Tumgik
#किंमतही
mazhibatmi · 1 month
Text
TVS Star City Plus: जर तुम्ही सर्वोत्तम मायलेज आणि तुमच्या बजेटमध्ये असलेली बाईक शोधत असाल, तर तुम्हाला आत्ता काळजी करण्याची गरज नाही. कारण या लेखात आम्ही तुम्हाला TVS कंपनीच्या TVS Star City Plus बाईकबद्दल सांगणार आहोत, जी बाईक मायलेजमध्ये अव्वल आहे आणि किंमतही कमी आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Best Wi-Fi routers under Rs 2000: ‘हे’ राउटर चांगल्या वाय-फाय कनेक्शनसाठी सर्वोत्कृष्ट आहेत; किंमतही आहे स्वस्त
Best Wi-Fi routers under Rs 2000: ‘हे’ राउटर चांगल्या वाय-फाय कनेक्शनसाठी सर्वोत्कृष्ट आहेत; किंमतही आहे स्वस्त
Best Wi-Fi routers under Rs 2000: ‘हे’ राउटर चांगल्या वाय-फाय कनेक्शनसाठी सर्वोत्कृष्ट आहेत; किंमतही आहे स्वस्त २००० रुपयांअंतर्गत सर्वोत्तम वाय-फाय राउटर येथे पहा. Best Wi-Fi routers under Rs 2000: करोना महामारीनंतर परिस्थिती खूप बदलली आहे. मुलांचे शिक्षण असो किंवा मोठ्यांच्या नोकऱ्या असो, बहुतेक लोक घरातच असतात. अशा परिस्थितीत, आपल्या सर्वांना चांगले ब्रॉडबँड कनेक्शन तसेच आपल्या घरात चांगले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 July 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० जुलै २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा, न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली असून, २९ जुलै पर्यंत दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या याचिकांवर पुढची सुनावणी एक ऑगस्टला होणार आहे.  
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय दलाला शुभेच्छा दिल्या आहेत. इंग्लंड इथल्या बर्मिंगहम इथं २८ जुलैपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होणार्या ॲथलिट्स सोबत त्यांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. खेळाडुंनी मनापासून, कठोरपणे, पूर्ण शक्तीने आणि कोणत्याही तणावाशिवाय खेळावं, असं पंतप्रधान म्हणाले. भारतीय क्रीडा इतिहासातला हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे, कारण प्रशिक्षण अधिक चांगले होत आहेत आणि देशात खेळाप्रती वातावरणही योग्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. बीड जिल्ह्यातला धावपटू अविनाश साबळे याच्याशी देखील पंतप्रधानांनी संवाद साधला.   स्टीपलचेस क्रीडा प्रकारात आवश्यक असलेले अडथळे पार करण्याच्या पूर्वतयारीसाठी सैन्यातल्या प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचं, साबळे याने सांगितलं.
****
राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. संसद भवन परिसरात उद्या सकाळी ११ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल.
****
विद्युत वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादन अर्थात फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारनं २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या ६८ शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी दोन हजार ८७७ चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
अग्निपथ योजनेंतर्गत, महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही राज्यं आणि दमण, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातली लष्कर भरती मोहीम पुढच्या महिन्यात सुरू ��ोणार आहे. पुण्यातील भरती मुख्यालयाच्या अंतर्गत अग्निवीर सामान्य, महिला लष्करी पोलिस यासह एकंदर आठ भरती मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे. पहिले दोन मेळावे पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी होणार आहेत. या मेळाव्यांसाठी नोंदणी सुरू आहे. याव्यतिरिक्त मुंबई आणि नागपूर इथल्या लष्कर भरती कार्यालयाद्वारेही मेळाव्यासाठी नोंदणी सुरू आहे. यासाठी उमेदवारांना भारतीय लष्कराच्या संकेतस्थळावरून नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
****
विशेष आर्थिक क्षेत्रातल्या कंपन्यांसाठी घरातून काम करण्यासंदर्भात वाणिज्य मंत्रालयानं नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या जास्तीत जास्त ५० टक्के जणांना घरुन काम करण्याची सुविधा देता येईल. तसंच घरुन काम करण्याची सुविधा जास्तीत जास्त एक वर्ष देता येईल आणि त्यानंतर कंपनीनं विनंती केल्यास आणखी एक वर्षाची वाढ करण्याचा निर्णय स्थानिक विकास आयुक्त यांना असल्याचं नियमात म्हटलं आहे.
