Tumgik
#नर्गिस
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जेव्हा नर्गिस यांनी स्वतःचे दागिने विकून फेडलेलं राज कपूर यांचं कर्ज
जेव्हा नर्गिस यांनी स्वतःचे दागिने विकून फेडलेलं राज कपूर यांचं कर्ज
जेव्हा नर्गिस यांनी स्वतःचे दागिने विकून फेडलेलं राज कपूर यांचं कर्ज Raj Kapoor- हिंदी सिनेसृष्टीचे शोमॅन अर्थात दिग्गज अभिनेते राज कपूर यांची आज ९८ वी जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात नाजुक काळाबद्दल सांगणार आहोत. Raj Kapoor- हिंदी सिनेसृष्टीचे शोमॅन अर्थात दिग्गज अभिनेते राज कपूर यांची आज ९८ वी जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान;ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव
समलैंगिक विवाहासाठी विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बनावट शेतकरी दाखवून पीक विम्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचे कृषीमंत्र्याचे संकेत
आणि
कर थकवलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा निर्णय
****
सिनेमा हा समाजाचा दस्ताऐवज असतोच तसंच तो समाज घडवण्याचा माध्यमही असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत दिमाखदार समारंभात वितरित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याशिवाय, आर. माधवन दिग्दर्शित 'रॉकेट्री' या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा, 'पुष्पा' या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी आलिया भट आणि 'मिमी' चित्रपटासाठी कृती सॅनॉन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सह अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या 'नर्गिस दत्त पुरस्कारा'नं सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार 'गोदावरी' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना प्रदान करण्यात आला. 'चंद सांसे' या हिंदी लघुचित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी प्रतिमा जोशी यांना आणि निर्मितीसाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना 'रजत पदक' देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एम जी एम स्कुल ऑफ आर्ट आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'एकदा काय झालं' या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनासाठी सलील कुलकर्णी यांना 'रजत कमळ' प्रदान करण्यात आलं. शेखरबापू रणखांबे यांना 'रेखा', या मराठी लघुचित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल विशेष परीक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
समलैंगिक विवाह कायदेशीर करण्यासाठी विशेष विवाह कायद्यात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यांच्या पीठानं समलैंगिक विवाहासंदर्भात केंद्र सरकारच्या दृष्टीकोनाला सहमती दर्शवत, समलैंगिक विवाहासाठी या कायद्याचं चौथं कलम रद्द करण्यास न्यायालयानं नकार दिला. या कायद्यात बदल केल्यास इतर कायद्यांवर अकल्पनीय परिणाम होतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं होतं. संभाव्य समलैंगिक जोडप्यांशी संबंधित शिधापत्रिका, निवृत्तीवेतन, उत्तराधिकारी अशा बाबींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला.
****
भारतानं अंतराळक्षेत्रात नवी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टं गाठण्याचं ध्येय ठेवावं, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गगनयान मोहिमेचा आढावा आणि इतर मोहिमांची रूपरेषा ठरवण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक निर्माण करावं आणि २०४० पर्यंत चंद्रावर पहिली भारतीय व्यक्ती पाठवावी, मंगळ आणि शुक्र ग्रहांसाठीही मोहिमा आखाव्यात, असं पंतप्रधान म्हणाले.
****
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरु झाल���लं 'मेरी माटी मेरा देश' अभियान आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. देशभरातल्या अडतीसशेहून जास्त विकासखंडांमधे 'वीरों को नमन' अभियानाअंतर्गत गावोगावी हुतात्म्यांना आदरांजली वाहणारे शिलाफलक बसवण्यात आले तसंच, देशाच्या कानाकोपऱ्यातून अमृतकलश यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणची स्थानिक माती आणि मूठभर तांदूळ अमृत कलशात गोळा करण्यात आले आहेत. दिल्लीत कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या या वाटिकेत या कलशातली माती अर्पण केली जाणार आहे.
****
सरकारचं नुकसान होईल, असा निर्णय आपण कधीही घेतला नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात पुण्यात एका भूखंडाबाबत अजित पवार दबाव आणल्याचा आरोप अप्रत्यक्षरित्या केला आहे. या आरोपामध्ये काही तथ्य नाही, असं पवार म्हणाले. या भूखंडाबाबत निर्णय होऊनही प्रकल्प रखडल्यामुळे त्याबाबत आपण फक्त विचारपूस केली होती, असा खुलासा पवार यांनी केला.
****
बनावट शेतकरी दाखवून पीक विम्याची रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात साखर आयुक्तालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा रबी हंगामात हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढत आहे, जवस-तीळ-करडई यासारख्या तेलबियांचं क्षेत्र वाढवण्याचं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. या तेलबियांसह रब्बी ज्वारीलाही योग्य भाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशपत्र सादर करण्याच्या उर्वरित कालावधीत, म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी तीन ऐवजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
सांगलीच्या 'अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती' या संस्थेचं 'विष्णुदास भावे गौरव पदक' यावर्षी प्रख्यात नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झालं आहे. पाच नोव्हेंबर या रंगभूमीदिनाचं औचित्य साधून दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं हे छपन्नावं वर्ष आहे. गौरव पदक, पंचवीस हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रतिष्ठेचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉक्टर गणेश देवी, तसंच सामाजिक कार्यकर्ते आमदार जिग्नेश मेवाणी यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत "बलुतं" हा पुरस्कार "काळ्या निळ्या रेषा" या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. येत्या सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये या पुरस्कारांचा वितरण सोहळा होणार आहे.
****
तरुणांना रोजगाराची संधी तसंच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील ५०० ग्रामपंचातींमध्ये 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र' सुरु करण्यात येत आहेत, येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्रांचं उद्‌घाटन होणार आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्या दृष्टीने ही कौशल्य केंद्रं महत्वाची असून भविष्यात या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल, असंही लोढा यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मालमत्ता कर थकवलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. शहरात मालमत्ता कर थकवल्याची २१९ प्रकरणं समोर आली असून, या सर्व प्रकरणात मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करून त्या विकण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त नांदेडमध्ये येत्या १९ आणि २० तारखेला "रानभाजी आणि मराठवाडा विशेष खाद्य महोत्‍सवा"चं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होणार असलेल्या या महोत्सवाला भेट देऊन ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून रानभाज्या आणि इतर शेतमाल खरेदी करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. या महोत्सवात १९ तारखेला रानभाज्यांच्या पाककृतींची स्पर्धा घेण्यात येणार असून, यात मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years
Text
अशी सुरू झाली सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकहाणी, पाहून कलाकार घाबरले
अशी सुरू झाली सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकहाणी, पाहून कलाकार घाबरले
सुनील दत्त आणि नर्गिसची प्रेमकथा: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आतापर्यंत अनेक प्रेमकथा घडल्या आहेत. अशीच एक प्रेमकहाणी सुनील दत्त आणि नर्गिसची होती. सुनील दत्त आणि नर्गिसच्या प्रेमाच्या कहाण्या आजही लोकांच्या ओठावर असल्या तरी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर, अभिनेता होण्यापूर्वी सुनील दत्त सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते आणि त्यांना नर्गिसची…
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
जीना हमको रास ना आया संगीतकार जोड़ी #शंकर #जयकिशन तथा #नर्गिस के साथ #लतामंगेशकर #लतामंगेशकरजी #LataMangeskar #ShankarJaikiahan #tributetolataji https://www.instagram.com/p/CZoej7YPN-N/?utm_medium=tumblr
0 notes
newsaryavart · 4 years
Text
राज कपूर एक्ट्रेसेस को मानकर पहनाने थे ऐसी साड़ी? | राज कपूर की पुण्यतिथि खास क्यों वो हर एक्ट्रेस को सफेद साड़ी पहनने को कहते हैं | बॉलीवुड - समाचार हिंदी में
राज कपूर एक्ट्रेसेस को मानकर पहनाने थे ऐसी साड़ी? | राज कपूर की पुण्यतिथि खास क्यों वो हर एक्ट्रेस को सफेद साड़ी पहनने को कहते हैं | बॉलीवुड – समाचार हिंदी में
[ad_1]
Tumblr media
राज कपूर की आज पुण्यतिथि है। राज कपूर (राज कपूर) की फिल्मों को गौर से देखें तो उनकी एक्ट्रेसेज में एक खास किस्म की समानता दिखेगी। नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, जीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मंदाकिनी सबमें…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली सारा अली खान ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
डेटिंग लाइफवर नर्गिस फाखरी म्हणाली,’लोक कामाऐवजी वैयक्तिक …’
डेटिंग लाइफवर नर्गिस फाखरी म्हणाली,’लोक कामाऐवजी वैयक्तिक …’
डेटिंग लाइफवर नर्गिस फाखरी म्हणाली,’लोक कामाऐवजी वैयक्तिक …’ ‘रॉकस्टार’ अभिनेत्री नर्गिस फाखरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ताज्या मुलाखतीत नर्गिस फाखरी अनेक गोष्टींबद्दल थोडी रागावलेली दिसली. अभिनेत्री म्हणते की तिला तिचे आयुष्य खाजगी ठेवायचे आहे. पण इंटरनेटमुळे आता सेलिब्रिटींचे आयुष्य उघड्या पुस्तकासारखे झाले आहे. नर्गिसने तिच्या आयुष्याबद्दल आणखी  सांगितले,’सामान्य माणसाप्रमाणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं शंभर पदकं जिंकत आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यात २५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. आज सकाळी महिलांच्या कबड्डी स्पर्धेत भारतानं सुवर्णपदक पटकावलं. तीरंदाजीच्या कंपाउंड प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा तसंच ओजस देवतळेनं सुवर्ण पदक पटकावलं. दोघांचंही या स्पर्धेतलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. याच प्रकारात अभिषेक वर्माने रौप्य पदक तर आदिती गोपीनाथ हिने कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.
****
महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी इराणच्या नागरिक असून सध्या त्या तुरुंगवासात आहेत.
****
येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करण्याची घोषणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. २०१९ पासून नक्षलबाधीत क्षेत्र कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जी-20 देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची नववी परिषद या महिन्याच्या १३ आणि १४ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याचं, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद, हे या परिषदेचं घोषवाक्य आहे.
****
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या पश्चिम विभागातल्या प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची दुसरी परिषद कालपासून नाशिकमध्ये सुरू झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झालं. सर्वांसाठी आरोग्य सुविधा ही केंद्राची संकल्पना राबवण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी महत्त्वाचं योगदान देत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. रामटेक इथं काल त्यांनी दानवे यांना या मागणीचं निवेदन दिलं.
****
0 notes
krazyshoppy · 2 years
Text
क्यों बॉलीवुड से ब्रेक लेकर न्यूयॉर्क चली गई थीं 'रॉकस्टार' एक्ट्रेस नरगिस फाखरी, बताई सच्चाई
क्यों बॉलीवुड से ब्रेक लेकर न्यूयॉर्क चली गई थीं ‘रॉकस्टार’ एक्ट्रेस नरगिस फाखरी, बताई सच्चाई
<p style="text-align: justify;">फिल्म इंडस्ट्री में ऐसे कई सितारे हैं जो एक्टिंग की दुनिया में कदम तो बड़े धमाकेदार तरीके से रखते हैं, लेकिन आगे चलकर या तो वो खुद इंडस्ट्री से दूरी बना लेते हैं, या इंडस्ट्री उनसे दूरी बना लेती है. ऐसी ही एक एक्ट्रेस हैं नरगिस फाखरी जिन्होंने अपनी डेब्यू फिल्म ‘रॉकस्टार’ से लोगों का दिल जीत लिया, उसके बाद एक्ट्रेस कुछ और फिल्मों और आइटम नंबर्स में नज़र आईं, लेकिन…
View On WordPress
0 notes
Text
ब्ब
टाइम्स ऑफ इंडिया को उ मैं अपने दोस्तों को भी पसंद करता हूं। मुझे ऐसा महसूस हुआ कि साल 2016 और 2017 में। महसूस   ए. I मैंने"टेक्स्ट-एलाइन: जस्टिफाई;">> इसलिए   जब यह आपके परिवार के साथ नहीं होगा, इसलिए यह हमेशा आपके साथ रहने के लिए होता है। अब मैं  पूरी पूरी तरह स्वस्थ हूं’।           इस पोस्ट को Instagram पर देखें                       नरगिस फाखरी (@nargisfakhri) Source link
View On WordPress
0 notes
doonitedin · 3 years
Text
'चोरी' ही तो की है-डाका तो नहीं डाला, पुराने जमाने में नर्गिस से लेकर रेखा ने सबके सामने किया 'ये' काम कि सुनकर शर्मिंदा हो जाएंगे
‘चोरी’ ही तो की है-डाका तो नहीं डाला, पुराने जमाने में नर्गिस से लेकर रेखा ने सबके सामने किया ‘ये’ काम कि सुनकर शर्मिंदा हो जाएंगे
Kleptomania: अमीर और मशहूर लोगों को किस बात की कमी होती है, वो जो चाहे वो खरीद सकते हैं. लेकिन बेशुमार दौलत होने के बाद भी कुछ लोग ‘चोरी’ करते हैं. दक्षिण भारत के एक बड़े अंग्रेजी पब्लिकेशन हाउस की 10 साल पुरानी खबर के मुताबिक पुराने जमाने की बड़ी अभिनेत्री नर्गिस और एक बड़े राष्ट्रीय अखबार की वेबसाइट के मुताबिक रेखा जैसी बड़ी सेलिब्रिटी को भी ‘चोरी करने की आदत’ थी. वहीं, मीडिया रिपोर्ट्स कई…
