Tumgik
#साहित्यिक पुरस्कार
vlogrush · 6 months
Text
हिंदी की प्रसिद्ध पुस्तकें, ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम
हिंदी साहित्य का अनमोल धरोहर है, जिसमें पुस्तकों का विशेष स्थान है। “हिंदी की प्रसिद्ध पुस्तकें: ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम” इस विषय पर आज हम चर्चा करेंगे। यह लेख हमें हिंदी साहित्य के विभिन्न पहलुओं और प्रसिद्ध पुस्तकों के बारे में जानकारी देगा, जो ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम प्रस्तुत करते हैं। हिंदी साहित्य अपनी समृद्ध परंपरा और विविधता के लिए जाना जाता है। अनेक प्रतिभाशाली लेखकों ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद पेटला; पुरस्कार वापसीनंतर साहित्यिक, लेखकांकडुन जाहीर निषेध
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद पेटला; पुरस्कार वापसीनंतर साहित्यिक, लेखकांकडुन जाहीर निषेध
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’चा वाद पेटला; पुरस्कार वापसीनंतर साहित्यिक, लेखकांकडुन जाहीर निषेध ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द fractured freedom controversy; Public protest by literary, writers after award withdrawal Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 30.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन सेंटरमध्ये ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमाराला पालघरच्या सिडको मैदानावर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. पालघर इथं डहाणू गावात ७६ हजार कोटी रूपयांच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं नोकरदार महिलांसाठी शी बॉक्स ही ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली सुरु केली आहे. कार्यालयीन ठिकाणी महिलांना लैंगिक शोषणासारख्या घटनांचा सामना करावा लागल्यास, त्याविरुद्ध महिलांना या शी बॉक्समध्ये तक्रार करता येणार आहे. तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभाग तसंच राज्य सरकारचीही सर्व कार्यालयं आणि संबंधित संस्थांच्या महिला कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा उपयोग करता येणार आहे.
****
भारताची दुसरी अण्वस्त्रधारी पाणबुडी, आय एन एस अरिघात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल नौदलाच्या ताफ्यात काल समाविष्ट करण्यात आली. अरिघातमुळे भारताची अण्वस्त्र क्षमता वाढेल, देशाच्या सुरक्षेत सामरिक समतोल आणि शांतता राखण्यात अरिघातची भूमिका महत्वाची ठरेल, असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. 
****
नंदुरबारच्या राजणी गावात उभारण्यात आलेल्या कौशल्य भारत केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते काल झालं. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात उभारण्यात आलेलं हे देशातलं पहिलं कौशल्य भारत केंद्र आहे. शेती आणि वनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यात,  संलग्न उद्योग धंद्यावर प्रशिक्षण देण्याच्या उद्देशानं, हे कौशल्य भारत केंद्र स्थापन करण्यात आलं असून, या माध्यमातून आदिवासींना कृषी प्रक्रीया उद्योगासाठी प्रशिक्षण मिळणार असल्याचं उईके यांनी सांगितलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं शिवरायांचा पुतळा कोसळल्याची संपूर्णपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचं भव्यदिव्य स्मारक उभारलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज सकाळी राजकोट इथं या दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही घटना अतिशय दुर्देवी आहे, मात्र याविषयी वाद घालणं योग्य नाही, नेते आणि कार्यकर्ते यांनी या विषयात सयंम दाखवावा, असं आवाहन पवार यांनी केलं.
दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या.
****
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत, गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार, सहसंचालक सचिन निंबाळकर यांच्या हस्ते झालं. यंदाचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना, तर  कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना प्रदान करण्यात आला.