****
मोसमी पावसामुळे आवक सुधारल्यामुळे देशपातळीवर टोमॅटोच्या किरकोळ भावात, गेल्या महिन्याच्या तुलनेत २९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या किरकोळ किंमतही नऊ टक्क्यांनी घट आहे. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा आणि टोमॅटोचे भाव कमी होण्यास मदत झाली असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालायानं म्हटलं आहे.  
****
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं १३ वा वर्धापन दिन तसंच स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त वित्तीय समावेशन आणि आर्थिक साक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत चेतना  सायकल रॅलीचा आज औरंगाबाद इथं बँकेच्या मुख्य कार्यालयापासून प्रारंभ करण्यात आला. नाबार्डचे सरव्यवस्थापक एम जे श्रीनिवासुलू आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. मराठवाड्यातली आर्थिक साक्षरता आणि वित्तीय सामावेशन, सामाजिक सुरक्षा योजनांचा प्रचार आणि प्रसार, शंभर टक्के पिक कर्ज नूतनीकरण - वितरण, महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना आदींबाबत माहिती देणारी ही रॅली मराठवाड्यातल्या ३० गावातून आणि सर्व जिल्ह्यातून जाणार आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून आज पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच जलविद्युत केंद्रातुनही एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येईळ, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणात सध्या ३० हजार ३४१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
या 5 अॅक्सेसरीजसह रॉयल एनफील्ड बुलेटला उत्कृष्ट बनवा, किंमतही कमी आहे
या 5 अॅक्सेसरीजसह रॉयल एनफील्ड बुलेटला उत्कृष्ट बनवा, किंमतही कमी आहे
रॉयल एनफिल्ड वापरकर्त्यांमध्ये आफ्टरमार्केट हेडलॅम्प खूप लोकप्रिय आहेत. ग्राहक पूर्ण सानुकूलित करण्यास उत्सुक नसला तरीही, हॅलो रिंगसह नवीन हेड लॅम्प सेट मिळू शकतो. या ऑनलाइन दुकानात, आम्हाला 110 W चा वॉटरप्रूफ हेडलॅम्प सापडला जो रु. 3,999 च्या किमतीत सर्व रॉयल एनफिल्ड मोटरसायकलशी सुसंगत आहे. ,
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
नेरूर बाजारपेठ सजली
नेरूर: कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात नरकचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नरकासुराची अप्रतिम रुपडी (तोंड) विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच दिवाळीसाठी लागणारा फराळ, मेणबत्या, फटाके आणि आकाश कंदील यांनी बाजारपेठ सजली आहे. नरकासुराची रुपडी खरेद�� करण्यासाठी युवा वर्ग अधिक असून याची किंमतही ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आहेत. नरकचतुर्थीच्या दिवशी पहाटे नरकासुराच्या प्रतिमेचे दहन करण्यात येईल. पुढील तीन ते चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
सीएनजी किंमती ब Cities्याच शहरांत वाढल्या आहेत दिल्ली पीएनजी किंमती देखील वाढल्या - महागाई, सीएनजी आणि पीएनजी किंमती आजपासून वाढल्या, जाणून घ्या किंमती किती आहेत
सीएनजी किंमती ब Cities्याच शहरांत वाढल्या आहेत दिल्ली पीएनजी किंमती देखील वाढल्या – महागाई, सीएनजी आणि पीएनजी किंमती आजपासून वाढल्या, जाणून घ्या किंमती किती आहेत
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका पेट्रोल, एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर सीएनजी आणि वाहनांमध्ये वापरल्या जाणाipes्या पाईपद्वारे घरांच्या स्वयंपाकघरात पोहोचणार्‍या गॅसची किंमतही वाढविण्यात आली आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये सीएनजीच्या किंमतीत 70 पैसे प्रती किलो वाढ झाली आहे. त्याचबरोबर पीएनजीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pinkhandspandathing · 4 years
Text
गॅसचा भडका ! आठशे रूपयाच्या गॅसला ९ रूपये सबसीडी
गॅसचा भडका ! आठशे रूपयाच्या गॅसला ९ रूपये सबसीडी
सबसीडीच्या नावाखाली गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या असून सुरूवातीला मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या खरेदीवर दोनशे ते अडीचशे रूपये सबसीडी दिली जात होती. त्यावेळेस गॅसची किंमतही सहाशे ते साडेसहाशे रूपये असायची. मात्र आता गॅसचा भडका झाला असून गेल्या महिन्यात गॅस सिलेंडरची किंमत ७७० रूपये होती तेंव्हा सबसीडी केवळ ९ रूपये ९५ पैसे आली. आता पुन्हा गॅस शंभर रूपयाने वाढला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prabudhabharat-blog · 5 years
