Tumgik
#शेतकऱ्यांचे
marmikmaharashtra · 11 months
Link
#हिंगोली #शेतकऱ्यांचे #पशुधन #चोरणारी #आंतरजिल्हा #टोळी #जेरबंद #local #crime #branch #news #marmikmaharashtra
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
‘शेतकऱ्यांचे वीजजोड तोडू नका’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पुणे -शेतकऱ्यांचे यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि सध्या चालू असलेला रब्बीचा हंगाम ध्यानात घेता वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्‍शन तोडू नयेत, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाकडून आदेश येताच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिंदी दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संविधान सभेनं १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं. हिंदी दिवसाला ७५ वर्षे पूर्ण होत असून राजभाषा म्हणून हिंदी दिन साजरा केला जात असल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.
या वर्षीच्या हिंदी दिनाचे महत्त्व सांगून सर्व भारतीय भाषा या देशाचा अभिमान आणि वारसा आहे तसंच या भाषांना समृद्ध केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये स्पर्धा नाही, हिंदी आणि सर्व स्थानिक भाषांत मित्रत्व आहे. प्रत्येक भाषा हिंदीला बळ देते आणि हिंदी सुद्धा गुजराती, मराठी, तेलगूसह सर्व प्रादेशिक भाषांनाही बळ देत असल्याचं गृहमंत्री म्हणाले. दरम्यान, राजभाषा हीरक जयंती उत्सवानिमित्त चौथी अखिल भारतीय राजभाषा परिषद नवी दिल्लीत होत असून अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घघाटन झालं.
****
जम्मू-काश्मीर इथं आज सकाळी उत्तर काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. क्रिरी भागातील चक-ए-टेप्पर या गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही तीन दहशतवाद्यांच्या मृत्यूसंदर्भात दुजोरा दिला आहे.
****
कांद्यावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळं राज्यातल्या हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती, मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होतं असं ते म्हणाले. आता कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानले.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री लातूर विमानतळावर पोहचले असून  तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे  रवाना झाले आहेत.  
****
येत्या सोमवारी १६ तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त दिली जाणारी सार्वजनिक सुटी १८ तारखेला जाहीर करण्यात आली आहे. ईद निमित्त मुस्लिम बांधव जुलूस मिरवणूक काढतात, या पार्श्वभूमीवर १७ तारखेची अनंत चतुर्थी लक्षात घेता सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहण्यासाठी सुटीच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आज सुरु झाली आहे, या परिषदेचं उद्घघाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झालं. मराठवाड्याला सातत्यानं निसर्गाच्या  असमतोलतेचा अधिक फटका बसला आहे, या परिषदेच्या माध्यमातून निसर्ग आणि पायाभूत सुविधेचा समतोल राखण्यास सहाय्य होईल, अशी  अपेक्षा कराड यांनी याप्रसंगी व्यक्त केली. ग्रामीण विकासाला नवा दृष्टीकोन देणारी ही परिषद ठरेल, असा विश्वास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर गजानन सानप यांनी व्यक्त केला. शाश्वत विकास, पर्यावरण आणि समाज कल्याणासंबिधत प्रश्न आणि आव्हान या विषयावरील दोन दिवसीय परिषदेमध्ये ६०हून अधिक संशोधक उपस्थिती लावणार आहेत.
****
स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशात येत्या १७ तारखेपासून २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत कार्यालयं, आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या दृष्टिनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छता हा एक संस्कार बनावा, यासाठी यामध्ये प्रयत्न केले जाणार असल्याचं त्यांनी ��ावेळी सांगितलं.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रा आज ब्रुसेल्स इथं होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत नीरज गेल्या वर्षी दुसऱ्या ��्थानावर होता, तर २०२२ साली त्यानं ही स्पर्धा जिंकली होती. सध्या नीरज चोप्रा डायमंड लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
नागपूरच्या काटोल मार्गावरील रामदेव टेकडी इथल्या रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवरचे उ‌द्घघाटन उद्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन्, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिनी, उद्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा दीक्षांत समारंभ होणार आहे. या २२ व्या दीक्षांत समारंभात एकूण १ हजार २२५ जणांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहे.
****
0 notes
amolkatkar14 · 25 days
Text
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेले पुणे-सोलापूर  जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण संपूर्ण भरले आणि आम्ही सर्व शेतकरी निश्चिंत झालो.
