Tumgik
#मामा-भाच्याची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कार्तिक करतोय उकडीचे मोदक, मामा-भाच्याची ही पाककृती पाहाच!
कार्तिक करतोय उकडीचे मोदक, मामा-भाच्याची ही पाककृती पाहाच!
कार्तिक करतोय उकडीचे मोदक, मामा-भाच्याची ही पाककृती पाहाच! Aashutosh Gokhale : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. कलाकार आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो शेअर करत असतात. कधी पहिल्या दिवशी, तर कधी नंतरही. अभिनेता आशुतोष गोखलेनं मात्र मोदक करतानाचा फोटो शेअर केला आहे. Aashutosh Gokhale : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. कलाकार आपल्या घरच्या बाप्पाचे फोटो शेअर करत असतात. कधी पहिल्या दिवशी, तर कधी…
View On WordPress
0 notes
kuldeep-waghmare · 3 years
Text
Sealand....
30 July 2021
आज सकाळी साडे सहा वाजता लातूर गाडी होती.त्यामूळ लवकर उठायच होत. पण उशिरा झोपल्यामूळे मला जाग आली नाही.दादा ना आणि आइनही उठविल तवा कुठ जाग आली.उठलो की लगेच अंघोळ केली आणि फुल व हाराळ आणायला गेलो.आज गावात दोन कंदोरी होती .1 बाळ्याच्या पोराची आणि 1 बब्ल्याच्या पोराची.आणखिन 1 होती ती म्हन्जे बापुच्या भाच्याची पण ती बाहेर गावी होती.आणि त्यामूळे बापुन औटौ केला होता .त्याच औटौ मधे स्टैंड वर आलो,आणि तिथ राहूल होता त्याला थोडा वेळ बोलत उभारलो.गाडी उशिर करत होती.9.40 झाले होते.गाडी आली.र्म्द घेतली आणि निघालो.मुरुड गाडीने तांदुळज्यापर्यंत आलो.पण तिथे खुप उशिर होत होता.काही वेळाने कळंब ते लातूर गाडीने आलो.तिकिट 30 रु आहे.गावात उतरलो घरी आलो.मामा पप्पा आणि संदीप घराची सफाई करत होते काल घरात साप निघाला होता.त्यामूळे सफाई चालू होती.आल्या आल्या वैष्णविन स्वागत केल.चहा करुन दिला.लगेच गाडी ची चावी घेउन कॉलेज वर निघालो bonafide आणायची होती.म्हणूनच पाटोद्यावरुन आलो होतो.जात असताना हरंगूळ फट्यावर अभिषेक चे आन्ना दिसले.अभिषेक च्या पप्पानी त्याना मारले होते म्हणुन गावातून निघुन लातूरला चालत निघाले होते.त्यांची ही पहली वेळ नव्हती.मी अभिषेक ला फोन केला परंतू काकुंनी फोन उचलला,आणि हकीकत सांगितली.मी आण्णाला जाऊ नका म्हणत होतो पण ते ऐकत नव्हते.मी निघालो.मला उशिर होत होता.कॉलेज वर पोहोचलो bonafide घेतली.आणि फॉर्म भरण्यासाठी xerox centre वर गेलो.पण ते बंद होते.तितक्यात जुना कॉलेज चा मित्र भेटला.तो चांगला गाने म्हणत होता.मी त्याला गाण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केल.त्याचे वडिल 3 महिन्यापूर्वी वारले होते,त्याच्याकडून समजल.त्याची सांत्वना केली.फॉर्म भरायला उशिर होत होता म्हणून दुसर्या cafe वर जाण्याच ठरविल.बस स्टैंड कड निघालो.भुक पण लागली होती.दयानंद गेट वर नाश्ता केला.तसच पुढ निघालो.तितक्यात मामाला आंबाजोगाईल जायच होत.म्हणून लवकर यायला सांगितल.मी होकार दिला आणि मोबाइल बंद करुन गोलाईकड गेलो.तसच वापस आलो.फोन वर फोन येत होते .मामाला अर्जंट होत.म्हनुन मी गाडी स्पीड ना पळवली आणि.अशोक होटेल पासुन गावात 18 मिनिटात आलो.घरी आल्या आल्या मामा संदीप आणि वैष्णवी पाटोद्याला निघाले मला जायच होत पण चौघे जन बसत नव्हते म्हणुन मी नकार दिला.ते तिघच गेले.घरात येऊन उपिट खाल्ल आणि योग निद्रा करत झोपी गेलो.5 वाजले होते.उठायला उठुन फ्रेश होउन सोमा कडे गेलो.खुप वेळ बसलो तिथेच मूड बरा होता आज माझा....
घरी आलो वापस.थाय मिठाचा खुप घानेरडा वास येत होता.आजी कडे जाऊन गप्पा मारत बसलो.खुप दिवस झाले होते आज्जिला बोलून तात्या जवळ्याला गेले होते.गवळण चा अचानक 3 दिवसात लग्न झाला होत,त्याबद्दल आज्जी बोलत होती.मलाही दु:ख वाटत होत.सुरज भाऊजा सोबत करायच होत तिला पण काकाना मंजूर नव्हत.कारण त्यानाच माहिती.त्यांचा राग येत होता.पण जाऊद्या......
10.30 झालेत पण थाय मीठा च्या वासाने झोप येत नाही...
Gat -B चा फॉर्म भरला......
आजच स्टेटस
Tumblr media
तुम वह सत्य हो
जहाँ मैं बार बार लौट कर आता हूँ।😓
वह शक्ति जिसके बल पर
अपने को ललकारता हूँ, जूझता हूँ
पराजित होता हूँ फिर जयी बन जाता हूँ...😀
KULDEEP WAGHMARE ........
0 notes