Photo
Tumblr media
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches): तरुण मुला-मुलीनी हे सर्व प्रकाशित खंड वाचावेत. वाचताना तुम्हाला प्रत्यक्षरित्या अनुभव येईल कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वाना अप्रतेक्षरित्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्या भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी कशे उपयुक्त आहे हे वाचायला मिळून बोध होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशिष्ट जातीसाठी काम केलेले नसून संपूर्ण अखंड भारताच्या विकासासाठी काम केले आहे भारतीय संविधान लक्षपूर्वक वाचले तर नक्कीच कळेल. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी लेखन साहित्याचे २२ खंड आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवली आणि याच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस" (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) महत्त्वाचे असून यांची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, इ.स. १९७९ रोजी झाले. #prabudhabharat #ambedkarism #ambedkarites #ambedkar #brambedkar #drbabasahebambedkarwritingsandspeeches #ambedkari #jaibhim🙏 #jaibhim #jaibhim_official #jaibhiminternational #bamcef #ayushacha_pravas https://www.instagram.com/p/BysScP5J5NMZAOvVM7QWmqLNhAMLOq5qF1tK2Q0/?igshid=rzq65jtt9qfn
0 notes
hindiworld · 6 years
Text
August 08, 2018 at 02:35AM Apple चे तीन भन्नाट iPhone
लॉन्च होणाऱ्या 3 नव्या iPhoneची नावं काय असणार आणि किती किंमत असणार याबाबत अॅपलप्रेमींमध्ये अनेक दिवसांपासून उत्सुकता होती.
Tumblr media
Photo Credit: Les Numeriques
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple या वर्षी तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. या नव्या iPhoneची नावं काय असणार आणि किती किंमत असणार याबाबत अॅपलप्रेमींमध्ये अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. पण आता याबाबत उत्सुकता जवळपास संपुष्टात आली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS Plus अशी  नावं असतील. अॅपल आयफोन 2018 च्या व्हेरिअंटमध्ये 5.9 इंचाचा ओलेड डिस्प्ले असेल. दुसरं व्हेरिअंट 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेला प्रीमियम व्हेरिअंट असण्याची शक्यता आहे. तर तिसरं व्हेरिअंटमध्ये 6.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, तसंच या आयफोनची किंमतही कमी असेल.
लेस न्यूमेरिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपलच्या तिन्ही नव्या iPhone चे फोटो लीक झाले असून Apple या वर्षीच तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. केवळ फोटोच नाही तर एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. Mobile Fun या युट्यूब चॅनलने iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS चा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सर्व अॅंगलने आयफोनची झलक दाखवण्यात आली असून, लॉन्च होणारे आयफोन हुबेहुब असेच असतील असा दावा करण्यात आला आहे.
अॅपलचा कमी किंमतीचा एलसीडी डिस्प्ले असलेला फोन iPhone 9 नावाने लॉन्च होईल. यामध्ये बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि सिंगल रिअर कॅमेरा असेल. 5.8 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या फोनचं नाव iPhone XS असेल. याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. तर 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या प्रीमियम आयफोनचं नाव iPhone XS Plus असेल. या फोनला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असेल, तसंच याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.
काय असू शकते किंमत –– iPhone 9 ची किंमत 600 ते 700 डॉलर म्हणजेच जवळपास 41,000 ते 47,900 रुपये असू शकते.– iPhone XSची किंमत 700-800 डॉलर म्हणजेच जवळपास 47,900 ते 54,700 रुपये असू शकते.
– iPhone XS Plusची किंमत 999 डॉलर म्हणजे जवळपास 68,300 रुपयांपासून सुरू होऊ शकते.णार याबाबत अॅपलप्रेमींमध्ये अनेक दिवसांपासून उत्सुकता होती
from Blogger https://ift.tt/2MwGd8j via My Channel on YouTube
0 notes
amhikastkar · 3 years
Text
एलपीजी गॅस सिलिंडर फक्त 15 रुपयात खरेदी करा, कसे ते जाणून घ्या?
एलपीजी गॅस सिलिंडर फक्त 15 रुपयात खरेदी करा, कसे ते जाणून घ्या?