****
गडचिरोली इथल्या नक्षलवाद्यांच्या अहेरी दलमचा कमांडर विकास उर्फ सैनू मुंशी जेट्टी याला छत्तीसगड पोलिसांनी काल अटक केली. त्याच्याकडून काही रोकड आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आलं. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा अशा तिन्ही राज्यांमध्ये तो सक्रिय होता. त्याच्यावर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सरकारचं एकंदर २४ लाखांचं बक्षीस होतं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं काल पुण्यातल्या कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून संवेदनशील साहित्य जप्त केलं. परदेशात���न भारतात येणारे आंतरराष्ट्रीय दूरध्वनी भारतातल्या यंत्रणेला समजू न देण्यासाठी या बनावट टेलिफोन एक्सचेंजचा वापर होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत तीन हजार ७८८ सीम कार्ड आणि विविध प्रकारची यंत्रसामुग्री पोलिसांनी ताब्यात घेतली असून, एकाला अटक केली आहे.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लातूर जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल जिल्ह्यातले साखर कारखाने, महाविद्यालये आणि सहकारी बँकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी आस्थापनांनी या योजनेतून युवकांची प्रशिक्षणासाठी निवड करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
****
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या आवारात ७५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचं लोकार्पण काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. तरुणांमध्ये देशभक्ती कायम जागृत असली पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Wakad : ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा – नितीन चंदनशिवे
एमपीसी न्यूज – ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा (Wakad) व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा, असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त के��े. वाकड येथे रविवारी सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार आणि कवी कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्यजागर पुरस्कार स्वीकारता चंदनशिवे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक कार्यक्रमाच्या…
0 notes
pptestprep · 4 months
Text
Gitanjali || Book by Rabindranath Tagore || Book Review || Prabhat Prakashan
Tumblr media
Book Link : https://www.amazon.in/dp/9380186053
महाकाव्य का महत्व: 'गीतांजलि' नोबल पुरस्कार विजेता कवी रवींद्रनाथ टैगोर का प्रसिद्ध महाकाव्य है।
समाज के प्रति ज़िम्मेदारी: यह महाकाव्य समाज के मूल्यों और भावनाओं को उजागर करता है।
भारतीय संस्कृति का प्रतिनिधित्व: 'गीतांजलि' भारतीय संस्कृति और धार्मिक विचारधारा का प्रतिनिधित्व करता है।
सभ्यता का ध्यान: इसमें मानवता, संवेदनशीलता, और समाजिक न्याय के महत्वपूर्ण सिद्धांतों का मंथन किया गया है।
प्रेरणादायक रचना: यह महाकाव्य हर व्यक्ति को जीवन के महत्वपूर्ण मुद्दों पर सोचने के लिए प्रेरित करता है।
भावनात्मक संवेदनशीलता: गीतांजलि में उच्च भावनात्मक संवेदनशीलता का वर्णन है, जो पाठकों के दिलों को छूती है।
साहित्यिक महत्व: यह महाकाव्य भारतीय साहित्य के महत्वपूर्ण भाग के रूप में माना जाता है और उसकी महत्वपूर्ण कड़ी में स्थान है।
सांस्कृतिक विरासत का प्रतिनिधित्व: गीतांजलि सांस्कृतिक विरासत का महत्वपूर्ण प्रतिनिधित्व करता है और उसकी महत्वपूर्ण बातें आज भी उतनी ही महत्वपूर्ण हैं जितनी कि इसके रचना के समय थीं।
0 notes
samaya-samachar · 5 months
Text
गाजाको समर्थनमा लेखकहरुले नाम फिर्ता लिएपछि पेन अमेरिका साहित्यिक अवार्ड समारोह स्थगित
काठमाडौँ । गाजामा जारी युद्धको विरोधमा दर्जनौं मनोनित लेखकहरूले आफ्नो नाम फिर्ता लिएपछि साहित्य समूह पेन अमेरिकाले आफ्नो वार्षिक पुरस्कार समारोह रद्द गरेको छ । अभिव्यक्ति स्वतन्त्रताप्रति प्रतिबद्ध रहेको यो समूहले सोमबार अर्को हप्ता हुने कार्यक्रम रद्द गरेको घोषणा गरेको छ । पेन अमेरिकाका लागि मनोनयन भएका १० मध्ये ९ जना लेखकले प्रतियोगिताबाट आफ्नो नाम फिर्ता लिएका थिए । अमेरिकामा गाजाको समर्थनमा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 9 months
Text
jamshedpur proud- साहित्य के क्षेत्र में परसुडीह की नीता चौधरी ने जमशेदपुर समेत झारखंड राज्य का नाम किया रोशन
जमशेदपुर: साहित्य के क्षेत्र में परसुडीह हलुदबनी की रहने वाली नीता सागर चौधरी ने कई राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित होकर शहर का नाम रोशन किया हैं. बहुमुखी प्रतिभा के धनी साहित्यकार नीता हिंदी, अंग्रेजी और बांग्ला तीनों भाषाओं में रचनाएं लिखती हैं. वह शहर की साहित्यिक संस्था तुलसी भवन, नाव पर लव, अखिल भारतीय साहित्य परिषद, सहयोग, संस्कार भारती आदि संस्थाओं से जुड़ी हैं. (नीचे भी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsraag · 1 year
