Tumgik
#devgad_ig
mechakarmani · 2 years
Photo
Tumblr media
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सर्वांसुंदर विजयदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दांडे पंगारे बकाळे परीसरातील किनाऱ्यावरुन असा भव्य दिसतो. . ✍️📷 ©️ by @mechakarmani . ©️Do not repost without admin permission ™️ 👍 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ratnagirikar #sindhudurg_tourism #longexposure_shots #nature_perfectión #bikeriders #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #vijaydurg #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #costalroadtrip #naturalchange #devgaddiaries #beachview #sindhudurga #kokanvibes❤️🌴 #konkandairies #costalroad #bikerider #naturephoto #bestofkokan #ratnagiritourism ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Vijaydurg Fort) https://www.instagram.com/p/CeINyuwFGmJ/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
सिंधुदुर्गातील देवगडचा हा नजारा खुपच दुर्गम्य आहे! कुणीकुणी देवगडचा हा नजारा पाहेलाय कमेंट करुन सांगा.... . ✍️📷©️ @mechakarmani . 🚫 This post is belongs to the @mechakarmani page do not repost without admin permission ™️ . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठ��� @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #photoeffect #incredibaldevgad #devgad_ig #nature_perfectión #beachhouse #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #devgad_place #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #naturalchange #skyview #beachview #sindhudurga #mountains #sahyadri_ig #naturephoto #bestofkokan #toplocations #devgad_maz_gav ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Devgad, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CbXacRdlp7E/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
॥ जय श्री कुणकेश्वर ॥ #कोकणकाशी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ Post by @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #kunkeshwar #mondaymotivation #jaykunkeshwar #devgadspecial #kokankashi #devgad_ig #kokanchi_shan #kunkeshvar2022 #dakshinkashi #beachviews #maharastra #devgadmaza #konkanreels #konkan_photography #kokancha_nisarga #capturedmoments #travelrealindia #indiatravelgram #marathaking #india_undiscovered #discover_india #hindu #maratha #bestinkonkan ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Kunkeshwar Devasthan) https://www.instagram.com/p/CbEZ8BQl1Sx/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
कनकेश्वर अलीबाग... रम्य निसर्ग, शांत ठिकाण आणि नितांतसुंदर देखावा, अलिबागपासून अंदाजे १० किमीवर साधारण दोन हजार फूट उंचीच्या एका डोंगरावर कनकेश्वर वसलेले आहे. झिराड या गावावरून डोंगरातून एक वाट कनकेश्वराला जाते, तर मापगावपासून अंदाजे ८०० दगडी पायऱ्या चढून वर जावे लागते. वाटेत अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी कट्टे बांधलेले आहेत. त्या ठिकाणांना गायमुख, व्याघ्रमुख अशी सुंदर नावे दिलेली दिसतात. पायऱ्या संपून वर गेल्यावर एक सुंदर पुष्करणी समोर येते. माथ्यावरून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे. त्याच्या समोरच रामदर्णेचा डोंगर आहे. कनकेश्वर हे खरे तर शंकराचे स्वयंभू स्थान आहे. परंतु, इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. वडोदरा येथील गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 🙏🙏🙏🙏 . Special thanks for all sources by @itsmesunit ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #kankeshvar #shivratri #jaykankeshvar #shivratrispecial #kokankashi #devgad_ig #kokanchi_shan #alibag #dakshinkashi #topview #maharastra #raigad_ig #konkanreels #konkan_photography #kokancha_nisarga #capturedmoments #travelrealindia #indiatravelgram #marathaking #india_undiscovered #discover_india #hindu #maratha #bestinkonkan ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा. पोस्ट शेअर करताना आम्हाला आवर्जून टॅग करा REPOST करु शकता फक्त क्रेडिट मध्ये पेजला Mention करा🙏 . तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा योग्यता पडताळून आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Kankeshwar Mandir- Alibaug) https://www.instagram.com/p/Cajq0volZoc/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
मैलोन मैल प्रवास पार केल्यानंतर कोकणातल आपल गाव जेव्हा नजरेसमोर येत तेव्हा अस धडपड होत की काय सांगाव. कारण तिथे जीवाची माणस वाट पहात असतात - मीचाकरमानी . ✍️🎥 @mechakarmani . ©️ This post is belongs to @mechakarmani don't repost without admin permission 🚫 . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #home #hevenonearth #housedesign #naturereels #sindhudurg_tourism #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #trending #konkan_ig #konkantour #kokanmaharashtra #costalroadtrip #village #prideofindia #treehouse #beachvibes #bestofkonkan #costalroad #viral #instratrending #konkantrip #waytomyhome #konkanheavenonearth #konkanhouse ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Gharich) https://www.instagram.com/p/CaWWh5tsLN-/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