View On WordPress
0 notes
newsaryavart · 4 years
Text
जब नर्गिस ने मीना कुमारी संग फोटोशूट नहीं बनाया, तो पुराने जमाने में इस कदर होता था जब नरगिस ने फोटो शूट करने से किया इनकार meena kumar raj kapoor का मुद्दा था | बॉलीवुड - समाचार हिंदी में
जब नर्गिस ने मीना कुमारी संग फोटोशूट नहीं बनाया, तो पुराने जमाने में इस कदर होता था जब नरगिस ने फोटो शूट करने से किया इनकार meena kumar raj kapoor का मुद्दा था | बॉलीवुड – समाचार हिंदी में
[ad_1]
Tumblr media
नरगिस और मीना कुमार। 1950-60 के दशक में नर्गिस (नरगिस) और मीना कुमारी (मीना कुमारी) दो ऐसी एक्ट्रेस थीं, जिनके बीच टसल चली गई थी। हर दौर में कुछ कलाकार इतने…
View On WordPress
0 notes
Text
नोबेल पुरस्कारः इराणी महिलांसाठी लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल
https://bharatlive.news/?p=159271 नोबेल पुरस्कारः इराणी महिलांसाठी लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदींना शांततेचं ...
0 notes
newsindiaguru · 3 years
Text
Sanjay Dutt Remembers Mother Nargis Dutt
Sanjay Dutt Remembers Mother Nargis Dutt
नरगिस दत्त के साथ संजय दत्त नरगिस दत्त की 40 वीं पुण्यतिथि पर, संजय दत्त ने अपनी दिवंगत मां के साथ एक थ्रोबैक तस्वीर साझा करने के लिए इंस्टाग्राम पर लिया। हिंदी सिनेमा की जानी-मानी अभिनेत्री नरगिस दत्त केवल 51 वर्ष की थीं, जब उन्होंने 1981 में कैंसर से अपनी जान गंवा दी और आज उनकी 40 वीं पुण्यतिथि है। नरगिस, जो पहली बार 5 साल की उम्र में तलश-ए-हक के साथ सिल्वर स्क्रीन पर नज़र आईं, ने अपनी बेबाक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
everynewsnow · 3 years
Text
नरगिस फाखरी ने पेस्टो के साथ ग्नोची की और हमने आपके लिए रेसिपी बनाई है
नरगिस फाखरी ने पेस्टो के साथ ग्नोची की और हमने आपके लिए रेसिपी बनाई है
एक उग्र महामारी के लिए धन्यवाद, हम में से अधिकांश को अपने पसंदीदा टेकआउट भोजन को अलविदा कहना पड़ा है और घर पर पकाया भोजन की एक स्वस्थ खुराक पर रहना पड़ता है। लेकिन अगर आप उन लोगों में से हैं जो सोचते हैं कि घर का खाना उबाऊ है, तो हम आपको सलाह देंगे कि आप अभिनेत्री नरगिस फाखरी की नवीनतम इंस्टाग्राम स्टोरीज़ पर नज़र डालें। 41 वर्षीय, उन हस्तियों की लंबी सूची में शामिल होने के लिए नवीनतम हैं, जो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
funnyjoke-in-blog · 6 years
Text
The Beautiful Love Story In Hindi of Nargis And Sunil Dutt
The Beautiful Love Story In Hindi of Nargis And Sunil Dutt
The Beautiful Love Story In Hindi of Nargis And Sunil Dutt
Tumblr media
  नरगिस थीं पदमश्री पुरस्कार पाने वाली पहली बॉलीवुड अभिनेत्री: जानिए उनके जीवन की कुछ रोचक बातें!
हिंदी सिनेमा को शुरूआती दौर में जिन अभिनेत्रियों ने ऊँचाइयों को छुआ था उनमें एक नाम उस दौर की खूबसूरत अभिनेत्री नरगिस का भी है। नरगिस राज्यसभा के लिए नामांकित होने और पद्मश्री पुरस्कार पाने वाली पहली बॉलीवुड अभिनेत्री थीं। बॉलीवुड में आज…
View On WordPress
0 notes