एलपीजी गॅस सिलिंडर आजकाल सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत, तर दुसरीकडे आता एलपीजी गॅस सिलिंडरची किंमतही आकाशाला भिडत आहे. परंतु आपणास माहित आहे की या महिन्यात आपण एलपीजी गॅस सिलिंडर अत्यंत स्वस्तपणे खरेदी करू शकता. पेटीएम देत असलेली ही एक उत्तम संधी आहे. याचा अर्थ असा की आपण थेट आपल्या एलपीजी गॅस सिलिंडरवर 800…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Google Pixel Buds Pro TWS Earbuds लाँच, फीचर्स पाहून सॅमसंग-अ‍ॅपलचं टेन्शन वाढणार, किंमतही जाणून घ्या…
Google Pixel Buds Pro TWS Earbuds लाँच, फीचर्स पाहून सॅमसंग-अ‍ॅपलचं टेन्शन वाढणार, किंमतही जाणून घ्या…
Google Pixel Buds Pro TWS Earbuds लाँच, फीचर्स पाहून सॅमसंग-अ‍ॅपलचं टेन्शन वाढणार, किंमतही जाणून घ्या… Google Pixel Buds Proची भारतातील किंमत: कंपनीने Google ब्रँडचे नवीनतम इयरबड उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह पॅक केले आहेत. या बड्समुळे बाजारात Apple AirPods आणि Samsung Buds चे टेन्शन वाढेल. मुंबई :  हल्ली तुम्हाला चहुकडे कानात बड् (Buds) घातलेली तरुणाई दिसेल. कान बड् टाकले की कामही सुरू आणि गाणेही ऐकता…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 July 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार असल्याची भूमिका स्पष्ट करणारी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
·      गेल्या सहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल- पंतप्रधान नरेंद्र मोदी.
·      शेतीत धाडसानं पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही.
·      राज्यात नऊ हजार १९५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ०९ जणांचा मृत्यू तर ३२४ बाधित.
आणि
·      लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी देण्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं आश्वासन.
****
राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार असल्याची भूमिका स्पष्ट करणारी तसंच १०२ व्या घटना दुरुस्तीचा पुनर्विचार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली केंद्र सरकारची याचिका काल न्यायालयानं फेटाळून लावली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचं स्पष्ट झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयानं ५ मे रोजी रद्द केला होता, न्यायालयानं या निकालाचा फेरविचार करावा, मराठा आरक्षण प्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारी ही याचिका केंद्र सरकारनं दाखल केली होती. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहेत, ही भूमिका न्यायालयानं कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वात पाड न्यायाधीशांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळत याचिकेतील मुद्यांमध्ये फारसे तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, ही याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला असल्याचं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. केंद्रानं घटना दुरुस्ती करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करावे तसंच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करणं आवश्यक असल्याचं चव्हाण म्हणाले.
खासदार छत्रपती संभाजी राजेभोसले यांनी आता केंद्र सरकारला अध्यादेश काढून घटना दुरुस्ती करावी लागेल असं म्हटलं आहे. ३३८ कलम ब नुसार मागासवर्ग आयोग स्थापन करुन गायकवाड अहवालातील त्रुटीही दूर कराव्या लागतील असं या निकालावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले.
****
देशात गेल्या सहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला काल सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी, ‘डिजिटल इंडिया’च्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. देशातल्या सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणारं कोविन ॲप, हे देशाच्या तांत्रिक कौशल्याचं उत्तम उदाहरण असून, अनेक देशांनी या ॲपमध्ये रुची दर्शवली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले शेतकरी प्रल्हाद बोरघड यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधत, ई-नाम प्रणालीमुळे झालेल्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली. ई-नामच्या माध्यमातून पिकाला किंमतही चांगली मिळते, या ऑनलाइन माध्यमामुळे टाळेबंदी काळातही माल विकण्यात अडचण आली नाही, असं बोरघड यांनी सांगितलं. पंतप्रधानांसोबत झालेल्या संवादाबाबत सांगताना, प्रल्हाद बोरघड म्हणाले –
खूप मनातून आनंद होतोय की, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढा मोठा सन्मान मिळाला. अतिशय मनाला प्रेरणा देणार होतं. आणि येत्या भविष्य काळामध्ये आणखी कसं चांगलं काम करता येईल याच्या संदर्भामध्ये आम्हाला एक उर्जा देऊन गेले ते शब्द आणि पुढे नक्कीच याचा फायदा येत्या भविष्य काळामध्ये शेतकरी वर्गाला आम्ही मिळवून देऊ.
****
शेती व्यवसायातली अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कृषी विभागातर्फे राबवण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा काल समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकरी हे महाराष्ट्राचं वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेतले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्याचं हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा उल्लेख करून, कोविड काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाकडे लक्ष वेधत, हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार काढले.