रत्नागिरीतुन सागरी महामार्गावरुन सिंधुदुर्ग जिल्हात येताना आरवली सोडल्यावर कशेळी साठी एक रस्ता जातो साधारण ३/४ किलोमीटर आत गेल्यावर आपण ह्या टेबल पॉईंटपाशी येतो एरव्ही शांत असणारा हा परीसर सुट्टीच्या दिवसात पर्यटकांना भुऱळ घालतो अगदी छोटासाच पण दुर्मिळ समुद्रकिनारा त्या शेजारी असणारी देवाची गुहा आता तशी अगदीच १०/१५ असेल पुर्वी ग्रामस्थ सांगतात मोठी गुहा होती येथी देवाची मुर्ती सापडली अन आज ती सुर्य मंदीर या नावाने भक्तांना आशीर्वाद देते याची एक आख्यायिका आहे ती ही लवकरच तुमच्या भेटीस आणेन तोवर येथुन दिसणारा आंबोळगड विजयदुर्ग अगदी नजरेने अस्पष्ट दिसतो... मग कधी भेट देताय या रम्य समुद्रकिनाऱ्याला.. लोक खुप गोड आहेत एका टोकावर असल्यामुळे येथे प्रायोगिक व्यावसायिक रुजु नाहीत जे आहेत ते स्थानिक छोटेमोठे व्यावसायिक परंतु खुप आवडीने तुमचे स्वागत करतील.... कशी वाटली ही कोकणातील निसर्गस्वारी पुन्हा भेटू एका नव्या गावी कदाचित तुमच्याच तोवर पेजला फॉलो करायला विसरु नका... . ✍️📷 ©️ by @mechakarmani . ©️🚫This content belongs to @mechakarmani page. Do not post without page admin permission 👍 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ratnagirikar #kashelibeach #longexposure_shots #nature_perfectión #bikeriders #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #beachexploring #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #costalroadtrip #naturalchange #vijaydurgfort #beachview #ambolgad #kokanvibes❤️🌴 #konkandairies #costalroad #bikerider #naturephoto #bestofkokan #ratnagiritourism ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Kasheli) https://www.instagram.com/p/CZDw1hml8op/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
वाशिष्ठी नदी कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी अंदाजे ७०km असून ती रत्‍नागिरी जिल्ह्यात वाहते. ह्या नदीचा उगम सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९००m उंचीवरून होतो आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. जगबुडी नदी वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच याचा प्रत्यय आपण हल्ली दर पावसात पाहतोयच. कोकणात जरी ३०००mmपर्यंत पाऊस पडत असला तरी तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. वाशिष्ठीचे खोरे अंदाजे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, आणि छोटे नाजुक ओहोळ ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. या खोऱ्यात खारफुटीची जंगले आहेत आणि बिबटे, कोल्हे व अन्य प्राणीही आहेत तसेच नदीत मगरीही सर्हास दिसतात. वाशिष्टी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे दाभोळची खाडी आणि दाभोळ बंदर आहे. निसर्गाच नंदनवन आहे वाशिष्ठी नदी, परंतु आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाला खिंडार पाडु पाहणाऱ्या काही समाज घटकांमुळे नदीच ऱौद्र स्वरूप हल्ली वारंवार दिसतय. हे बदलेल अशी श्रींकडे याचना चला मग भेटु पुन्हा कोकणातील अश्याच कोणत्या गावी कदाचित तुमच्याच? तर मग येताय ना या निसर्गरम्य सफरीवर मग आताच फॉलो करा फ्री आहे... . ✍️📷 ©️ by @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ratnagirikar #sindhudurg_tourism #longexposure_shots #nature_perfectión #bikeriders #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #ontheway #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #costalroadtrip #naturalchange #devgaddiaries #beachview #sindhudurga #kokanvibes❤️🌴 #konkandairies #costalroad #bikerider #naturephoto #bestofkokan #ratnagiritourism ______________________________ . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- Take permission on DM from admin before any repost . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Vashishti River Chiplun) https://www.instagram.com/p/CYf2bNOIQgD/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
lets meet Mr @bseknath the man with mission he started his tour on cycle from pune to Kanyakumari and thats solo isn't this intresting but more than this he reach most of costal Konkan beaches from Dapoli Ratnagiri Sindhudurg to make sure pramote the plastic free beaches. Really thats tremendous moto behind his tour in konkan we should take inspiration from this man and help him to pramote this couse he is now in between devgad if you found him say thanks for his great work and make sure he feels at home. . ✍️ by @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴��🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #konkanride #sindhudurg_tourism #longexposure #nature_perfectión #plasicfree #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #savethedate #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #costalroadtrip #naturalchange #dapoli #ratnagirikar #sindhudurga #kokanvibes❤️🌴 #konkandairies #motivation #inspirationalquotes #feelhome #costalroad #bikerider #naturephoto #bestofkokan #ratnagiritourism ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Devgad taluka) https://www.instagram.com/p/CYIwB2wFoLI/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
