Tumgik
#धडे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
इंटरनेटवरुन धडे, घरातच पिस्तुल बनवण्याचा कारखाना, तरुणांचा कारनामा पाहून पोलीसही निशब्द
इंटरनेटवरुन धडे, घरातच पिस्तुल बनवण्याचा कारखाना, तरुणांचा कारनामा पाहून पोलीसही निशब्द
इंटरनेटवरुन धडे, घरातच पिस्तुल बनवण्याचा कारखाना, तरुणांचा कारनामा पाहून पोलीसही निशब्द मेरठ पोलीस लाईनचे आयजी प्रवीण कुमार यांनी पिस्तूल बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, पोलीस पथकाने पिस्तुल कारखान्यातून पिस्तूल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपकरणं जप्त केली आहेत. पोलिसांनी दोन आरोपींनाही अटक केली आहे. नौशाद आणि करीमुद्दीन अशी या आरोपींची नावे आहेत. मेरठ पोलीस लाईनचे…
View On WordPress
0 notes
aayushyatildhade · 1 year
Text
Dr.A.P.J Abdul Kalam success mantra "आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
2 notes · View notes
marmikmaharashtra · 10 days
Link
https://marmikmaharashtra.com/mission-adventure-self-defense-lessons-given-to-girl-students/
0 notes
airnews-arngbad · 20 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प���रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्यासूरत इथं, जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमातपंतप्रधान दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, ब्रूनेई आणि सिंगापूर देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेन संकटावर भारत, ब्राझील आणि चीन मध्यस्थाच्या रुपाने तोडगा काढू शकतात, असं म्हटलं आहे. पुतीन ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या सत्राला संबोधित करत होते. युक्रेन मुद्यावर रशिया भारत, ब्राझील आणि चीनच्या संपर्कात असल्याचं पुतीन यानीं म्हटलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतभारताच्या कपिल परमारने काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या स्पर्धेत ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला १०-० ने पराभूत करून कांस्यपदक जिंकलं आहे. ज्युदोमध्ये भारताचं हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचं ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केलं आहे. कपिलने अनेक अडथळ्यांवर मात केली असून, पॅरालिम्पिकमध्ये ज्युडो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे, असं राष्टपती द्रोपदी मुर्मू यांनी सामाजिक माध्यमाच्या एका संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखडयांनीही कपिलचं अभिनंदन केलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी इथल्या जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत ११ लाख रुपयांचे बक्षीस पटकावलं आहे. तसच ही शाळा अमरावती विभागातून उत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम ठरली आहे. बोर्डी इथं इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. शालेय परसबाग, शाळेतील पर्यावरण पूरक वृक्ष, शाळेत राबवण्यात आलेले विविध संस्कृतीक उपक्रम, तसचविद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेसाठी धडे देण्यात येतात.
****
केंद्र सरकारनं आजपासून ३५ रुपये किलो अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरु केलीआहे. दिल्ली इथं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रावर ही विक्री केली जात आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मितीकारखाना आता कार्यान्वित झाला असून या कारखान्याला वंदेभारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचंआणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यातआलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहननांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलंआहे. शांततासमितीच्याबैठकीतकालते बोलतहोते.
****
आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलीआहे. आदिवासी विकास महामंडळाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. त्यावेळी ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.
****
राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलंहोतं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती.
****
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातपैठणइथल्याजायकवाडीधरणातपाण्याचीआवकमंदावलीआहे. धरणाचापाणीसाठा९३टक्क्यापर्यंतपोहोचलाआहे. धरणातलीआवकवाढल्यास, कोणत्याहीक्षणीधरणातूनविसर्गकरावालागूशकतो, त्यामुळेगोदाकाठच्यानागरिकांनीसर्तकराहण्याचंआवाहनकरण्यातआलंआहे.
****
0 notes
paapi · 2 months
Note
Har Har Mahadev 🙏
I Google translated what you wrote and that did not make any sense
I know Marathi thodu thodu sa (3 phrases)
Give me translation 😔
next time जेव्हा तुम्ही मोदक खायला जाणार तेव्हा translation पण विचारून घ्या. मराठी लोकांना धडे शिकवण्यात पुरता interest असतो. 👀
0 notes
mhlivenews · 6 months
Text
शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना
म. टा. वृत्तसेवा, कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि त्यापलीकडे जाऊन अपघात पूर्ण रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पार्किंगच्या जागेवरच पार्क करावीत यांसारख्या सूचना प्रादेशिक परिवहन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 8 months
Text
1. प्रारंभ अहंकारापासून
कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या दरम्यान झालेल्या संवादावर आधारित 700 श्लोकांनी भगवद्गीतेची रचना झाली आहे. युद्धाला प्रारंभ होत असतानाच अर्जुनाच्या मनात ही भावना उत्पन्न झाली की या युद्धात त्याचे अनेक मित्र आणि नातेवाईक मारले जातील. हे युद्ध कसे वाईट आहे हे तो विविध मुद्द्यांच्या आधारे पटवून द्यायचा प्रयत्न करतो.
अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला हा संभ्रम वस्तुत: ‘मी कर्ता आहे- अहम कर्ता’ या विचारातून आला आहे आणि हा खरे तर अहंकार आहे. हाच अहंकार आपल्याला सतत सांगत राहतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत, मात्र वास्तव हे वेगळेच असते. अनेकदा स्वत:बद्दलच्या अवास्तव अभिमानाला अहंकार म्हटले जाते मात्र अहंकाराची अनेक रुपे आहेत.
हा संपूर्ण संवाद हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात अहंकारावर आधारित आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्याचे विविध मार्ग आणि उपाय श्रीकृष्ण सुचवितो.
कुरुक्षेत्र युद्धाचा रुपक म्हणून जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की आपण सगळे आपल्या दैनंदिन आयुष्यात, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, प्रकृती, संपत्ती, नाती इत्यादींच्या संदर्भात अर्जुनासारख्या स्थितीला सामोरे जात असतो. अहंकार समजून घेईपर्यंत आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे संभ्रम कायम राहतात.
आपल्याला काय कळते आणि आपण काय करतो याबद्दल नव्हे तर आपण कोण आहोत, काय आहोत यासंदर्भात श्रीमदभगवद्गीता मार्गदर्शन करते. नुसते पुस्तकातील धडे वाचून आपल्याला जशी सायकल चालवता येणार नाही किंवा पोहोता येणार नाही तसेच कितीही तत्त्वज्ञान वाचले तरीही जोपर्यंत आपण आयुष्याकडे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत या तत्त्वज्ञानाचा काहीही लाभ होऊ शकत नाही. गीतेतील मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला अंतिम गंतव्यापर्यंत - अहंकारमुक्त ‘स्व’पर्यंत-  पोहोचण्यास मदत करू शकतात.
भगवान श्रीकृष्ण ने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला तेव्हापासून आजवर काळ प्रचंड प्रमाणात बदलला असे वरवर पाहता सहजच वाटू शकते. मागील काही शतकांमध्ये विज्ञानात झालेल्या प्रगतीने अनेक बदल निश्चितपणे घडवून आणले आहेत. प्रत्यक्षात उत्क्रांतीच्या अंगाने विचार केल्यास माणूस या काळात काहीही उत्क्रांत झालेला नाही. आपल्या आतील दुविधेची स्थिती तशीच कायम आहे. बाह्य स्वरुप (झाडे) कदाचित वेगळे भासू शकते, मात्र आपण आतून (मुळे) अजूनही तसेच आहोत.
0 notes
dixitsantosh · 9 months
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
news-34 · 11 months
Text
0 notes
cinenama · 1 year
Text
'या' शाळेत शिकवले जात आहेत द्वेषाचे धडे...
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले. विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आरोपी शिक्षिका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाचे धडे घ्या”, अमोल कोल्हे आक्रमक
“प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाचे धडे घ्या”, अमोल कोल्हे आक्रमक
“प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाचे धडे घ्या”, अमोल कोल्हे आक्रमक मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थळाबाबत वाद���्रस्त वक्तव्य केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची…
View On WordPress
0 notes
aayushyatildhade · 1 year
Text
मार्ग यशाचा - सक्सेस मंत्रा Dr.A.P.J Abdul Kalam success mantra
आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
read more
2 notes · View notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
योगामुळे समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग-पंतप्रधानांचं प्रतिपादन
दहावा योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा-मराठवाड्यात विविध ठिकाणी शिबीरांमधून योगाभ्यास
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका-मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
लोकपाल नियुक्त न केल्याप्रकरणी यूजीसीकडून परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासह १५७ विद्यापीठांना नोटीस
आणि
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
****
योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर योगाभ्यासात सहभागी झाले.
****
स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. मरीन ड्राईव्ह इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत, योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा, असं मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात योगदिनानिमित्त सर्वत्र योगाभ्यास आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला. भारतीय योग संस्था, यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं शहरात जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयं, पर्यटन विकास महामंडळ, आदी ठिकाणी योगशिबीरं घेण्यात आली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उप अधीक्षक वैभव पाटील, नाथा घारगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग, अंगुली मुद्रा विभाग आणि हस्ताक्षर तज्ज्ञ विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
मौलाना आझाद महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिशुविहार शाळा, आदी शैक्षणिक संस्थांमध्येही योगदिवस साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योग शिबिर घेण्यात आलं. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर या शिबीरात सहभागी झाले.
