Tumgik
#गाड्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
“निर्भया पथकातील गाड्या शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्या”, संजय राऊतांचा गंभीर आरोप मुंबई : ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanajy Raut) यांनी शिंदेगटावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. ज्या आमदारांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या सुरक्षेसाठी निर्भया यंत्रणा लावणं हा समस्त महिलावर्गाचा अपमान आहे. महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून ही सुरक्षा फुटीर आमदारांसाठी वापरली जातेय, मिंदेगट लोकांशी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
बावनकुळेचे मुलाने दारू पिऊन दहा गाड्या उडवल्या..
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यातल्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी, कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही गाड्या आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस धावणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, भुज ते अहमदाबाद या देशातल्या पहिल्या वंदे भारत मेट्रोला ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आठ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. 
****
देशभरात आज ईद - ए - मिलाद - उन - नबी उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी प्रत्येकाला प्रेम आणि बंधुत्वाच्या भावनांना बळ देण्यासाठी प्रेरित केलं, त्यांनी समाजात दया, मानवतेचा प्रसार ��ेला असं सांगून राष्ट्रपतींनी मुस्लीम समुदायाला पवित्र कुराणातली शिकवण आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, ईद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी आज, तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
****
संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत कृषी अर्थव्यवस्थेला पाठबळ द्यावं लागेल, असं आग्रही मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. राष्ट्रीय अभियंता दिनानिमितत काल सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते. यंदाचा सीओईपी जीवनगौरव पुरस्कार अहमदाबादमधल्या भगवती स्फेरोकास्टचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांना देण्यात आला.
****
केंद्राच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार सहकारी संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहे. संस्थांच्या अध्यक्षांनी आणि संबंधितांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवण्याचं आवाहन, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते काल पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी इथल्या शासकीय  तंत्रनिकेतन महाविद्यालयात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने आयोजित सहकार परिषद आणि बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार ६५३ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता  पवनकुमार कछोट  यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरालगत हर्सूल इथल्या हरसिद्धी माता मंदिरात भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याकरता २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊ, असं आश्वासन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. हरसिद्धी माता मंदिरात भव्य महाप्रसाद कार्यक्रमात ते काल बोलत होते. सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला आणि मंदिर परिसराची पाहणी केली.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काल त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचं घोषित केलं. उंबरे यांचं गेल्या १४ दिवसांपासून क्रांती चौकात उपोषण सुरु होतं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गणेशपूर - पाटणा रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रिकेश मोरे असं या मुलाचं नाव असून, तो गणेशपूर पिंप्री इथला रहीवासी होता. अन्य एका घटनेत गौताळा अभयारण्यातल्या औट्रम घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जखमी झाला आहे. वन्यजीव पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. जखमी बिबट्या धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे घाटातून प्रवास करणार्यांनी सावधानता बाळगावी, असं आवहान वन विभागाने केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 20 days
Text
Alandi : आळंदी पोलिसांचे इंद्रायणी घाटावर मॉक ड्रील
एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Alandi) शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि.6 रोजी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान इंद्रायणी नदी घाटावर मॉक ड्रील पार पडले. यावेळी दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण आणण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली. आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर अचानक पणे गाड्या…
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
शब्दलेखन कसं करायचं हे सांगणार पेन
मागल्या एका लेखात मी “पेन आणि वही ची आठवण आली”असा एक लेख लिहिला होता. तो लेख मी श्री समर्थांना वाचून दाखवला.ते ऐकून समर्थ मला म्हणाले, माझेही विचार मी तुम्हाला सांगतो. श्री समर्थ म्हणतात,फार पूर्वी, एका महान शास्त्रज्ञाने एकदा सांगितलं होतं की तंत्रज्ञान आपल्याला आळशी बनवतं.मला वाटतं की हे आजही खरं आहे. आजच्या युगात तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की आपोआप समांतरपणे पार्क करणाऱ्या गाड्या आल्या आहेत,…
0 notes
kamlakar-das · 7 months
Text
Tumblr media
*करोडो रुपये कमवा बंगला, इम्पोर्टेड गाड्या वापरा यांनी तुमचा जन्म कधीही सफल मानला जाणार नाही..!*
नामनदेवांनी आत्मकल्याण साधले, गुरुनानक देव जी नी आत्म कल्यान साधले तुकारामजी आत्मकल्याणाच्या मार्गावर चालले, ज्ञानेश्वर माऊली आत्म कल्याना कच्या मार्गावर चालले - ज्याने ढेकळाच्या भिंती चालवल्या त्यांनी कधीही सोन नान, धनदौलती करिता आपले स्वांस खर्च केले नाहीत. यावरून समजून जायला हव की माणूस जन्माचे कल्याण हे फक्त सत्य साधना सत्य परमेश्वर व सत्य भक्तीनेच होणे शक्य आहे.
