Tumgik
#आशा भोसले
pradip-madgaonkar · 16 days
Text
Tumblr media
Asha Bhosle Birthday : Wishes from Pradip Madgaonkar
सुरों की मल्लिका’ आशा भोसले का है आज 91वां जन्मदिन, जानें उनके संगीत का अद्भुत सफर
0 notes
bandya-mama · 16 days
Text
Tumblr media
Asha Bhosle Birthday : Wishes from Bandya Mama
सुरों की मल्लिका’ आशा भोसले का है आज 91वां जन्मदिन, जानें उनके संगीत का अद्भुत सफर
0 notes
djfloops · 24 days
Text
गर्मी करती है नुकसान HD - काला पानी - नीतू सिंह - आशा भोसले - Old Is Gold
Song:- Garmi Karti Hai Nuksan Singer(s):- Asha Bhosle Movie:- Kaala Pani (1980) Music Director:- Laxmikant-Pyarelal Lyricist:- Anand Bakshi #GoldminesGaaneSuneAnsune #NeetuSingh #AshaBhosle #KaalaPani #OldSongs _______________________________________ Enjoy and stay connected with us!! Log on to Youtube and tune in to Goldmines Gaane Sune Ansune to listen your all time favourites, any time, any…
0 notes
chutneymusic · 24 days
Text
गर्मी करती है नुकसान HD - काला पानी - नीतू सिंह - आशा भोसले - Old Is Gold
Song:- Garmi Karti Hai Nuksan Singer(s):- Asha Bhosle Movie:- Kaala Pani (1980) Music Director:- Laxmikant-Pyarelal Lyricist:- Anand Bakshi #GoldminesGaaneSuneAnsune #NeetuSingh #AshaBhosle #KaalaPani #OldSongs _______________________________________ Enjoy and stay connected with us!! Log on to Youtube and tune in to Goldmines Gaane Sune Ansune to listen your all time favourites, any time, any…
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' समारंभपूर्वक प्रदान
मसापचा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार कवी प्रकाश होळकर यांना जाहीर
आणि
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील क्रीडापटू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र
****
येत्या पाच वर्षात देशाचं पुढच्या ५० वर्षांचं भवितव्य निश्चित होणार असल्याचा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत इंडिया ग्लोबल फाऊंडेशनच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत बोलत होते. २०४७ पर्यंत भारत पूर्ण विकसित, स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी राष्ट्र असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या सरकारकडे १० वर्षांची विकासात्मक कामगिरी आणि पुढच्या २५ वर्षांसाठीचा विकास आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची शहा यांनी भेट घेतली. आशा भोसले यांच्या छायाचित्र स्वरूप चरित्र पुस्तकाचं प्रकाशनही शाह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असून, गेल्या वर्षभरात २५ हजारांहून अधिक गरजू रुग्णांना २१३ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे वितरित केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकही रुग्ण मदतीविना वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा होणारा अपहार आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी, राज्यातल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलं आहे. रास्त धान्य दुकानांमध्ये आता फोर जी ई-पॉस मशीन आणि आयआरआयएस स्कॅन यंत्र बसवण्यात येणार आहे. या विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी याबाबत माहिती दिली. फोर-जी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ई-पॉस मशीन अधिक जलद आणि कार्यक्षम बनतील. लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप केल्यामुळे धान्याचा गैरवापर टाळण्यास मदत होईल. तसंच हे यंत्र आधारकार्डशी जोडलेले असल्यामुळे, लाभार्थ्यांना वारंवार रेशन कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही असंही भांगे यांनी सांगितलं.
****
शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्चपर्यंत राबवला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात १७३ कोटीहून जास्त रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगितलं. आमच्यात कोणतेही मतभेद नसून प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव महाविकास आघाडीकडे दिला असल्याचं, तसंच कोण किती जागा लढवणार याबद्दल लवकरच सर्व नेते माहिती देतील असंही खासदार राऊत म्हणाले.
****
माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, आज कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका जाहीर केली. आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना समर्थन देणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' प्रदान केले. सांस्कृतिक कार्यमंत्री जी किशन रेड्डी, संगीत नाटक अकादमीच्या प्रमुख डॉ संध्या पुरेचा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न सदस्यत्व देऊन गौरवण्यात आलं. गायनासाठी देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. धाराशिवच्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं यासंदर्भात केल्या जात असलेल्या कार्याबाबत प्राध्यापक विक्रमसिंह माने यांनी अधिक माहिती दिली.
बाईट - प्रा.विक्रमसिंह माने, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
प्रतीक्षा मोरे या नवमतदार युवतीने मेरा पहला वोट देश के लिए, यासंदर्भात आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या.
बाईट - प्रतीक्षा मोरे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार यंदा नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथले कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे. याआधी त्यांना विविध साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. येत्या १७ तारखेला काव्य समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. होळकर यांचे 'कोरडे नक्षत्र' आणि 'मृगांच्या कविता' हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी गीते लिहीली आहेत.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी छत्रपती संभाजीनगर इथंल्या तापडिया नाट्य मंदिरात हा समारंभ होईल. ठाले पाटील यांच्यावरील डॉ. रणधीर शिंदे संपादित 'साहित्य, संस्कृती आणि भूमिका' या गौरवग्रंथाचं प्रकाशनही यावेळी होणार आहे.
****
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतील खेळाडू आता शासकीय नोकऱ्यांसाठी पात्र ठरणार आहेत, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आज ट्वीट संदेशाद्वारे ही माहिती दिली. यासाठी प्रशिक्षण विभाग आणि क्रीडा मंत्रालयाच्या कार्यालयीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला आघाडीवर नेण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचं अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जनसंवाद यात्रेदरम्यान उद्या लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं जाहीर सभा घेणार आहेत. दुपार साडे बारा वाजता सभेनंतर औसा विधानसभा मतदारसंघातील लामजना, किल्लारी, नाईचाकूर मार्गे कासारसिरसी इथं जाणार आहेत. त्यांनतर धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर इथं ते सभा घेणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच विविध आस्थापनांच्या संयुक्त विद्यमान पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ११ नामांकित उद्योजक कंपन्यांनी सहभाग घेत, २११ बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
जागतिक महिला दिन परवा साजरा होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचं नियोजन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर-रत्नेश्वर देवस्थानचा ७१वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आठ तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
0 notes
superbsongs · 7 months
Video
youtube
दुख और सुखके रासते, बने है सबके वासते#आशा भोसले
0 notes
dainiksamachar · 1 year
Text
विश्व कप के ओपनिंग सेरेमनी में लगेगा ग्लैमर का तड़का, बॉलीवुड के ये सुपरस्टार करेंगे परफॉर्म
नई दिल्ली: आईसीसी वनडे विश्व कप 2023 का बिगुल बज चुका है। 5 अक्टूबर से डिफेंडिंग चैंपियन इंग्लैंड और न्यूजीलैंड के बीच मुकाबले से इसकी आधिकारिक शुरुआत हो जाएगी। हालांकि उससे पहले 4 अक्टूबर को विश्व कप के ओपनिंग सेरेमनी का आयोजन किया जाएगा। इस ओपनिंग सेरेमनी में बॉलीवुड के कई बड़े कलाकार अपनी प्रस्तुति देने वाले है। रिपोर्ट के मुताबिक ओपनिंग सेरेमनी में बॉलीवुड स्टार रणवीर सिंह परफॉर्मेंस देंगे। इसके अलावा एक्ट्रेस तमन्ना भाटिया भी अपनी डांस परफॉर्मेंस से क्रिकेट फैंस का मनोरंजन करेंगी।ओपनिंग सेरेमनी का आयोजन अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में किया जा रहा है जिसकी शुरुआत शाम के 7 बजे से होगी। क्रिकेट फैंस इसका लाइव स्ट्रीमिंग डिज्नी हॉटस्टार पर देख सकते हैं। रणवीर सिंह और तमन्ना भाटिया के अलावा मशहूर सिंगर आशा भोसले भी अपनी प्रस्तुती देंगे। इसके अलावा अरिजीत सिंह और श्रेया घोषाल भी परफॉर्म करेंगी। वहीं संगीतकार और सिंगर शंकर महादेवन भी अपने बैंड के साथ धमाल मचाने के लिए तैयार हैं।