देवगड डेपोतुन रत्नागिरी साठी सागरी महामार्ग निवडल्यानंतर अस्सल तळकोकणाच दर्शन होत वाटेत लागणारी गावे बाजार जामसंडे वाडा पडेल टप्प्याने लागणारे ही गावे कोकण सफरीच आनंद देतात हे सगळे पार करत आपण पोहोचतो सिंधुदुर्ग अन रत्नागिरी जिल्याच्या बॉर्डर वर जिथे आंबेरी गावातील चौक मग विजयदुर्ग खाडिवरचा पुल क्षणभर थांबुन विजयदुर्ग दृष्टिक्षेपात येतोय शोधतो खरतर दोन वेगवेगळ्या जिल्यांची रचना असली तरी लोक मात्र सारखीच गोड आहेत सोबतीला अस्सल एक नंबरी हापुस जो खर्या अर्थाने विजयदुर्ग खाडीकिनारी दिसतो तो ईथेच धन्य ती गावे धन्य तो निसर्ग चला राम राम घेउन भेटुया एक नव्या गावात कदाचित तुमच्या गावी मग येताय ना सफरीवर फाँलो करत रहा नाहीतर सफर चुकवाल फ्री आहे... . ✍️📷 ©️ by @mechakarmani . Do follow us and DM us before any repost 👍 . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ratnagirikar #sindhudurg_tourism #longexposure_shots #nature_perfectión #bikeriders #devgad_ig #konkanpictures #kokantourism #kokancha_nisarga #ontheway #konkan_ig #costalkonkan #kokanmaharashtra #costalroadtrip #naturalchange #devgaddiaries #beachview #sindhudurga #kokanvibes❤️🌴 #konkandairies #costalroad #bikerider #naturephoto #bestofkokan #ratnagiritourism ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- मीचाकरमानी पजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी तसेच पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण) https://www.instagram.com/p/CYIfTkxl5O-/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
ती सकाळ तो निसर्ग 🤟 . 📷 @itsmesunit . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून... आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल कोंकणी चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 🚩⚓ konkan, palghar, vasai, viraar, mumbai, navimumbai, raigad, ratnagiri, sindhudurg, goa, karwar 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #costalkonkan #trees #picoftheday #konkan #beauty_nature #naturegeography #picoftheday #konkangram #road #mumbaigoahighway #kokanchi_shan #konkani #mobilephotography #konkan_kattaa #greenery #konkantourism #devgad_ig #maharashtra_igers #sindhudurga #beautiful #tourism #morning #nature #sahyadri #arabiansea #beach #kokancha_nisarga #twowheels #maharashtra_clickers ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . (at Devgad taluka) https://www.instagram.com/p/CLiJ9iQlX4o/?igshid=1e31f8v0xuyz
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
कोकणातील ३२० वर्षांची परंपरा असलेला लिमका बुक ऑफ इंडिया ने मान्यता दिलेला भारतातील पहिला गणपती... २१ दिवसांचा ३ रूपांत सजणारा शिवकालीन ईतिहास असणारा मानाचा गणपती.... . 📷 @gaurish.khavale खवळे महागणपती देवघर , मु .पो .तारामुंबरी .तालुका देवगड .जिल्हा सिंधुदुर्ग . कोकण म्हणजे नावातच सर्व काही आले कोकण दर्शनासाठी आताच follow करा @mechakarmani या निसर्गरम्य कोकणातील तुमचे अनुभव दाखवण्यासाठी hashtag वापरा #mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #mi_chakarmani #bappa_morya #ganpatifestival #mazamorya #mangalmurtimorya #maharashtra_ig #konkan_ganeshotsav #ganpatiart #ganpatibappamorya #ganeshotsav #konkanganpati #konkan_photography #konkandairies #sindhudurg #taramumbari #devgad_pics #devgad_ig #limcabookofrecords #devgad #khawalemahaganpati #khawale #maharashtra_majha #indianfestivals #khawalemahaganpati #ganpati_bappa_morya #khawale #ganpati #treding #loveforever #konkanmemories #devacha_gad_devgad_official . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल को��णी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. (at Taramumbari Beach) https://www.instagram.com/p/CEaLS5bFtIi/?igshid=qj1mf8dn81ki
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
कोकणातील ३२० वर्षांची परंपरा असलेला लिमका बुक ऑफ इंडिया ने मान्यता दिलेला भारतातील पहिला गणपती... . दिवस दुसरा २ . सौजन्य:- खवळे महागणपती देवघर , मु .पो .तारामुंबरी .तालुका देवगड .जिल्हा सिंधुदुर्ग . कोकण म्हणजे नावातच सर्व काही आले कोकण दर्शनासाठी आताच follow करा @mechakarmani या निसर्गरम्य कोकणातील तुमचे अनुभव दाखवण्यासाठी hashtag वापरा #mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #mi_chakarmani #bappa_morya #ganpatifestival #mazamorya #mangalmurtimorya #maharashtra_ig #konkan_ganeshotsav #ganpatiart #ganpatibappamorya #ganeshotsav #konkanganpati #konkan_photography #konkandairies #sindhudurg #taramumbari #devgad_pics #devgad_ig #limcabookofrecords #oldesestganesha #devgad #गणेशोत्सव२०२० #history #khawalemahaganpati #khawale #maharashtra_majha #indianfestivals #गणपतीची_तयारी #day #oldmemories . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. (at Taramumbari Beach) https://www.instagram.com/p/CEOq8HzlasO/?igshid=rxj7x8m9hv4g
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
पोंभुर्ले देवगड येथील निसर्गरम्य धबधबा ❤️ . Pombhurle waterfall, Devgad, Sindhudurg . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. ▪ Use #mechakarmani and Tag your pictures to @mechakarmani to get featured in our page. ▪ DM your photographs *HD pic only . DM for 📷 credit . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #waterfall #waterfalls #picoftheday #konkan #beauty_nature #naturegeography #picoftheday #konkangram #naturehome #devgad_ig #kokanchi_shan #nature_waterfalls #sindhudurg_nature_ #kudal #naturewallpaper #mobiledetailing #incredible #maharashtra_igers #followersinstagram #beautiful #greenzone #follow #nature #water #tipsy #beach #kokancha_nisarga #gramin #maharashtra_clickers_ ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow us for unique creative and original Konkan content💗😍👍 (at Pombhurla, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CDgbfexFbLZ/?igshid=kqt1cyltx77u
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
निसर्गरम्य बापार्डे देवगड सिंधुदुर्ग . चित्र सौजन्य 📷 दिनेश धुरे . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. ▪ Use #mechakarmani and Tag your pictures to @mechakarmani to get featured in our page. ▪ DM your photographs *HD pic only . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #sindhudurg_nature_ #baparde #devgad_ig #nature_photo #konkan #beauty_nature #lightroompresets #picsoftheday #konkangram #naturehome #nature_perfection #maharashtra_igers #maharastra_ig #photooftheday #love #naturewallpaper #konkantourism #beauty_nature #photoshoot #amezing_konkan #maharashtra_clickers #konkan_photo_factory #konkan_photographs #photographer #followers #likes #amezingphoto #konkan_village #artistsoninstagram ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow us for unique creative and original Konkan content💗😍👍 @ Tirlot (at Baparde) https://www.instagram.com/p/CDY8IwxFc1q/?igshid=o3qeqhosa58n
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
देवगड तारामुंबरी मिठमुंबरी पुलावर दिसणारे विठ्ठल रखुमाईचे निसर्गाच्या सानीध्यात असणारे सुंदर मंदिर.... . 📷 @mechakarmani . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. 📷 ✍️ 🎥🍛😁😋 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला #mechakarmani टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु.... 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #mandir #sky #sindhudurg #devgad_ig #konkan #devgadbeach #konkanphotography #picsoftheday #naturelover #naturehome #konkanlove #kokandiaries #neturephotography #konkani #mobilephotography #sunsetphotography #beachbodyondemand #taramumbari #konkantourism #mazakokan #devgad_maz_gav #maharashtraig #mithmumbari #konkanmaharashtra #pretty #konkan_igramming_india #beauty #instagram ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow for unique creative and original Konkan content💗😍👍 (at Vitthal rakhumai mandir taramumbari) https://www.instagram.com/p/CBwj7xVlzkg/?igshid=8zcu9b11qpop
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
देवगड वाडातर पुलावर दिसणारे नयनरम्य दृश्य . 📷 @mechakarmani . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. 📷 ✍️ 🎥🍛😁😋 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला #mechakarmani टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु.... 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #mandir #sky #sindhudurg #devgad_ig #konkan #devgadbeach #konkanphotography #picsoftheday #naturelover #naturehome #konkanlove #kokandiaries #neturephotography #konkani #mobilephotography #sunsetphotography #beachbodyondemand #wadatar #konkantourism #mazakokan #devgad_maz_gav #maharashtraig #instaphoto #konkanmaharashtra #pretty #konkan_igramming_india #beauty #instagram ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow for unique creative and original Konkan content💗😍👍 (at Wadatar) https://www.instagram.com/p/CBt9ZV7FdOb/?igshid=1ou8mu8qw8gy6
0 notes