वेद गीता कुराण बायबल या ग्रंथामध्ये ज्या संतांचे प्रमाण आहे ते संत आज धरतीवर असलेले आहेत *जगद्गुरु तत्त्वदर्शी समते रामपाल जी महाराज* आहेत यांच्याकडून घेतलेल्या मंत्राने भक्तिधन वाढून आत्मा मोक्षाला प्राप्त होतो, जन्म मरण 84 च दुःख यातून कायमची सुटका करून घेऊन नैशकर्म मुक्तीला प्राप्त होतो. ह्यालाच अमरलोक म्हणतात.
जिथे गरीब दास जी ,नानक देवजी, स्वामी रामानंद जी धर्म दास जी बांधव गढवाले पोचले आहेत.
*अधिक माहितीसाठी संत रामपाल जी महाराज यांना गुगल साइटवर सर्च करा*
1 note · View note
mhlivenews · 9 months
Text
दोन हजारांसाठी मुकादम अडकला ACBच्या जाळ्यात, उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांची लाचखोरी पुन्हा एकदा उघड
म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर : दाटीवाटीचा भाग मोकळा आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी असलेले प्रभाग मुकादम आर्थिक आमिषाला बळी पडत शहरात आणखी अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेत असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यातूनच प्रभागात शोरमा या खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या चार गाड्या सुरू ठेवण्यासाठी तीन हजारांची लाच मागून त्यातील दोन हजारांची लाच स्वीकारताना प्रभाग क्रमांक चारचा प्रभारी मुकादम संजय पेडामकर यांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jyotis-things · 9 months
Text
( #Muktibodh_part167 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part168
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 323-324
पारख के अंग की वाणी नं. 825-837 :-
भेष देखि रैदास जी, गये कबीरा पास। गरीबदास रैदास कहै, छूट्या काशीबास।।825।।
बिहंसे बदन कबीर तब, सुन रैदास बिचार।
गरीबदास जुलहा कहै, लाय धनी सें तार।।826।।
लाय तार ल्यौ लीन होय, रूप बिहंगम मांहि।
गरीबदास जुलहा गया, अगमपुरी निज ठांहि।।827।।
जहां बोडी संख असंख सुर, बनजारे और बैल।
गरीबदास अबिगतपुरी, हुई काशी कूं स��ल।।828।।
जरद सेत और हीरे नघ, बोड़ी भरी अनंत।
गरीबदास ऐसैं कह्या, ल्यौह कबीर भगवंत।।829।।
औह खाकी खंजूस पुर, अन्नजल ना अधिकार।
गरीबदास ऐसैं कह्या, सुन तूं कबीर सिरजनहार।।830।।
अनंत कोटि बालदि सजी, तास लई नौ लाख।
दासगरीब कबीर केशव कला, एक पलकपुर झांकि।।831।।
जहां कलप ऐसी करी, चौपडि के बैजार।
गरीबदास तंबू तने, पचरंग झंडे सार।।832।।
खुल्या भंडारा गैबका, बिन चिटठी बिन नाम।
गरीबदास मुक्ता तुलैं, धन्य केशौ बलि जांव।।833।।
झीनैं झनवा तुलत हैं, बूरा घृत और दाल।
गरीबदास ना आटै अटक, लेवैं मुक्ता माल।।834।।
कस्तूरी पान मिठाइयां, लड्डू जलेबी चंगेर।
गरीबदास नुकति निरखि, जैसे भण्डारी कुबेर।।835।।
बिना पकाया पकि रह्या, उतरे अरस खमीर।
गरीबदास मेला सरू, जय जय होत कबीर।।836।।
सकल संप्रदा त्रिपती, तीन दिन जौंनार।
गरीबदास षट दर्शनं, सीधे गंज अपार।।837।।
केशोआया है बनजारा,काशील्याया मालअपारा।।टेक।।
नौलख बोडी भरी विश्म्भर, दिया कबीर भण्डारा।
धरती उपर तम्बू ताने, चौपड़ के बैजारा।।1।।
कौन देश तैं बालद आई, ना कहीं बंध्या निवारा।
अपरम्पार पार गति तेरी, कित उतरी जल धारा।।2।।
शाहुकार नहीं कोई जाकै, काशी नगर मंझारा।
दास गरीब कल्प से उतरे, आप अलख करतारा।।3।।
◆ राग छन्द बंगाली से शब्द नं. 2 तथा 3 का कुछ अंश :-
◆ ऐसे अगम अगाध सतगुरु, ऐसे अगम अगाध।।टेक।।
अजामेल गनिका से त्यारे, ऐसे पापी अधम
उधारे, छाड़ो बाद बिबाद।।1।।
ध्रू प्रहलाद स्वर्ग सिधारा एक कल्प, न आवैं इस संसारा, गुरु द्रोही
कूं खादि।।2।।
सदनां सेऊ समन त्यारे, गुरु द्रोही तौ चुणि चुणि मारै, निंदत कूं नहीं दादि।।3।।
धना भगत का खेत निपाया, नामदेव की छांनि छिवाया, सतगुरु लीन्हें अराध।।4।।
षट्दर्शन कूं हांसी करिया, भगति हेत केसो तन धरिया, ल्याये बालदि लादि।।5।।
जा कूं कहैं कबीर जुलाहा, सब गति पूरन अगम अगाहा, अबिगत आदि अनादि।।6।।
ऐसी सतगुरु थापनि थापी, कोटि अकर्मी त्यारे पापी, मेरी क्या बुनियादि।।7।। बाहर भीतरि की सब जानैं, नौका लगी जिहाज निदांनैं, उतरि गये कई साध।।8।। दास गरीब कबीर समर्थ नाथा, हम कूं भेटे सतगुरु दाता। मिटि गई कोटि उपाधि।।9।।2।।
ऐसे हैं निज नेक सतगुरु, ऐसे हैं निज नेक।।टेक।। चौरासी सें बेगि उधारैं,
जम किंकर की तिरास निवारैं। मेटै कर्म के रेख।।1।। सत कबीर सरबंगी सोई, आदि अनाहद अबिगत जोही, कहा धरत हो भेष।।2।।
◆ राग आसावरी से शब्द नं. 61 :-
षट्दर्शन चढि आया देखौ, ऐसी तेरी माया।।टेक।। चिठ्ठा फिर्या समुंदरौं ताई, भेषौ तोत बनाया। ठारा लाख चढे दफतर में, कलम बंधि लखि धाया।।1।।
करनामई कलप जदि कीन्हीं,
दिल में ऐसी धारी।
नौ लख बोड़ी भरि करि आई, केशो नाम मुरारी।।2।।
चावल चूंन और घिरत मिठाई, लागि गये अटनाले। छप्पन भोग सिंजोग सलौंनें, भेष भये मतवाले।।3।।
कबीर गोसांई, रसोई दीन्हीं, आपै केशो बनि करि आये।
परानंदनी जा कै द्वारै, बहु बिधि भेष छिकाये।।4।।
हिंदू मुसलमांन कहत हैं, ब्राह्यन और बैरागी। सन्यासी काशी कै गांवै, नाचै दुनिया नागी।।5।। कोई कहै भंडारा दीन्हा, कोई कोई कहै महौछा। बडे़ बड़ाई देत हैं भाई, गारी काढैं ओछा।।6।।
अमर शरीर कबीर पुरुष का, जल रूप जगदीशं। गरीबदास सतलोक है असतल साहिब बिसवे बीसं।।7।।61।।
◆ राग नट से शब्द नं. 4 का कुछ अंश :-
नामदेव ने निरगुन चीन्ह्या, देवल बेग फिरी रे।
अजामेल से पापी होते, गनिका संगि उधरी रे।।4।।
नाम कबीरा जाति जुलाहा, षटदल हांसि करी रे।
हे हरि हे हरि होती आई, बालदि आंनि ढुरी
रे।।5।।
◆ राग निहपाल से शब्द नं. 1 :-
◆ जालिम जुलहै जारति लाई, ऐसा नाद बजाया है।।टेक।।
काजी पंडित पकरि पछारे, तिन कूं
ज्वाब न आया है।
षट्दर्शन सब खारज कीन्हें, दोन्यौं दीन चिताया है।।1।।
सुर नर मुनिजन भेद ना पावैं, दहूं का पीर कहाया है।
शेष महेश गणेश रु थाके, जिन कूं पार न पाया है।।2।।
नौ औतार हेरि सब हारे, जुलहा नहीं हराया है। चरचा आंनि परी ब्रह्मा सैं, चार्यों बेद हराया है।।3।।
मघर देश कूं किया पयांना, दोन्यौं दीन डुराया है। घोर कफन हम काठी दीजौ, चदरि फूल बिछाया है।।4।।
गैबी मजलि मारफति औंड़ी, चादरि बीचि न पाया है। काशी बासी है अबिनाशी, नाद बिंद नहीं आया है।।5।।
नां गाड्या ना जार्या जुलहा, शब्द अतीत समाया है।
च्यारि दाग सें रहित सतगुरु, सो हमरै मन भाया है।।6।।
