Tumgik
#तेलंगणा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तेलंगणा :लग्नास नकार दिल्याने 100 लोकांनी घरात घुसून तरुणीचं अपहरण
तेलंगणा :लग्नास नकार दिल्याने 100 लोकांनी घरात घुसून तरुणीचं अपहरण
तेलंगणा :लग्नास नकार दिल्याने 100 लोकांनी घरात घुसून तरुणीचं अपहरण शुक्रवारी 100 तरुणांच्या जमावाने हैदराबाद, तेलंगणा येथे एका घरात जबरदस्तीने प्रवेश करून एका 24 वर्षीय तरुणीचे लग्नास नकार दिल्याने अपहरण करण्यात आले. शुक्रवारी मुलीचे लग्न होणार होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे तासभर शोध घेतल्यानंतर पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी कोडुदुला नवीन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 18 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ-गणरायाच्या स्वागताची सर्वत्र लगबग-बाजारपेठा फुलल्या
कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं काम माध्यमांनी करावं-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक
धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंचउडी प्रकारात भारताला सुवर्णपदक
****
गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. गेल्या आठवडाभरात ठिकठिकाणच्या सार��वजनिक गणेश मंडळांमध्ये वाजतगाजत आगमन झालेल्या भव्य गणेश मूर्तींची आज विधीवत प्रतिष्ठापना होईल. गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी देखील लगबग सुरू आहे. गणेश मखरांची सजावट आणि पूजा-नैवेद्यासाठी आवश्यक साहित्यानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून, भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं उमेद मार्फत १८३ बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या ९० हजार मूर्ती भाविकांनी खरेदी केल्या असून, जवळपास एक कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल झाली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणेश आपल्याला निसर्ग पूजनाचा संदेश देतात, आपणही पर्यावरणाची काळजी घेऊया, निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांना पाठबळ देऊया, निसर्गाचं जतन-संवर्धन होईल, अशा प्रयत्नांत सहभागी होऊया, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
**
लोकांच्या हिताच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम माध्यमांनी करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुंबईत काल सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यानंतर जाहीर मुलाखतीत ते बोलत होते. बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही बाजू जाणून घेऊन वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे मांडावी, असंही त्यांनी सांगितलं. शासनाच्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली. एप्रिल ते जून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्रिपदाचा ��ेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून, याबाबतचा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण मिळून घेतील, हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे देखील तेच ठरवतील, असं फडणवीस म्हणाले.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आत्तापर्यंत राज्यातल्या १७२ मतदारसंघांचा आढावा घेतला असून, २५ सप्टेंबरपर्यंत सर्व मतदारसंघांचा आढावा पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या पुराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गेले, त्या राज्यांना मदत मिळावी यासाठी कृषी मंत्री, अर्थमंत्री प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांकडे कोणाचंही लक्ष नसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
****
राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. आमदार पंकजा मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. काल मुंबईतत पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ही योजना केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू केली असल्याचं मत व्यक्त केलं.
****
मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयकडे सोपवला आहे. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाइव्ह दरम्यान,  गोळी झाडून त्यांची हत्या झाली होती.
****
मॉर्गन स्टेनली कॅपिटल इंटरनॅशनलच्या इमर्जिंग मार्केट्स गुंतवणूक बाजार निर्देशांकात भारताने चीनला मागे टाकलं आहे. या निर्देशांकात भ��ताचं वेटेज २२ पूर्णांक दोन सात टक्के, तर चीनचं वेटेज २१ पूर्णांक पाच आठ टक्के इतकं आहे.
****
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
****
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एक हजार ७६७ युवकांना विविध आस्थापनामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या इतर आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर नोंदवून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन मिळालं आहे. एकाच वेळी अशा दहा आरोग्य संस्थांना मानांकन मिळवणारा धाराशिव हा राज्यातला एकमेव जिल्हा ठरल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास यांनी सांगितलं. ते म्हणाले..
‘‘त्यातल्या दहाच्या दहा संस्था धाराशिव जिल्ह्याच्या ज्या आहेत, त्या राष्ट्रीय मानांकन त्यांनी प्राप्त केला. चांगल्या गुणांनी. याच्यामध्ये एक पीएचसी ज्यानी ९४% मार्क घेतले. सगळ्यात कमी ज्यांनी मार्क घेतले ते सुद्धा ८८%. दहाच्या दहा संस्था एकाच वेळी मानांकन प्राप्त करणारा हा आपला जो जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा हा राज्यामध्ये सध्याला एवढ्या मोठ्या संख्येने मानांकन मिळवणारा पहिला जिल्हा आहे.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे. तर पुरुषांच्या शॉट पुट एफ 57 स्पर्धेत नागालँडचा होकाटो होतेजे सेमा यानं कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्र पदकांसह एकूण २७ पदकं जिंकून पदकतालिकेत १७व्या स्थानावर आहे.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हिनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. चार ते सहा सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा झाल्या. सोनाली ही छत्रपती संभाजीनगर इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या पूरप्रभावित २८ गावांमध्ये घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघात एकूण २१ लाख ९७ हजार ८३० मतदार आहेत. जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ११ लाख ५८ हजार ९९८ पुरुष मतदार, दहा ��ाख ३८ हजार ८०९ महिला मतदार, तर २३ तृतीयपंथी मतदार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी काल १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
0 notes
dyanmevaarutm · 23 days
Text
Tumblr media
0 notes
pratiklambat007 · 10 months
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
Tumblr media
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
Tumblr media
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आज चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसे�� राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
Tumblr media
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भ���मिका दिसतें.
1 note · View note
anuradha002patil · 10 months
Text
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
Tumblr media
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
Tumblr media
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
Tumblr media
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note · View note
news-34 · 1 year
Text
0 notes
nashikfast · 1 year
Text
बीआरएस पक्षाची मनमाड शहरात कार्यकर्ता बैठक व शाखेचे उद्घाटन
_*बीआरएस पक्षाची मनमाड शहरात कार्यकर्ता बैठक व शाखेचे उद्घाटन…*_————— उत्तर महाराष्ट्रात बीआएसचे गुलाबी वादळ गावागावात पोहोचवण्यासाठी कृतिशील नेतृत्व भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. नानासाहेब बच्छाव तसेच भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा. माणिक दादा कदम यांचे मार्गदर्शनाखाली तेलंगणा राज्यातील कल्याणकारी विकास व योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
नांदेडच्या चार चाकी वाहनाचा हैद्राबाद मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर
Tumblr media Tumblr media
नांदेड(प्रतिनिधी)-हज यात्रेवरून हैद्राबाद येथून परत येणाऱ्या भाविकांना आणण्यासाठी आज सकाळी हैद्राबादकडे निघालेल्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चालक गंभीर आहे. आज सकाळी 5 वाजता मोहम्मद आरबाज (20) गाडी क्रमांक एम.एच.26 बी.डी.6699 घेवून देगलूर रस्त्याने हैद्राबादकडे जात होते. त्यांच्यासोबत मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) हे होते. सकाळी 8 वाजेच्यासुमारास हैद्रबाद रस्त्यावरील पैदा कोडापगल (तेलंगणा) येथे ही गाडी दुभाजकाला भिडली. त्यामुळे ती गाडी आपल्या छतावरून आपटून पुन्हा उभी राहिली. या गाडीमधील मोहम्मद मुफती मोहम्मद आलम (25) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी चालक मोहम्मद आरबाज यांच्यावर तेलंगणा राज्यातील बान्सवाडा येथे उपचार करण्यात आले. आता त्यानंतर त्यांना नंादेडला आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
जहाल नक्षलवादी दाम्पत्यास हैदराबाद येथून अटक; १७ वर्षांपासून होते फरार
गडचिरोली : नक्षल चळवळीतून बाहेर पडून सुमारे १७ वर्षांपासून फरार असलेल्या जहाल नक्षल दाम्पत्यास गडचिरोली पोलिसांनी सोमवारी सकाळी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून अटक केली. टुगे ऊर्फ मधुकर चिन्ना कोडापे (४२, रा. बस्वापूर, ता. अहेरी) व शामला ऊर्फ जामनी मंगलू पूनम (३५, रा. बंडागुडम, छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. गडचिरोली पोलिसांनी दोघांवरही मागील वर्षभरापासून पाळत ठेवली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
‘नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
‘नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर – हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे. नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांना जवळचे सगळ्यात मोठे…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
Telangana Election: तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर
https://bharatlive.news/?p=188411&wpwautoposter=1699358658 Telangana Election: तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर
नवी दिल्ली, ...
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आ��� मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या म��दानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या ��नेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
‘नागपूर -हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. ७ : विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर – हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकर सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे. नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांना जवळचे सगळ्यात मोठे…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
तेलंगणा भाजपचे राजा सिंह पुन्हा अटक, KTR वर व्हिडिओ नंतर, "व्होट-बँकेचा खेळ"
तेलंगणा भाजपचे राजा सिंह पुन्हा अटक, KTR वर व्हिडिओ नंतर, “व्होट-बँकेचा खेळ”
तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांनी त्यांच्या ताज्या व्हिडिओमध्ये. हैदराबाद: न्यायालयाने निर्बंध लादूनही त्यांनी “जातीय वातावरण” बद्दल एक नवीन व्हिडिओ जारी केल्यानंतर काही तासांनंतर, तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह यांना आज पुन्हा अटक करण्यात आली. प्रेषित मुहम्मद यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटकेनंतर काही तासांनी त्याला मंगळवारी जामीन मिळाला होता. “तेलंगणातील पोलीस असदुद्दीन ओवेसीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
धक्कादायक व्हिडिओ: आईने मुलाला खांबाला बांधले, डोळ्यात लाल तिखट चोळले, त्याला सतत वेदना होत होत्या
धक्कादायक व्हिडिओ: आईने मुलाला खांबाला बांधले, डोळ्यात लाल तिखट चोळले, त्याला सतत वेदना होत होत्या
तेलंगणा धक्कादायक व्हिडिओः तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. वास्तविक, ही आई आपल्या मुलाच्या गांजाच्या व्यसनाला इतकी कंटाळली होती की तिने आधी आपल्या मुलाला खांबाला बांधले. नंतर डोळ्यात मिरची पावडर घाला (आईने मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर चोळली). तेलंगणात गांजाचे व्यसन सोडवण्यासाठी आईने मुलाच्या डोळ्यात लाल तिखट घातली प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter ‘सोशल मीडियाच्या दुनियेत’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतर सोहळा संप्पन्न
मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ट्रॅफिक बॅरिगेट्स हस्तांतर सोहळा संप्पन्न
नाशिक : प्रतिनिधी मेडिकव्हर हॉस्पिटल हा जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आरोग्यसेवा देणारा समूह आहे आणि १२ देशांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करत आहे. जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया, मोल्दोव्हा, युक्रेन आणि भारत. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे भारतातील आघाडीचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल समूहाचा भाग आहे. मेडिकव्हर रुग्णालये तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes