Tumgik
#खेळ
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच…
#FirstTest | शुबमन, राहुल अन् विराट फ्लॉप; पुजाराचे शतक हुकले तर अय्यरचा दमदार खेळ सुरूच… BAN vs IND  – भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ८२ धावांवर नाबाद आहे. ११२ धावसंख्येवर भारतीय संघाने ४ गडी गमावले होते. मात्र, त्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
जिल्ह्यात ऊस वाहतूक ठरतेय जीविताशी खेळ, कारवाई शून्य
जिल्ह्यात ऊस वाहतूक ठरतेय जीविताशी खेळ, कारवाई शून्य
नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या ऊस वाहतूक सुरू असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कुठल्याच पद्धतीचे सुरक्षा उपाय तर नाहीतच मात्र त्यांचीही ऊस वाहतूक इतर वाहन चालकांसाठी देखील धोकादायक ठरत आहे. मोठ्या आवाजात लावलेली गाणीसोबतच वाहनाला साधे रिप्लेक्टर देखील नाही त्यामुळे ही वाहतूक त्यांच्यासोबतच इतर वाहनचालकांसाठी देखील जीवघेणी ठरत आहे. ऊसतोडणी हंगाम सध्या सुरू असून नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ट्रॉली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
साजणी
दूर किती ती चांदणीव्हावे तीनेही साजणी ।गरीब बापाची ती लेकदुनिया तिची विराणी । कसा खेळ हा नशिबाचाकाय कशाची निशाणी ।गालात तिनेही हसावेपुसून डोळ्यातले पाणी । मंत्र मुग्ध होतील सारेऐकुनी गोड तिची वाणी ।हसत फुलत जगावेहोऊन तिने ही राणी । चांदोबाची रोजच ऐकतोकिती किती ती गाणी ।ऐकावीशी वाटते आतामज चांदणीची कहाणी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Charholi : गणेश उत्सवानिमित्त तनिष ऑर्किड सोसायटीमध्ये रंगला होम मिनिस्टरचा  खेळ
Charholi : गणेश उत्सवानिमित्त तनिष ऑर्किड सोसायटीमध्ये रंगला होम मिनिस्टरचा  खेळ – MPC…
0 notes
jagdamb · 12 days
Text
हळदी कुंकुवाचे लेणे, जरी काठाची पैठणी,
झिम्मा फुगड्‌यांचा खेळ रंगतो, गौरी पुजनाच्या दिनी !!
#गौराई
#ज्येष्ठा_गौरी_पूजन । मंगलमय शुभेच्छा !
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
@highlights
@followers
#Gaurai #JyeshthaGauriPoojan #GauriGanpati #HinduSan #Ganpati #GaneshUtsav #bappa #ganesh #ganpati2024 #ganpatibappa #ganeshfestival
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. परिक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससीची परिक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा मधल्या माछिल इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघाचा या टप्प्यात समावेश असून, आजपासून येत्या पाच सप्टेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. दुसर्या टप्प्यात २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड इथं दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पवार यांचं स्वागत केलं. यानंतर दुचाकी रॅलीला सुरुवात झाली असून, छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना स्थानबद्ध केलं असून, शरद पवार गटाच्याही पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
तत्पूर्वी अजित पवार यांनी नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्याचं एकविसाव्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावर उद्यापासून दोन दिवस राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या आंतरविद्याशाखीय आणि बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेसाठी देशभरातून आणि राज्यातून ७५ शोधनिबंधांची नोंदणी झाली असून, त्यांच्या सादरीकरणासाठी नऊ समांतर सत्रं होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची अष्टक्रांती, राज्यनीती, शिवकालीन कागदपत्रांच्या अभ्यासाची पद्धत या विषयांवर तज्ञांची व्याख्यानं होणार आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त विशेष टपालतिकिटाचंही प्रकाशन केलं जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या गरोदर मातांना आणि बालकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी दरमहा नऊ तारखेला जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्यात येतं.  जिल्ह्यातल्या सर्व गर्भवतींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन या सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केलं आहे.
****
राज्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून, या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या कृषि पंप ग्राहकांचं अंदाजे ४६ कोटी रुपयांचं वीज बील माफ करण्यात येणार आहे. हिंगोली मंडळांतर्गत येणाऱ्या हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाच तालुक्याचा यात समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या नऊ सप्टेंबरला विभागीय स्तरावरील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात हे कामकाज सुरू होणार असून, नियमित विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचं कामकाज होणार आहे.
****
0 notes
marathicelebscom · 28 days
Text
बिग बॉस मराठी दिवस तिसावा: घरात दुष्मन कोण?
‘बिग बॉस मराठी’च्या नवीन सीझनने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खिळवून ठेवले आहे. प्रत्येक भागासोबत स्पर्धा आणखी तीव्र होत चालली आहे, आणि घरातील सदस्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला आहे. कालचा दिवस खूपच उत्साहवर्धक ठरला, विशेषत: भाऊच्या धक्क्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. निक्की आता खेळात एकटी पडली आहे. इरिनाच्या बाहेर पडल्यानंतर ती स्वतःला सांभाळत एक नवीन खेळ खेळण्याच्या तयारीत आहे. परंतु,…
0 notes
Text
स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आकर्षक, विविध रंगातल्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध आहेत. सहा किंवा अधिक राख्यांची मागणी असल्यास या राख्या आम्ही कुरिअर सर्व्हिसद्वारे परगावीही पाठवतो. 
0 notes
kalakrutimedia · 1 month
Text
Bollywood Tadka: Suraj Chavan's Bigg Boss Marathi Journey.
Stay updated with the latest Bollywood Masala and Bollywood Tadka at KalaKruti Media! Explore the buzz surrounding Suraj Chavan's remarkable journey on Bigg Boss Marathi, where he's been winning the hearts of netizens with his impressive gameplay. Visit us noww!!
0 notes
1stmarathi · 2 months
Text
1stMarathi
1stMarathi.in : या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संगणक, इंटरनेट, पक्षी, प्राणी, फ्लॉवर, नदी, खेळ, निबंध, भाषण, जीवनचरित्र, पीडीएफ, व्यवसाय, बँकिंग, कर्ज, आरोग्य, भारतीय दंड संहिता कलम या बद्दल संपूर्ण माहिती मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद!
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Himachal : बंडखोरांनी ‘असा’ बिघडवला भाजपचा राजकीय खेळ
Himachal : बंडखोरांनी ‘असा’ बिघडवला भाजपचा राजकीय खेळ
Himachal : बंडखोरांनी ‘असा’ बिघडवला भाजपचा राजकीय खेळ शिमला – हिमाचल प्रदेशची सत्ता राखण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. त्या राज्यात भाजपचा राजकीय खेळ बिघडवण्यात बंडखोरांचा वाटा मोठा राहिला. हिमाचलमध्ये विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. तेथील निवडणुकीत 99 अपक्ष उमेदवारांनी नशीब आजमावले. अपक्ष उमेदवारांमध्ये 28 बंडखोरांचा समावेश होता. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या 3 बंडखोरांनी विजय मिळवला. विशेष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lifelineon · 3 months
Text
Lifelineon एक भारतीय सोशल नेटवर्किंग और माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट है, जिस पर पंजीकृत उपयोगकर्ता वेबसाइट पर मौजूदा उपयोगकर्ताओं का अनुसरण कर सकते हैं। लाइफलाइन के उपयोगकर्ता पोस्ट में हैशटैग का उपयोग करके छवियों, वीडियो और कहानियों, ट्रेंडिंग टॉपिक्स को पोस्ट कर सकते हैं और इंस्टेंट मैसेजिंग के लिए वेबसाइट का उपयोग कर सकते हैं। Lifelineon उपयोगकर्ता प्रश्न पूछकर और उनका उत्तर देकर, सुझाव और संसाधन साझा करके और मतदान में भाग लेकर स्वयं को संलग्न कर सकते हैं। Lifelineon अद्वितीय क्षमताओं वाला एक नेटवर्क है जो उपयोगकर्ताओं को संबंध बनाने की अनुमति देता है। Lifelineon उस उपयोगकर्ता की पहचान करने के लिए आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट है जिसे हमें संलग्न करना चाहिए। Lifelineon उपयोगकर्ताओं के साथ रीयल-टाइम जुड़ाव के लिए उत्कृष्ट है, तुरंत जानकारी साझा करने की अनुमति देता है। लाइफलाइनियन इंटरफ़ेस चलते-फिरते जुड़ाव के लिए आदर्श है जो अनुयायियों तक तुरंत पहुँच सकता है। Lifelineon एंगेजमेंट को बढ़ावा देने के लिए पोस्ट में हैशटैग, फोटो और लिंक को शामिल करने के रणनीतिक तरीकों की अनुमति देता है। Lifelineon व्यवसायों को अपने अनुयायियों के साथ संवाद करने और अपने उत्पादों के विज्ञापन के विकल्प के रूप में मुफ्त विज्ञापन का उपयोग करने के लिए आधिकारिक और सत्यापित खाते स्थापित करने की अनुमति देता है। Lifelineon उपयोगकर्ता समाचार, मनोरंजन, खेल, राजनीति और बहुत कुछ पोस्ट करना पसंद करते हैं। लाइफलाइन को अन्य सोशल नेटवर्किंग वेबसाइटों से अलग बनाता है, यह वास्तविक समय की जानकारी पर जोर देता है - चीजें अभी हो रही हैं और ट्रेंड कर रही हैं।
Lifelineon ही एक भारतीय सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट आहे ज्यावर नोंदणीकृत वापरकर्ते वेबसाइटवरील विद्यमान वापरकर्त्यांना फॉलो करू शकतात. Lifelineon वापरकर्ते पोस्टमध्ये हॅशटॅग वापरून प्रतिमा, व्हि��िओ आणि कथा, ट्रेंडिंग विषय पोस्ट करू शकतात आणि इन्स्टंट मेसेजिंगसाठी वेबसाइट वापरू शकतात. Lifelineon वापरकर्ते प्रश्न विचारून आणि उत्तरे देऊन, टिपा आणि संसाधने सामायिक करून आणि मतदानात भाग घेऊन स्वतःला गुंतवून ठेवू शकतात. लाइफलाइनऑ�� हे अद्वितीय क्षमता असलेले नेटवर्क आहे जे वापरकर्त्यांना नातेसंबंध निर्माण करण्यास अनुमती देते. लाइफलाइनन ही एक आदर्श सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे ज्याच्या वापरकर्त्याला आपण व्यस्त ठेवायचे आहे. लाइफलाइनॉन वापरकर्त्यांसोबत रीअल-टाइम प्रतिबद्धतेसाठी उत्कृष्ट आहे, माहिती त्वरित सामायिक करू देते. लाइफलाइनऑन इंटरफेस प्रवासात व्यस्ततेसाठी आदर्श आहे जो अनुयायांपर्यंत त्वरित पोहोचू शकतो. लाइफलाइनऑन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पोस्टमध्ये हॅशटॅग, फोटो आणि लिंक्स समाविष्ट करण्याचे धोरणात्मक मार्ग अनुमती देते. Lifelineon व्यवसायांना त्यांच्या अनुयायांशी संवाद साधण्यासाठी अधिकृत आणि सत्यापित खाती सेट करण्याची आणि त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी पर्यायी म्हणून विनामूल्य जाहिराती वापरण्याची परवानगी देते. Lifelineon वापरकर्त्यांना बातम्या, मनोरंजन, खेळ, राजकारण आणि बरेच काही पोस्ट करायला आवडते. लाइफलाइनॉनला इतर सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सपेक्षा वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे ती रिअल टाइम माहितीवर जोर देते - सध्या घडत असलेल्या आणि ट्रेंडिंगच्या गोष्टी.
Tumblr media
0 notes
sanjay-ronghe-things · 2 months
Text
विरह
तोही एकटा बिचारासतत शोधतो सितारा । गवसेना त्यासी किनारालोटतो वादळी वारा । सोबतीला अश्रुंच्या धारासोसतो नशिबाचा मारा । भावनांचा खेळ साराअंतरात झाला पसारा । मिळेना कुठेच इशाराविरह त्यालाच विचारा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
dreeamfunds · 3 months
Text
Tumblr media
🏏🏆 आयसीसी टी20 २०२४ विजेते! 🏆🏏
टीमचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या मेहनतीमुळे आणि सम��्पणामुळे भारताने आयसीसी टी20 २०२४ चषक जिंकला आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण देश अभिमानाने उजळला आहे. रोमहर्षक क्षण आणि अफाट खेळ, तुम्ही खऱ्या विजेत्यांची ओळख करून दिली आहे. अशाच आणखी विजयांसाठी आणि अविस्मरणीय आठवणींसाठी! 🎉🎉
0 notes
nashikfast · 5 months
Text
कॅनडा कॉर्नर येथे बिल्डरनेच केली त्या झाडाची कत्तल?
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात महापालिकेकडून बमचे पुणे महामार्गावरील रस्त्यात अडथळा मेल ठरणाऱ्या डेरेडार वृक्षांवर कुन्हाड चुक, चालविली आत असताना दुसरीकडे शल याचा फायदा घेत काही वृक्ष बटा तस्करांकडून शहरातील अन्य – ते भागातील वृक्षांवर ही कुन्हाड फिरविली जात आहे. अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांचा रात्रीस खेळ चालतो. मध्यरात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरातील विलायती चिंचेचे झाड कापून टाकण्यात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 25 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा इथं दोन, तर तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगीतलं आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यस्त वेळअपत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार क���ीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
४४ व्या ‘प्रगती’ बैठकीत महाराष्ट्रासह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७६ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
****
देशभरातल्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद मिळत असल्याचं, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. बाजारपेठेतल्या गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी, तर उत्कृष्ट कामगिरीसाठी नऊ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.
****
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी आपल्याला साडेतेराच्या आर्थिक विकास दरानं पुढे जावं लागेल. यामुळे आपण केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही, तर आपल्या सर्व समस्याही दूर होतील, असं ते म्हणाले.
****
काँग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी काल राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
****
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी असलेल्या विविध योज��ांचा लाभ घेण्याचं आवाहन, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
आदिवासी क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी काल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरुच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पंचवटीतील तपोवन इथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मेार्चात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने काल शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. बंगळुरूच्या दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत.
****
0 notes