   दरवर्षी शंभर टक्के भरणारे धरण उन्हाळ्यामध्ये मात्र तळाला जाते आणि शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहतात. उन्हाळ्यामुळे अगोदरच विजेचा लपंडाव सुरू असतो आणि त्यातच धरणातील पाणी पातळी खूप खाली जाते. नदीवरून पाईपलाईन करून शेती करणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय भयावह अशी होते. दोन वेळचे जेवण सुद्धा नीट मि��त नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुखी असणाऱ्या शेतकऱ्याला मोटारी नदीपात्रात नेण्यासाठी वाढीव खर्च करून सुद्धा पीक वाचेल  याची खात्री नसते. या मोटारी खाली नेत असताना अक्षरशः गाळामध्ये जीव धोक्यात घालून उतरावे लागते. उन्हामुळे त्रासलेले सरपटणारे जीव याच वेळेस नदीकाठी आसरा घेतात आणि चुकून धक्का लागला शेतकऱ्यांच्या जीवावर उठतात. विजेचा धक्का लागून अपघात होण्याचे प्रमाणही याच काळात जास्त असते. पोटच्या पोराप्रमाणे जपलेले पीक समोर दिसत असल्यामुळे शेतकरीही जीव धोक्यात घालून पिकाचा सांभाळ करतात. पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील धरणामध्ये अतिरिक्त झालेले पाणी अचानक खाली सोडल्यामुळे मोटारी सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांची अशीच तारांबळ होत असते.
        दरवर्षी भरलेले धरण असे रिते होताना उघड्या डोळ्यांनी आम्हाला पहावे लागते. मान्य आहे की या धरणावरती सर्वांचा हक्क आहे पण ज्यांनी स्वतःच्या काळ्याभोर जमिनी ,घरे दारे या धरणामध्ये अर्पण केली त्यांचे काय? या पाण्याचे योग्य नियोजन होणार आहे की नाही? पिण्यासाठीच पाणीसाठा राखून ठेवून इतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन काटेकोरपणे जर केले तर उजनी धरण वर्षभर पाण्याने भरलेले असेल. धरण्याची पाणी साठवण क्षमता गाळामुळे कमी होत असतानाच पाणी पळवण्याचे प्रमाण मात्र वाढतच आहे. यासाठीच कृष्ण भीमा स्थिरीकरण जर लवकर झाले तर याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र बरोबरच मराठवाड्याला सुद्धा होऊ शकेल. यामुळेच उजनी धरणाचे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने होणे गरजेचे आहे.
1 note · View note
news-34 · 2 months
Text
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media
सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा,भात,मका, ज्वारी व ऊस या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी रोग सर्वेक्षण,सल्ला,जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने “पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )” राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत देगलूर उपविभागस्तरीय क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन आज उद्यमिता लर्निंग सेंटर, सगरोळी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेता प्रा.कपिल इंगळे यांनी कापूस, सोयाबीन, तूर पिकातील उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केलं. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधला. तर प्रा.व्यंकट शिंदे यांनी सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाची कामे यावर मार्गदर्शन केले तर कृषी विभागाचे तंत्र सहाय्यक श्री.तपासे यांनी क्राॅपसॅप ॲप च्या वापरा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.भाऊसाहेब बह्राटे,उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर श्री अनिल शिरफूले, तालुका कृषी अधिकारी बिलोली, देगलूर व धर्माबाद यांच्यासह कृषी विभागातील १२० कर्मचाऱ्यांची उप���्थिती होती. #cropsap #क्राॅपसॅप #app #सोयाबीन #कापूस #तूर #Agriculture #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
gajananjogdand45 · 9 months
Link
https://marmikmaharashtra.com/soybean-stealing-gang-jailed-5-accused-arrested-with-1-lakh-5-thousand-rupees/
0 notes
darshanpolicetime1 · 9 months
Text
शेती, दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्या- राज्यपाल रमेश बैस
नागपूर, दि. १3 : भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा शेती हा आहे. आज लोकसंख्या वाढत आहे, मात्र शेतीपयोगी जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. आगामी काळात ज्याच्याजवळ जमीन तोच खरा धनवान राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 10 months
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद - महासंवाद
नागपूर, दि. १२ :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला. शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पावसाच्या खंडामुळे ‘या’ 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आगाऊ पिक विमा; कृषी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण निर्देश
Tumblr media
Crop Insurance | यंदा पावसाळा नुसता नावाला सुरू झाला आहे. शेतीसाठी पुरेसा असा काही पाऊस काही पडण्याचं नाव घेत नाहीये. म्हणूनच शेतकरी या संकटात सापडले आहे. एकीकडे अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर दुसरीकडे आता या पावसाने दडी मारल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या होऊनही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पिक विम्याबाबत (Crop Insurance) कृषी आयुक्तांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. 25 percent of crop insurance will be received in advance पिक विम्याची 25 टक्के मिळणार आगाऊ रक्कम राज्यातील 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये गेल्या 21 दिवसांपासून पावसाचा खंड आहे. यामुळे पेरण्या करूनही पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याचा परिणाम थेट पीक उत्पादनावर होणार आहे. आता यात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेअंतर्गत 25% आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश कृषी आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. याबाबतची तरतूद पिक विमा योजनेमध्ये आहे. Instructions for conducting survey in 13 districts 13 जिल्ह्यांतील सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील 25% तातडीने आगाऊ रक्कम देण्याच्या निकषाला गृहीत धरून 13 जिल्ह्यांतील 53 मंडलांना आगाऊ रक्कम देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. याचमुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळू शकणार आहे. अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा, नाशिक, जालना, जळगाव, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Read the full article
0 notes
marmikmaharashtra · 3 months
Link
https://marmikmaharashtra.com/sowing-in-short-rains-farmers-seeds-in-the-soil/
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
लोडशेडिंगच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; चक्क पॉवरहाऊसमध्ये सोडली मगर (Video)
https://bharatlive.news/?p=177942 लोडशेडिंगच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; चक्क ...