मुक्ति लोक के मिले प्रगनें, अटलि पटा लिखवाया है। फिरि तागीर करै ना कोई, धुर का चाकर लाया है।।7।। तखत हिजूरी चाकर लागे, सति का दाग दगाया है। सतलोक में सेज हमारी, अबिगत नगर बसाया है।।8।। चंपा नूर तूर बहु भांती, आंनि पदम
झलकाया है। धन्य बंदी छोड़ कबीर गोसांई, दास गरीब बधाया है।।9।। 1।।
◆ राग होरी से शब्द नं. 10 का कुछ अंश :-
केशो नाम धर कबीरा आए, बालदि आनि ढही रे।
दास गरीब कबीर पुरुष कै, उतरी सौंज नई रे।।6।।
◆ अरील से शब्द नं. 22-25 :-
एक चदरी एक गुदरी सतगुरु पास रे। हम नहीं निकसैं बाहरि होय है हांसि रे।।1।। शाह सिकंदर सुनि करि डेरै जात है। बोलै माय कबीर यहाँ कुछि घात है।।2।। इनि कपटी कुलहीन लगाया काट रे। बनि केशव बनजारा करि हैं साँटि रे।।3।। जहाँ शाह सिकंदर सतगुरु गोसटि कीन्हियाँ।
तुम कर्ता पुरुष कबीर तिबै उहाँ चीन्हियाँ।।4।। हम रेजा कपरा बुनि हैं आत्म कारनैं। ठारा लाख दल भेष पर्या है बारनैं।।5।। खाँन पाँन घर माँहि नहीं है मोर रे। षट् दल कीन्���ी हांसि कीया बहु जोर रे।।6।। मुसकल की आसांन करैंगा जांनि करि। एक केशव बनजारा उतर्या आनी करि।।7।। कह शाह सिकंदर साची भाषि हैं। काशी कै बैजार द्रव्य बहु लाख हैं।।8।। गुदरी गहनै धरि करि सीधा देत हैं। गौंड़ी टोड़ी और बिलावल लेत हैं।।9।। रासा निरगुण नाम हमारे एक है। हरिहां महबूब कहता दास गरीब मुझे कोई देखि है।।10।।22।।
कुटल भेष कुलहीन कुबुद्धि कूर
हैं। भाव भक्ति नहीं जानैं श्वाना सूर हैं।।1।। चलि मेले का भाव देखि फिर आवहीं। उहां केशव बनजारा भूल भूलावही।।2।।
एक हिलकारा आंनि तंबु में ले गया। केशव और कबीर सु मेला दे गया।।3।। तीनि दिबस दरबेश महात्म मालवै। गैबी फिरै नकीब कूंच करि चालवै।।4।। गंग उतरि करि गैब हुये दल भिन्न रे। कहां गये बनजारे बोड़ी अन्न रे।।5।। केशव और कबीर मिलत
एकै भये। हरिहां महबूब कहता दास गरीब तकी रौवे दहे।।6।।23।। शाह तकी नहीं लखी निरंजन चाल रे। या परचैं सें आगै मांगै ज्वाल रे।।1।। साला कर्म सुभांन सरीकति देखिया। शाहतकी निरभाग न कागज छेकिया।।2।। शाह सिकंदर चरण जुहाँरे जानि करि। तुम अबिगत पुरुष कबीर बसौ उर आँनि करि।।3।। तुम खालिक सरबंग सरूप कबीर है। हरिहाँ महबूब कहता दास गरीब पीरन शिर पीर है।।4।।24।। यौह सौदा सति भाय करौ प्रभाति रे। तनमन रतन अमोल
बटाऊ साथ रे।।1।। बिछरि जांहिगे मीत मता सुनि लीजिये। बौहरि न मेला होय कहौ क्या कीजिये।।2।। सील संतोष बिबेक दया के धाम है। ज्ञान रतन गुलजार संगाती राम है।।3।। धर्म ध्वजा फरकंत फरहरैं लोक रे। ता मध्य अजपा नाम सु सौदा रोक रे।।4।। चले बनजुवा उठि हूंठ गढ छाडि रे। हरिहां महबूब कहता दास गरीब लगै जम डांढ रे।।5।।25।।
क्रमशः__________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। संत रामपाल जी महाराज YOUTUBE चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महिला सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात; विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका
महिला सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या बंडखोर आमदारांच्या ताफ्यात; विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीका निर्भया फंडातून मुंबई पोलिसांनी खरेदी केलेली वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निर्भया फंडातून मुंबई पोलिसांनी खरेदी केलेली वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी वापरण्यात…
View On WordPress
0 notes
pradeepdasblog · 9 months
Text
( #Muktibodh_part167 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part168
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 323-324
पारख के अंग की वाणी नं. 825-837 :-
भेष देखि रैदास जी, गये कबीरा पास। गरीबदास रैदास कहै, छूट्या काशीबास।।825।।
बिहंसे बदन कबीर तब, सुन रैदास बिचार।
गरीबदास जुलहा कहै, लाय धनी सें तार।।826।।
लाय तार ल्यौ लीन होय, रूप बिहंगम मांहि।
गरीबदास जुलहा गया, अगमपुरी निज ठांहि।।827।।
जहां बोडी संख असंख सुर, बनजारे और बैल।
गरीबदास अबिगतपुरी, हुई काशी कूं सैल।।828।।
जरद सेत और हीरे नघ, बोड़ी भरी अनंत।
गरीबदास ऐसैं कह्या, ल्यौह कबीर भगवंत।।829।।
औह खाकी खंजूस पुर, अन्नजल ना अधिकार।
गरीबदास ऐसैं कह्या, सुन तूं कबीर सिरजनहार।।830।।
अनंत कोटि बालदि सजी, तास लई नौ लाख।
दासगरीब कबीर केशव कला, एक पलकपुर झांकि।।831।।
जहां कलप ऐसी करी, चौपडि के बैजार।
गरीबदास तंबू तने, पचरंग झंडे सार।।832।।
खुल्या भंडारा गैबका, बिन चिटठी बिन नाम।
गरीबदास मुक्ता तुलैं, धन्य केशौ बलि जांव।।833।।
झीनैं झनवा तुलत हैं, बूरा घृत और दाल।
गरीबदास ना आटै अटक, लेवैं मुक्ता माल।।834।।
कस्तूरी पान मिठाइयां, लड्डू जलेबी चंगेर।
गरीबदास नुकति निरखि, जैसे भण्डारी कुबेर।।835।।
बिना पकाया पकि रह्या, उतरे अरस खमीर।
गरीबदास मेला सरू, जय जय होत कबीर।।836।।
सकल संप्रदा त्रिपती, तीन दिन जौंनार।
गरीबदास षट दर्शनं, सीधे गंज अपार।।837।।
केशोआया है बनजारा,काशील्याया मालअपारा।।टेक।।
नौलख बोडी भरी विश्म्भर, दिया कबीर भण्डारा।
धरती उपर तम्बू ताने, चौपड़ के बैजारा।।1।।
कौन देश तैं बालद आई, ना कहीं बंध्या निवारा।
अपरम्पार पार गति तेरी, कित उतरी जल धारा।।2।।
शाहुकार नहीं कोई जाकै, काशी नगर मंझारा।
दास गरीब कल्प से उतरे, आप अलख करतारा।।3।।
◆ राग छन्द बंगाली से शब्द नं. 2 तथा 3 का कुछ अंश :-
◆ ऐसे अगम अगाध सतगुरु, ऐसे अगम अगाध।।टेक।।
अजामेल गनिका से त्यारे, ऐसे पापी अधम
उधारे, छाड़ो बाद बिबाद।।1।।
ध्रू प्रहलाद स्वर्ग सिधारा एक कल्प, न आवैं इस संसारा, गुरु द्रोही
कूं खादि।।2।।
सदनां सेऊ समन त्यारे, गुरु द्रोही तौ चुणि चुणि मारै, निंदत कूं नहीं दादि।।3।।
धना भगत का खेत निपाया, नामदेव की छांनि छिवाया, सतगुरु लीन्हें अराध।।4।।
षट्दर्शन कूं हांसी करिया, भगति हेत केसो तन धरिया, ल्याये बालदि लादि।।5।।
जा कूं कहैं कबीर जुलाहा, सब गति पूरन अगम अगाहा, अबिगत आदि अनादि।।6।।
ऐसी सतगुरु थापनि थापी, कोटि अकर्मी त्यारे पापी, मेरी क्या बुनियादि।।7।। बाहर भीतरि की सब जानैं, नौका लगी जिहाज निदांनैं, उतरि गये कई साध।।8।। दास गरीब कबीर समर्थ नाथा, हम कूं भेटे सतगुरु दाता। मिटि गई कोटि उपाधि।।9।।2।।
ऐसे हैं निज नेक सतगुरु, ऐसे हैं निज नेक।।टेक।। चौरासी सें बेगि उधारैं,
जम किंकर की तिरास निवारैं। मेटै कर्म के रेख।।1।। सत कबीर सरबंगी सोई, आदि अनाहद अबिगत जोही, कहा धरत हो भेष।।2।।
◆ राग आसावरी से शब्द नं. 61 :-
षट्दर्शन चढि आया देखौ, ऐसी तेरी माया।।टेक।। चिठ्ठा फिर्या समुंदरौं ताई, भेषौ तोत बनाया। ठारा लाख चढे दफतर में, कलम बंधि लखि धाया।।1।।
करनामई कलप जदि कीन्हीं,
दिल में ऐसी धारी।
नौ लख बोड़ी भरि करि आई, केशो नाम मुरारी।।2।।
चावल चूंन और घिरत मिठाई, लागि गये अटनाले। छप्पन भोग सिंजोग सलौंनें, भेष भये मतवाले।।3।।
कबीर गोसांई, रसोई दीन्हीं, आपै केशो बनि करि आये।
परानंदनी जा कै द्वारै, बहु बिधि भेष छिकाये।।4।।
हिंदू मुसलमांन कहत हैं, ब्राह्यन और बैरागी। सन्यासी काशी कै गांवै, नाचै दुनिया नागी।।5।। कोई कहै भंडारा दीन्हा, कोई कोई कहै महौछा। बडे़ बड़ाई देत हैं भाई, गारी काढैं ओछा।।6।।
अमर शरीर कबीर पुरुष का, जल रूप जगदीशं। गरीबदास सतलोक है असतल साहिब बिसवे बीसं।।7।।61।।
◆ राग नट से शब्द नं. 4 का कुछ अंश :-
नामदेव ने निरगुन चीन्ह्या, देवल बेग फिरी रे।
अजामेल से पापी होते, गनिका संगि उधरी रे।।4।।
नाम कबीरा जाति जुलाहा, षटदल हांसि करी रे।
हे हरि हे हरि होती आई, बालदि आंनि ढुरी
रे।।5।।
◆ राग निहपाल से शब्द नं. 1 :-
◆ जालिम जुलहै जारति लाई, ऐसा नाद बजाया है।।टेक।।
काजी पंडित पकरि पछारे, तिन कूं
ज्वाब न आया है।
षट्दर्शन सब खारज कीन्हें, दोन्यौं दीन चिताया है।।1।।
सुर नर मुनिजन भेद ना पावैं, दहूं का पीर कहाया है।
शेष महेश गणेश रु थाके, जिन कूं पार न पाया है।।2।।
नौ औतार हेरि सब हारे, जुलहा नहीं हराया है। चरचा आंनि परी ब्रह्मा सैं, चार्यों बेद हराया है।।3।।
मघर देश कूं किया पयांना, दोन्यौं दीन डुराया है। घोर कफन हम काठी दीजौ, चदरि फूल बिछाया है।।4।।
गैबी मजलि मारफति औंड़ी, चादरि बीचि न पाया है। काशी बासी है अबिनाशी, नाद बिंद नहीं आया है।।5।।
नां गाड्या ना जार्या जुलहा, शब्द अतीत समाया है।
च्यारि दाग सें रहित सतगुरु, सो हमरै मन भाया है।।6।।
मुक्ति लोक के मिले प्रगनें, अटलि पटा लिखवाया है। फिरि तागीर करै ना कोई, धुर का चाकर लाया है।।7।। तखत हिजूरी चाकर लागे, सति का दाग दगाया है। सतलोक में सेज हमारी, अबिगत नगर बसाया है।।8।। चंपा नूर तूर बहु भांती, आंनि पदम
झलकाया है। धन्य बंदी छोड़ कबीर गोसांई, दास गरीब बधाया है।।9।। 1।।
◆ राग होरी से शब्द नं. 10 का कुछ अंश :-
केशो नाम धर कबीरा आए, बालदि आनि ढही रे।
दास गरीब कबीर पुरुष कै, उतरी सौंज नई रे।।6।।
◆ अरील से शब्द नं. 22-25 :-
एक चदरी एक गुदरी सतगुरु पास रे। हम नहीं निकसैं बाहरि होय है हांसि रे।।1।। शाह सिकंदर सुनि करि डेरै जात है। बोलै माय कबीर यहाँ कुछि घात है।।2।। इनि कपटी कुलहीन लगाया काट रे। बनि केशव बनजारा करि हैं साँटि रे।।3।। जहाँ शाह सिकंदर सतगुरु गोसटि कीन्हियाँ।
तुम कर्ता पुरुष कबीर तिबै उहाँ चीन्हियाँ।।4।। हम रेजा कपरा बुनि हैं आत्म कारनैं। ठारा लाख दल भेष पर्या है बारनैं।।5।। खाँन पाँन घर माँहि नहीं है मोर रे। षट् दल कीन्ही हांसि कीया बहु जोर रे।।6।। मुसकल की आसांन करैंगा जांनि करि। एक केशव बनजारा उतर्या आनी करि।।7।। कह शाह सिकंदर साची भाषि हैं। काशी कै बैजार द्रव्य बहु लाख हैं।।8।। गुदरी गहनै धरि करि सीधा देत हैं। गौंड़ी टोड़ी और बिलावल लेत हैं।।9।। रासा निरगुण नाम हमारे एक है। हरिहां महबूब कहता दास गरीब मुझे कोई देखि है।।10।।22।।
कुटल भेष कुलहीन कुबुद्धि कूर
हैं। भाव भक्ति नहीं जानैं श्वाना सूर हैं।।1।। चलि मेले का भाव देखि फिर आवहीं। उहां केशव बनजारा भूल भूलावही।।2।।
एक हिलकारा आंनि तंबु में ले गया। केशव और कबीर सु मेला दे गया।।3।। तीनि दिबस दरबेश महात्म मालवै। गैबी फिरै नकीब कूंच करि चालवै।।4।। गंग उतरि करि गैब हुये दल भिन्न रे। कहां गये बनजारे बोड़ी अन्न रे।।5।। केशव और कबीर मिलत
एकै भये। हरिहां महबूब कहता दास गरीब तकी रौवे दहे।।6।।23।। शाह तकी नहीं लखी निरंजन चाल रे। या परचैं सें आगै मांगै ज्वाल रे।।1।। साला कर्म सुभांन सरीकति देखिया। शाहतकी निरभाग न कागज छेकिया।।2।। शाह सिकंदर चरण जुहाँरे जानि करि। तुम अबिगत पुरुष कबीर बसौ उर आँनि करि।।3।। तुम खालिक सरबंग सरूप कबीर है। हरिहाँ महबूब कहता दास गरीब पीरन शिर पीर है।।4।।24।। यौह सौदा सति भाय करौ प्रभाति रे। तनमन रतन अमोल
बटाऊ साथ रे।।1।। बिछरि जांहिगे मीत मता सुनि लीजिये। बौहरि न मेला होय कहौ क्या कीजिये।।2।। सील संतोष बिबेक दया के धाम है। ज्ञान रतन गुलजार संगाती राम है।।3।। धर्म ध्वजा फरकंत फरहरैं लोक रे। ता मध्य अजपा नाम सु सौदा रोक रे।।4।। चले बनजुवा उठि हूंठ गढ छाडि रे। हरिहां महबूब कहता दास गरीब लगै जम डांढ रे।।5।।25।।
क्रमशः__________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। संत रामपाल जी महाराज YOUTUBE चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
nashikfast · 10 months
Text
वांद्रे येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात "इतके" जण होरपळले
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ८ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या वांद्रे भागामध्ये ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. घटनेचे वृत्त समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर आग आटोक्यात आणली आहे. अधिक माहितीनुसार, जखमींना वांद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. आगीत ८ जण…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 23 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
gop-al · 11 months
Text
*लकब*
आमची पोलीसांची 24 तास ड्युटी असते, दिवसरात्र मग ते काहीही असो ड्युटी म्हणजे ड्युटी,तसा मी एक दिवस ड्युटीवर होतो,ट्राफिक पोलीसाची ड्युटी म्हणजे पोलीस खात्यातील त्याले आरसा मानला जाते, पांढरे फटक कपडे, आणि ते डोक्यावरची टोपी,अन शिट्टी,वाजवत भर चौकात गाड्या ची रेलचेल, रॅल्या ,बंदोबस्त, वाहतूक सांभाळणे ,म्हणजे नीरा कसरत च त्यात पोलीसां सोबत हुज्जत घालणारे, गाड्या चालवणारे लोक,रस्त्यावरच्या ट्रक च धुपट, वरतून ऊन,सावलीत उभं रावाव कुटी, नीरा बुराट गोट असते,अशा ही ताण तणावात पोलीस आपली ड्युटी करत असते,असाच एक दिवस अशोक वाटिका जवळ माई ड्युटी सुरू होती, कोणतीही घटना घडो रस्त्यावर होणारे गाड्या च्या ठोसा, असो मारामारी,भांडणअसो,रस्त्यावर कुटीही काहीही झालं तरी लोक ट्राफिक पोलीसांले येऊन सांगणात ,आणि त्या ही दिवसी तस च होत पण कारण अलगच होत,गाडीवाला आला मले म्हणे साहेब पेट्रोलपंपा जवळ एक येळा(पागल )लोकाईले गोटे मारून रायला म्हणे !वाहनावर,काय रस्त्यावर च्या लोकांईले काय, काहीतरी करा म्हणे,म्या म्हटलं आता हेच रायला होत.वाहतूक ट्राफिक सांभाळू की पागल बुआ ले,म्हटलं सांगितल त जा त लागलीच,100 लोक जमा झालेले यांनी त्या पागल माणसाले उलट चीडऊन देत होते, अन तो गडी मंग कायले अटपटे,कोणाले गोटे हान,कोणच्या अंगावर जाय, नीरा अकात चालू होता,मी जाऊन पायल आणि त्या पागल गाड्या च्या इकडे पाहल आणि मले त्याची जुनी गोस्ट आठवली.
आम्ही ट्रेनिंग ले असतांना आमची जे ड्रिल,पिटी चालते, हा नमुना(हा वेडा )दूर ग्राउंड च्या बाहेर दूर उभा राहे.आणि आम्ही जसे ड्रिल करो,तसा तो शिट्टी च्या जोरावर आमच्या सर्व पोलीसाची कवायत तो करे हे मले आठवलं!आणि मी शक्कल लढवत,गोटे मारणारा त्या गड्या जवळ थोडं पुढे जाऊन एक शिट्टी मारली,त गडी सावधान झाला,मग त्याच ते गोटेमारी बंद गडी सावधान, दोन शिट्टी मारल्या त गडी विश्राम,आणि आमची साईड जंप ची शिटी मारली त गड्याची साईड जंप सुरू,सर्व लोक पायत बसले हे होऊन काय रायल,मग काय मी त्याले आमचे सगळे पिटी चे हात त्याचे कडून करून घेतले,दौड कदम ताल मध्ये गडी एवढा बेदम झाला की गडी तिथून पयत सुटला नीरा जिंगाट,असही कधी कधी ड्युटीत करा लागते,काय कसा वेळ येईल सांगता येत नाही,समयाशी सादर व्हावे,हे महत्त्वाच असते,समस्या कोणतीही असो,माणसात ती सोडवण्याची लकब असली तर समस्या सोडू शकतो हे मी त्या दिवशी शिकलो....
-गोपाल मुकुंदे
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
आमच्या भाईंना खुन्नस देणारा कोण पैदा झाला ? , पुण्यात आधी गाड्या फोडल्या अन त्यानंतर..
पुण्यात एक खळबळजनक अशी घटना चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आलेली असून याप्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.दोन्ही आरोपी इतर जणांच्या सोबत परिसरात भाईगिरी करत असल्याने याप्रकरणी एका व्यक्तीने फिर्याद दिलेली होती. उपलब्ध माहितीनुसार, इस्माईल इब्राहिम शेख ( वय19 वर्ष पांडव नगर पुणे ), रुपेश उत्तम विटकर ( वय 22 वर्ष पांडव नगर पुणे ) आणि इतर 18 ते 20 अनोळखी आरोपींच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 6 months
Text
राज्य उत्पादन शुल्क विभाग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर....अंडा आमलेट, चायनीज दुकाने, गाड्या इत्यादींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची राहणार कर्डी नजर..
सावधान, आजपासून प्रत्येक वाहनांची होणार तपासणी.. लोकसभा निवडणूक काळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 पथके.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येतात विविध उपायोजना.. 1 जानेवारी ते 16 मार्च 2024 या कालावधीत 17 लाख 68 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त.. जालना: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जालना…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year