Text
Rabindranath Tagore Biography Hindi
Rabindranath Tagore Biography Hindi: रवींद्रनाथ टैगोर, एक मशहूर भारतीय कवि, लेखक, और साहित्यिक थे। वह 7 मई, 1861 को कोलकाता, भारत में जन्मे। टैगोर ने कई रचनाएं लिखीं, जिनमें कविताएं, गीत, नाटक, उपन्यास और लेख शामिल हैं। उनकी कविताएं और गाने आज भी बहुत प्रसिद्ध हैं और उन्हें नोबेल पुरस्कार से भी नवाजा गया। टैगोर के साहित्यिक योगदान ने उन्हें देश और विदेश में मान्यता प्राप्त कराई और उन्होंने साहित्य के माध्यम से विश्व सुधार और सामाजिक परिवर्तन की प्रेरणा दी। टैगोर 7 अगस्त, 1941 को निधन हुए, लेकिन उनकी कला और साहित्यिक उपलब्धियां हमेशा याद रहेंगी।
0 notes
vlogrush · 6 months
Text
हिंदी की प्रसिद्ध पुस्तकें, ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम
हिंदी साहित्य का अनमोल धरोहर है, जिसमें पुस्तकों का विशेष स्थान है। “हिंदी की प्रसिद्ध पुस्तकें: ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम” इस विषय पर आज हम चर्चा करेंगे। यह लेख हमें हिंदी साहित्य के विभिन्न पहलुओं और प्रसिद्ध पुस्तकों के बारे में जानकारी देगा, जो ज्ञान और मनोरंजन का अद्भुत संगम प्रस्तुत करते हैं। हिंदी साहित्य अपनी समृद्ध परंपरा और विविधता के लिए जाना जाता है। अनेक प्रतिभाशाली लेखकों ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या कामांना सरकारची मंजूरी
मराठवाडा आणि विदर्भातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
देशासह राज्यात हर घर तिरंगा अभियानाला उत्साहात सुरुवात
आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरस्कार जाहीर तर, साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या कवी नर्मद पुरस्काराचे मानकरी
****
देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित होईल. यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज सायंकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित केलं जाणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे.
****
नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी दोन हजार ७६६ कोटी रुपयांच्या सुमारे दोन हजार कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ही मंजुरी देतानाच, या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी आपत्ती विषयक विविध आराखड्यांना देखीलमंजुरी देण्यात आली.
****
पशुपालन आणि दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व १९ जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या प्रकल्पासाठी १४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील करणं, शासकीय तसंच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकांना ठोक मानधन देणं, मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करणं, तसंच नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ३६ हजार ९६४ कोटी खर्चास या बै��कीत मान्यता देण्यात आली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे ��ाज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाला कालपासून प्रारंभ झाला.
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्ये सहभाग नोंदवला. नागपूर इथं काल घेतलेल्या तिरंगा मॅरेथॉनमध्ये नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही काल महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा यात्रा कढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक ते संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सैनिकी गणवेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. वेरूळ इथं काल शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट लांबीच्या तिरंग्यासह प्रभातफेरी काढली.
****
हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.
हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'तिरंगा यात्रा' काढण्यात आली. विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचं वितरणही करण्यात आलं.
मराठवाडा विभागातल्या हर घर तिरंगा मोहिमेविषयीची माहिती श्रोत्यांना आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी आकाशवाणीवरच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल.
****
देशाच्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली इथं मुख्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील यांना, तसंच परतूर तालुक्यातले रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना निमंत्रण मिळालं आहे. राम पाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
मला जवळपास १४ वर्ष याठिकाणी होत आहेत, मी तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, सार्वजनिक लाभाच्या योजना असतील, प्रत्येक योजनेचा लाभ दिला. किंवा प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्या कामाची दखल घेत माझी याठिकाणी निवड करण्यात आली.
****
निवासी डॉक्टरांची संघटना - एफ ओ आर डी ए नं पुकारलेलं देशव्यापी आंदोलन काल मागे घेतलं. कोलकाता इथं एका निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काल देशभरात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या प्रतिनिधींनी काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमधल्या निवासी डॉक्टरांनी मेणबत्ती मोर्चा काढून निषेध नोंदवला.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या वर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तर आरती अंकलीकर-टिकेकर यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह विविध सहा जीवनगौरव पुरस्कार तसंच १२ गटांत सांस्कृतिक पुरस्कार काल जाहीर करण्यात आले.
राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३७८ कोटी २१ लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काल संध्याकाळी हवाई रुग्णवाहिकेतून हैदराबाद इथं हलवण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आल्यानं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी शहरापासून जवळच असलेल्या सुकापुर वाडी गावाला रस्ता नसल्यानं इथल्या नागरिकांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह शाळा भरवली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नसल्याचा पवित्रा या सर्वांनी घेतल्यानं, काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ५० लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटख्यासह एकूण ७० लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल काल जप्त केला. बीडहून निघालेला हा ट्रक जालना-अंबड मार्गावरील लालवाडी शिवाराततून जालन्याकडे येत असताना पोलिसांनी ही कारवाई करत, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
****
विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी काल लातूर इथं मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तसेच जिल्हा शोध आणि बचाव पथकातल्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
****
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा १२ वा स्मृतीदिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं विविध वैद्यकीय संघटना आणि विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
ashokgehlotofficial · 2 years
Text
जोधपुर के अशोक उद्यान में राजस्थान संगीत नाटक अकादमी द्वारा आयोजित 25 वें लोकानुरंजन मेले का उद्घाटन स्व. श्री जयनारायण व्यास की तस्वीर पर पुष्पांजलि अर्पित कर तथा नगाड़े पर थाप लगाकर व कुंकुम के छापे अंकित कर किया।
राज्य सरकार लोक कलाओं और संस्कृति के संरक्षण के लिए निरन्तर प्रयत्नरत है। मशहूर कलाविदों, लोक कलाकारों, साहित्यिक विभूतियों का जिक्र करते हुए सांस्कृतिक परंपराओं के संरक्षण में उनकी अतुलनीय भूमिका की सराहना की। राज्य सरकार लोक कलाकारों के कल्याण के लिए कार्य कर रही है। इसी दिशा में कलाकारों के लिए 100 करोड़ की धनराशि का प्रावधान किया गया है एवं इन कलाकारों के लिए 100 दिन का कार्य उपलब्ध करवाकर मानदेय दिया जा रहा है।
शेर-ए-राजस्थान जयनारायण व्यास की जयंती पर उनका स्मरण करता हूं, बहुआयामी व्यक्तित्व से संपन्न विभूति स्व. श्री व्यास की याद में यह मेला आज व्यापकता ले चुका है। मशहूर कलाकारों और कला जगत के उत्थान के लिए समर्पित विभूतियों का स्मरण करते हुए कहा कि सरकार द्वारा इनके नाम से घोषित पुरस्कारों के लिए जोधपुर में फेस्टिवल आयोजित कर साहित्य पुरस्कार प्रदान किए जाएंगे। कलाकार मारवाड़ और राजस्थान की थाती हैं इनके माध्यम से आने वाली पीढ़ियों को लोक संस्कृति व परंपराओं के बारे में जानने-समझने तथा सीखने के अवसर मिलते हैं। लोक कलाकारों को सम्बल के साथ ही लोक संस्कृति और परंपराओं का संरक्षण बहुत जरूरी है।
कार्यक्रम में अकादमी की त्रैमासिक पत्रिका ‘रंगयोग’ के 29वें अंक का विमोचन किया। ई-वाहन में बैठकर पूरे मेले का अवलोकन किया। लोकानुरंजन मेले में देश के विभिन्न राज्यों के कलाकारों के समागम और बहुविध सांस्कृतिक प्रस्तुतियों पर प्रसन्नता जाहिर की, इससे सांस्कृतिक आदान-प्रदान, सम्पर्क और समन्वय बढ़ेगा।