नांदेड इथं गुरूग्रंथ साहिबजी भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, यांच्या उपस्थितीत झालेल्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांन सहभाग घेतला.
जालना इथं पतंजली योग समिती, महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसंच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले. माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले.
****
परभणी इथं जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजगोपालाचारी उद्यानात योगाभ्यास शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी, तसंच नागरिकांनी या शिबीरात योगाभ्यास केला.
हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं याठिकाणी योगासनं केली. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयातही योगशिबीर घेण्यात आलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जवळपास ६ हजार नागरिक सहभागी झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती केली.
****
बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी योगासनं केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा प्रशासन, आयुष विभाग, जिल्हा योग संघटना, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समितीच्या वतीने योगशिबिर घेण्यात आले. ४५० नागरिक, खेळाडू तसंच विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला इथं जलतरण पटूंनी जलतरण तलावात योगासने करुन योग दिन साजरा केला. ५ वर्षांच्या चिमुकलीपासून ८० वर्षे वयाचे अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले
****
महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्ता-आर्टीफिशल इंटेलिजंस 'एआय'चा वापर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. या सर्व व्यवस्थेतून देशातले महाराष्ट्राचे पोलीस दल एक आधुनिक दल होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले –
आर्टीफिशियल इंटेलिजंसचा उपयोग हा लॉ अँड ऑर्डर करता प्रेडीक्टीव्ह सिच्युयेशन्स करता आणि एखादा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता आपल्याला करता येणार आहे. यासंदर्भात जे काही मॉड्युल आपण तयार केलं, त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं. त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत, ते सजेशन्स इनकॉरपोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण प्रोजेक्ट रोल्डआऊट करणार आहोत, रोल आऊट करणार आहोत.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षण बचाओची हाक देत, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत, त्यांना हा दिलासा दिला. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. दरम्यान, आंदोलकांच्या वतीनं एक शिष्टमंडळ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिगृहात दाखल झालं आहे.
दरम्यान, अंबड तालुक्यातील शिवाजीनगरजवळ आज आंदोलकांनी छत्रपती संभाजी नगरहून बीड कडे जाणाऱ्या एसटी बसवर दगडफेक केली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून, आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातल्या १५७ विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि २ अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुंबईतलं एस एन डी टी विद्यापीठ, नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक इथलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, तसंच दोन खासगी विद्यापीठांसह एकूण नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून यूजीसीला त्याबाबत माहिती द्यावी, असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ’चा समारोप आज होणार आहे. या महोत्सवात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत संध्याकाळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाईल. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं चिखलफेक आंदोलन केलं. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला यावेळी चिखल फासण्यात आला. महागाई तसंच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, खते बियाणांचा कथित काळा बाजार, नीट परीक्षेत घोटाळा, आदी मुद्यांवरून या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलतांना सांगितलं.
****
वट सावित्रीपौर्णिमेच्या सणानिमित्त आज महिलांनी वडाच्या वृक्षाचे पूजन करुन हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम पार पडले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातला टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर देण्याला सर्व शेतकरी सभासदांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सभेत, सभासदांचा रोष पाहताच, अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी काढता पाय घेतला. सभासदांनी सर्व संचालकांना घेराव घालत, सदरील ठराव नामंजूर असल्याचं सांगितलं. असा ठराव झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सभासदांनी दिला आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
पूर परिस्थतीवर मात करण्यासाठी जनजागृती व दक्षता महत्वाची शस्त्रे : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा धोका SDRF नागपूर तर्फे जिल्ह्यातील एम.बी.बी.एस.च्या 50 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गोंदिया, दि.29 : आपत्ती सांगून येत नाही, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पूर्व नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनातील दोन बाजू आहेत. आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करुन पूर परिस्थतीवर मात करणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
चुकता पाऊल
चुकता पाऊलमार्ग नेयी पुढे ।परतीची वाटसापडेना कुठे । संकटाशी हातअपयशाचे पाढे ।तावून निखारूनअनुभवाचे गाडे । धरा सरळ वाटसोपी जीवनाचे धडे ।सुख आनंद लाभेयात्रा तिर्थाची घडे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightstartup · 2 years
Text
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात पेरले आणि संस्कार व प्रेरक विचारांच्या सिंचनाने ते फुलवले. पराक्रम, न्यायप्रियता व संघटनकौशल्याचे धडे देत शिवाजी महाराजांना रयतेचे हित जोपासण्याची शिकवण त्यांनी दिली. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Tumblr media
0 notes