भारत का पहला मैच ऑस्ट्रेलिया सेआईसीसी वनडे विश्व कप में टीम इंडिया का पहला मुकाबला ऑस्ट्रेलिया के साथ होगा। दोनों टीमें इस मुकाबले के लिए 8 अक्टूबर को एक दूसरे से टकराने वाली है। भारत और ऑस्ट्रेलिया के बीच यह मुकाबला चेन्नई में खेला जाएगा।टूर्नामेंट में टीम इंडिया का दूसरा मुकाबला अफगानिस्तान के साथ 11 अक्टूबर को होगा। वहीं विश्व कप 2023 का सबसे बड़ा और ब्लॉकबस्टर मैच 14 अक्टूबर को भारत और पाकिस्तान के बीच अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में खेला जाएगा, जिसके लिए फैंस बेसब्री से इंतजार कर रहे हैं।वॉर्म अप मैच बारिश से धुलाटूर्नामेंट के शुरू होने से पहले भारतीय क्रिकेट टीम को इंग्लैंड के खिलाफ वॉर्म मैच खेलना था। हालांकि यह बारिश के कारण धुल गया। दोनों टीमों के बीच मुकाबला गुवाहाटी में थे। भारत और इंग्लैंड दोनों के लिए यह मैच काफी अहम होता लेकिन दुर्भाग्य से बारिश ने खेल बिगाड़ दिया।वहीं टीम इंडिया अब अपने दूसरे वॉर्म अप मैच में नीदरलैंड्स के खिलाफ मैदान पर उतरेगी, जिसमें उसकी कोशिश रहेगी कि 8 अक्टूबर को होने वाले मुकाबले लिए वह अपने आप को अच्छे से परख और जांच लें। http://dlvr.it/SwtnxG
0 notes
wnewsguru · 1 year
Text
शास्त्रीय संगीत और हर क्षेत्र में खुद को साबित करने वाली आशा अपना जन्मदिन मना रही थीं
हिन्दी सिनेमा के तकरीबन 16 हज़ार गीतों को अपनी सुरीली आवाज़ से सजा चुकीं गायिका आशा भोसले दुनिया के लिए एक मिसाल हैं। शास्त्रीय संगीत, ग़ज़ल और पॉप संगीत हर क्षेत्र में ख़ुद को साबित कर चुकीं आशा कल अपना 90वां जन्मदिन मना रही हैं।
0 notes
Text
जेव्हा आशा भोसलेंना लता दिदींनी म्हटलेलं की, 'तू आधी मंगेशकर आहेस; मग भोसले हे विसरू नकोस'
https://bharatlive.news/?p=135739 जेव्हा आशा भोसलेंना लता दिदींनी म्हटलेलं की, 'तू आधी मंगेशकर आहेस; मग भोसले ...
0 notes
babuallrounder · 2 years
Photo
Tumblr media
लता मंगेशकर ⬧ लता मंगेशकर का जन्म 28 सितंबर, 1929 को मराठी और कोंकणी संगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर के घर हुआ था। ⬧ उनका मूल नाम हेमा था। ⬧ इन्हें वर्ष 2001 में भारत के सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘भारत रत्न’ से सम्मानित किया गया। ⬧ अनुभवी गायिका आशा भोसले सहित पाँच भाई-बहनों में सबसे बड़ी थीं। ⬧ लता मंगेशकर ने 13 साल की उम्र में एक मराठी फिल्म, 'किती हसाल' के लिए अपना पहला पार्श्व गीत रिकॉर्ड किया और वर्ष 1942 में एक मराठी फिल्म, 'पहिली मंगलागौर' में अभिनय भी किया। ⬧ वर्ष 1946 में, उन्होंने वसंत जोगलेकर द्वारा निर्देशित 'आप की सेवा में' के लिए अपना पहला हिंदी फिल्म पार्श्व गीत रिकॉर्ड किया। ⬧ वर्ष 1972 में, लता मंगेशकर ने फिल्म 'परिचय' के लिए सर्वश्रेष्ठ महिला पार्श्व गायिका का पहला राष्ट्रीय पुरस्कार जीता। ⬧ पिछले कुछ वर्षों में, उन्होंने कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार जीते; इनमें ऑफिसर ऑफ़ फ्रेंच लीजन ऑफ ऑनर का खिताब, दादासाहेब फाल्के पुरस्कार, तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, चार फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका  पुरस्कार, फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार और कई अन्य पुरस्कार शामिल हैं। ⬧ वर्ष 1984 में, मध्य प्रदेश की राज्य सरकार ने लता मंगेशकर पुरस्कार की स्थापना की, महाराष्ट्र सरकार ने भी गायन प्रतिभा को बढ़ावा देने के लिए 1992 में लता मंगेशकर पुरस्कार की घोषणा की थी। ⬧ 6 फरवरी, 2022 को 92 वर्ष की आयु में लता मंगेशकर का निधन हो गया। (at Madhya Pradesh) https://www.instagram.com/p/CoT3RuQvyzy/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nationalnewsindia · 2 years
Text
0 notes
prabudhajanata · 2 years
Link
जैकी की फिल्म "लाइफ ईज गुड" के लिये आशा भोसले ने पहली बार सिम्फनी के लिये आवाज दी मुंबई : -अनिल बेदाग- महान गायिका आशा भ...
0 notes
pradeshjagran · 5 years
Photo
Tumblr media
इस वजह से आ गई थी आशा भोसले और लता मंगेशकर के रिश्तों के बीच दरार मुंबई। बॉलीवुड में आशा भोसले एक जाना माना नाम है और यह मेलोडी क्वीन फिल्म जगत की दुनिया में गोल्डेन आशा के नाम से भी मशहूर हैं। आशा भोसले आज अपना 86वां जन्मदिन मना रही हैं। उन्होंने अभी तक अपने करियर में 16 हजार से भी ज्यादा गाने गाए हैं और इस दौरान कई सुपरहिट गाने उन्होंने फिल्म इंडस्ट्री को दिए।
1 note · View note
studycarewithgsbrar · 2 years
Text
आशा भोसले और पोती जनाई भोंसले 'बेस्ट डिनर डेट' के लिए शहर से बाहर निकले - तस्वीरें देखें - टाइम्स ऑफ इंडिया
आशा भोसले और पोती जनाई भोंसले ‘बेस्ट डिनर डेट’ के लिए शहर से बाहर निकले – तस्वीरें देखें – टाइम्स ऑफ इंडिया
प्रसिद्ध गायक आशा भोसले और उनकी पोती जनाई भोसले ने शनिवार की रात को जापानी व्यंजनों का आनंद लेने के लिए शहर से बाहर कदम रखा। दोनों बरसात के दिन बांद्रा के मिजू रेस्टोरेंट में गए थे। उन्होंने रेस्टोरेंट के बाहर पपराजी के लिए खुशी-खुशी पोज भी दिए। डिनर में आशा ताई ने सफेद और नीले रंग की साड़ी पहनी थी, वहीं जनाई लाल रंग की प्रिंटेड ड्रेस में बेहद खूबसूरत लग रही थीं। पोती ने अपनी एक तस्वीर भी शेयर की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 06 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता इथं १५ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध संपर्क व्यवस्था प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. देशातल्या पहिल्या पाण्याखालील मेट्रो रेल्वे सेवेचंही त्यांनी उद्घाटन केलं. पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गिकेचं उद्घाटन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून यावेळी करण्यात आलं.
या कार्यक्रमासाठी मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज असून, मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार असल्याचं  मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचं प्रकाशन शहा यांच्या हस्ते झालं. मुंबईत आज वांद्रे - कुर्ला संकुलात आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या वार्षिक गुंतवणूक शिखर परिषदेत ते ��हभागी होणार आहेत.
दरम्यान, काल रात्री मुंबईत आल्यानंतर शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधल्या घटक पक्षांशी चर्चा केली.
****
शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा दुसरा टप्पा ३१ मार्च पर्यंत राबवला जात आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन मह��ूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यात विविध प्रकारच्या दस्त प्रकरणी १८० कोटीहून अधिक रुपयांचे शुल्क माफ करत नागरिकांना शासनाने मोठा दिलासा दिला असून, १७३ कोटीहून जास्त रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यात ड्रोन मिशन राबवण्याबाबत राज्य शासन आणि मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेदरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याकरता मिशन ड्रोन राबवण्यात येणार आहे. या मिशनच्या प्रकल्पांतर्गत पाच वर्षासाठी २३ हजार ९६३ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तर आयआयटी, मुंबईला १५ हजार १८१ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या नऊ ते ११ मार्च दरम्यान छत्रपती शिवरायांवरच्या महानाट्याच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली. नांदेड शहरातल्या सर्कस मैदानावर होणारं हे महानाट्य सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे.
****
धुळे इथं झालेल्या पहिल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या परिषदेत ७४ गुंतवणूकदारांनी तब्बल एक हजार ६६२ कोटीची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. उद्योग विभागासोबत सामंजस्य करारही करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात किमान चार हजार २९१ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर- रत्नेश्वर देवस्थानचा ७१ वा महाशिवरात्री यात्रा महोत्सव ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. यात्रा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, त्या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आठ तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजनही करण्यात आलं आहे.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वर्ष २०२३-२४ साठी नांदेड जिल्ह्यातल्या, पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येत्या १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस वाय एन डॉट महा समाज कल्याण डॉट इन, या संकेतस्थळावर भरून त्या अर्जाची प्रत, समान संधी केंद्राकडे जमा करणं बंधनकारक आहे. परभणी जिल्ह्यातही या योजनेला येत्या एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
0 notes
shopsalary · 2 years
Text
You will be SHOCKED to know what was Asha Bhosle's 'Plan B' for her career
You will be SHOCKED to know what was Asha Bhosle’s ‘Plan B’ for her career
नई दिल्ली: आशा भोसले उन नामों में से एक हैं जिन्हें किसी बड़े परिचय की आवश्यकता नहीं है, हर कोई उन्हें जानता है और उनकी सुरीली आवाज से प्यार करता है। जब वह गाती हैं तो लोगों को मंत्रमुग्ध कर देती हैं, जब वह पकाती हैं तो यह सीधे दिल में उतर जाती है। जी हां, आशा भोंसले न केवल एक बेहतरीन गायिका हैं, बल्कि उनके हाथों में जादू है कि जो उनका खाना खाता है, वह कभी नहीं भूलता। 8 सितंबर 1933 को सांगली में…
View On WordPress
0 notes