Don't wanna be here? Send us removal request.
Video
Absolutely Right (Nanded में) https://www.instagram.com/p/CEENywIAkLYj-U4g-yBuftzW9z7y2dsY1_HfF00/?igshid=190pt3q62ueen
1 note
·
View note
Video
0 notes
Photo

कृषीप्रधान संस्कृतीमधील महत्वाचा सण असणाऱ्या बैल पोळ्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा ... ! (at Nanded) https://www.instagram.com/p/CEBN4SJFQ8mkajw8htl2LnQYaF6ILx7OZBzmBk0/?igshid=rk89mk2tc7g9
0 notes
Photo

या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो ! यश , किर्ति , वैभव , सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . Happy birthday to you पायलBeta 🎂🎂🎉🎉🍰🍰🍫🍫🎈🎈🎈🎊🎊 (at Nanded) https://www.instagram.com/p/CEAfu54FXtanFlAxnaJc_kov9VM-bzBvfH4NWk0/?igshid=s6soc2e296d8
0 notes
Photo

आज मेरे #अच्छी #बेटी का#जन्मदिन है, #स्मार्ट एण्ड नोटी #गर्ल मेरे पास शब्द नहीं है #बेटा किंतु तुम मेरे #जिवन का एक खास हिस्सा हो… #भगवान तुम्हें सदा सलामत रखे* *#My #daughter 🎂#Happiest #Birthday…😘# Love you #beta (at Nanded) https://www.instagram.com/p/CEAcuafl5z7ztRWcvRhMPceg9TRKmhGTLvZWA80/?igshid=191eeb6fywvx1
0 notes
Photo

नतमस्तक त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला . स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !🙏🇮🇳🇮🇳🙏 (at Nanded) https://www.instagram.com/p/CD5B6YrFzq2hLBL-MZoqPo3JZe4NFLlDCPZJXc0/?igshid=vhj5p7790qok
0 notes
Photo

जीवनाचा खरा अर्थ समजावणाऱ्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ... ! #friends #friendship (at Nanded) https://www.instagram.com/p/CDXpGA_lmrXTP-KT6RyvAQLGmP_KHN_ucEqnTk0/?igshid=pa07no4reszy
0 notes
Photo

#लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे यांना# जन्मशताब्दी दिनी त्रिवार वंदना ! 💐💐🙏🙏 (at Nanded) https://www.instagram.com/p/CDWY_YsF2qlL6tV2w6EqyJjzquSDb7xgb8g_2U0/?igshid=gzat5j1fbywc
0 notes
Photo

#स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे , असे ठणकावून सांगणारे थोर देशभक्त # लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏 (at Nanded) https://www.instagram.com/p/CDVjDKPld4mKD3atA3r5RdxJmx4KInVf4dmA9A0/?igshid=sttoycwwfnn4
0 notes
Photo

जगद्गुरु संत तुकाराम महाराज साहित्य परिषद नांदेड यांच्या तर्फे #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त #१ अॅगस्ट मराठी भाषा दिवस म्हणून साजरा #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पुस्तक वाटप उपक्रम (at Nanded) https://www.instagram.com/p/CDVcgCuldOGA5oH79qpLj8GCWrM7DFFL9wfW840/?igshid=1h02s02gbhqki
0 notes
Photo

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी दिनी त्रिवार वंदना !* 💐💐🙏🙏 (at Nanded) https://www.instagram.com/p/CDVXEaOlKl9OJRZZX8LMcWdrV21-iryvcwFduI0/?igshid=1ia04jd8lo7sz
0 notes
Photo

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी दिनी त्रिवार वंदना !* 💐💐🙏🙏 https://www.instagram.com/p/CDVRyP2F2XBvT9-Vp8-dr1OKHzp11fQWxtgdtw0/?igshid=1vw1hcwfkw9f6
0 notes
Photo

हे वर्ष थोर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष आहे . शंभर वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात एक असा साहित्यिक जन्मला , ज्यानं शाळेचं तोंड पाहिलं नाही पण ज्यांच्या साहित्याचा अभ्यास आज सर्व विद्वान करतात . एवढंच नव्हे तर राष्ट्रनिष्ठा , क्रांती यामध्येही अण्णाभाऊ आदर्श ठरतात . आभाळाएवढा हा माणूस पण तळागाळाशी नातं ठेऊन जगला . हेच त्यांचं सामान्यातलं असामान्यपण . *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी दिनी त्रिवार वंदना !* #annabhausathe #लोकशाहीरअण्णाभाऊसाठे (at Nanded) https://www.instagram.com/p/CDVKpRKl2cP1V0R6L7H90Ov0OLPRCmnvZhkVx80/?igshid=1jifysw7s1mm3
0 notes
Photo

आज कारागिल विजय दिवस. पाकिस्तान सैन्यासोबत लढून त्यांना युद्धात हरवणाऱ्या व भारतमातेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीर सैनिक मित्रांना कडक सॅल्यू�� 🙏 (at Nanded) https://www.instagram.com/p/CDFqFERAOW9mhlAg6_v1gNPgqsE94dYNytEMTw0/?igshid=17wo1c6wisx0y
0 notes
Photo

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. सर्वांना नागपंचमीच्या मनोभावे हार्दिक शुभेच्छा..💐 #नाग_पंचमी #नागपंचमी (at Nanded) https://www.instagram.com/p/CDDh05ggxxWtDSOTNqWwYjRAbIrJxHbM9AVVyA0/?igshid=yt36avri9236
0 notes
Photo

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला आक्रमकपणा,स्पष्टवक्तेपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भावना खूप काही सांगून जाते.आपणांस उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा @ajitpawarspeaks (Nanded में) https://www.instagram.com/p/CC7q3DDA1zaGsyuJBIS1MtNz0386ZxaMs-kO6s0/?igshid=oiqppncuy21j
0 notes
Photo

आनंदाची बातमी..ऑक्सफर्डची लस कोरोना रोखणार ! @oxford_uni (Nanded में) https://www.instagram.com/p/CC5e8VZA1kdpYPGO8oQ6KrlpmNdJHN5H-2oMXY0/?igshid=cvwn5p8fvsmu
0 notes