Tumgik
#ऑगस्ट
petersong3 · 30 days
Text
Happy August!
¡Feliz agosto!
Bon mois d’août !
Schönen August!
Buon agosto!
Feliz agosto!
Fijne augustus!
Glædelig august!
God august!
Glad augusti!
Hyvää elokuuta!
Gleðilegan ágúst!
Šťastný srpen!
Šťastný august!
Boldog augusztust!
Καλό Αύγουστο!
Честит август!
August fericit!
Ağustos ayınız kutlu olsun!
أغسطس سعيد!
8月おめでとうございます!
행복한 팔월 보내세요!
八月快樂!
Maligayang Agosto!
Selamat bulan Agustus!
Selamat bulan ogos!
Tháng tám vui vẻ!
สุขสันต์วันสิงหาคม!
अगस्त माह की शुभकामनाएँ!
இனிய ஆகஸ்ட்!
শুভ আগস্ট!
ఆగస్ట్ శుభాకాంక్షలు!
હેપી ઓગસ્ટ!
ऑगस्टच्या शुभेच्छा!
ಆಗಸ್ಟ್ ಶುಭಾಶಯಗಳು!
#August #Août #Agosto #augustus #augusti #elokuu #ágúst #srpen #augusztus #Αύγουστος #Ağustos #أغسطس #はちがつ #팔월 #八月 #Ogos #Agustus
#Thángtám #अगस्त #สิงหาคม #ஆகஸ்ட் #আগস্ট #ఆగస్టు #ઓગસ્ટ #ऑगस्ट #ಆಗಸ್ಟ್ #8月 #happy
#summer #wishes
Tumblr media
8 notes · View notes
petersong2 · 30 days
Text
Happy August!
¡Feliz agosto!
Bon mois d’août!
Schönen August!
Buon agosto!
Feliz agosto!
Fijne augustus!
Glædelig august!
God august!
Glad augusti!
Hyvää elokuuta!
Gleðilegan ágúst!
Šťastný srpen!
Šťastný august!
Boldog augusztust!
Καλό Αύγουστο!
Честит август!
August fericit!
Ağustos ayınız kutlu olsun!
‎أغسطس سعيد!
8月おめでとうございます!
행복한 팔월 보내세요!
八月快樂!
Maligayang Agosto!
Selamat bulan Agustus!
Selamat bulan ogos!
Tháng tám vui vẻ!
สุขสันต์วันสิงหาคม!
अगस्त माह की शुभकामनाएँ!
இனிய ஆகஸ்ட்!
শুভ আগস্ট!
ఆగస్ట్ శుభాకాంక్షలు!
હેપી ઓગસ્ટ!
ऑगस्टच्या शुभेच्छा!
ಆಗಸ್ಟ್ ಶುಭಾಶಯಗಳು!
#August #Août #Agosto #augustus #augusti #elokuu #ágúst #srpen #augusztus #Αύγουστος #Ağustos #أغسطس #はちがつ #팔월 #八月 #Ogos #Agustus
#Thángtám #अगस्त #สิงหาคม #ஆகஸ்ட் #আগস্ট #ఆగస్టు #ઓગસ્ટ #ऑगस्ट #ಆಗಸ್ಟ್ #8月 #happy
#summer #wishes
Tumblr media
7 notes · View notes
nisthadhawani · 2 years
Text
ऐसे करें घर पर गणपति की स्थापना || Ganesh Chaturthi
ऐसे करें घर पर गणपति की स्थापना || Ganesh Chaturthi
View On WordPress
0 notes
rojnishi · 1 year
Text
रोजनिशी (Current Affairs In Marathi): 5th August 2023 (५ ऑगस्ट, २०२३)
✅भारतात लॅपटॉप व टॅबलेट यांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता:
▶️केंद्र सरकारने टॅबलेट व laptop च्या आयातीवर निर्बंध घातला आहे.