रब्बी हंगाम २०२०च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याची भेट मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात काल नऊ हजार १९५ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ७०हजार ५९९ झाली आहे. काल २५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २२ हजार १९७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक शतांश टक्के झाला आहे. काल ८ हजार ६३४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख २८ हजार ५३५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १६ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर ०९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, जालना, आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि लातूर तसंच हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०३ रुग्ण आढळले. औरंगाबाद ९३, उस्मानाबाद ५२, लातूर ३५, परभणी २०, जालना १०, नांदेड सात, तर हिंगोली जिल्ह्यात ०४ नवे रुग्ण आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामासाठी राज्यशासन भरीव निधी देईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील विविध रस्ते विकास कामासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, बांधकाम विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या विविध रस्तेकामांबाबत या बैठकीत चर्चा झाली. लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या नवीन चारपदरी रिंगरोडचे काम आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची सूचला चव्हाण यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कडदोरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCERT च्या वतीने २०१८ चे राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार देशातल्या २५ शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन शिक्षकांचा समावेश असून, त्यापैकी मराठवाड्यातून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. खोसे यांच्या शैक्षणिक कार्याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
ग्रामीण भागात तांड्यावरच्या मुलांना ऑफलाईन शिकता यावं, अध्ययन मनोरंजक व्हावं, यासाठी खोसे यांनी ५१ ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली आहे. मुलांच्या सहाय्यानं चित्रफिती तयार करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरच्या मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळावं यासाठी बंजारा बोलीभाषेत पहिलीचं पुस्तक अनुवादित करून डिजीटल साहित्य निर्माण केलं आहे. ग्राम पंचायत एकल संस्था तसंच लोकसहभागाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्यात आली आहे. शाळेची स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. या आणि अन्य कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
जीवनात शिक्षणा सोबतच संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत, हे संस्कार आजच्या पिढीला देण्याचे मोलाचे कार्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतून होत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले आहेत. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं उदघाटन मुंडे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू बिसेन, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा फक्त उच्चशिक्षित नसून स्वयंपूर्ण असावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संस्थेच्या पुढील वाटचालीस मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी धरणाचे १४ दरवाजे काल उघडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या निकालानुसार हे चौदा दरवाजे येत्या २९ आक्टोबरपर्यंत खुले राहणार आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून कंत्राटी पध्दतीनं भरती करण्यात आलेल्या १ हजार ३ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी काल एका आदेशाद्वारे कार्यमुक्त केलं. भविष्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढल्यास रुग्णालयनिहाय प्रतीक्षा यादी तयार करून गरजेनुसार पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येईल, असं याबाबतच्या आदेशात नमूद आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे सेवा समाप्तीचे आदेश मिळालेल्या या कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
****
कुटुंबाचा आरोग्याचा दर्जा व्यवस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पोषणाकडे काळजीपूर्वक ��क्ष देण्याची गरज असून यासाठी पोषण बागा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर देवराव देवसरकर यांनी म्हटलं आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पोषण बाग महत्त्व, विविध प्रकार आणि व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेत ते काल बोलत होते. गृहविज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञ प्राध्यापक वर्षा मरवाळीकर तसंच उमेद अभियानाचे जिल्हा कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी पोषण परस बागेचे महत्त्व, विविध प्रकार आणि व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं या संदर्भात यावेळी तांत्रिक मार्गदर्शन केलं.  
****
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना थकित रक्कम आणि वेतनश्रेणी देण्यात यावी, महाविद्यालयीन तसंच विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी समान सेवा प्रवेश नियम आणि नागरी सेवा नियम लागू करण्यात यावेत, यासह विविध मागण्या महासंघाच्या शिष्टमंडळानं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या असल्याचं पाथ्रीकर यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम तसंच जिंतूर या तालुक्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध आणि नियमित संनियंत्रण मोहीम राबवली जाणार आहे. कालपासून या मोहिमेला प्रारंभ झाला, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील.
****
राज्यात आज काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या गडगडाटात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यान व्यक्त केला आहे.
****
0 notes
vicharbhaskar · 5 years
Text
Accelerate the construction of houses
Accelerate the construction of houses
घर बांधणीचा वेग कसा वाढविता येईल..
  घर बांधणीचे साधारणपणे दोन विभाग पडतात. 1. शहरी, 2. खेडयातील.
शहरामध्येही - झोपडपट्टया, मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, कनिष्ठवर्गीय असे चार विभाग पाडण्यांत येतात. खेडयात तो फारसा प्रश्न येत नाही. प्रथम शहरी गृह उभारणी प्रश्नाची चर्चा करू.
