“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
भारतीय महिला संघाची धाकडं फलंदाज आणि यष्टीरक्षक रिचा घोष हिने आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांनाच भुरली घातली आहे. महिला क्रिकेटमध्ये रिचाप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करणारे खेळाडू खूप आहेत. त्यामुळेच तिची ही फलंदाजीची शैलीच तिला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं बनवते. सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत रिचाची…
View On WordPress
0 notes
"Ali Fazal Has Really Upped His Game," Writes Richa Chadha In Boyfriend Appreciation Post
“Ali Fazal Has Really Upped His Game,” Writes Richa Chadha In Boyfriend Appreciation Post
रिचा चड्ढा यांनी हे चित्र शेअर केले आहे. (प्रतिमा सौजन्य: थेरीचाचा)
ठळक मुद्दे
तिने अलीच्या आगामी ‘रे’ या कल्पित कथेतून एक क्लिप टाकली
रिचाने कॅप्शनमध्ये अलीची प्रशंसा केली
रे 25 जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे
नवी दिल्ली:
Haचा चड्ढा यांनी गुरुवारी तिचा प्रियकर अभिनेता अली फजल याला एक खास इंस्टाग्राम पोस्ट समर्पित केले. अली फजलची नेटफ्लिक्स नृत्यविज्ञान रिलीज होण्यापूर्वी हे पोस्ट पुढे आले…
View On WordPress
0 notes
'ठाकरे'चा ट्रेलर पाहून रिचा चढ्ढाचा नवाजुद्दीनला टोला
‘ठाकरे’चा ट्रेलर पाहून रिचा चढ्ढाचा नवाजुद्दीनला टोला
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
यावर नवाजुद्दीनसोबत गँग्स ऑफ वासेपूरमध्ये काम करणाऱ्या रिचा चढ्ढाने प्रतिक्रीया दिली आहे. रिचाने नवाजुद्दीनला गँग्स ऑफ वासेपूरमधील नावाने हाक मारताना म्हटले की, ‘अरे, इ हमारा फैजल तो…
View On WordPress
0 notes