राजस्थान मेला विकास प्राधिकरण के उपाध्यक्ष श्री रमेश बोराणा ने लोकानुरंजन मेले और जोधपुर के समग्र विकास के लिए आभार जताया और कहा कि प्रदेश में लोेक कलाकारों को सम्बल प्रदान करने के लिए मुख्यमंत्री ने पूरी संवेदनशीलता के साथ सहयोग किया है। राजस्थान के लोक कलाकारों के कल्याण के लिए 100 करोड़ का प्रावधान करने तथा 100 दिन के काम से मानदेय राशि मुहैया कराने की योजना की सराहना करते हुए आभार जताया।
समारोह में राज्य मेला प्राधिकरण के उपाध्यक्ष श्री रमेश बोराणा, राजस्थान पशुधन विकास बोर्ड के अध्यक्ष श्री राजेंद्र सिंह सोलंकी, राज्य मानवाधिकार आयोग के अध्यक्ष जस्टिस श्री गोपाल कृष्ण व्यास, राजस्थान बाल संरक्षण आयोग की अध्यक्षा श्रीमती संगीता बेनीवाल, सूरसागर विधायक श्रीमती सूर्यकान्ता व्यास, विधायक श्रीमती मनीषा पंवार, बिलाड़ा विधायक श्री हीराराम, लूणी विधायक श्री महेंद्र विश्नोई, शेरगढ़ विधायक श्रीमती मीना कंवर, लोहावट विधायक श्री किशनाराम विश्नोई, महापौर श्रीमती कुन्ती देवड़ा एवं जिला कलक्टर श्री हिमांशु गुप्ता सहित जनप्रतिनिधिगण, अधिकारीगण, कलाकार तथा हजारों की संख्या में आम लोग उपस्थित रहे।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
Photo
Tumblr media
JMI Professor receives First Prize from UP Urdu Academy New Delhi, February 6: The Uttar Pradesh(UP) Urdu Academy has conferred first prize on the book titled 'Urdu Kay Ghair Muslim Shora o Odaba' authored by Prof. Shahzad Anjum, Department of Urdu, Jamia Millia Islamia(JMI) and Honorary Director, Academy of Professional Development of Urdu Medium Teachers (APDUMT), JMI. The UP Urdu Academy has announced awards recently under different categories for the year 2019 and 2021. Prof. Anjum’s book was selected for the first prize under the book category having an award money of Rs. 25000/-. The book authored by Prof. Anjum was published by Educational Publishing House, New Delhi in 2021. The book is an anthology of his weekly columns written for leading Urdu daily newspaper 'Inquilab' on valuable literary contributions of non Muslim Urdu poets and writers. JMI Vice Chancellor Prof. Najma Akhtar congratulated Prof. Anjum for the award and hoped that he will further bring laurels to the university. Public Relations Office Jamia Millia Islamia 06 फरवरी 2023 प्रेस विज्ञप्ति जामिया प्रोफेसर को यूपी उर्दू अकादमी से मिला प्रथम पुरस्कार जामिया मिल्लिया इस्लामिया के उर्दू विभाग के प्रोफेसर और उर्दू माध्यम शिक्षक व्यावसायिक विकास अकादमी (APDUMT) के मानद निदेशक, प्रो. शहजाद अंजुम द्वारा लिखित 'उर्दू के ग़ैर मुस्लिम शोरा ओ ओदाबा' नामक पुस्तक को उत्तर प्रदेश (यूपी) उर्दू अकादमी ने प्रथम पुरस्कार प्रदान किया है। यूपी उर्दू अकादमी ने हाल ही में वर्ष 2019 और 2021 के लिए विभिन्न श्रेणियों के तहत पुरस्कारों की घोषणा की है। प्रोफेसर अंजुम की पुस्तक को पुस्तक श्रेणी के तहत प्रथम पुरस्कार के लिए चुना गया था, जिसकी पुरस्कार राशि 25000/- रुपये है| प्रो. अंजुम द्वारा लिखित पुस्तक को एजुकेशनल पब्लिशिंग हाउस, नई दिल्ली द्वारा 2021 में प्रकाशित किया गया था। यह पुस्तक गैर-मुस्लिम उर्दू कवियों और लेखकों के मूल्यवान साहित्यिक योगदान पर प्रमुख उर्दू दैनिक समाचार पत्र 'इंकलाब' के लिए लिखे गए उनके साप्ताहिक स्तंभों का संकलन है। जामिया की वाइस चांसलर प्रो. नजमा अख्तर ने प्रो. अंजुम को पुरस्कार के लिए बधाई दी और उम्मीद जताई कि वह आगे भी यूनिवर्सिटी का नाम रोशन करेंगे। जनसंपर्क कार्यालय जामिया मिल्लिया इस्लामिया https://www.instagram.com/p/CoZ39ZBryF4/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्य सरकार विरोधात साहित्यिक एकवटले, फ्रॅक्चर्ड फ्रीडमवरून धडाधड राजीनामे, वाचा काय Updates?
राज्य सरकार विरोधात साहित्यिक एकवटले, फ्रॅक्चर्ड फ्रीडमवरून धडाधड राजीनामे, वाचा काय Updates?
राज्य सरकार विरोधात साहित्यिक एकवटले, फ्रॅक्चर्ड फ्रीडमवरून धडाधड राजीनामे, वाचा काय Updates? मुंबईः कोबाड गांधी (Kobad Gandhi) लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम (Fractured Freedom) पुस्तकाच्या वादावरून राज्य सरकारविरोधात साहित्यिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पुस्तकातून शहरी नक्षलवादाचे समर्थन केल्याचा आरोप करत पुस्तकाचे अनुवादकांना जाहीर झालेला पुरस्कार राज्य सरकारच्या वतीने रद्द करण्यात आला.…
View On WordPress
0 notes
sharpbharat · 2 years
Text
tata-steel-literary-meet-जावेद अख्तर ने टाटा स्टील झारखंड लिटरेरी मीट के पांचवें संस्करण का शुभारम्भ किया, गीतकार जावेद ने साहित्य के विकास पर दिया जोर
tata-steel-literary-meet-जावेद अख्तर ने टाटा स्टील झारखंड लिटरेरी मीट के पांचवें संस्करण का शुभारम्भ किया, गीतकार जावेद ने साहित्य के विकास पर दिया जोर
रांची : टाटा स्टील झारखंड लिटरेरी मीट के पांचवें संस्करण का उद्घाटन आज रांची में पद्म भूषण पुरस्कार से सम्मानित जावेद अख्तर ने किया. अगले दो दिनों में ऑड्रे हाउस में होने वाले वार्षिक साहित्यिक उत्सव में कई कवि, उपन्यासकार और कला��ार शामिल होंगे. टाटा स्टील झारखंड लिटरेरी मीट के उद्घाटन के मौके पर राज्यसभा सांसद महुआ माजी और टाटा स्टील के वीपी सीएस चाणक्य चौधरी, वरिष्ठ पत्रकार आशुतोष चतुर्वेदी और…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newsraag · 1 year
Text
Rabindranath Tagore Biography In Hindi
Rabindranath Tagore Biography In Hindi: रवींद्रनाथ टैगोर, जिन्हें बंगल कवि के रूप में भी जाना जाता है, एक प्रख्यात भारतीय लेखक, कवि, फिलॉसफर, संगीतकार और सामाजिक सुधारक थे। उनका जन्म 7 मई 1861 को कोलकाता में हुआ था और मृत्यु 7 अगस्त 1941 को हुई। टैगोर ने अपने जीवन काल में कई काव्य संग्रह, कविताएं, नाटक, उपन्यास और गीत लिखे। उन्होंने नोबेल पुरस्कार भी प्राप्त किया था। टैगोर के रचनात्मक योगदान ने उन्हें एक महान व्यक्ति बनाया और उनकी साहित्यिक उपलब्धियों ने उन्हें विश्वविख्याती दिलाई।
0 notes
yogenderthakur · 2 years
Text
Current Affairs Daily Quiz: 01 December 2022 Current Affairs in Hindi
Current Affairs Daily Quiz: 01 December 2022 Current Affairs in Hindi
Current Affairs Daily Quiz: 01 December 2022 Current Affairs in Hindi 01 December 2022 Current Affairs in Hindi, Current Affairs Daily Quiz, Daily Current Affairs in Hindi, Today Current Affairs, Current Affairs GK Q. ‘एझुथाचन पुरस्कारम 2022’ किस राज्य सरकार द्वारा स्थापित पुरस्कार है?कर्नाटकतमिलनाडुकेरलओडिशाउत्तर: केरल – ‘एज़ुथचन पुरस्कारम’ केरल राज्य सरकार का सर्वोच्च साहित्यिक सम्मान है,…
Tumblr media
View On WordPress
0 notes