(1)   यापूर्वी घरे कशी बांधली जात :नागरी जमीन कायदा येण्यापूर्वी मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय यांना खाजगी बिल्डरकडून बंगला अथवा ओनरशीप फ्लॅट घेता येत असत. आता त्यांना हे बंद झाले आहे. शिवाय हौसिंग बोर्डाचे गाळे सरकारमार्फत बांधले जात त्यांत मध्यम उत्पन्नाच्या, कमी उत्पन्नाच्या लोकांना प्राधान्य असे. सोसायटयांमार्फत मोकळे प्लॉट असत डेव्हलप करून बंगले होत असत.
(2)   आता काय परिस्थिती आहे :20 कलमी कार्यक्रमांची घोषणा झाले. सरकारची इच्छा खूप आहे प्रत्येकास योग्य घर मिळावे. परंतु त्यांत अडचणी खुप आहेत. सरकारकडे इतक्या झटपट घर बांधणाऱ्या इतक्या मोठया स्वतःच्या संस्था नाहीत, ही एक मोठी उणीव. शिवाय निश्चित कोणत्या मार्गाने जावयाचे याचेही सूत्र तयार दिसत नाहीत. शिवाय आणीबाणीनंतर घरबांधणी या प्रश्नाला फार महत्व प्राप्त
(3)   जादा जमिनीचे काय करता येईल :सिलिंग मर्यादेपेक्षा जादा जमिनीबाबत निशचित धोरण नसल्याने त्या मालकांना काहीच हालचाल करता येईनाशी झाली. अनेक लोकांना घर बांधावयाचे आहे पण कोठे आणि कसे ? हा प्रश्न सर्वांना सतावीत आहे.
माझ्या मते (1) मोकळया मोठमोठया प्लॉटस्ची डेव्हलपमेंट करून सदर प्लॉट ओपन टेंडर पध्दतीने विकावेत उच्चवर्गीय व मध्यमवर्गीयांसाठी व त्यांच्या सोसायटयासाठी. (2) शिवाय गांवातील डेव्हलप प्लॉटवर सरकारने ठरविलेल्या एरियामघ्ये ठरविलेल्या क्लाससाठी ठरविलेल्या टाईपची घरे (फ्लॅट) बांधण्यासाठी ओपन टेंडर पध्दतीने प्लॉटस् विकावेत. त्यांचाही या कामी हातभार लागेल. सरकारी जागेवर ठराविक एरियाची घरे बांधण्यासाठी अनेक बिल्डर्सना काम सिलींग रेटने वाटून द्यावे. त्यामुळे कामाचा दर्जा कमी जास्त होणार नाही व कमी दर्जाचे काम करणारास पुढे काम दिले जाणार नाही. शिवाय प्रत्येकास आपापल्या कुवतीप्रमाणे काम मिळून निष्कारण कॉपिटीशन कमी होईल व कामे झपाटयाने पूर्ण होतील. कमी अधिक उत्पन्नाचे गट पाडून त्या त्या गटाला साईट व बिल्डर ठरवून द्यावा, किंमतही ठरवून द्यावी. अन्यथा जादा जमीन होल्डर लोकांची सभा बोलावून त्यांना त्यांच्या जागेवर कोणत्या दर्जाची घरे बांधता येतील याचा विचार विनिमय करून मागणीचा आणि त्यांच्या योग्य संबंध जुळवावा. बिल्डर्स, आर्किटेक्टस्, ओनर्स, सप्लायर्स याचे निरनिराळे परिसंवाद घडवावेत. म्हणजे त्यांची जी शक्ती आज रिकामी पडली आहे ती कशी कामास लावावयाची हे ठरविता येईल. जसे मुंबई रिपेअर बोर्ड खाजगी आर्किटेक्टला कामे देते त्याप्रमाणे होसिंग बोर्डाने निरनिराळया शहरी बिल्डर्स, आर्किटेक्टस् याना कामे वाटून दिली तर हा कार्यक्रम फार त्वरीत पूर्ण करता येईल.
(4)   प्रिकॉस्ट कॅक्रीटचे कारखाने :सध्या प्रिकॉस्ट काक्रीटचा एकच कारखाना हिंदुस्थानात आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे 7,000 ते 10,000 गाळयांचे काम होईल. जादा गाळयांसाठी अधिक कारखाने उभारावे लागतील . माझ्या मते असे कारखाने उभारून त्यांतील तयार मटेरियल बिल्डर्सना विकले तर सर्व लोकांना या कार्यक्रमांत दाखल होता येईल. आज उपलब्ध असलेल्या कारखान्याचे मर्जीवर इतर बिल्डर्सना मटेरियल देणे अवलंबून असलेने ते सांगतील तो भाव त्यांना द्यावा लागतो. त्यामुळे असे कारखान्याने उभारल्यास बांधाकामाचा वेग निश्चित वाढेल व त्या मटेरियलचा भाव कमी होईल.
 (5)   झोपडपट्टयांचा प्रश्न :या सर्वांत अवघड प्रश्न झोपडपट्टयांचा आहे. त्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलतींचा फायदा द्यावयाचा म्हटले तरी देणे अवघड आहे. याचे कारण त्��ाठिकाणी नव्या सुधारित झोपडया बांधणे जवळ जवळ अशक्य आहे. कारण तेथे एकरी 200 झोपडया आहेत म्हणजे मध्ये जागा जवळ जवळ नाहीच. झोपडया सुधारून बांधावयाच्या असतील तर संपूर्ण झोपडपट्टी उठवावी लागेल. त्या त्यांना वा्यावर सोडता येणार नाही. माझ्या मते नव्या जागेत झोपडपट्टया उभारणे हा एकच पर्याय त्याला शिल्लक राहातो. तर झोपडपट्टयांच्या जागी मध्यमवर्गीय अथवा उच्चवर्गीय फ्लॅट बांधून त्या उत्पन्नांतून जादा जमीन घेता येईल. म्हणजे झोपडपट्टयांचे आजच्या जमिनीची किंगत जास्त असलेने त्यांची विक्री करून तेथे धीत ते कोठे राहणार ? मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय लोकांना त्या जागा देऊन येणाऱ्या जादा रकमेतून निश्चितपणे दुप्पट मोठी जागा जवळपास घेणे अवघड नाही. हाही विचार जरूर करावा. कारण सिंगल रूम टेनमेंट ऐवजी तीन ते चार रूमचे टेनेमेंट तीन मजली इमारतीत केले तर त्या जागेची परिपूर्ण रक्कम वसूल होईल व त्या रकमेत सर्व झोपडपट्टयांसाठी नवीन जमीन त्या ठिकाणी घेता येईल. परंतु माझ्या मते शक्य असेल त्या शहरासाठी नवे पर्यायी शहर वसविणे व त्यांत सर्व वर्गीयांची सोय करणे हाच त्याला रामबाण उपाय होय. नाहीतरी शहरे वेडीवाकडी वाढत चाललीच आहेत.
(6)   बांधकाम वस्तुंचा पुरवठा :ज्याप्रमाणे आवश्यक वस्तुंचे बाजार भावावर नियंत्रण आले त्याप्रमाणे बांधकाम वस्तुंवरही नियंत्रण आवश्यक आहे. मन मानेल तसे भाव लावल्यागुळे बांधकाम करणाऱ्या माणसांची फजिती होते. म्हणून बांधकाम वस्तूंचा योग्य पुरवठा होण्यासाठी भाव बांधून दिले पाहिजेत. उत्पादकांना सवलती देऊन आर्थिक सहाय्य देऊन उत्पादन वाढविले पाहिजे. अथवा सरकारने स्वतः उत्पादनास सुरूवात करून मोठया प्रमाणांत तूट भरून काढली पाहिजे. निदान सागवान, जंगली लाकडापासून सीझन करून कापीव लाकूड तयार करावे, काक्रीट ब्लॉक अथवा वीटा तयार करणे, खडीचे क्रशर बसविणे हे उद्योग सहज सरकार करू शकेल. लाकडाचे तर सरकारी लिलाव होतातच, फक्त हे कापून योग्य भावाने विकावयाचे. अशा प्रकारे काही महत्वाचे उत्पादनास सुरूवात केल्यास भाव स्थिर राहतील.
ज्याप्रमाणे अन्नधान्याचे बफर साठे आहेत त्याप्रमाणे बांधकाम वस्तुंचे विशेषतः सिमेंट, स्टील, वीटा, लाकूड यांचे बफर साठे जिल्हा लेव्हलवर असणे आवश्यक आहे. बांधकागाचा वेग त्यामुळेही वाढेल. बिल्डींग हार्डवेअरचाही गोठा कारखाना सरकारने काढला तरी हरकत नाही. त्यासही खूप मागणी आहे.
खेडयांतील घराकडे : शहरात जसा घरांचा प्रश्न भेडसावीत आहे तसा खेडयांत नाही. खेडयांतील लोकसंख्या शहराकडे धावू लागली. म्हणून शहरांत जागा अपुऱ्या पडू लागल्या. मोठया औद्योगिक खेडयांत अथवा शहरांत, राजधानीच्या शहरांत, जिल्हयांतील शहरांत, तालुक्यांतील शहरांत, तालुक्यांतील मोठया बाजारपेठेच्या अथवा उद्योगांच्या गावांत या क्रमाने घरबांधणीचा प्रश्न सुटला पाहिजे, असे मला वाटते. खेडेगांवी घरे बांधतांना तेथील लोकांना उत्तेजन द्यावे. शक्य असल्यास त्यांना बांधकाग वस्तुंचा पुरवठा करून त्यांनाच घर बांधावयास सांगावे. मात्र स्थानिक वस्तुंना घर बांधतांना प्राधान्य द्यावे. त्यागुळेही घर बांधणीचा प्रश्न लवकर सुटेल. खेडयांतील करांचा प्रश्न त्यामानाने एवढा तीव्र नाही.
(7)   घर बांधणीच्या प्रश्नावर समाईक चर्चा :
अनेक वेळा सरकार घरबांधणीच्या प्रश्नावर किंवा कोणत्याहि इंजिनिअरिंग प्रश्नावर आपल्या अधिकाऱ्यांशी एकाच बाजूने चर्चा करीत असते. त्याऐवजी कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स, आर्किटेक्टस् यांच्यासह चर्चा केली तर त्यातून त्वरित व योग्य असा मार्ग निघून घरबांधणीला वेग येईल असे मला वाटते. सरकारी अधिकाऱ्यांचा सल्ला योग्यच असतो असे धरून सरकारने चालू नये.
                                                                                             -    भास्करराव म्हस्के
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
17 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/y6mvg55k चालू घडामोडी (17 जून 2019) ATM मध्ये कॅश नसेल तर आता बॅंकेला होणार दंड : बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर three तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे. छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते. जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री : आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे. आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आला आहे. तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता 32 जीबी एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यातआली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे. प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे. यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे. देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे. डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे. डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतातआणण्यात आला आहे. ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी : इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो. ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत 2018-19 मध्ये 45 टक्के वाढ झाली आहे. तसेच याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी 450 अर्ज आले होते. ही संख्या आता 650 वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे. तर याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत. यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे. तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. मेट्रोसाठी आता देशभरात ‘वन मेट्रो वन कार्ड’ : मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. तर दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल. तर पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती दिली. तसेच ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत : जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे. 28.5 कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत. जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे. समुद्रात भराव टाकण्याचे काम जेएनपीटीचे पाचवे बंदर उभारणीपर्यंत कायम सुरू राहणार आहे. मात्र. समुद्रात होणार्या भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनार्यावरील समुद्राची पातळी वाढत आहे. दिनविशेष : 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले. आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले. 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला. 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हे खास Mobile Coolers गरम स्मार्टफोनला मिनिटांत करतील कूल, किंमतही नाही जास्त, पाहा फीचर्स
हे खास Mobile Coolers गरम स्मार्टफोनला मिनिटांत करतील कूल, किंमतही नाही जास्त, पाहा फीचर्स
हे खास Mobile Coolers गरम स्मार्टफोनला मिनिटांत करतील कूल, किंमतही नाही जास्त, पाहा फीचर्स Budget Smartphone Coolers : मोबाईल कुलर्स फॅन आधारित उपकरण असतात. जे मोबाईलच्या मागच्या बाजुला बसवले जाते आणि ते चालू केल्यानंतर काही क्षणात फोन थंड व्हायला लागतो. जाणून घ्या डिटेल्स. Budget Smartphone Coolers : मोबाईल कुलर्स फॅन आधारित उपकरण असतात. जे मोबाईलच्या मागच्या बाजुला बसवले जाते आणि ते चालू…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
MG Astor SUV: Aster SUV चे चार नवीन प्रकार लाँच, किंमतही तुमच्या अटोक्यात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
MG Astor SUV: Aster SUV चे चार नवीन प्रकार लाँच, किंमतही तुमच्या अटोक्यात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
MG Astor SUV: Aster SUV चे चार नवीन प्रकार लाँच, किंमतही तुमच्या अटोक्यात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत नवीन प्रकारांची एक्स-शोरूम किंमत 10.22 लाख ते 14.46 लाख रुपये आहे.  किंमत कमी ठेवण्यासाठी MG Motor ने या नवीन प्रकारांमधील वैशिष्ट्यांच्या बाबतीत काही तडजोड केल्या होत्या. त्यामुळे यंदाही तशाच काही तडजोडी करण्यात आल्या आहेत. नवी दिल्ली :  कोणतीही कार (Car) घ्यायचे असेल तर आपण त्याविषयी आधी…
View On WordPress
0 notes