Tumgik
#आयपीएल
rebel-bulletin · 1 year
Text
आयपीएल क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कारवाई
चंद्रपूर : शिवाजीनगर राधाकृष्ण शाळेच्यामागे तुकूम चंद्रपूर येथे राहणारा देविदास पडगीलवार हा इंडियन प्रिमीयर लीग २0२३ (आयपीएल २0२३) केकेआरविरुद्ध आरसीबी या क्रिकेटच्या मॅचवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत होता. ही बाब स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम लाईव्ह मॅचवर टीव्ही, मोबाईलवर आयपीएल क्रिकेट सट्टा चालविताना मिळून आला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 July 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या एका स्फोटात आज सकाळी २ जवान किरकोळ जखमी झाले. जवानांनी सतर्कता दाखवत नक्षल्यांचा मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
आजच्या जागतिक सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुभेच्‍छा दिल्या आहेत. सहकारामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर होत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यास मदत होत असल्याचं अमित शहा यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्‍थेला चालना देणारी सहकार ही एक चळवळ आहे. शेती, उद्योग, पणन, बँकींग या क्षेत्रात सहकारामुळं कष्टकरी वर्गाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सामाजिक प्रसारमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
जम्मू-काश्मीमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रा व्यवस्थित आणि सुरक्षितपणे सुरू आहे. यात्रेच्या काल सातव्या दिवशी २१ हजार ६८६ भाविकांनी श्री अमरनाथ यांच्या पवित्र गुफेत दर्शन घेतलं. गेल्या २९ जूनपासून यात्रा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत १ लाख ५२ हजार ९४६ भाविकांनी पवित्र हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं आज यात्रा काही काळासाठी थांबविण्यात आली आहे.
****
राज्यातल्या १० हजार गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभाग, कृषी तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात काल विधानसभेत दिली. महसूल मंडळ स्तरावरून हवामान केंद्र आता गावपातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात सदस्य संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण, भास्कर जाधव, राजेश टोपे यांनी भाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर शहराचे माजी उपमहापौर तथा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रीत सदस्य राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
****
मुंबई - बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी येत्या १० आणि ११ तारखेला आदिलाबाद ते बल्लारशा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली असून ती मुंबई ते अदिलाबाद दरम्यान धावेल तर बल्लारशा -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ११ आणि १२ तारखेला अंशतः रद्द करण्यात आली असून या दिवशी ती आदिलाबाद ते मुंबई दरम्यान धावेल.
****
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्‍कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्‍कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारतचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यापाल न्यायमूर्ती पी.सदाशिवम्‌ यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्‍कार समितीनं ही घोषणा केली. नवी दिल्ली इंथ येत्या १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्‍कार स्‍वीकारणार आहेत.
या पुरस्कारासाठी समितीनं राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याचं राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे.
****
भारत आणि झिम्बॉब्वे दरम्यान सुरु होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. संध्याकाळी साडेचार वाजता सामन्याला सुरुवात होईल. टी ट्वेंटी सामन्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असून, शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करणार आहे. आयपीएल सामन्यांच्या अनुभवानंतर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि तुषार देशपांडे या खेळाडूंचा झिम्बॉब्वे सोबतच्या या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा १२ धावांनी पराभव केला. चेन्नईतल्या एम ए चिदंबम्‌ मैदानावर काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेनं १८९ धावा केल्या, भारतीय महिला संघ प्रत्युत्तरादाखल निर्धारित २० षटकात ४ बाद १७७ धावाच करु शकला.
****
0 notes
news-34 · 4 months
Text
0 notes
sattakaran · 9 months
Text
IPL २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून Rishabbh Pant पुनरागमन करणार
0 notes
mahayojanaa · 11 months
Text
आयपीएल (IPL) माहिती मराठी | IPL History, Team List In Marathi: टीम, संघ मालक संपूर्ण माहिती
Indian Premier League (IPL) History | Winners Teams List, Winners and Runners List of All Seasons, Format, Players, Earning, Profit, Loss | आईपीएल काय आहे, इतिहास, टीम, मालिकांची माहिती, फॉर्मेट, ब्रॅंड, खेळाडू, खेळाडू टीम सूची, कमाई, फायदा संपूर्ण माहिती मराठी | IPL 2023 Team List | इंडियन प्रीमियर लीग 2023 
इंडियन प्रीमियर लीग (IPL) (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव TATA IPL म्हणूनही ओळखले जाते) ही पुरुषांची ट्वेंटी20 (T20) क्रिकेट लीग आहे जी भारतात दरवर्षी आयोजित केली जाते आणि दहा शहर-आधारित फ्रँचायझी संघांद्वारे स्पर्धा केली जाते. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लीगची स्थापना केली होती. अरुण सिंग धुमाळ आयपीएलचे अध्यक्ष आहेत. ही स्पर्धा दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च आणि मे दरम्यान) आयोजित केली जाते आणि आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये एक विशेष विंडो असते, याचा अर्थ आयपीएल हंगामात कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट होतात.
Tumblr media
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे आणि 2014 मध्ये ती सर्व क्रीडा लीगमध्ये सरासरी उपस्थितीनुसार सहाव्या क्रमांकावर होती. 2010 मध्ये, आयपीएल प्रसारित होणारी जगातील पहिली क्रीडा स्पर्धा बनली. YouTube वर थेट. 2022 मध्ये आयपीएलचे ब्रँड मूल्य ₹90,038 कोटी (US$11 बिलियन) होते. बीसीसीआयच्या मते, 2015 च्या आयपीएल हंगामाने भारताच्या जीडीपीमध्ये ₹1,150 कोटी (US$140 दशलक्ष) योगदान दिले. डिसेंबर 2022 मध्ये, लीग $10.9 अब्ज मूल्याची डेकाकॉर्न बनली आणि 2020 पासून डॉलरच्या दृष्टीने 75% वाढ नोंदवली, जेव्हा तिचे मूल्य $6.2 अब्ज होते, सल्लागार फर्म D & P Advisory च्या अहवालानुसार. Read more
0 notes
Text
WTC Final : भारतीय क्रिकेट संघासमोरचं नवं मिशन काय?
https://bharatlive.news/?p=102776 WTC Final : भारतीय क्रिकेट संघासमोरचं नवं मिशन काय?
दोन महिने आयपीएल स्पर्धेत ...
0 notes
cinenama · 1 year
Text
“मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”
अहमदाबाद: भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार आणि देशातल्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला माही अर्थात महेंद्रसिंह धोनी त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं अनेकदा बोललं जात होतं. हा धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन असेल, असंही काही आजी-माजी खेळाडूंकडून सांगण्यात येत होतं. स्वत: धोनीनंही तशा प्रकारचे सूतोवाच दिले होते. चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
BCCI AGM 18 ऑक्टोबर रोजी, जनरल बॉडी ICC साठी भारताचा प्रतिनिधी निवडणार | क्रिकेट बातम्या
BCCI AGM 18 ऑक्टोबर रोजी, जनरल बॉडी ICC साठी भारताचा प्रतिनिधी निवडणार | क्रिकेट बातम्या
बीसीसीआयच्या लोगोची फाइल इमेज© एएफपी BCCI ने आपली AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा) 18 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची पुष्टी केली आहे. BCCI सचिव जय शाह यांनी पाठवलेल्या अधिसूचनेनुसार, AGM मुंबईत होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी राज्य संघटनांना प्रसारित करण्यात आलेल्या अजेंडावरील महत्त्वाच्या बाबींपैकी एक महिला आयपीएल आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार अशा पदाधिकाऱ्यांच्या निवडीही अजेंड्यावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये संपूर्ण आयपीएल हंगाम खेळल्याबद्दल आणि विश्रांती घेतल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये संपूर्ण आयपीएल हंगाम खेळल्याबद्दल आणि विश्रांती घेतल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी भारतीय खेळाडूंना फटकारले
भारतीय क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाल्याने भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर खूश नाहीत. गावस्कर यांनी एका मुलाखतीत ज्येष्ठ क्रिकेटपटूंवर इंडियन प्रीमियर लीगचा संपूर्ण हंगाम खेळल्याबद्दल आणि भारताच्या सामन्यांमधून ब्रेक घेतल्याबद्दल टीका केली. महत्त्वाचे म्हणजे, तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांसाठी संघात समाविष्ट करण्यापूर्वी विराट कोहली,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
आयपीएल सट्टय़ावर धाड; दोघांना अटक; ७.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी धाड टाकून घटनास्थळावरून ७ लाख ११ हजार ६३0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कमलेश मुरलीधर कुमरे, (२८) रा. शिवाजी वार्ड देसाईगंज, अक्षय रमेश मेर्शाम, (२७) रा. गांधी वार्ड देसाईगंज या ऑनलाईन सट्टा चालविणार्‍या आरोपींना अटक करण्यात आली. तर दोनजण फरार होण्यास यशस्वी झाले. सदर कारवाई १0 मे रोजी करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२० मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. देशभरातली सहा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ४९ मतदारसंघांचा यात समावेश आहे. यामध्ये राज्यातल्या १३ मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सहा पूर्णांक ३३ टक्के मतदान झालं.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा पूर्णांक १९ टक्के, उत्तर - मध्य मुंबई सहा टक्के, दक्षिण मुंबई पाच पूर्णांक ३४ टक्के, दक्षिण- मध्य मुंबई सात पूर्णांक ७९ टक्के, उत्तर- पश्चिम मुंबई सहा पूर्णांक ८७ टक्के तर उत्तर - पूर्व मुंबई मतदारसंघात सहा पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
धुळे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक ९२ टक्के, दिंडोरी सहा पूर्णांक ४०, नाशिक सहा पूर्णांक ४५, पालघर सात पूर्णांक ९५ , भिवंडी चार पूर्णांक ८६, कल्याण  पां पूर्णांक ३९, तर ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक ६७ टक्के मतदान झालं. 
****
मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी सुमारे ६०० बेस्ट बसची मोफत सेवा उपलब्ध करण्यात आली असून, मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे, उत्तर- मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड, उत्तर- मुंबई मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मतदान केलं.
धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
****
ठाणे लोकसभा मतदासंघात मतदान केंद्र क्रमांक ३४६ वरील ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती, मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा मिनिटात तातडीने कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल सनराईजर्स हैदराबादनं पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. तर दुसरा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स मधला सामना पावसामुळे रद्द झाला.
****
0 notes
darshaknews · 2 years
Text
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
MS Dhoni 41 वा Birthday: ज्या प्रकारे करिअरची सुरुवात झाली त्याच पद्धतीने संपली, वाचा धोनीचे 41 रंजक तथ्य
एमएस धोनी वाढदिवस: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 7 जुलै रोजी 41 वा वाढदिवस आहे. माही सध्या लंडनमध्ये आहे आणि तिथे आपला वाढदिवस साजरा करणार आहे. धोनी (एमएस धोनी) ने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी काही…
View On WordPress
0 notes
Text
IPL 2023 :शुबमन गिलचं पहिलं वहिलं आयपीएल शतक
https://bharatlive.news/?p=100396 IPL 2023 :शुबमन गिलचं पहिलं वहिलं आयपीएल शतक
शुबमन गिलने अहमदाबाद इथे ...
0 notes
inshortsmarathi · 6 years
Photo
Tumblr media
Breaking : आयपीएलच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 3 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' गुजरात मॉडेल ' , गावठी टुर्नामेंटचे चक्क 'आयपीएल ' म्हणून प्रक्षेपण
‘ गुजरात मॉडेल ‘ , गावठी टुर्नामेंटचे चक्क ‘आयपीएल ‘ म्हणून प्रक्षेपण
गुजरात मॉडेल हा शब्द अनेकदा प्रगतीचे लक्षण म्हणून नागरिकांना ऐकवला जात असला तरी प्रत्यक्षातील गुजरात मॉडेल हे फसवेगिरी आणि बनावटगिरीचे असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. अशीच एक घटना गुजरातच्या मेहसाना येथे उघडकीला आली असून लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजीच्याही पुढे जात चक्क बनावट आयपीएल अशा प्रकारचा उगम गुजरात येथून झालेला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यात हा प्रकार समोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
BCCI अध्यक्षांच्या मोठ्या खुलाशानंतर MS धोनी चे चेन्नईला परत येण्याची शक्यता चाहत्यांनी साजरा केल्याने ट्विटरवर IPL2023 ट्रेंड | क्रिकेट बातम्या
एमएस धोनीची फाइल इमेज© BCCI/IPL बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सर्व राज्य असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 होम आणि वे फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. या बातमीने चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही सीझनमध्ये, कोविड निर्बंधांमुळे, आयपीएल मर्यादित ठिकाणी खेळला गेला आणि सीएसकेच्या चाहत्यांना त्यांचा ‘थाला’ पाहता आला नाही. एमएस धोनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes