Tumgik
#आयफोन?
bharatlivenewsmedia · 2 years
Text
किलर फीचर्ससह पॅक्ड iPhone 14 आयफोन 13 पेक्षा कमीमध्ये पोहोचेल घरी, 'ही' डील पाहाच
किलर फीचर्ससह पॅक्ड iPhone 14 आयफोन 13 पेक्षा कमीमध्ये पोहोचेल घरी, ‘ही’ डील पाहाच
किलर फीचर्ससह पॅक्ड iPhone 14 आयफोन 13 पेक्षा कमीमध्ये पोहोचेल घरी, ‘ही’ डील पाहाच iPhone 14 Offers: Apple ने यावर्षी लाँच केलेला Apple iPhone 14 अतिशय कमी किमतीत विकत घेण्याची संधी Flipkart वर उपलब्ध आहे. एक्सचेंज डिस्काउंटसह iPhone 14 च्या खरेदीवर मोठी बचत करता येईल. iPhone 14 Offers: Apple ने यावर्षी लाँच केलेला Apple iPhone 14 अतिशय कमी किमतीत विकत घेण्याची संधी Flipkart वर उपलब्ध आहे.…
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes
adhiraj09 · 7 months
Video
youtube
आता थेट आयफोन १५ शी भिडणार Xiaomi 14 Ultra.
0 notes
alaukikmarathi · 1 year
Text
0 notes
promalisans · 1 year
Text
iPhone 14 Plus Review : मोठी स्क्रीन, मजबूत बॅटरी, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन
Apple iPhone 14 Plus हा एक उत्तम फोन आहे. याचे वजन 203 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 7.80 मिमी आहे. फोन Hexa-core (2x3.23 GHz Avalanche + 4x1.82 GHz Blizzard) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे Read more
1 note · View note
rebel-bulletin · 1 year
Text
60,000 चा iPhone 12 Mini मिळतोय फक्त 24 हजारात ! वाचा कुठे सुरु आहे ही ऑफर
नवी दिल्ली : आजकाल स्मार्टफोन (smartphone) हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लोकं मोबाईलवर सतत काही ना काहीतरी करत असतात. स्मार्टफोन वेगवेगळे ब्रँड्स बाजारात आहेत , पण बहुतांश लोकांना आयफोनची (iPhone) भुरळ पडलेली असते. आयुष्यात एकदा तरी आयफोन वापरावा , अशी बहुतांश लोकांची सुप्त इच्छा असते. पण त्यांच्या महाकाय किमतीमुळे (huge price) सर्वांनाच तो परवडतो असं नाही. तुम्हीसुद्धा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
नवीन iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळचा माणूस दुबईला गेला; जगातील पहिला खरेदीदार बनला
नवीन iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळचा माणूस दुबईला गेला; जगातील पहिला खरेदीदार बनला
गेल्या गेल्याच आयफोन १४ चीरिज लॉंच. आयफोन सीरिजची तरुणाईमध्ये सीटीच्या क्रेझ एक्स्प्रेस आहे. क्युपर्टिनो-आधारित कंपनी डिझाधुईन उत्पादने त्यांच्या अत्यानिक वैशिष्ट्यांसाठी आणि अर्थातच उत्तम लुकसाठी ओळखल्या जातात. अ‍ॅपलचा फोन ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. यासाठी लोक उपाय करू शकतात. अशी करामत एका पठ्ठ्याने केली आहे. याने फोन आय १४ विकत रिझल्ट असं काही ठिकाण आहे, जे वाचूनही नवल वाटेल. या तरुणाने नेमकं…
Tumblr media
View On WordPress
#12 एमपी मुख्य कॅमरेज#12 एमपी मुख्य कॅमेरा#18 तासांची बॅटरी क्षमता#5 कनेक्टिव्हिटी पर्याय#iPhone 14 च्या कॅमेऱ्यात मोठा बदल#अतिशय मंद प्रकाशात चांगली चित्रे#अपघात ओळखणे आणि तात्काळ आपत्कालीन सेवांशी संपर्क साधणे#अ‍ॅपल आयफोन १४ गुण#आंतरराष्ट्रीय रोमिंग सुविधा#आयफोन 14 रंग#इंटरनेट रोमिंग सुविधा#ई-सिमची घोषणा#उपग्रहाद्वारे दळणवळणाची सुविधा#ऍपल आयफोन 14 मोठा डिस्प्ले#ऍपल आयफोन 14 वैशिष्ट्ये#ऍपल वॉच मालिका 8#ओळखणे आणि तात्काळ आपत्कालीन सेवांशी संपर्क साधणे#कमी पॉवर मोडसह बॅटरीचे 36 तासांचे आयुष्य चालू आहे#खूप मंद प्रकाशात सुचित्रे#फोटोनिक इं#फोटोनिक इंजिनचा वापर#फ्रंट कॅमेरामध्ये प्रथमच ऑटोफोकस सुविधा#मानसिक क्षमता १८ तास#विविध कॅमेऱ्यात प्रथमच ऑटोफोकसची सुविधा#शरीर तापमान मोजणे#शरीराचे तापमान मोजा#सिमकार्डशिवाय मोबाईल सुविधा#सूचना सूचना#सूचना सूचना फक्त वरच्या बारमध्ये दिसतील#स्मार्टफोनमधील सर्वात वेगवान प्रोसेसर
0 notes
citytimestv · 3 years
Text