0 notes
airnews-arngbad · 29 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर - देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप
एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा
आणि
मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस - अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. लखपती दीदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असेल, ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला काल मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्म���ारी यात सहभागी झाले, तर ही संख्या ९० लाखांनी वाढेल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल. मात्र यासाठी त्यांना किमान २५ वर्ष सेवेत राहावं लागेल. किमान १० वर्ष सेवा केलेल्यांना किमान १० हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाईल. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मूळ वेतनाच्या ६० टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. पुढच्या आर्थिक वर्षापासून ही योजना लागू होईल.
****
राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते काल बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून, एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी काल विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.
ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याने, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी थोरात यांनी केली. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली.
छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली.
जालना इथं शहरातल्या गांधीचमन चौकात महाविकास आघाडीच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही काल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 'जागर जाणिवेचा' हे अभियान राबवण्यात आलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
****
नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 
****
केंद्रीय रेल्‍वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता ते सचखंड गुरूद्वाऱ्याला भेट देतील. दुपारी १२ वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी अडीच वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील.
****
परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान २१ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता, त्यांनी परभणीतल्या शेतकऱ्यांनी पिकविम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीत पीक विमा कंपनीने पीक कापणी संबंधी घेतलेले आक्षेप समितीने फेटाळून लावत प्रलंबित पैसे आठवडाभरात अदा करण्याचे आदेश दिले.
****
मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सिता न्हाणी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वहातूक कोंडी झाली होती.
बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नांदेडमधला विष्णुपुरी प्रकल्प ९८ टक्के भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात येत्या पाच सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता परभणीच्या वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दुस-यांदा पूर आला आहे. गंगापूर धरणातून काल संध्याकाळी सात हजार ४३१ घनफुट प्रति सेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रात्री नऊ नंतर तीस हजार १६९ घनफुट प्रति सेकंद विसर्ग करण्यात येत आहे, तर पालखेड धरणातून कादवा नदीत पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात आला.
****
जालना इथल्��ा गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन ३४ कामगार जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. यापैकी १५ जणांना किरकोळ जखमा असल्याने त्यांना प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली. बारा कामगार ३० ते ६५ टक्क्यांपर्यंत भाजले असून, त्यांच्यावर जालना इथं, तर सात कामगार ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखाना मालकासह अन्य तिघांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या ��दगीर इथं उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.
****
बीड जिल्ह्यात परळी इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे हा महोत्सव उद्या २६ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या तीन ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.
****
0 notes
24taasmarathi · 1 year
Text
Pik Vima Yojana Maharashtra पिक विमा योजना महाराष्ट्र 2023 ?
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. Read More
Tumblr media
1 note · View note
news-34 · 2 months
Text
0 notes
kvksagroli · 1 year
Text
Tumblr media
सुधारित कृषी तंत्रज्ञानाची जागरूकता आणि कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक"
संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या अभियांत्रिकी विभागातर्फे 18 सप्टेंबर, ते 23 सप्टेंबर या कालावधीत "सुधारित कृषी तंत्रज्ञानाची जागरूकता आणि कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक" या विषयावर प्रशिक्षण व कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नांदेडमधील बिलोली, नायगाव, देगलूर या तालुक्यांतील 11 गावांमध्ये. आदमपूर, अटकळी, केरूळ, सागरोली तळणी, लोहगाव, बेलकोणी, बेटमोगरा, नायगाव शहापूर, बावलगाव आणि शेलगाव येथे ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण कार्यशाळा व प्रात्यक्षिके घेण्यात आली. या उपक्रमातून 700 हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी ड्रोनविषयी सखोल माहिती घेतली. या उपक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ड्रोन तंत्रज्ञानाबाबतचे सामाजिक गैरसमज दूर झाले आणि त्यांनी नवीन तंत्रज्ञानाबाबत आनंद व्यक्त केला तसेच ड्रोन फवारणीबाबत सकारात्मक दृष्टिकोनही व्यक्त केला. #impact#agriculture#kvksagroli#newbeginnings#new#technology#drone#ruraldevelopment#farmers#farming#soybean#ataripune @icar.india pmo [email protected]@bjpnstomarPusakrishi
1 note · View note