Tumgik
#शेवटची
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Argentina Vs Croatia: आज नाही तर कधीच नाही, मेस्सी-मॉड्रिचसाठी शेवटची संधी
Argentina Vs Croatia: आज नाही तर कधीच नाही, मेस्सी-मॉड्रिचसाठी शेवटची संधी
Argentina Vs Croatia: आज नाही तर कधीच नाही, मेस्सी-मॉड्रिचसाठी शेवटची संधी Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semfinal: आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा अर्जेंटिनाचा स्टार लियोनेल मेस्सी आणि क्रोएशियाचा कॅप्टन लुका मॉड्रिच यांच्यावर असतील. दोघांचाही हा शेवटचा वर्ल्डकप आहे. दोघांनीही आतापर्यंत वर्ल्डकप जिंकलेला नाही. या दोन्ही महान खेळाडूंवर आपापल्या संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 17 days
Text
PCMC : 'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' जनजागृती मोहिमेस अवघे काहीच दिवस बाकी....
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ (PCMC)जनजागृती मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. या मोहिमेत 18 ते 70 वयोगटातील नागरिकांच्या सुमारे 2 हजारपर्यंत सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या असून नागरिकांना आपल्या परिसरातील विकासकामे सुचवण्यासाठी ही संधी महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचा शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024…
0 notes
airnews-arngbad · 26 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायिक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या संमेलनाना सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत पंतप्रधानांच्या हस्ते या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आयोजित या दोन दिवसीय संमेलनात प्रारुप आराखडा, समाविष्ट न्यायालयीन कक्ष, न्यायिक सुरक्षा, खटल्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासह जिल्हा न्यायपालिकेच्या मुद्द्यांवर पाच सत्र होणार आहेत. उद्घघाटन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्‍यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल तसंच अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमणी उपस्थित आहेत.
****
राज्यातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधल्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ’२५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. या कार्यक्रमानुसार,  राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढली आहे.
****
राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दुध अनुदान जमा होईल, अशी माहिती पुणे दुग्धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. राज्य सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी पूर्ण होताच दुध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मोहोड यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक अतिशय गांभीर्यानं घ्यावी, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय महिला आणि युवा पदाधिकारी अधिवेशनात काल ते बोलत होते.
आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं चालला आहे, हेही  पवार यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीला नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी देण्यात आलेल्या विविध सवलतींची आज ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे . चालू वर्षात जवळपास २१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांनी कर सवलतींच्या लाभ घेतला असून या माध्यमातून लातूर महापालिकेनं २५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आजही सर्व क्षेत्रीय कार्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे
****
१९६५ आणि १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले आणि समर सेवा स्टार मेडल तसंच पूर्वी स्टार किंवा पश्चिमी स्टार मेडल मिळालं आहे, अशा माजी सैनिकांसाठी युद्ध सन्मान योजना सुरु करण्याचं प्रस्तावित आहे. या युद्धात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिक, शहीदांच्या पत्नींना केंद्रिय सैनिक बोर्डाकडून एकरकमी १५ लाख रुपये देण्यासंदर्भात युद्ध सन्मान योजना तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या युद्धांमध्ये सहभागी परभणी जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज येत्या ५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं नुकतीच मान्यता दिली. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडं पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच शासनाकडं पाठवला जाईल, अशी माहिती नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी काल दिली.
****
येत्या चोवीस तासा�� कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 1 month
Text
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
0 notes
rohini-0306 · 1 month
Text
0 notes
jadhavs-world · 1 month
Text
0 notes
shobha12sblog · 1 month
Text
0 notes
rashinkardadasaheb3 · 1 month
Text
कोरोना मध्ये शेवटची स्टेज- तरीही गुरुंनी वाचवलं. | Nagpur | Sant Rampal ...
youtube
0 notes
vishnulonare · 1 month
Text
कोरोना मध्ये शेवटची स्टेज- तरीही गुरुंनी वाचवलं. | Nagpur | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: कोरोना मध्ये शेवटची स्टेज तरीही गुरुंनी वाचवलं - यशवंत डिवटे|Nagpur/Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
steadykingchaos · 1 month
Text
कोरोना मध्ये शेवटची स्टेज- तरीही गुरुंनी वाचवलं. | Nagpur | Sant Rampal ...
youtube
0 notes
Video
youtube
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना शेवटची संधी..