Apple iphone 13 series कधी होणार सुरू किंमत किती, जाणून घ्या सर्वकाही
Apple iphone 13 series कधी होणार सुरू किंमत किती, जाणून घ्या सर्वकाही
Apple iphone 13 series दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील iphone आयफोनची आवड असलेल्या लोकांना नव्या iphone ची आतुरतेने वाट बघत आहेत. मागील वर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे अँपलने आपली आयफोन मालिका थोडीशी पुढे ढकळले होते . त्यामुळे नवीन आयफोन 13 सिरीज यावर्षी योग्य वेळी लाँच होण्याची अपेक्षा केली जात आहे. Apple iphone 13 series कंपनी दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपली सिरीज घेऊन येते. या सिरीज मध्ये कंपनी आयफोन…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
आयफोन ��ॅकिंगचा गदारोळ
https://bharatlive.news/?p=187899 आयफोन हॅकिंगचा गदारोळ
देशातील काही प्रमुख विरोधी नेत्यांना त्यांचा ...
0 notes
kdforu · 4 years
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्युलेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणाणला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्पिटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आले स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना फ्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घश्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. मला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला इतका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या आतून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी खाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोडीका आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला प�� कळायला नको की कोणी ती केलीय - तीच तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note · View note
adhiraj09 · 7 months
Video
youtube
आता थेट आयफोन १५ शी भिडणार Xiaomi 14 Ultra.
0 notes
alaukikmarathi · 1 year
Text
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने iPhone 14 सीरिजची उडवली खिल्ली; इंस्टाग्रामवर शेअर केले मीम्स| स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने आयफोन 14 मालिकेची खिल्ली उडवली; मीम्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने iPhone 14 सीरिजची उडवली खिल्ली; इंस्टाग्रामवर शेअर केले मीम्स| स्टीव्ह जॉब्सच्या मुलीने आयफोन 14 मालिकेची खिल्ली उडवली; मीम्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Apple ने आपल्या फार आउट इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरिज लाँच केली, ज्या अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच केले गेले. या नवीन एअरपॉड्स आणि स्मार्टवॉच या कार्यक्रमात लाँच करण्यात आले आहेत. नवीन प्रोसेसर, ४८ मेगापिक्सेल कॅमरेल आणि डायनॅमिक आयलंड नॉच, आयफोन १४ सीरिजमध्ये बदल केले गेले आहेत. ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब चेबवली लोक्स इव्ह जॉब्स हिने आयफोन 14 सीरीज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
महिला जेलरचे कैद्यासोबत ' सूत ' जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
महिला जेलरचे कैद्यासोबत ‘ सूत ‘ जुळले, चेकिंग होण्याआधी दोघांमध्ये..
पोलीस म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपले कर्तव्य असा एक शिरस्ता आहे मात्र पोलिस देखील माणूसच असतो अन त्याच्याकडूनही काही अक्षम्य चुका होतात अशीच एक खळबळजनक घटना युनायटेड किंग्डम इथे उघडकीला आलेले असून एक महिला जेलर तिच्या तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली त्यानंतर या जेलरने त्याला संपर्कात राहण्यासाठी आयफोन घेऊन दिला आणि त्यानंतर त्यांनी जेलमध्ये आयफोनची तस्करी सुरू केली. तस्करीचा माल लपवता…
Tumblr media
View On WordPress
0 notes