Tumgik
#भरारी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर
राज्यातील सभांच्या स्पर्धेत ‘मनसे’ उतरणार; विरोधकांना ‘घे भरारी’ मधून देणार सडेतोड उत्तर मुंबई :  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आतापासून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू असून दुसरीकडे भाजपच्यावतीने मुंबईत ‘जागर मुंबई’चाअंतर्गत सभा घेण्याचे सत्र सुरू आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील  या सभेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण ८७ टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. दहा ते १५ गावांतल्या शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, मजूर अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या देवजना गावात तहसीलदार जीवक कांबळे यांनी पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक लवकरच या लोकांची सुटका करतील, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. डोंगरगाव पूल इथले सात जण पुराच्या विळख्यात अडकले होते, त्यातल्या पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यातल्या विविध प्रकल्प क्षेत्रातपाऊस सुरू असल्यानं विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परभणी जिल्ह्यात दिग्रस बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडण्यात आले असून, सिद्धेश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे विष्णुपरी धरणाचे ११ दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले असून, एक लाख ४६ हजार ४४७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने प���णी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, पूर परिस्थितीत आवश्यक काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
परभणी जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सेलू गावात वैद्यकीय पथकांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरु आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. आज कोल्हापूर मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहे. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
ऑगस्ट महिन्यात एक लाख ७५ हजार कोटी रूपये, वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे. हे संकलन गेल्यावर्षीच्या तुलनेत, १० टक्क्यानं अधिक आहे. गेल्यावर्षी या काळा दरम्यान, १ लाख ५९ हजार कोटी रूपये जीएसटी संकलनं झालं होतं. ऑगस्ट महिन्यात ३९ हजार केंद्रीय जीएसटी संकलन झालं तर, एसजीएसटी म्हणजेच, राज्य जीएसटी संकलन, ३८ हजार ४०० कोटी इतकं झालं.
****
नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.
****
समतोल आणि पोषक आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. केंद्र शासनानं देशातल्या दहा जिल्ह्यांमध्ये पोषणविषयक नवोन्मेष आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केली आहेत. यात महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या केंद्राचं उद्घाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते काल गडचिरोली इथं झालं. या केंद्राच्या माध्यमातून गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांचं आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात गडचिरोली जिल्हा राज्यात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकानं मुळशी तालुक्यात केलेल्या कारवाईत परदेशी मद्यासह एकूण ७६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथदेणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज ग्रा��ीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.
****
भारतीय खेल प्राधिकरण - साई आणि खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशन यांच्यावतीने ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या वुमन्स लीग ज्युदो स्पर्धेचं उद्घाटन काल नाशिक इथं केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झालं. अशा स्पर्धांमुळे युवतींना प्रोत्साहन मिळून त्यांचं सबलीकरण होण्यासही मदत मिळत असल्याचं, खडसे यावेळी म्हणाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह सात राज्यातले ८९४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
0 notes
marmikmaharashtra · 1 month
Link
https://marmikmaharashtra.com/new-look-new-height-new-look-of-colors-marathi-to-the-audience/
0 notes
punerichalval · 2 months
Text
बाणेर येथील उन्नती बचत गटाची(पुरुष) यशस्वी भरारी
दिगंबर चाळक बाणेर  :–बाणेर पुणे येथील 20 युवकांनी मिळून अडीच वर्षा पूर्वी उन्नती बचत गट स्थापना केली होती , सुरुवातीस प्रत्येक सभासदांना 10 हजार रु. प्रत्येकी व 2 हजार रुपये प्रति महिना बचत अश्या प्रकारे गटाचे भांडवल उभे करण्यास सुरुवात झाली. आज अडीच वर्षानंतर उन्नती बचत गटाचे 25 लाख रु भांडवल जमा झाले असून, त्यातून 24 लाख रु गटातील सदस्यांना 1 टक्का दराने कर्ज वाटप करण्यात आले आहे. गटातील बहुतेक…
0 notes
nagesh-thakur · 2 months
Text
Birthday Wishes For Son
तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना,  उंच – उंच भरारी मिळू दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे. लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️ ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा. तुला संपूर्ण आयुष्य सुख…
0 notes
imranjalna · 4 months
Text
बोगस बियाणे खत तसेच वाढीव दराने दोन्ही विक्री होवू नये कृषी विभाग ॲक्शन मोडवर..
अंबड तालुका कृषी अधिकारी यांनी पथकासमवेत अंबड तालुक्यात कृषी सेवा केंद्राची केली तपासणी.. बोगस बि बियाणे खत, औषध चढ्या दराने विक्री रोखण्यासाठी कृषि विभागाची भरारी पथके तैनात.. Bogus seeds, fertilizers, both should not be sold.  Agriculture department on action mode.. जालना: खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे खत तसेच वाढीव दराने दोन्ही विक्री होवू नये म्हणून अंबड तालुका कृषी अधिकारी सचिन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 6 months
Text
बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात तात्पुरते तपासणी नाके आणि क्यूआरटी पथकाची स्थापना केली असून, विशेष भरारी पथकाची सर्वत्र करडी नजर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/class-10-exam-5-students-found-malpractice-in-english-subject-action-by-bharari-team/#
0 notes
jagdamb · 8 months
Text
मुक्त होतंय काशी अन मथुरा,
आकाशी भरारी घेतेय '#जय_श्रीराम' ही गर्जना,
आता हिंदूराष्ट्र साकार करून वाहू श्रीरामांना आपली मानवंदना!!
#जयतू_हिंदुराष्ट्रम्
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#jaishreeram #sitaram #shreeram #hindutva #hindu #sanatan #sanatani #sanatandharm #ayodhya #ayodhyarammandir #trending #explore #viral #jagdamb #lordhanuman #lordram #ayodhya #ayodhyarammandir🚩 #hanuman #ramlakshamansita #bajrangdal
Tumblr media
0 notes
darshanpolicetime1 · 10 months
Text
शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके- मंत्री धर्मराव बाबा आत्राम
शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके– मंत्री धर्मराव बाबा आत्राम नागपूर, दि. १३ : राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
परिस्थितीवर मात करत शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी; सहाय्यक विभागीय अधिकारीपदी निवड
परिस्थितीवर मात करत शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी; सहाय्यक विभागीय अधिकारीपदी निवड
परिस्थितीवर मात करत शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी; सहाय्यक विभागीय अधिकारीपदी निवड – शिवशंकर निरगुडे हिंगोली – परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव तांडा येथील शेतकरी कुटुंबातील कोमल चव्हाण हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मंत्रालयातील सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे. तिच्या या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. जिंतूर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी माहताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. या अधिवेशनादरम्यान आज लोकसभा अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील. ३ जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगातली सर्वात मोठी निवडणूक शांदार झाली, ही गौरवाची बाब असल्याचं नमूद केलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट - युजी परिक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी बिहारमध्ये १३ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रीय परिक्षा संस्था - एनटीचे महानिदेशक सुबोध कुमार सिंह यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.
****
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात कोब्रा पथकाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांचे जवान सिलगेर इथल्या छावणीतून टेकलगुडेम इथल्या छावणीच्या दिशेने जात असताना दुपारी तीनच्या सुमाराला हा स्फोट झाला.
****
शेतकऱ्यांना अधिक दरानं बियाणे आणि खते विकणं, तसंच बियाणं चोरी प्रकरणी वाशीम जिल्ह्यातल्या ११ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाच्या भरारी पथकानं घेतला आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून झालेल्या अपघातात, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातल्या मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एका मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.
****s
0 notes
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/make-special-efforts-to-get-high-quality-seeds-to-the-farmers-focus-on-agricultural-investment-centers-through-collectors-bharari-teams/
0 notes
Video
youtube
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक नाशिक विभाग नाशिक या पथकाने कारवाई..
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या "काहूर एका वादळाचे" कादंबरीचे लवकरच प्रकाशन
सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री इंजि. राजकुमार बडोले हे राजकारणात सक्रिय व अत्यंत व्यस्त असताना या कवी मनाच्या राजकुमारने लेखन व साहित्य क्षेत्रात  उंच भरारी घेत “काहूर एका वादळाचे” ही एक कादंबरी लिहून साहित्य क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत ख्यातनाम व प्रतिष्ठित साहित्य प्रकाशन संस्था “राजहंस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months
Text
कीर्ति अग्रवाल को "राज्य स्तरीय सामाजिक आदर्श पुरस्कार" से सम्मानित किया गया। Kirti Agarwal was awarded the "State Level Social Ideal Award".
जालना : उड़ान समूह की संस्थापक और पाक विशेषज्ञ कीर्ति शिवप्रसाद अग्रवाल को उनके योगदान के लिए श्री क्षेत्र आलंदी के यशस्वी सेवाभावी संस्था संचलित घे भरारी फाउंडेशन द्वारा “राज्य स्तरीय सामाजिक रोल मॉडल पुरस्कार – 2024” से सम्मानित किया गया.यह सम्मान महिला सशक्तिकरण के क्षेत्र में उनके द्वारा किए गए कार्यों के चलते उन्हें प्रदान किया गया.  रविवार, 21 तारीख को आलंदी में आयोजित राज्य स्तरीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes