Tumgik
#सूर नवा ध्यास नवा
marathicelebscom · 2 years
Text
‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर!
‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर!
कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये २९ मेपासून रंगणार ऑडिशन्सची फेरी… संपूर्ण महाराष्ट्र ज्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम परत येतोय… तो रंगमंच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे महाराष्ट्रातील सूरवीरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण, कलर्स मराठीवर गाण्याची मैफिल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांच्या जोडीने पुन्हा महाराष्ट्र अनुभवणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Yog Yogeshwar Jay Shankar: ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग; ‘स्वामिनी’ फेम सृष्टी पगारेची एण्ट्री
Yog Yogeshwar Jay Shankar: ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग; ‘स्वामिनी’ फेम सृष्टी पगारेची एण्ट्री
Yog Yogeshwar Jay Shankar: ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेचा रक्षाबंधन विशेष भाग; ‘स्वामिनी’ फेम सृष्टी पगारेची एण्ट्री कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ मालिकेत रमा बनून मराठी प्रेक्षकांच्या मनावर जिने अधिराज्य गाजवलं, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे (Srishti Pagare) मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. श्रावण…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Text
पुन्हा रंगूया नात्यांची मैफिल न्यारी ‘नवी उमेद नवी भरारी’!
पुन्हा रंगूया नात्यांची मैफिल न्यारी ‘नवी उमेद नवी भरारी’!
        पुन्हा एकदा नव्या उत्साहात, नव्या उर्जेत एक नवी उमेद घेऊन कलर्स मराठी सज्ज आहे रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहूरंगी मनोरंजक कार्यक्रमामधून विविध रंगाची उधळण करण्यासाठी. प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”. या कुटुंबाला साथ लाभली ती आपणासारख्या मायबाप प्रेक्षकांची ज्यांनी कार्यक्रमांवर भरभरून प्रेम केले आणि अजूनही करत आहात. आता हेच…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
#Ahmednagar #AMC #MLA-Sangram-Jagtap महापौरपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र ? सेनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आमदार संग्राम जगताप सोबत भाऊ कोरगांवकर
#Ahmednagar #AMC #MLA-Sangram-Jagtap महापौरपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र ? सेनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आमदार संग्राम जगताप सोबत भाऊ कोरगांवकर
अहमदनगर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ज्याप्रमाणे सेना-राष्ट्रवादी यांचं जमलेलं दिसत आणि काँग्रेसची कुरबुर सारखी सारखी बाहेर दिसत असते आणि या नाराजगीचा “सूर नवा ध्यास नवा” जणू याप्रमाणे नेहमी महाराष्ट्राची सत्ताकारण चर्चेत असते आज अहमदनगर महापौर निवडणुकीचे वाजलेले बिगुल यामध्येही महाविकास आघाडी मध्ये सेनेचे राष्ट्रवादीशी एकत्र सूत्र जुळलेले मिळाले आणि काँग्रेस एकाकी राहिल्याचे सध्या तरी दिसत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
naaradpr · 5 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
'ठाकरे' यांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचा अभिमान, करोडो मनांचा मानबिंदू अदबीने ज्यांच्यासमोर सर्वांच्या नजरा झुकतात अशा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना 'मानाचा मुजरा'. विविध विषय हाताळून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कलर्स मराठी वाहिनीने आयोजित केलेल्या 'मानाचा मुजरा' कार्यक्रमातून राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय आशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदू हृदय मनांची आन बान शान असलेल्या धडाडी तसेच चित्तवेधक बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत स्मरलेला 'मानाचा मुजरा' हा विशेष कार्यक्रम रविवार दिनांक २० जानेवारी २०१९ रोजी कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. रोमांचित करणाऱ्या उत्साहवर्धक वीरश्री पोवाड्यासह बाळासाहेहबांना शाहिरी मुजरा करीत एका विलक्षण अंदाजात या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुधीर गाडगीळ, द्वारकानाथ संझगिरी, अवधूत गुप्ते यांसारख्या रथी-महारथींच्या प्रश्नांनी तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे, युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, अभिनेता संजय दत्त, पत्रकार आणि राज्यसभा संसद सदस्य संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर अभिनेता सुबोध भावे, विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांसारख्या अवलियांच्या उत्तरांनी कधी भावनिक करून तर कधी नर्मविनोदांनी कार्यक्रमास रंगत आणली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी अनुभवलेले बाळासाहेब आज नव्याने आपल्यासमोर उलगडणार आहेत. बाळासाहेबांच्या आठवणीत रममाण होताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युती चर्चेत येणाऱ्या अडचणींवर बाळासाहेब मोठ्या मनाने निर्णय घेत व त्यामुळे युती टिकून राहिल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे जीवश्च कंठश्च मित्र व राजकारणातील पारंगत व्यक्तिमत्त्व शरद पवार बाळासाहेबांना 'दिलदार शत्रू'ची पदवी देत लहानातील लहान माणसाचे कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करायच्या बाळासाहेबांच्या वृत्तीची ओळख करून दिली. एरव्ही महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांमधील एक वडील व आज्या उलगडताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावुक झाले. बाळासाहेबांचे क्रिकेट वरील प्रेम कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वेळोवेळी बाळासाहेबांनी दिलेले धिराचे शब्द आजही हृदयात कोरले असल्याचे सांगत षटकारांचा बादशाह सुनील गावस्कर बाळासाहेबांच्या आठवणींत विलीन झाला. वेळप्रसंगी मदतीसाठी नेहमी प्रकट होणारे बाळासाहेब ठाकरे हा त्यांचा सहवास लाभलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूचा जिवलग विषय असल्याचे भारताचा धुवादार फलंदाज विनोद कांबळी व माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी यांनी सांगितले. सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पित्यासमान बाळासाहेबांच्या असीम प्रेमाचे दाखले देताना सांगतो की,"मी जेल मध्ये असताना जेव्हा सर्वांनी माझी साथ सोडलेली तेव्हा, 'काळजी नसावी, मी आहे इथे' बोलणारे साहेब एकचं होते." ज्यांची एक झलक देखील न पाहता फक्त नी फक्त त्यांच्या आवाजाने व हृदयस्पर्शी भाषणाने त्यांच्या प्रेमात असणाऱ्या अभिनेता सुबोध भावेचे अनुभवच अनोखे आहेत. "आज मी जे काही आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच" म्हणत बाळासाहेबांची धारदार लेखणी व त्यांच्या सहज शाब्दिक षटकरांचे गमतीशीर किस्से रंगविणारे सुप्रसिद्ध पत्रकार आणि राज्यसभा संसद सदस्य संजय राऊत प्रस्तुत बाळासाहेब ठाकरे रुपी गराजणाऱ्या वाघाचा जीवनपट येत्या २५ जानेवारी २०१९ ला पुन्हा एकदा जगभरात गराजण्यास सज्ज झालेला आहे. 'मानाचा मुजरा' सोहोळयादारम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, दिग्दर्शक अभिजित पानसे यांसमवेत 'ठाकरे' चित्रपटाचे निर्माते अजित अंधारे (सीओओ, व्हायकॉम १८ स्टुडिओ), निखिल साने (बिझनेस हेड, मराठी एंटरटेनमेंट व्हायकॉम १८), राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपीच्या वर्षा राऊत, पूर्वशी राऊत व विधिता राऊत  यांनी देखील उपस्थिती दर्शविली. 'ठाकरे' चित्रपटात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना अंगिकरलेल्या बाळासाहेबांच्या छोट्या-छोट्या हरकती व हावभाव सादर करत असताना नवाजुद्दीन सिद्दीकीला मेथड अभिनेता का म्हंटले जाते? व बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीन हीच योग्य निवड होती काशी होती ह्याची प्रचिती येते. कार्यक्रमाप्रसंगी 'सूर नवा ध्यास नवा'च्या छोटया मास्टर्सनी तसेच अनिरुद्ध जोशी, मधुरा कुंभार, शरयू दाते व प्रसन्नजीत कोसंबी यांसारख्या सुराधीशांनी मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली तसेच श्रीकांत ठाकरे यांच्या सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमासचार चाँद लावले. अजित अंधारे (सीओओ, व्हायकॉम १८ स्टुडिओ) म्हणतात की, "निर्माते म्हणून चित्रपटासाठी विषय निवडताना आम्ही २ गोष्टींचा प्रामुख्याने विचार करतो तो म्हणजे, चित्रपटाचा विषय मराठी माणसाच्या जवळचा असावा अथवा ७० एमएम असावा. पण 'ठाकरे' हा विषयचं हृदयांचा सम्राट आहे. हा ७० एमएम चा नसून ९० एमएमचा भव्यदिव्य विषय आहे. हे लक्षात येता या विषयावरील संजय राऊत यांची मोहीम आधीच सुरू झाल्याचे दिसले म्हणून मग मागून आम्ही त्यांना सामील झालो. चित्रपटमागील संजय राऊत यांची मेहनत आम्हाला सतत काम करण्याची ऊर्जा देत असते." संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित 'ठाकरे' येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
मुंबई / प्रतिनिधी : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही ��िला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्द विजेतेपद जिंकण्यासाठीचे… आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर…
महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. अनिरुध्द जोशी याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला. अनिरुध्द जोशीला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कटयार मिळाली तसेच केसरी टूअर्स तर्फे ऑस्ट्रेलीयचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला. 
This slideshow requires JavaScript.
‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली खोलघडे, अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अवधूत गुप्ते यांनी R.D. बर्मन यांची सुप्रसिध्द गाणी सादर करून त्यांना आदरांजली दिली तर महेश काळे यांनी हे सुरांना चंद्रा व्हा आणि अरुणी किरणी ही गाणी गाऊन उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले. शाल्मली खोलघडे हिने देखील तिच्या दमदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. तसेच प्रत्येक कॅप्टनसने त्यांच्या स्पर्धकांबरोबर सुंदर गाणी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले.
इतकेच नव्हे, कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. राधा प्रेम रंगी रंगली, घाडगे & सून तसेच सरस्वती मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट सायकलची टीम – प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी यांनी एक धम्माल स्कीट देखील साजर केले. तसेच रणांगण चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते.
'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा अनिरुध्द जोशी ठरला राजगायक ! मुंबई / प्रतिनिधी : कलर्स मराठीवरील 'सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सेलेब्रिटी गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर. या स्पर्धकांमध्ये रंगला सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा. महाअंतिम सोहळ्यामध्ये रंगली गाण्याची मैफल आणि रंगले संगीत युध्द विजेतेपद जिंकण्यासाठीचे... आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर... महाराष्ट्राचे भावगंधर्व – संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. अनिरुध्द जोशी याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला. अनिरुध्द जोशीला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कटयार मिळाली तसेच केसरी टूअर्स तर्फे ऑस्ट्रेलीयचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश मिळाला.  'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला. महाअंतिम सोहळ्यामध्ये शाल्मली खोलघडे, अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांनी त्यांच्या दमदार गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. अवधूत गुप्ते यांनी R.D. बर्मन यांची सुप्रसिध्द गाणी सादर करून त्यांना आदरांजली दिली तर महेश काळे यांनी हे सुरांना चंद्रा व्हा आणि अरुणी किरणी ही गाणी गाऊन उपस्थितांना पुन्हाएकदा भारावून टाकले. शाल्मली खोलघडे हिने देखील तिच्या दमदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. तसेच प्रत्येक कॅप्टनसने त्यांच्या स्पर्धकांबरोबर सुंदर गाणी म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे, कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार उपस्थित होते. राधा प्रेम रंगी रंगली, घाडगे & सून तसेच सरस्वती मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट सायकलची टीम - प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी यांनी एक धम्माल स्कीट देखील साजर केले. तसेच रणांगण चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते.
0 notes
marathicelebscom · 2 years
Photo
Tumblr media
‘सूर नवा ध्यास नवा’ – पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे” लवकरच कलर्स मराठीवर ! पूर्ण जाणून घेण्यासाठी खालील लिंक फॉलो करा. लिंक स्टोरी आणि highlights मध्येही मिळेल. https://marathicelebs.com/sur-nava-dhyas-nava-auditions-2/ @colorsmarathi @maheshmkale @avadhoot_gupte #SurNavaDhyasNava #SurNavaDhyasNavaAuditions #SurNavaDhyasNavaAuditions #SNDN #SNDNAuditions #MaheshKale #AvadhootGupte #ColorsMarathi #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/Cd1VIuvosQc/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
marathicelebscom · 3 years
Text
‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची’ कलर्स मराठीवर!
‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची’ कलर्स मराठीवर!
५ एप्रिलपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे, त्या मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा कलर्स मराठी वाहिनीवरचा “सूर नवा ध्यास नवा” हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच येत आहे….. ‘सूर नवा ध्यास नवा’ – आशा उद्याची” हे नवं कोरं पर्व घेऊन!! या कार्यक्रमाचं हे चौथं पर्व असून ते १५ ते ३० वयोगटातील फक्त मुलींचंच हे विशेष पर्व असणार आहे. या अनोख्या पर्वात…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
marathicelebscom · 3 years
Photo
Tumblr media
स्पृहा जोशीचा मनमोहक अंदाज 💗 सूर नवा ध्यास नवा, कलर्स मराठी 💗 @spruhavarad @colorsmarathiofficial #SpruhaJoshi #Look #SNDN #SurNavaDhyasNava #ColorsMarathi #MarathiActress #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CPSuq0IBgwW/?utm_medium=tumblr
0 notes
kokannow · 3 years
Text
​सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची Grand Premier कलर्स मराठीवर !
​सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची Grand Premier कलर्स मराठीवर !
११ एप्रिल संध्या ७.०० वा. ​मुंबई: ज्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत होता तो कार्यक्रम म्हणजे सूर नवा ध्यास नवा…  यावर्षी कार्यक्रमाचे चौथं पर्व असून मेगा ऑडिशन्स पार पडल्या ज्यामध्ये आपल्याला एक से बडकर गाणी ऐकायला मिळाली आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाल्या १६ गायिका…या १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द आणि महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्राची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
मुंबई / प्रतिनिधी : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन … आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस… बिग बॉसच्या घरामधील सदस्य आज महराष्ट्र दिन साजरा करताना दिसणार आहेत. घरातील सगळेच मंडळी अत्यंत सुंदर प्रकारे मराठमोळ्या पोशाखात तयार होणार आहेत. घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या असून पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. हे सगळेच रहिवाशी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा करणार आहेत असे दिसून येत आहे. या रहिवाश्यां बरोबर आपले काही आवडते कलाकार आणि घरामधून एलीमनेट झालेले सदस्य देखील घरामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जाणार आहेत. 
कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा” मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये जाणार आहे. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे प्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिना निमित्त तो जय जय महाराष्ट्र माझा हे गाण म्हणणार आहे. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे देखील त्याच्यासोबत जयस्तुते हे गाण गाणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो. याचबरोबर घरामधील सदस्य रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर मिळून “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. रेशम आणि स्मिता दोघीसुध्दा नववारी मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही.
This slideshow requires JavaScript.
  वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा सिनेमा ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यातील प्रियदर्शन जाधव हा घरातील रहिवाश्यांच्या भेटील येणार आहे आणि त्यांच्या सोबत बरीच धम्माल मस्ती करणार आहे. प्रियदर्शन सिनेमामध्ये चोराच्या भूमिका मध्ये दिसणार असून तो घरामध्ये देखील चोर बनूनच दाखल होणार आहे. घरामध्ये येताच तो घरातील रहिवाश्यांना काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देणार आहे. घरातील सदस्यांनी देखील प्रियदर्शनचे स्वागत मोठ्या उल्हासात केले. भूषण कडू याने संजय नार्वेकर याची अक्टिंग करून देखील आणि सदस्यांचे मन जिंकले. घरामध्ये या कलाकारांबरोबरच नुकतेच बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेले आरती सोलंकी आणि विनीत भोंडे यांनी देखील हजेरी लावली. तेंव्हा आजचा बिग बॉस मराठीचा “महाराष्ट्र दिन विशेष” हा भाग बघायला विसरू नका रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलाकारांसोबत फक्त कलर्स मराठीवर.
रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर यांनी “पिंगा” गाण्यावर धरला ठेका ! मुंबई / प्रतिनिधी : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन ... आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस... बिग बॉसच्या घरामधील सदस्य आज महराष्ट्र दिन साजरा करताना दिसणार आहेत. घरातील सगळेच मंडळी अत्यंत सुंदर प्रकारे मराठमोळ्या पोशाखात तयार होणार आहेत. घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या असून पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. हे सगळेच रहिवाशी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा करणार आहेत असे दिसून येत आहे. या रहिवाश्यां बरोबर आपले काही आवडते कलाकार आणि घरामधून एलीमनेट झालेले सदस्य देखील घरामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जाणार आहेत.  कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा” मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये जाणार आहे. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे प्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिना निमित्त तो जय जय महाराष्ट्र माझा हे गाण म्हणणार आहे. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे देखील त्याच्यासोबत जयस्तुते हे गाण गाणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो. याचबरोबर घरामधील सदस्य रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर मिळून “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. रेशम आणि स्मिता दोघीसुध्दा नववारी मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा सिनेमा ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यातील प्रियदर्शन जाधव हा घरातील रहिवाश्यांच्या भेटील येणार आहे आणि त्यांच्या सोबत बरीच धम्माल मस्ती करणार आहे. प्रियदर्शन सिनेमामध्ये चोराच्या भूमिका मध्ये दिसणार असून तो घरामध्ये देखील चोर बनूनच दाखल होणार आहे. घरामध्ये येताच तो घरातील रहिवाश्यांना काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देणार आहे. घरातील सदस्यांनी देखील प्रियदर्शनचे स्वागत मोठ्या उल्हासात केले. भूषण कडू याने संजय नार्वेकर याची अक्टिंग करून देखील आणि सदस्यांचे मन जिंकले. घरामध्ये या कलाकारांबरोबरच नुकतेच बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेले आरती सोलंकी आणि विनीत भोंडे यांनी देखील हजेरी लावली. तेंव्हा आजचा बिग बॉस मराठीचा “महाराष्ट्र दिन विशेष” हा भाग बघायला विसरू नका रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलाकारांसोबत फक्त कलर्स मराठीवर.
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
'सूर नवा ध्यास नवा' मध्ये हृदयनाथ मंगेशकरांच्या उपस्थितीत रंगणार
मुंबई / प्रतिनिधी :  कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या मंचावर महाराष्ट्राचे ‘भावगंधर्व’ म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा खास सहभाग असणार आहे. ८ आणि ९ जानेवारी रोजी प्रसारित होणारा भाग पं. मंगेशकर यांच्या सहभागाने अधिक रंगतदार होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
मान्यवर कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गाण्यांना पं.…
View On WordPress
0 notes