फसवणूक झालेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 11 months
Text
' कामालाच लावतो ' म्हणून गेला , संपूर्ण शहरातील पोलीस लावले कामाला
महाराष्ट्रात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करायचा म्हणून एका व्यक्तीने पोलिसांना तुम्हाला दोनच दिवसात कामाला लावतो अशी धमकी दिली आणि त्यानंतर त्याने जो काही प्रकार केला त्यामुळे खरोखरच पोलीस कामाला लागलेले होते मात्र अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. जळगाव येथील हे प्रकरण असून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात या व्यक्तीच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यानंतर त्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 11 months
Text
पुण्यात पुन्हा पत्रकारावर गोळीबार , आधी मिरची पावडर फेकली अन..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली असून वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन चक्क एका पत्रकारावर गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केलेली असून त्यांचे चार अल्पवयीन साथीदार देखील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल , एक जिवंत काडतूस आणि तीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 11 months
Text
' माझ्या मित्राला सहकार्य कर ', पतीचा फोन आला सगळच संपलं
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लग्न केल्यानंतर तिला स्वतःच्या मित्रासोबत देखील जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले आहेत. आरोपी पती आणि त्याच्या मित्रावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद देण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , पीडित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
पुणे हादरलं..नानाला पुलावर नेऊन दिलं ढकलून , ' नको तो ' अँगल समोर
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ न्हावरे इथे समोर आलेली अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन जाऊन ढकलून देऊन खून करण्यात आलेला आहे . याप्रकरणी एका आरोपीला शिरूर पोलिसांनी अटक केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाना उर्फ विठ्ठल अण्णा कीर्तने असे मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर याला पोलिसांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
पुण्यात निलायम चित्रपटगृहाजवळ अडवलं अन.. , तपासात वेगळीच माहिती समोर
पुण्यात एक अजब प्रकार समोर आलेला असून एका बांधकाम व्यावसायिकाने विश्वासाने दिलेली 22 लाख 65 हजार रुपयांची रक्कम लुटण्याचा बहाना करत फसवणूक करणाऱ्या एका कारचालकाला 25 तारखेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरातील निलायम चित्रपटग्रहाजवळ आपल्याला लुटण्यात आले असा दावा या चालकाने केलेला होता. त्याच्याकडून सर्व रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, बसप्पा वाल्मीक शिंगरे ( राहणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
ब्युटीपार्लरमध्ये घुसून पोलीस हवालदाराने नवरीला घातल्या गोळ्या
देशात एक खळबळजनक असे प्रकरण बिहार राज्यात मुंगेर इथे समोर आलेली असून लग्नासाठी तयार होणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये गेलेल्या एका वधूवर एका पोलिस हवालदाराने गोळी मारलेली आहे त्यानंतर त्याने स्वतः देखील जीव देण्याचा प्रयत्न केला. कासिम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कस्तुरबा वॉटर चौक येथील एका सलूनमध्ये नववधू सजण्यासाठी गेलेली होती मात्र या वधूला ब्युटी पार्लरमध्येच गोळी मारण्यात आली. पोलीस तपासात हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
पोलिसांनी अनुभवला ' झोंबी ' प्रकार , वृद्ध महिलेचे मांस खाऊन चक्क..
आपल्यापैकी अनेक व्यक्तींच्या घरी पाळीव कुत्री असतात. अनेकदा या कुत्र्यांना परिसरातील दुसरा एखादा रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याचा संसर्ग या पाळीव कुत्र्यांना देखील होतो आणि त्यानंतर ही पाळीव कुत्री जर कुणाला व्यक्तीला चावली तर त्या व्यक्तीला देखील रेबीजचा संकर होण्याची शक्यता असते . एक अत्यंत खळबळजनक अशी घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यात सारडाना या गावात समोर आलेल्या असून पोलीस पोहोचले त्यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
कोरोना काळात कौतुक आता महिलेकडून धक्कादायक आरोप
देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या नवी दिल्ली इथे समोर आलेले असून दिल्लीतील एका महिला आयएएस अधिकाऱ्याला धमकावल्याच्या आरोपावरून भारतीय महसूल सेवेत असलेल्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या विरोधात विनयभंग , पाळत ठेवणे आणि धमकावणे प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, सोहेल मलिक अन्सारी असे आरोपी व्यक्तीचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
शेतकऱ्याला शेतातच हृदयविकाराचा झटका , तलाठ्यांनी खिसा तपासला असता ..
आतापर्यंत तलाठी व्यक्तींनी लाच घेतल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पंचनाम्यासाठी तलाठ्यासोबत आलेल्या शेतकऱ्याने स्वतःचे जळालेले शेत पाहिले आणि त्यानंतर त्यांना शेतातच हृदयविकाराचा झटका आला. सतर्क झालेले तलाठी यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत प्रथमोपचार करत शेतकऱ्याचे प्राण वाचवले आहेत . रविवारी सकाळी रामेश्वर खुर्द येथे ही घटना घडलेली आहे. शेतकरी असलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
' त्या ' पत्राच्या तपासावरून पुण्यात संभाजी ब्रिगेड आक्रमक , काय आहे प्रकरण ?
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक बनावट पत्र तयार करून सोशल मीडियावर ते व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थित तपास न करता घाईघाईत एका होतकरू तरुणाला अटक केलेली आहे. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे . अटक केलेला कार्यकर्ता हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा या पत्राशी कुठलाही संबंध नाही असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच वीस वर्षाची तरुणी गेली पळून , संसारही थाटला अन..
सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील ही घटना आहे. एक तरुणी ही चक्क तिच्या बॉयफ्रेंडच्या वडिलांच्या सोबतच पळून गेलेली असून तरुणीच्या पालकांनी आपल्या मुलीचे अपहरण केलेले आहे अशी तक्रार पोलिसात दिलेली आहे. तब्बल एक वर्षानंतर त्यांना दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलेले असून मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
अखेर ' त्या ' पीएमपी चालकाचे टोकाचे पाऊल , भोसरी डेपोत होते कार्यरत
पुण्यात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या पिंपरी परिसरात समोर आलेले असून वरिष्ठ व्यक्तींकडून सातत्याने होत असलेली गटबाजी आणि त्यातून होत असलेला मानसिक त्रास यामुळे पीएमपीमधील एका कंत्राटी चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 21 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे ही घटना घडलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, विलास बुळे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
बाथरूममध्ये जाऊन तोंडात सुतळी बॉम्ब फोडला , कारणही असे की..
परीक्षेत चांगले यश मिळावे म्हणून अनेकदा मुले मेहनत करतात मात्र मार्क पडल्यानंतर देखील वाढती शैक्षणिक फी आणि इतर खर्च यामुळे हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यात घेण्यास मुलांना अडचणी येतात त्यातून नैराश्य देखील येते. मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात न पाठवल्यामुळे एका एका मुलाने स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून स्वतःच्या आयुष्याचा अंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
महिला पोलीस उपनिरीक्षक राहत्या घरात मयत अवस्थेत आढळल्या
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार मुंबईत समोर आलेला असून नेहरूनगर भागात एक महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आलेला आहे. संशयास्पदरित्या हा मृतदेह आढळून आल्यानुसार आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे यावर तपासाची दिशा ठरणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, शितल…
Tumblr media
View On WordPress
0 notes