▶️या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामुळे भारतात laptop व टॅबलेट च्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
▶️या निर्णयामुळे मॅकबुक्स,HP,Asus, Samsung,Acer तसेच इतर कंपन्यांना भारतात आयात ताबडतोब थांबवावी लागेल.Read more
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची संकल्पना, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन, मुंबईत उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचं भूमिपूजन
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, तसंच नव्या सांस्कृतिक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २३७ कोटींपेक्षा अधिक निधी वितरणाचा शासन आदेश जारी
स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत देशभरात तीन कोटीहून अधिक नागरिकांचा ऐच्छिक श्रमदानात सहभाग, मराठवाड्यातही मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी
आणि
पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता, जालना जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
सविस्तर बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची बदललेली संकल्पना असल्याचं, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक राष्ट्रीय व्यक्तीमत्व दिले असून, त्याचा वारसा हा सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचं हे नवीन संकुल सर्वांसाठी प्रवेशयोग्य असेल,  असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना, भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत, असं ते म्हणाले.
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या २०५  किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचं काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी दोन हजार ६३३  हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं, या दृष्टीनं हे धोरण तयार केलं आहे. या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या १४ आयटीआय संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं, आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
राज्यात जून  २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी  वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. २०१८ ते २०२२ या वर्षातले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. केवळ स्पर्धेपुरतं गाव स्वच्छ ठेवू नका, तर गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती असल्याचं, पाटील यावेळी म्हणाले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत देशभरात आतापर्���ंत पंधरा लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी ऐच्छिक श्रमदानात सहभाग घेतला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीनं काल "हम होंगे कामयाब" हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही घेण्यात आलं. यात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत रोपट्यांचं वाटप करण्यात आलं.  हिंगोलीतही नगरपालिकेच्या वतीनं चीरागशह दर्गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने काल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काल बंद ठेवण्यात आला. नांदेड इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मगणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजानं पारंपरिक वेशात शेळ्या-मेंढ्यांसह लातूर शहरातल्या अहिल्याबाई होळकर चौकात तब्बल तीन तास आंदोलन केलं. तर निलंगा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात आंदोलनं करीत धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. तर दुसरीकडं बंजारा समाजानेही लातूर शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार नोंदणी करतांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदण्याचे प्रयत्न झाल्याचं काही ठिकाणी उघडकीस आलं आहे. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असलेल्या नागरीकांना फॉर्म क्रमांक सात भरुन नाव वगळण्यासाठी येत्या ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते काल वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन  संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
हवामान
हवामान विभागानं मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली दाई इथं शेतात भूस भरत असलेल्या अशोक गंधाखे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जनावरे दगावली.
****
0 notes
news-34 · 12 days
Text
0 notes
6nikhilum6 · 14 days
Text
Bhosari : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज – टेम्पोच्या पाठीमागील बाजूला काम करत (Bhosari) असलेल्या एका व्यक्तीला टेम्पोची धडक बसली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 21 ऑगस्ट रोजी गव्हाणे वस्ती, भोसरी येथे घडली. रौफ जलील चौधरी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अहमद रौफ चौधरी (वय 23, रा. टेल्को रोड, भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/सीपी…
0 notes
marmikmaharashtra · 21 days
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-fifth-day-of-paryushan-parva-cradle-of-lord-and-fourteen-dream-darshan/
0 notes
joblocatorsworld · 24 days
Text
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 2024 BMC Recruitment 2024,सरकारी नोकरी जाहिराती, sarkari naukri 2024, 12th pass, 10th pass, नवीन भरती 2024, एकूण : 1846 पदाचे नाव & तपशील : कार्यकारी सहायक (लिपिक)  शैक्षणिक पात्रता : (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य वयोमर्यादा : 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे…
0 notes
kvksagroli · 27 days
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आढावा भेट संपन्न भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राहुल फुके यांनी 28 व 29 ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीला भेट दिली. या भेटीदरम्यान, डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मागील बारा वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेतला. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार, भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचा आढावा घेण्याची सार्वत्रिक मोहीम सुरू आहे, त्याच अंतर्गत ही भेट झाली. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांना भेटी दिल्या, जसे की उद्यमीता लर्निंग सेंटर, उत्कर्ष, उद्यानविद्या रोपवाटिका, रेशीम उद्योग, सेंद्रिय भाजीपाला युनिट, बीज तंत्रज्ञान युनिट, कस्टम हायरिंग सेंटर, निंबोळी अर्क युनिट, पोल्ट्री युनिट, शेळी पालन युनिट, दुग्ध व्यवसाय युनिट, शेततळे, मत्स्य पालन इत्यादी. त्यांनी सर्व प्रक्षेत्रांची पाहणी करून शास्त्रज्ञांशी संवाद साधला. कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार यांनी मागील तीन वर्षातील विविध विस्तार कार्यांचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सघन कापूस लागवड व दादा लाड तंत्रज्ञान याबद्दल आयोजित कार्यशाळेत डॉ. फुके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कापसाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. बेळकोणी येथील शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आयोजित कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राची टीम व डॉ. फुके उपस्थित होते.डॉ फुके यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विविध कार्यप्रणालींचा आढावा घेतला आणि त��यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते. डॉ. फुके यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. #केंद्रीयकापूससंशोधनसंस्था #कृषीविज्ञानकेंद्रसगरोळी #कापूससंशोधन #भारतीयकृषीअनुसंधानसंस्था #विस्तारकार्यक्रम #शेतकरीउत्पादककंपनी #CottonResearch #दादालाडतंत्रज्ञान #शेतकरी
1 note · View note
ladki-bahin-yojana · 1 month
Text
0 notes
ladki-bahinn-yojana · 1 month
Text
1 note · View note
darshanpolicetime1 · 1 month
Text
मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करावी
मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन  मुंबई,दि. 18 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव न नोंदविलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर…
0 notes
imranjalna · 2 months
Text
आ. कैलास गोरंटयाल यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटणार
जालन्यातील बैठकीत शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार Congress will meet party leaders for the candidature of MLA Kailas Gorantyal जालना दि.११(प्रतिनीधी) काँग्रेस  पक्षाशी एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांना जालना विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी छत्रपती…
0 notes
airnews-arngbad · 8 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ पूर्णांक ११ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केलं आहे.
दरम्यान हरियाणात एकाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. शाह यांनी काल भिवानी इथं एका निवडणूक सभेला संबोधित केलं. ९० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
***
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
***
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
***
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
***
महाविद्यालयीन युवक, युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यात गडचिरोली जिल्ह्यातील १३ केंद्रांचा समावेश असून, परवा  २० सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वर्धा इथुन या केंद्रांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.काल जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली इथल्या केंद्रांच्या उद्घाटनासंदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा घेतला. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केलं आहे .
***
आशियाई हॉकी चषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. खेळाडूंची सांघिक भावना, कामगिरी आणि समर्पणाचा  देशाला अभिमान वाटत  असल्याचं  पंतप्रधान म्हणाले. काल झालेल्या अंतिम सामन्यात  भारतानं  यजमान चीनचा एक-शून्य फरकाने पराभव करून पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत एकूण २६ गोल करत सर्व सामने जिंकले.
***
गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. ढोल ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालात, गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत, भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं.
***
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपालांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमानं राजभवनात गेल्या  २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान नेत्रदान संकल्प अभियान घेण्यात आलं. या अभियानात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा काल राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  नेत्रदान संकल्प  अभियानात ७४० जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले.
***
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी ३० ते ४० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन केलं जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत.
***
गुंटूर औरंगाबाद एक्सप्रेस ही गाडी आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत तर औरंगाबाद गुंटूर ही गाडी उद्या १९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गुंटूर विभागातील रेल्वे मार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes