Tumgik
#गणपतीबाप्पा
roshni99 · 8 months
Text
youtube
Ganesh Chaturthi special #healthyrecipes #modak
गणेश चतुर्थीला आपल्या नैवेद्याने बाप्पाच्या आवडत्या अन्नाच्या मोदकाची आरोग्यसंबंधी विविधता वाचा! 🥟 चला परंपरेने बाप्पाच्या आवडत्या अन्नाची रुची घेतली पाहिजे, परंतु त्यातले आरोग्यप्रद विचार करून तयार करून घ्या. आरोग्यसंबंधी मोदकांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यकर विधींसाठी येथे भेट द्या: www.raphacure.com विशिष्ट मोदकांच्या विविध आणि आरोग्यसंबंधी विधींबद्ध अपडेट्ससाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर सदस्यता घेऊन घ्या! #आरोग्याचामोदक #गणेशचतुर्थीचानैवेद्य #आरोग्याचार्याचीरुची #स्वास्थ्यभरलेलाभोजन #परंपरेनुसार #पौष्टिकअन्न #पौष्टिकमोदक #नेवेद्याचापरिप्रेक्ष्य #जीवनस्ताइल #गणपतीबाप्पा गणेश चतुर्थी,पार्थिव गणेश पूजा,गणेश स्थापना विधि,गणेश स्थापना,गणेश उत्सव 2022,पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा,पाठीच्या मणक्याचे विकार आणि आयुर्वेद,गणेशोत्सव,गणेशउत्सव,भजन नैराश्य व एकटेपणावर मात करण्याचा उपाय,मुख्य समाचार,मणक्याचे विकार,श्रावण महिन्यातील उपवास कसे करावे?,#श्री स्वामी समर्थ,गणपती बाप्पा मोरया,आज 18 जून 2023 के मुख्य समाचार,बातम्या,आयुर्वेद,अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर,चांदींची गणपतीची मूर्ती कशी बनवतात?,मराठी बातम्या मोदकांच्या स्वादानुसार नैतिकपणे आणि स्वास्थ्याच्या दृष्टीकोणाने नवीन परंपरेची रुची निघालेली दिनचर्या! 🌈🍎 Ready to celebrate Ganesh Chaturthi with a twist? Discover nutritious and delightful ways to prepare Lord Ganesha's favorite food, Healthy Modak! 🥟 Let's blend tradition with a healthful approach to delight our beloved deity and our taste buds. Don't forget to SUBSCRIBE to our platform for more delectable updates, tips, and tricks! #HealthfulModak #GaneshChaturthiDelights #NutritionAndTradition #DivinelyDelicious #WholesomeOfferings #AskTheNutritionists #InformedChoices #StayBlessedStayHealthy Savor the festivities with Modak prepared the healthy way, honoring tradition and well-being! 🎊🌟 #modak #vitaminE #cholesterol #cholesterolbalance #omega3 #tasty #healthy #tradition etc modak banana modak sachyat kase banvayche modak recipe easy at home modak recipe modak modak recipe in marathi modaka in kannada recipe modakalu preparation in telugu modak kaise banate hain modak recipe in telugu modak recipe in hindi modak banane ki recipe modakalu recipe in telugu modaka
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ : ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! #अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त #दिगंबरादिगंबराश्रीपादवल्लभदिगंबरा #ओमश्रीस्वामीसमर्थांयनमोनमः #श्रीपादराजंशरणंप्रपद्देश्रीपादराजंशरणंप्रपद्दे #ShriSwamiSamartha #AshkyaHiShakyaKartilSwami #BhiuNakosMiTujaPathishiAahe #ShriNrusinhSaraswati ‼️ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune ‼️ ओम श्री स्वामी समर्थांय नमो नमः !! ‼️ श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे ‼️ ऊँ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न https://www.instagram.com/p/CUTz2T0o_z2/?utm_medium=tumblr
2 notes · View notes
moviematemedia · 4 years
Photo
Tumblr media
Varun Dhawan shares a picture while praying to Bappa and sends Ganesh Chathurthi wishes. . . . #happyganeshchaturthi #ganpati2020 #ganpatibappamorya #varundhawan #pray #bappa #bappamajha #गणपतीबाप्पा #MoviemateMedia #sukhkarta https://www.instagram.com/p/CEMT6ZPpH96/?igshid=1hud6hr4id2ho
0 notes
sarveshvartak · 5 years
Photo
Tumblr media
हि समिंदराची लाट,देवा पहाते तुमची वाट, ढोल ताश्यांच्या या गजरात, देव निघाले थाटामाटात, या चरणी तुझ्या हे देवा,हे वाहतो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा,तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा.. ll गणपतीबाप्पा मोरया ll पुढच्या वर्षी लवकर या ll #गणपतीविसर्जन२०१९ (at Sasawane) https://www.instagram.com/p/B2S_QE1BK43zT1rNBXtGWfweJyJe-m0t3IOnOo0/?igshid=1av903kqh4op1
0 notes
jayendramundhe · 5 years
Photo
Tumblr media
देवा तूचिं गणेशु। सकलमतिप्रकाशु। म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी। - संत ज्ञानेश्वर बुद्धिदात्या गणरायाच्या आगमनाचा आजचा दिवस - गणेशचतुर्थी! सुखकर्ता दु:खहर्ता गणराय ‘विघ्नहर्ता’ आहे. आमच्यावरचं प्रत्येक संकट दूर होवो, सर्वांना चांगली बुद्धी आणि उत्तम शिक्षण लाभो, साहित्य-कलांचा आविष्कार करणारा आणि रसिकतेने त्यांचा आनंद घेणारा आमचा समृद्ध आणि संस्कारी समाज अधिक प्रगल्भ होवो, महाराष्ट्राचे सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक चैतन्य नवभारत घडविण्यात साहाय्यभूत ठरो, हीच श्रीगणेशाचरणी प्रार्थना! गणपतीबाप्पा मोरया!! https://www.instagram.com/p/B15cT_agughl29dwC9iKYCJoU9kMZavghv-RgM0/?igshid=1jglutncfzhkd
0 notes
dnjohn23 · 5 years
Text
गणपती बाप्पा मोरया - गणपती विशेष लेख
 
गणपती बाप्पा मोरया!
नमस्कार वाचकहो,
काय मग बघता बघता बाप्पा यावर्षीही आलेत. तयारी झाली असेलच नाही का?
गणपतीबाप्पा च्या आगमनाने आपल्या सर्वांची मने आनंदाने भरून वाहत आहे. लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूपच आवडतात. बाप्पांच्या आगमनाने घरात एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न होते.
बाप्पाची नावं: 
आखुरथ, अलम्पटा, अमित, अनंताचिद्रूपमायाम, अवनीश, अविघ्ना, बालगणपति, भालचंद्र, भीमा, भूपति, भुवनपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिया, बुद्धिविधता, चतुर्भुज, देवदेव, देवतकनाशकारिन, देवव्रता, डेवेन्द्रशिका, धार्मिक, धूम्रवर्ण, दर्जा, द्वैमातुर, एकाक्षरा, एकदंता, एकदृष्टा, ईशानपुत्र, गदाधर, गजकर्ण, गजानन, गजननेति, गजवक्र, गजवक्त्र, गणाधाक्ष्य, गणाध्यक्षीणा, गणपति, गौरिसुत, गुनिना, हरिद्रा, हेरम्बा, कपिला, कवीशा, कृति, कृष्णपिंगाक्ष, क्षमाकरम, क्षिप्रा, लम्बकर्ण, लम्बोदर, महाबल, महागणपति, महेश्वरम, मंगलमूर्ति, मनोमय, मृत्युएंजाय, मूँदकरामा, मुक्तिदाय, मुसिकवाहणा, नादप्रतीतीशता, नमस्तेतु, नंदना, नीदीश्वरम, ओमकारा, पीताम्बरा, प्रमोदा, प्रथमेश्वरा, पुरुष, रक्त, रुद्रप्रिया, सर्वदेवात्मन, सर्वदेवात्मन, सर्वात्मन, शांभवी, शशिवरणम, शूर्पकर्ण, शुभं, शुभगुणाकानां, श्वेता, सिद्धिदाता, सिद्धिप्रिया, सिद्धिविनायक, स्कन्दपुर्���जा, सुमुख, सुरेश्वरम, स्वरुप, तरुण, उद्दंड, उमापुत्र, वक्रतुंड, वरागणपति, वरप्रदा, वरदविनायक, वीरगणपति, विद्यावारिधि, विघ्नहारा, विग्नहर्ता, विघ्नराजा, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशय, विग्नेश्वरा, विकट, विनायका, विश्वमुखा, विश्वराजा, यग्नकाया, यशस्कारम, यशवासिन आणि योगाधिपा 
बाप्पांची खालीलप्रमाणे १०८ नावं आहेत. पहा बरे तुमच्या महितीतला नाव दिसताहेत का ?
बाप्पांची मूर्ती:
बाप्पांची मूर्ती ही इकोफ्रैंडली असावी अस प्रत्येकाचे मत असले तरी काहीजण अजुन ही प्लास्टर ऑफ़ पेरिस च्या मुर्त्या बनवत व विकत घेत आहेत. ज्या भक्तांनी शालू मातीच्या गणपतीची स्थापना केली त्यांचे मी मन:पूर्वक अभिवादन करतो. माझी त्यांना हीच विनंती आहे की शालू मातीचा गणपति विकत घ्यावा आणि पर्यवरणाच्या सुरक्षेचा त्यांनी थोड़ा विचार करावा. मूर्ती विसर्जनानंतर समुद्र किनारी किती मूर्त्यांचे अंग इथे तिथे पडलेले असतात बघून मन रडू लागते. दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पाच्या क्रिएटिव अश्या मुर्त्या पहायला मिळतात. कलर पेंसिल च्या रंगबिरंगी टोकांची मूर्ति, कलरफुल बटन्स ची मूर्ति, मोत्यांची मूर्ति अश्या अनेक मुर्त्या हे मूर्तिकार बनवत आहेत. सावंतवाड़ी येथील माळिचे घर हे प्रसिद्ध घर आहे जिथे २०० बिरादांचा एक गणपती आहे. आणि ती गणपतीची मूर्ति तिथेच घडवली जाते.
बाप्पांचा मूर्तिकार: 
आज गणपती बाप्पांच्या मुर्तीच्या स्थापना घरो घरी झाल्या आहेत. गणपती बाप्पांच्या विविध प्रकारच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची पण वाढली आहे. बाप्पांची मूर्ति घडवणाऱ्याला आपण सगळ्यांनी एका कलाकारच्या दृष्टिकोणातून पाहणे खुप गरजेचे आहे. मधल्या काळात ज्या काही समाज कंटकांनी हिन्दू मुसलमानां मधे जे काही मतभेद निर्माण केले त्यांना या सना-सुदी मधे काढु नए. लोकमान्य टिळकांनी जे आम्हा सर्वाना जे काही शिकवले आहे ते कधीच विसरु नए. मूर्ति कोणीही बनवो मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो लक्षात ठेवा के तो एक कलाकार आहे आणि त्यांच्याकडून मूर्ति घेतना संकोच करू नका.
बाप्पांचा मकर:
अगदी फार अगोदरची गोष्ट सांगितली तर की अगोदर गणपति बाप्पा यांचे मंडप हे घरच्या भिंतीला चिकटून असायचे. म्हणजेच भिंतीवर एखादे सुंदर अस चित्र काढून मग त्याच्या भोवताली गणपतीचे सजावतीचे सामान लावायचे. हल्ली तसा कही होत नस्ले तरीही ही पीढ़ी पण काही कमी नाही बुवा असे म्हणायला हरकत नाही. अलिकडे थरमोकलचे मकरांवर बंदी आल्यावर आता बाप्पांच्या भक्तांनी पेपर, फुट्टा, तोरण व कपड्यांच्या मदतीने घरी मकर बनवायचे सुरु केले आहे. गणपति मण्डल यांनी तर दर वर्ष प्रमाणे एखाद्या बिग बॉस च्या कंटेस्टेंट प्रमाणे आपला गणपति किती मोठा अणि भव्य दिसेल यासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली दिसते. अरे भावांनो गणपति मोठा असेल किवा छोटा असेल तर तो गणपतीच ना. त्यापेक्षा त्यापैकी काही पैसे वाचवून तुम्हाला गोरगरीबाना एक वेळ छे जरी जेवण देता अला तर स्वर्ग नहीं का ? माझ्या ह्या प्रकारने बोलणे��ाने जर कुणाच्या भावना दुखवाले गेले असतील तर क्षमा असावी.
बाप्पांचा प्रसाद मोदक :
आपल्या सर्वाना हे माहीत असेलच की बाप्पांचा आवडता प्रसाद हा मोदक आहे.
बाप्पांचा आवडता प्रसाद मोदक हा जगप्रसिद्ध आहे. पण घरी बनवलेल्या उकडीच्या मोदकांची तर वेगळीच चव आहे. तळलेले मोदक , चॉकलेटचा मोदक, रव्याचे मोदक, मावा मोदक, खोबर्याचे मोदक, ड्रैफ्रूइट मोदक, मलाई मोदक, टिळाचे मोदक, केसरी मोदक, मैंगो मोदक, पिस्ता मोदक अश्या विविध प्रकारच्या मोदकांची रेसिपी यूट्यूब वर उपलब्ध आहेत. पण तुम्हाला हे महित आहे का की बप्पांना पांच पदार्थांचा नैवेद्य ही दाखवावा लागतो.  तुम्ही तुमच्या आवडीचा मस्त असा गोड शिरा पैन करू शकता. खोबर्यांचे वडी पैन एक चांगले ऑप्शन असू शकते. खुप खा अणि बाप्पां सारखे गुड़गुड़ीत व्हा अशी अपेक्षा.
बाप्पांची गाणी: 
बाप्पांची सुप्रसिद्ध गाणी जशी चिक मोत्याची माळ, सनयीचा सुर जसा वाऱ्याने भरला, गजानना श्री गणराया, व इतर अश्या गाणी तुम्हाला पाठ असतीलच. पण गावातल्या भजनाचे सोहळे तुम्ही पहिलेत का? कोकणात गणपतीच्या आरती नंतर काळ्या वाटण्याची उसल दिली जाते. हल्ली ज्या कोणाला गणपतीची आरती सगळी पाठ असते त्याला आरती मधे खुप डिमांड असते नाही का?  गणपतिच्या दिवसात भालतीच गाणी लावून वेडी वाकडे नृत्य करणारे गणपति बाप्पांचे खरे विनोद वीर असतात. हलक्या अवाज़ात शांत अशी भक्ति गीते स्पीकर वर ऐकण्यात कोणाला ही अड़चन होत नसते. तुम्हाला आवडेल त्या गण्यांचे एल्बम आज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. अजारी माणसांना त्याचा त्या स्पीकरच्या अवाजाचे त्रास होऊ नए फक्त एवढीच काळजी असावी
बाप्पांची रांगोळी: 
रांगोळी यांचे नाते किती घट्ट आहे हे तुम्हाला महित असेलच. विविध प्रकारच्या लहान मोठ्या रांगोळ्या गणपती समोर काढली जाते. वसईच्या ज्यूचंद्र मधे तर पुरुष रांगोळी काढण्यात तरबेज झाले आहेत. समाजाला संदेष देणाऱ्या रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या आणि इतर प्रकारच्या रांगोळ्यां मुळे लोकांच्या कलेला वाव मिळतो. कोकणात तर गणपती बाप्पा असलेल्या प्रत्येक घरात तुम्हाला हमखास एक रांगोळी बघायला मिळेल.
बाप्पांचे भक्त:
बाप्पांचे भक्त हे विभिन्न प्रकारचे जरी असले तरी देवला आपण सगळे सारखेच आहोत हे आपल्याला माहीत असणे जास्त आवश्यक असते. लोकांनी गणपती ला नवास बोलणे बरोबर पण घरच्या गणपती कड़े न बोलता एखाद्या मोठ्या गणपती कड़े बोलण्याने तो खरा होईल अशी खात्री बाळगणे पण अजबच आहे. गणपति मंडळानी पण हे लक्ष ठेवले पाहिजे की त्यांच्या गणपतीच्या दर्शनला आलेली लोक ही त्यांचे नाही बाप्पाचे भक्त आहेत. तेव्हा दर्शनला आलेल्या भक्तांवर त्यांनी अरेरावी करू नए. लक्षात ठेवा देव सगळे काही पाहत आहे. आणि एक महत्वपूर्ण प्रार्थना आहे त्या लोकांसाठी जे दारू पिउन मिरवणुकीत डांस च्या नावा खाली धिंगाना घालतात तो कृपया त्यांनी तो बंद करावा. आपल्या बाप्पा च्या मिरवणुकीत आलेल्या भक्तांची काळजी घेणे हीच खरी माणुसकीआणि जेथे माणुसकी तिथे देव हे विसरु नए.
बाप्पांची पाठवणी (अनंत चतुर्दशी):
गणपती बाप्पा लोकांच्या घरी दीड दिवसांसाठी, पांच दिवसांसाठी, सात दिवसांसाठी आणि ११ दिवसांसाठी येतात. अनंत चतुर्थीला म्हणजेच ११ व्या दिवशी आपल्या घरात, आपल्या मंडपात जे बाप्पा पाहुणे बनून आलेत ते निघणार या विचारणेच रडू येते. हे गजानना तुम्ही जरी गेलात तरी तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असावेत हीच तुमच्या चरणी प्रार्थना.
गणपतीच्या मिरवणुकीत या गोष्टींची काळजी घ्या
गणपतीच्या मिरवणुकीच्या गर्दीत आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा .
1. फटाक्यांचा वपर कमी करावा.
2. मिरवणुकीच्या गर्दित उगीच कोणत्या अफ़वेचा बळी ठरू नए. प्रथम स्वतः खात्री करावी. चेंगरचंगरी मधे जीवित हानि होऊ शकते.
3. विसर्जनाच्या वेळी समुद्रात किंवा तळ्यात त्यांनीच उतरावे ज्यांना नीत पोहता येते. उगाच जीव धोक्यात घालु नए.
4. मिरवणुकीत गुलाल उधळा पण कोणाच्या डोळ्यात किंवा कानात तो जात तर नाही न ह्याची काळजी घ्यावी
Tumblr media
0 notes
kalimirchbysmita · 5 years
Text
Laal Bhoplyache Gharge recipe in Marathi- लाल भोपळ्याचे घारगे- Kali Mirch by Smita
Laal Bhoplyache Gharge recipe in Marathi- लाल भोपळ्याचे घारगे- Kali Mirch by Smita
” आषाढाचे दिस गेले , श्रावणाचा मास सरे , भादवा  आला , नवा साज  ल्याईले मी, गौरीवाणी  सजले मी , चांदवा  ल्याला ….”
खरंच हा भाद्रपद महिना म्हणजे सणांची लयलूटच , वाजत   गाजतच  गणपतीबाप्पा वर्षभराच्या  पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी आपल्या घरी विराजमान होतात! ते हुश्श म्हणतायेत ना म्हणतायेत  , तोपर्यंत त्यांची गौरी  माउली , लगोलग शंकराकडून आपल्या माहेरवासाला येण्याचा हट्ट पुरवून गणेशाचा मागोमाग येते .…
View On WordPress
0 notes
roshni99 · 9 months
Text
गणेश चतुर्थी: मोदक - आरोग्याचा वाटा! Ganesh Chaturthi: Mastering Modak - A Healthful Twist #modak
गणेश चतुर्थीला आपल्या नैवेद्याने बाप्पाच्या आवडत्या अन्नाच्या मोदकाची आरोग्यसंबंधी विविधता वाचा! 🥟 चला परंपरेने बाप्पाच्या आवडत्या अन्नाची रुची घेतली पाहिजे, परंतु त्यातले आरोग्यप्रद विचार करून तयार करून घ्या. आरोग्यसंबंधी मोदकांच्या स्वादिष्ट आणि आरोग्यकर विधींसाठी येथे भेट द्या: www.raphacure.com विशिष्ट मोदकांच्या विविध आणि आरोग्यसंबंधी विधींबद्ध अपडेट्ससाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर सदस्यता घेऊन घ्या! #आरोग्याचामोदक #गणेशचतुर्थीचानैवेद्य #आरोग्याचार्याचीरुची #स्वास्थ्यभरलेलाभोजन #परंपरेनुसार #पौष्टिकअन्न #पौष्टिकमोदक #नेवेद्याचापरिप्रेक्ष्य #जीवनस्ताइल #गणपतीबाप्पा गणेश चतुर्थी,पार्थिव गणेश पूजा,गणेश स्थापना विधि,गणेश स्थापना,गणेश उत्सव 2022,पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा,पाठीच्या मणक्याचे विकार आणि आयुर्वेद,गणेशोत्सव,गणेशउत्सव,भजन नैराश्य व एकटेपणावर मात करण्याचा उपाय,मुख्य समाचार,मणक्याचे विकार,श्रावण महिन्यातील उपवास कसे करावे?,#श्री स्वामी समर्थ,गणपती बाप्पा मोरया,आज 18 जून 2023 के मुख्य समाचार,बातम्या,आयुर्वेद,अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर,चांदींची गणपतीची मूर्ती कशी बनवतात?,मराठी बातम्या मोदकांच्या स्वादानुसार नैतिकपणे आणि स्वास्थ्याच्या दृष्टीकोणाने नवीन परंपरेची रुची निघालेली दिनचर्या! 🌈🍎 Ready to celebrate Ganesh Chaturthi with a twist? Discover nutritious and delightful ways to prepare Lord Ganesha's favorite food, Healthy Modak! 🥟 Let's blend tradition with a healthful approach to delight our beloved deity and our taste buds. Don't forget to SUBSCRIBE to our platform for more delectable updates, tips, and tricks! #HealthfulModak #GaneshChaturthiDelights #NutritionAndTradition #DivinelyDelicious #WholesomeOfferings #AskTheNutritionists #InformedChoices #StayBlessedStayHealthy Savor the festivities with Modak prepared the healthy way, honoring tradition and well-being! 🎊🌟 #modak #vitaminE #cholesterol #cholesterolbalance #omega3 #tasty #healthy #tradition etc modak banana modak sachyat kase banvayche modak recipe easy at home modak recipe modak modak recipe in marathi modaka in kannada recipe modakalu preparation in telugu modak kaise banate hain modak recipe in telugu modak recipe in hindi modak banane ki recipe modakalu recipe in telugu modaka
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
ॐ नमो नारायणाय नमः ॐ श्री व्यंकटेशाय नम: जय श्री तिरुपति बालाजी गोविंदा गोविंदा गोविंदा ओम नमो वासुदेवाय नम: #जयश्रीतिरुपतिबालाजी #गोविंदागोविंदागोविंदा #ओमनमोवासुदेवायनम: #OmNamoNarayanay #ShriVenkateshwaraya #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune https://www.instagram.com/p/CVUU0e8IGkc/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ : ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! नमो स्वामी राजम दत्तावतारंम || श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम || ब्रम्ह स्वरुपय करुणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते || #अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त #दिगंबरादिगंबराश्रीपादवल्लभदिगंबरा #ओमश्रीस्वामीसमर्थांयनमोनमः #श्रीपादराजंशरणंप्रपद्देश्रीपादराजंशरणंप्रपद्दे #ShriSwamiSamartha #AshkyaHiShakyaKartilSwami #BhiuNakosMiTujaPathishiAahe #ShriNrusinhSaraswati ‼️ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune !! ॐ श्री स्वामी समर्थांय नमो नमः !! !! श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे !! ऊँ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न https://www.instagram.com/p/CVJ24M2IvYq/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
ॐ नमो नारायणाय नमः ॐ श्री व्यंकटेशाय नम: जय श्री तिरुपति बालाजी गोविंदा गोविंदा गोविंदा ओम नमो वासुदेवाय नम: #जयश्रीतिरुपतिबालाजी #गोविंदागोविंदागोविंदा #ओमनमोवासुदेवायनम: #OmNamoNarayanay #ShriVenkateshwaraya #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune https://www.instagram.com/p/CU_clKOoThH/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
ॐ नमो नारायणाय नमः ॐ श्री व्यंकटेशाय नम: जय श्री तिरुपति बालाजी गोविंदा गोविंदा गोविंदा ओम नमो वासुदेवाय नम: #जयश्रीतिरुपतिबालाजी #गोविंदागोविंदागोविंदा #ओमनमोवासुदेवायनम: #OmNamoNarayanay #ShriVenkateshwaraya #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune https://www.instagram.com/p/CU_cgsAoQN7/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ : ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! नमो स्वामी राजम दत्तावतारंम || श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम || ब्रम्ह स्वरुपय करुणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते || #अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त #दिगंबरादिगंबराश्रीपादवल्लभदिगंबरा #ओमश्रीस्वामीसमर्थांयनमोनमः #श्रीपादराजंशरणंप्रपद्देश्रीपादराजंशरणंप्रपद्दे #ShriSwamiSamartha #AshkyaHiShakyaKartilSwami #BhiuNakosMiTujaPathishiAahe #ShriNrusinhSaraswati ‼️ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune !! ॐ श्री स्वामी समर्थांय नमो नमः !! !! श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे !! ऊँ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न https://www.instagram.com/p/CU_awFQoAHh/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ : ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! नमो स्वामी राजम दत्तावतारंम || श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम || ब्रम्ह स्वरुपय करुणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते || #अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त #दिगंबरादिगंबराश्रीपादवल्लभदिगंबरा #ओमश्रीस्वामीसमर्थांयनमोनमः #श्रीपादराजंशरणंप्रपद्देश्रीपादराजंशरणंप्रपद्दे #ShriSwamiSamartha #AshkyaHiShakyaKartilSwami #BhiuNakosMiTujaPathishiAahe #ShriNrusinhSaraswati ‼️ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune !! ॐ श्री स्वामी समर्थांय नमो नमः !! !! श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे !! ऊँ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न https://www.instagram.com/p/CU376fDogNl/?utm_medium=tumblr
0 notes
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
॥ जय जय बजरंग बली ॥ ॥ राम भक्त हनुमान ॥ ॥ जय शनिदेव ॥ ॥ महाबली हनुमान ॥ ॥ मारूती राया ॥ ॥ जय जय राम कृष्ण हरी ॥ ॥ राम सिया राम सिया राम जय जय राम ॥ ॥ राम सीता ॥ ॥ जय श्रीराम ॥ #JaiHanuman #JaiJaiBajrangBali #RamBhaktaHanuman #PavansutHanumaanKiJai #JaiShanidev #JaiShriRam #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune https://www.instagram.com/p/CUzK9augcTL/?utm_medium=tumblr
1 note · View note
mythologyganesha · 3 years
Photo
Tumblr media
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ : ‼️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‼️ ‼️ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! नमो स्वामी राजम दत्तावतारंम || श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ती रूपम || ब्रम्ह स्वरुपय करुणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते || #अवधूतचिंतनश्रीगुरुदेवदत्त #दिगंबरादिगंबराश्रीपादवल्लभदिगंबरा #ओमश्रीस्वामीसमर्थांयनमोनमः #श्रीपादराजंशरणंप्रपद्देश्रीपादराजंशरणंप्रपद्दे #ShriSwamiSamartha #AshkyaHiShakyaKartilSwami #BhiuNakosMiTujaPathishiAahe #ShriNrusinhSaraswati ‼️ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! #love #instagood #fashion #beautifull #happy #cute #reelitfeelit #reelkarofeelkaro #photooftheday #गणपती #बाप्पा #गणपतीबाप्पा #ganpatibappamorya #ganpatipule #ganpatibappa #mangalmurti #shrimantdagdushethhalwaiganpati #puneganpati #siddhivinayak #siddhivinayakganpati @lalbagcharaja @bappamajha_official @raja_mumbaicha @mumbai_ganesha @lalbagcha_raja @ganpatibappamorya_official @bappa_majha @@mumbai_ganesh_utsav @utsav_ganesha @morya_majhe @mumnai_ganpati_official @ganeshotsav_pune @ganeshotsav_mumbai @ganpati_pic @ganpati_majha_Pune !! ॐ श्री स्वामी समर्थांय नमो नमः !! !! श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे श्रीपाद राजं शरणं प्रपद्दे !! ऊँ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न ऊँ श्री सदगुरू योगिराज शंकर महाराज प्रसन्न https://www.instagram.com/p/CUwIW0gINi1/?utm_medium=tumblr
1 note · View note