Tumgik
#जिल्हास्तरीय
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मोही येथील जिल्हा परिषद शाळेची जिल्हास्तरीय शाहीर पोवाडा स्पर्धेसाठी निवड.
मोही येथील जिल्हा परिषद शाळेची जिल्हास्तरीय शाहीर पोवाडा स्पर्धेसाठी निवड.
मोही येथील जिल्हा परिषद शाळेची जिल्हास्तरीय शाहीर पोवाडा स्पर्धेसाठी निवड. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 19 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्‍य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्‍त टेंडरवरच लक्ष असल्‍याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न क��ण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्‍थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्‍च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/lets-help-each-other/
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा
चंद्रपूर दि. 18 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. नियोजन भवन येथे…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-district-level-elocution-competition-in-excitement/
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
आरोग्य विभागाचा जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार सोहळा 
गोंदिया : आरोग्य विभागामार्फत 2022- 23 वर्षासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार वितरण स्व.यशवंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले होते. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishwasdgaikwad · 1 year
Video
youtube
80 किलो वजनी गट,कलकथित डी बी पवार भाऊ,स्मुती चषक 2022 खुली जिल्हास्तरीय...
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन
मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन
मुंबई, दि. 28 : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,…
View On WordPress
0 notes
mmulnivasi · 2 years
Photo
Tumblr media
#WamanMeshram बामसेफ और भारत मुक्ती मोर्चा द्वारा आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलन. दि.30 नवंबर 2022, शाम 05 से रात 10 बजे तक. स्थान - नालबंद मंगल कार्यालय, करमाळा - नगर रोडपर ,बायपास कॉर्नर, तहसील - करमाळा, जि- सोलापूर, महाराष्ट्र. उदघाटक - मा.नागेश (दादा) कांबळे (उपाध्यक्ष,RPI (A),प.महाराष्ट्र) विशेष उपस्थिती - मा.डी. आर.ओहोळ (राष्ट्रीय महासचिव,बामसेफ,नवी दिल्ली) मा.ऍड.राहुल मखरे ( राष्ट्रीय महासचिव,बहुजन मुक्ती पार्टी,नवी दिल्ली ) अध्यक्षता - मा.वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, बामसेफ तथा भारत मुक्ति मोर्चा, नई दिल्ली) https://www.instagram.com/p/ClJtJcesgki/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मोही जि. प. शाळेची जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड.
मोही जि. प. शाळेची जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड.
मोही जि. प. शाळेची जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात पोखरण रणक्षेत्रातल्या गोळीबार क्षेत्रात भारतीय वायुसेनेचा सर्वात मोठा युद्ध सराव गगनशक्ती सुरु आहे. कालपासून सुरु असलेला हा युद्ध सराव येत्या १० तारखेपर्यंत चालेल. या युद्धसरावात वायुसेनेची प्रमुख लढाऊ विमानं आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स आपल्या मारा क्षमतेचं प्रदर्शन करत आहेत.
****
छत्तीसगड इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत आज चार माओवादी ठार झाले. केंद्रीय राखीव पोलिस दल, कोब्रा बटालियन, जिल्हा राखीव रक्षक आणि विशेष कृतीदल यांनी संयुक्तपणे बिजापूर जिल्ह्यातल्या बस्तर भागात ही कारवाई केली. माओवादी तसंच पोलिसांमध्ये कोर्चोलीच्या जंगलात ही चकमक झाली. पोलिसांनी माओवाद्यांच्या मृतदेहासह एक मशीन गन तसंच इतर स्फोटक साहित्य ताब्यात घेतलं. या परिसरात अजूनही माओवाद्यांचा शोध सुरु आहे.
****
यंदाची अमरनाथ यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीच्या कामांचा जम्‍मू-कश्‍मीर इथं मुख्‍य सचिव अटल दुल्‍लू यांनी काल आढावा घेतला. यासंदर्भात आयोजित बैठकीत वरिष्ठ पोलिस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, हवामान विभागासह अन्य विभागांचे प्रमुख तसंच श्री अमरनाथजी श्राइन मंडळाचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, मुख्‍य सचिवांनी यात्रेकरुंसाठी तंबू, तसंच लंगरसाठी सुरक्षित स्थळं निश्चित करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तर यात्रेकरुंसाठी अनेक नि:शुल्क सेवांसह हवामान विभाग, आरोग्य विभाग, जलशक्ती विभाग तसंच परिवहन विभागाच्या सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी कोटपुतली इथं जाहीर सभेला संबोधित करतील. दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास मोलाहेडा गावात ते सभास्थळी पोहोचतील. जयपूर ग्रामीण लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार राव राजेंद्र सिंह यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये २ टप्प्यात १९ आणि २६ एप्रिल या तारखांना मतदान होणार आहे.
****
गेल्या मार्च महिन्यात ११ पूर्णांक ५ टक्के वार्षिक वाढीसह १ पूर्णांक ७८ लाख कोटी रुपये इतका वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला. आतापर्यंतचं हे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचं महसूल संकलन ठरलं आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात १७ पूर्णांक ६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळं हे विक्रमी संकलन झालं आहे. मार्चमध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल १ पूर्णांक ६५ लाख कोटी रुपये इतका असून तो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८ पूर्णांक ४ टक्क्यांनी वाढलेला आहे.
****
राज्यातल्या २ कोटी १२ लाख ५५ हजार ३५ शालेय विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेल्या आधार प्रमाणीकरणासाठी ३० मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात १ कोटी ९४ लाख ६९ हजार २१५ विद्यार्थ्यांचेच आधार वैध ठरले. तर ५ लाख १७ हजार २३२ विद्यार्थ्यांनी अद्याप आधार क्रमांकच शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळं नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहाराच्या निधीला कात्री लागून लाखो विद्यार्थ्यांना या दोन्ही लाभांपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेऊ नये असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांसह इतर सर्व संबंधित पथकांनी समन्वयानं काम करावं तसंच तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित पथकांच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घ्यावा, अशा सूचना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत काल ते बोलत होते.
****
येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा अं��ाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. बीड, अकोला, जळगाव, सोलापूर, चंद्रपूर इथं तापमानानं चाळिशी पार केली आहे. तर मालेगाव, अमरावती, वाशिम, यवतमाळ या शहरातही पारा चाळीस अंशाच्या जवळ पोहोचला आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 8 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-department-of-education-should-make-schools-across-the-district-tobacco-free-collectors-instructions/
0 notes
darshanpolicetime1 · 3 months
Text
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 7 मे रोजी मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/in-the-spirit-of-the-district-level-youth-festival-the-spontaneous-response-of-the-youth-to-various-competitions/
0 notes
news-34 · 10 months
Text
0 notes