Tumgik
#Dasara melava
nashikfast · 8 months
Text
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आज महाशक्तिप्रदर्शन
मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर परस्परांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे मुंबईमध्ये आज(दि. २४) दसरा मेळाव्याच्या शुभमुहूर्तावर जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. आझाद मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होत आहे. दादर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडणार आहे. या दोन्ही…
View On WordPress
0 notes
mumbai-live-news · 2 years
Link
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) शिंदे गटामध्ये (Eknath shinde) सामील झाल्याचे बुधवारच्या मेळाव्यात दिसून आले. बीकेसीवर (BKC) सुरु असलेल्या दसरा मेळ्याला (Dasara Melava) जयदेव ठाकरे यांनी READ MORE
0 notes
marathinewslive · 2 years
Text
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. मुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे. हेही वाचा –…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Dasara Melava: 'सर्वसमावेशक भूमिका घ्या...', शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
Dasara Melava: ‘सर्वसमावेशक भूमिका घ्या…’, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
Dasara Melava: ‘सर्वसमावेशक भूमिका घ्या…’, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
शारदीय नवरात्रोत्सवाला राज्यासह देशभरात उत्साहात प्रारंभ.
तुळजापूरात तुळजा भवानी मंदिर, माहूर गडावर रेणुका माता मंदिर, नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर, तर अंबाजोगाईत योगेश्वरी देवी मंदिरात घटस्थापना, छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा यात्रा सुरू.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस पूर्णपणे विजेवर धावू लागली, जालन्यात रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखविला हिरवा झेंडा.
आणि
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून दोन लाखांची तर मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर, अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश.
****
शारदीय नवरात्रोत्सवाचा आज शुभारंभ झाला. शक्तीस्वरुप महादेवी दुर्गेच्या आराधनेच्या या उत्सवास घरोघरी घटस्थापनेनं प्रारंभ झाला. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेसह विधिवत पूजन करण्यात आले. श्री क्षेत्र माहूरगड इथं रेणुका माता मंदिरात, नाशिक जिल्ह्यातल्या सप्तश्रृंगी गडावर, अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवी मंदिरात तसंच पश्चिम विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या श्री अंबादेवी एकवीरा देवी मंदिरातही नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मार्डी इथल्या आठशे पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या श्री यमाई देवीच्या नवरात्रोत्सवास सकाळी प्रारंभ झाला.  
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात नवरात्रीनिमित्त फुलांची सुंदर आरा�� करण्यात आली. राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाचा मोठा उत्साह आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णपुरा परिसरातील तुळजाभवानी मंदिरात आज पहाटे घटस्थापना झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दरम्यान कर्णपुरा यात्रेमुळे वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. पुणे तसंच अहमदनगरकडून शहरात तसंच जालना आणि बीडकडे जाणाऱ्या वाहनांना ए एस क्लब, महानुभाव आश्रम चौक आणि बीड बायपास रस्त्याचा पर्याय देण्यात आला आहे. नाशिक, धुळेकडून येणारी आणि पैठणकडे जाणारी वाहनं शरणापूर फाटा, ए एस क्लब लिंक रस्त्यावरून जातील.
****
हिंगोली इथल्या एकशे एकोणसत्तराव्या ऐतिहासिक दसरा महोत्सवालाही रामलीला मैदानावर आज प्रारंभ झाला. 
 [$CF3D56D7-A985-4EBB-821D-A7ADE7DC5C56$RAMESH KADAM - DASARA MELAVA VOICE CAST HINGOLI FOR 15.10.2023 18.10 - ]
****
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस आज घटस्थापनेपासून पूर्णपणे विजेवर धावू लागली आहे. जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. जनशताब्दी एक्सप्रेस ही मराठवाड्यातली विजेवर धावणारी पहिलीच रेल्वे ठरली आहे. याप्रसंगी घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांच्यासह रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जनशताब्दी एक्सप्रेस पूर्णतः विजेवर धावणार असल्याने ही रेल्वे केवळ इंधन बचतच करणार नाही तर पर्यावरण संरक्षणातही हातभार लावणार आहे, असं मंत्री दानवे यावेळी म्हणाले. नांदेडपर्यंतचे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्यानजीक खाजगी प्रवासी मिनी बसनं ट्रकला मागून दिलेल्या जोरदार धडकेत बारा जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास २३ जण जखमी झाले. मध्यरात्री साधारण दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. २३ पैकी सहा जखमींवर वैजापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तर, १७ जणांवर छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिनीबसमधले सर्व प्रवासी नाशिकचे रहिवासी आहेत. या अपघाताबद्दल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली तसंच जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अपघाताच्या चौकशीचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.
****
पितृपक्ष संपून घटस्थापना होताच राजकीय पक्षांनी पाच राज्यातील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशसाठी काँग्रेसनं १४४ उमेदवारांची घोषणा केली. छत्तीसगडसाठी काँग्रेसनं पहिल्या यादीत ३० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५५ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात, मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
****
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या संघर्षानंतर भारतानं इस्रायलमध्ये असलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 'ऑपरेशन अजेय' सुरू केले आहे. त्याअंतर्गात भारताचे चौथे विमान आज २७४ भारतीयांना घेऊन तेल अवीव येथून राजधानी दिल्लीत पोहोचले. दरम्यान, सात ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्ला केल्यानंतर इस्रायल - हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने सातत्याने गाजापट्टीत हल्ले सुरू ठेवले असून यात आतापर्यंत तीन हजार सहाशे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आज इस्रायलने गाजा पट्टीतील नागरिकांना या भागातून निघून जाण्यासाठी दुपारी तीन तासांची अखेरची मुदत दिली होती. ती दुपारी साडेतीन वाजता संपली. त्यानंतर आता गाजापट्टीत इस्रायलचे हल्ले आणखी वाढण्याची शक्यता आहे.
****
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक वाचन प्रेरणा दिन म्हणून आज साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या बलवंत वाचनालयात यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. वाचनालयाचे कोषाध्यक्ष डॉक्टर सुभाष झंवर आणि प्राध्यापक प्रविण आमले यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरातल्या जीवन विकास ग्रंथालयातही आज ग्रंथ प्रदर्शन तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं हैद्राबाद मुक्ती संग्रामाविषयी भित्तीचित्राचं प्रदर्शन आज भरवण्यात आलं आहे. प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर हिर गुरुसहानी यांच्या हस्ते या ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी डॉक्टर विनोद सिनकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्री छत्रपती महाराज शौर्य जागरण यात्रा काढण्यात येत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या बीड शाखेच्या वतीने आज शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदान येथे ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत शहरातील शिवप्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिक मध्ये मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
****
महाराष्ट्र बारव मोहीम मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. स्थानिक नागरिक, अभ्यासक, पर्यटकांसह या मोहिमेत आता वास्तुशास्त्राचे विद्यार्थी देखील सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर मधल्या एम जी एम वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल काल पैठण तालुक्यातल्या शेकटा इथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र बारव मोहिमेचे मुख्य संयोजक रोहन काळे, मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समितीचे श्रीकांत उमरीकर, वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक अमित देशपांडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना या मोहिमेची माहिती, प्राचीन वास्तु संवर्धनाची माहिती, शास्त्रशुद्ध माहिती नोंद करणं, वास्तुसास्त्रीय दृष्टीकोनातून बारवांचा अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केलं.
****
केंद्रशासनानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासंदर्भातली मोहीम सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
0 notes
znewstech · 2 years
Text
"Lakhs" vs "Nil": Uddhav Thackeray's Numbers To Poll Panel In Shiv Sena Fight
“Lakhs” vs “Nil”: Uddhav Thackeray’s Numbers To Poll Panel In Shiv Sena Fight
Uddhav Thackeray at the ‘Dasara Melava’ rally at the party’s traditional venue, Mumbai’s Shivaji Park. New Delhi: Four months after Eknath Shinde took away the Shiv Sena numbers in the Maharashtra assembly to replace him as Chief Minister, Uddhav Thackeray today submitted his own dataset to the Election Commission to on to the party — name, structure, symbol and all. Technically still president…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
From Tattoos To A Giant Sword, Sena-vs-Sena Turns Into Spectacle On Dussehra
From Tattoos To A Giant Sword, Sena-vs-Sena Turns Into Spectacle On Dussehra
‘Dasara Melava’ is the biggest show of strength since Eknath Shinde unseated Uddhav Thackeray. Mumbai: One side has supporters with giant tattoos of their leaders, the other has a giant sword as the centrepiece, and supporters of both are arriving in hundreds of buses from across Maharashtra and other states — rival factions of the Shiv Sena will today hold Dussehra rallies barely 10 km apart in…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
Shivsena Dasara Melava 2022 : बीकेसीवर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा ...
0 notes
karyarambh · 4 years
Photo
Tumblr media
पंकजाताईंनी जाहीर केला दसरा मेळावा! कसा साजरा होणार मेळावा? स्वरूप जाणून घ्या, कार्यक्रमाच्या संख्येचा विक्रम करण्याचे आवाहन बीड: दरवर्षी भगवान बाबांच्या जन्मस्थानी होणारा दसरा मेळावा यंदाही साजरा करण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
दसरा मेळावा २०२० : उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारले, राज्यपालांवरही साधला निशाणा ठाकरेंनी नारायण राणेंसह त्यांच्या पुत्रांवर जोरदार टीका केली | #DasaraMelava2020 #UddhavThackeray #TargetsBJP http://www.headlinemarathi.com/maharashtra-news/dasara-melava-2020-cm-uddhav-thackeray-targets-bjp/?feed_id=14982&_unique_id=5f964ab27aa25
0 notes
nashikfast · 8 months
Text
आज शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
मुंबई : दसऱ्याच्यानिमित्ताने आज (दि. २४) होणाऱ्या सभांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके वाजणार आहेत. आज सगळ्या राज्याचे लक्ष शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागले आहे. मागील वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीची पार्श्वभूमी अधिक ठळकपणे होती. त्याशिवाय, ठाकरे गटाला मैदान मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागली होती. यंदाच्या भाषणामध्ये उद्धव…
View On WordPress
0 notes
marathitv9-blog · 5 years
Link
0 notes
marathinewslive · 2 years
Text
Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022
Mumbai maharashtra live news today rainfall updates eknath shinde vs uddhav thackeray latest news dasara melava 14 september 2022
Maharashtra Crisis Live Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची…
Tumblr media
View On WordPress
#14 सप्टेंबर 2022#dasara melava#eknath shinde#उद्धव ठाकरे#उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे#एकनाथ शिंदे#ठळक बातम्या#ठाकरे विरुद्ध शिंदे#ताज्या मराठी बातम्या#देवेंद्र फडणवीस#पाऊस#पावसाच्या बातम्या#बी जे पी#भाजप महाराष्ट्र#मनोरंजन विश्वातील घडामोडी#मराठी न्यूज#महाराष्ट्र न्यूज मराठी#महाराष्ट्र न्यूज लाइव्ह#महाराष्ट्र न्यूज लाईव्ह#महाराष्ट्र पाऊस बातम्या#महाराष्ट्र मंत्रिमंडळ#महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार#महाराष्ट्र मराठी बातम्या#महाराष्ट्राच्या बातम्या लाईव्ह#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#महाराष्ट्रातील ताज्या बातम्या#महाराष्ट्रातील पावसाच्या बातम्या#महाराष्ट्रातील राजकारण#महाराष्ट्रातील राजकीय संकट जिवंत#मान्सूनचे अपडेट्स मराठीत
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shivsena Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही तेच घेणार – नारायण राणे
Shivsena Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही तेच घेणार – नारायण राणे
Shivsena Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही तेच घेणार – नारायण राणे खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून त्यांच्या नेतृत्वातच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून त्यांच्या नेतृत्वातच यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
znewstech · 2 years
Text
From Tattoos To A Giant Sword, Sena-vs-Sena Turns Into Spectacle On Dussehra
From Tattoos To A Giant Sword, Sena-vs-Sena Turns Into Spectacle On Dussehra
‘Dasara Melava’ is the biggest show of strength since Eknath Shinde unseated Uddhav Thackeray. Mumbai: One side has supporters with giant tattoos of their leaders, the other has a giant sword as the centrepiece, and supporters of both are arriving in hundreds of buses from across Maharashtra and other states — rival factions of the Shiv Sena will today hold Dussehra rallies barely 10 km apart in…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
Shivsena Dasara Melava : उद्धव ठाकरे यांचा शिवाजीपार्कवर ..
0 notes