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
FIFA WC Semifinal Schedule: मेस्सी, मोड्रिचसाठी शेवटची संधी, ‘या’ ४ संघात रंगणार सेमी फायनलची चुरस
FIFA WC Semifinal Schedule: मेस्सी, मोड्रिचसाठी शेवटची संधी, ‘या’ ४ संघात रंगणार सेमी फायनलची चुरस
FIFA WC Semifinal Schedule: मेस्सी, मोड्रिचसाठी शेवटची संधी, ‘या’ ४ संघात रंगणार सेमी फायनलची चुरस Fifa World Cup 2022 Semifinal teams & Schedule: क्रोएशिया, अर्जेंटिना, मोरोक्कोनंतर फ्रान्सनेही उपांत्य फेरी गाठली आहे.  फिफा वर्ल्डकपचा नवा चॅम्पियन मिळण्यासाठी आता केवळ तीन सामने बाकी आहेत. Fifa World Cup 2022 Semifinal teams & Schedule: क्रोएशिया, अर्जेंटिना, मोरोक्कोनंतर…
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 4 months
Text
पुण्यात स्वस्तात घर घेण्याची शेवटची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे नऊ दिवस
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये विविध उत्पन्न गटांसाठी ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढवली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस आता शिल्लक राहिले आहेत. म्हाडाच्या पुणे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 05 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले.
राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारने घालून दिलेल्या ३ टक्क्यांच्या मर्यादेत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. २०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या ��र हिश्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा व��श्वासही पवार यांनी व्यक्त केला. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदासाठी किमान १५० पटसंख्येच्या मर्यादेचा निकष सरसकट लागू करणं योग्य ठरणार नाही, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. सदस्य जयंत आसगावकर यांनी आज विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर केसरकर बोलत होते. दरम्यान, यासंबंधी प्राप्त झालेली सर्व निवेदनं आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहेत आणि त्यांचा अहवाल आल्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आज पासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, ‌त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी येत्या आठ तारखेपासून ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र महिलांना योजनेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. कुठल्याही प्रकारची धावपळ न करता, घाईगडबड न करता, अमिषाला बळी न पडता या योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा पोर्टल चालू झालं असून, १५ जुलैपर्यत यात सहभाग घेता आहे. शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या कोतवाल संवर्गाच्या पदभरतीसाठी अध्यक्ष आणि सदस्य कोतवाल निवड समिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील रिक्त पदांसाठी उद्या शनिवारी दुपारी साडेतीन ते पाच या कालावधीत १४ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी तसंच संभाव्य गैरप्रकार रोखण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे.
****
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या धोंडराईचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम आंधळे आणि राक्षसभुवन सज्जाच्या तलाठ्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबित केलं आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणी ठोस कारवाई केली नसल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. प्रशांत बोकारे यांनी आज स्वीकारला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबन केल्यामुळे बोकारे यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे.
****
0 notes
shrikrishna-jug · 6 months
Text
मला सकाळ आवडते.
मला सकाळची वेळ आवडते.इतरांना झोपू द्या,झोपेची शेवटची कुजबुज त्यांना ऐकूद्दा,सकाळ उजाडण्यापूर्वीची शेवटची अखंड स्वप्ने त्यांना पाहुद्या. मला असं वाटतं की पहाटेच्या पहिल्या प्रकाशापेक्षा,त्या प्रकाशाच्या उर्जेसह आणि त्याच्या शांततेसह,जागृत स्वप्नांसह,जे वास्तविकतेकडे नेलं जात आहे यापेक्षा चांगलं काहीही नाही. सकाळी जेव्हा माझं मन पूर्णपणे विश्रांती घेतलेलं असतं आणि कल्पनांनी भरलेले असतं तेव्हा मला…
View On WordPress
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes