Tumgik
#त्याप्रमाणे
Text
37. तोच अर्जुन, तोच बाण 
एखादा यशस्वी आणि सक्षम व्यक्ती एखाद्या कामात अपयशी ठरतो तेव्हा त्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'तोच अर्जुन, तोच बाण' असा वाक्प्रचार वापरला जातो.   
योद्धा या नात्याने अर्जुन कधीही युद्ध हरला नाही. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, तो एक छोटीशी लढाई हरला ज्यामध्ये त्याला डाकूंच्या गटापासून काही कुटुंबातील सदस्यांना वाचवावे लागले. तो आपल्या भावाला परिस्थिती समजावून सांगतो आणि म्हणतो, “काय झाले ते मला माहीत नाही. मी तोच अर्जुन आहे आणि हे तेच बाण होते ज्यांनी कुरुक्षेत्र युद्ध जिंकले होते, परंतु यावेळी माझ्या बाणांना त्यांचे लक्ष्य सापडले नाही आणि ताकदही नव्हती”. त्याने सांगितले की त्याला पळून जावे लागले आणि ते कुटुंबाचे रक्षण करू शकले नाहीत.
आयुष्याच्या अनुभवावरून हे सांगता येतं की असं आपल्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. अनेकदा एखादा प्रतिभाशाली खेळाडू काहीकाळासाठी आपला फॉर्म गमाऊ शकतो. एखादा अभिनेता, गायक अयशस्वी ठरू शकतो. याचा दोष आपण भाग्याला, वाईट काळाला देतो आणि असे का करतो हे कुणाला कळत नाही. अंदाज आणि अदमास याशिवाय याला कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही.
या संदर्भात, कर्म आणि कर्मफल यांच्यातील संबंध स्पष्ट करताना, श्रीकृष्ण म्हणतात की दैवम हा कर्माच्या पूर्ततेसाठी योगदान देणारा एक घटक आहे (18.14). दैवम हा एक प्रकारचा विशेष गुण आहे आणि तो प्रकट जागतिक दृष्टिकोनातून अज्ञात आहे. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही.
हस्तसामुद्रिक, भविष्य आणि राशीभविष्य यांचा नेहमी उपयोग केला जातो मात्र त्यापैकी एकही गोष्ट ही दैव नाही. त्याप्रमाणे, दैवाचा प्रत्यक्षात अंदाज लावता येईल असा एकही वैज्ञानिक सिद्धांत नाही.
श्रीकृष्ण म्हणतात की आपण फक्त एक साधन आहोत, सर्वशक्तिमानाच्या भव्य निर्मितीचा एक छोटासा भाग आहोत (11.33). यश मिळाल्यावर आपण अहंकार निर्माण होऊ दिला नाही तर अपयश आपल्याला दुखावणार नाही, कारण दोघांचाही दैवमवर परिणाम होतो.
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 09 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इंथ महात्मा गांधी, सदैव अटल इंथ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती स्थळांवर जाऊन श्रद्धांजली वाहिली. तसचं राष्ट्रीय समर स्मारक इंथ अभिवादन केलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ देण्यात येणाऱ्या सहकाऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी चहापानासाठी बोलावण्यात आल्याचं वृत्त आहे.
शपथविधी सोहळ्याचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. दिल्लीच्या वेद लाहोटीनं ३६० पैकी ३५५ गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावल. मुंबईच्या द्विजा धर्मेशकुमार पटेल या विद्यार्थिनीनं ३३२ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. ही परीक्षा २६ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेत ४८ हजार २४८ उमेदवार पात्र ठरले असून, त्यात सात हजार ९६४ महिला उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्यावतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जिल्हाभरात आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करून सामाजिक माध्यमांवरून तेढ निर्माण केले जात असल्याचं निदर्शनास आले. या प्रकरणी चौकशी करावी या प्रमुख मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं यावेळी पोलिस अधिक्षकांना देण्यात आलं.
****
अहमदनगर येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांना राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. हेलन केलर पुरस्कार आळंदी इथं प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोगानच्या संचालिका प्राची गुरजर यांच्या हस्ते जागृती अंध मुलींच्या शाळेतील सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मानपत्र, सन्मान चिन्ह आणि अकरा हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कागल तालुक्यात जोरदार पावसामुळे बाळेघोल जवळच्या आंबेओहोळ ओढ्याला पूर आला आहे. तसंच, जिल्ह्याच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू असून गगनबावडा, भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, करवीर, हातकणंगले तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
****
बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून वार्षिक सरासरीच्या १० पूर्णांक सहा टक्के इतक्या पावसाची नोंद झाली असून, गेवराई तालुक्यात सर्वाधिक ८८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आज थोर क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे. बिरसा मुंडा हे जल, जंगल, जमिनीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे, आदिवासींना संघटित करून, समाजक्रांतीची ज्वाला पेटवणारे, थोर क्रांतिकारक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीदिनानिमित्त अभिवादन केलं आहे.
****
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'कृषी तक्रार व्हाट्सप हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाट्सप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी दुकानाचे नाव, ठिकाण, यांसह उपलब्ध असलेला पुरावा, वरील व्हाट्सप क्रमांकावर पाठवावा. प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. गेल्या वर्षी देखील हा उपक्रम राबवण्यात आला होता.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या संघात आज सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल.
****
0 notes
kvksagroli · 8 months
Text
Tumblr media
नवनिर्वाचित सरपंचांकरिता उपग्रहाच्या माध्यमातून ग्राम-मानचित्र पोर्टल च्या वापराविषयी चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 🛰📡🪐 दि. १९ जानेवारी २०२४ रोजी कृषि विज्ञान केंद्र, नवनिर्वाचित सरपंचांसाठी ग्राम मानचित्र पोर्टल- या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. ज्यामध्ये ग्राम मानचित्र पोर्टल हे काय आहे ? ते कसं हाताळायचे ? आपलं गाव कसं दिसतंय आपल्या गावाचा नकाशा कसा आहे ? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या टूल्स (Tools) कसे वापरायचे ? कि, ज्याच्या सहाय्याने आपल्याला गावातील रस्ते, शेत जमीन, घराची जागा यांची लांबी मोजता येते. गावाजवळील असणारे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र विहीर, तलाव, नदी यामधील खोली मोजता येते. यामुळे सरपंचांना आपल्या गावाचा वार्षिक आराखडा तयार करता येईल व त्याप्रमाणे आर्थिक नियोजन सुद्धा करता येईल. या सोबत ग्राम मानचित्र पोर्टल हे उपग्रह (Satellite) च्या साहाय्याने कसं काम करते व रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सॅटॅलाइट चा किती वापर व ते कुठे कुठे होतो याची माहिती देण्यात आली. यावेळी २४ नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होता. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथील संगणक तज्ञ श्री. सुप्रबंध भावसार यांनी मार्गदर्शन केले. #satellites #gram_manchitra_application #training #ICAR #kvksagroli #उपग्रह #ग्राम_मानचित्र #पोर्टल #प्रशिक्षण #सरपंच #सॅटॅलाइट
1 note · View note
pradip-madgaonkar · 9 months
Text
Pradip : बाबा! ज्याप्रमाणे तुम्ही मला मारता,
त्याप्रमाणे आजोबादेखील तुम्हाला मारायचे का?
बाबा : हो तर, मारायचेच!
Pradip : तुमची ही खानदानी मारहाण कुठपर्यंत चालणार आहे?
😏😏😏😡😡😡😛😛😛🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes
bandya-mama · 9 months
Text
Bandya : बाबा! ज्याप्रमाणे तुम्ही मला मारता,
त्याप्रमाणे आजोबादेखील तुम्हाला मारायचे का?
बाबा : हो तर, मारायचेच!
Bandya: तुमची ही खानदानी मारहाण कुठपर्यंत चालणार आहे?
😏😏😏😡😡😡😛😛😛🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes
dixitsantosh · 9 months
Text
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. ‘प्रारब्ध’ या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे – कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला “क्रियमाण कर्म” म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला “संचित कर्म” म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच ‘प्रारब्ध भोग’ असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात. _*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच ‘जीवन नियोजन’ असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे “घ्यायचे अनुभव” किंवा “शिकायचे धडे” या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने ‘प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच ‘तीव्र प्रारब्ध’ असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या ���ासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ “मृत्यू” म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन – मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात मंत्र मूलम् गुरुवाक्य समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य मोक्षमूलम् गुरुकृपा यास पात्र होतो.
तात्पर्य -: गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.
लेख अप्रतिम आहे . जरूर वाचा
0 notes
jayantnaiknavare · 1 year
Text
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्याप्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.
- प्रा. डॅा.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती.
0 notes
urologytreatment · 1 year
Text
Tumblr media
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
- पाणी भरपूर पिणे. - लघवी दाबून न ठेवणे. - काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.
0 notes
vaidyajyoti · 1 year
Text
किडनीफेल्युअरची कारणे आणि आयुर्वेद उपचार : भाग १
Tumblr media
मार्च महिन्यात जागतिक किडनीदिन साजरा केला जातो, उद्देश किडनीविकारांबाबत जनजागृती असा आहे. एकेकाळी त���रळक आढळणारे किडनी फेल्युअरचे रुग्ण आता सर्रास आढळतात, इतके की, अश्या रुग्णांसाठी शासकीय योजनासुद्धा अस्तित्वात येऊन काळ लोटला. आज जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना हा आजार अल्पावधीत निर्माण झालेला नाही, या लोकांची गेल्या १५ ते २० वर्षांची जीवनशैली लक्षात घेतली तर आपल्याला या आजाराची लहान मोठ्या सर्व कारणांची यादी करता येईल, ही यादी म्हणजे मारुतीची शेपटी ठरावी इतक्या चुका आपण नियमित करीत आहोत मात्र पुढीलप्रमाणे काही ठळक चुका रुग्णांना या आजाराकडे नेत असल्याचे दिसते आहे.
आपल्या पचनशक्तीचा विचार न करता खाणे, भूक नसताना चवीचे म्हणून जड पदार्थ खाणे, दिवसा कामात होतो आणि जेवायला वेळ नव्हता आणि शरीराला पोषण हवे म्हणून रात्री उशिरा पोट तुडुंब भरेस्तोवर जेवणे, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थांचा नियमित उपयोग करणे (मॅकडोनाल्ड सोयीचे म्हणून घरी केलेले ताजे अन्न न खाता बाहेरचे कृत्रिमरीत्या टिकवलेल्या पदार्थांचा नियमित उपयोग करणे.
हेल्थ फंडे या मथळ्याखाली प्रसिद्ध होणाऱ्या उपायांचा उदा. सकाळी लिंबू-पाणी-मध पिणे, रोज ग्लासभर ताक पिणे, रोज बाऊल भरून कोशिंबीर खाणे, डिटॉक्सच्या नावाखाली दिवसच्या दिवस फक्त लिंबूपाणी अथवा फळांवर राहणे यासारख्या उपायांचा आपल्या वैद्यांशी सल्लामसलत न करता अवलंब करणे.
व्यायाम न करणे, नित्य कार्यमग्न राहून व्यायामासारख्या अत्यंत आवश्यक आरोग्यरक्षक सवयीपासून दूर राहणे, वेळ असताना देखील त्या वेळेचा योगासने, ध्यान-धारणा इ. आरोग्यपूर्ण कृतींसाठी वेळ न देता कमी महत्वाच्या आणि पर्यायाने नुकसान करणाऱ्या सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्ससारख्या निरर्थक बाबीत वेळ दवडणे. 
अनियंत्रित किंवा ��षधी घेऊन आणि विशेषतः पथ्य न पाळता केवळ तपासण्यांच्या पातळीवर नियंत्रित केलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लिव्हरशी संबंधित आजार, संधिवात इ. आजार.  
दिवसा झोपणे ( सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत झोपणे हे दिवसा झोपणे या प्रकारात मोडते)
किरकोळ अथवा नियमित दुखण्यासाठी पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेली आणि फरक पडला होता म्हणून पाठ केलेली औषधे, अथवा स्वतःच्या मनाने तात्काळ अँटॅसीड (अॅसीडीटी कमी करणारी औषधे), अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधी यांचा नियमित वापर करणे.
      आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम मग तो परिणाम सकारात्मक असो की नकारात्मक, करण्याची मोठी शक्ती काही छोट्या छोट्या कृतींमध्ये असते. वारंवार घडणारी ही कृती च तर पुढे सवयींमध्ये रुपांतरीत होत जाते. आज तुम्ही आरोग्याच्या अथवा अनारोग्याच्या वळणावर असाल त्याचे सर्वात मोठे श्रेय या जीर्ण कृतीरुपी सवयींनाच तर जाते. उदाहरणार्थ मांसाहारी किंवा तत्सम पचायला जड आहार शरीर पचवू शकत नसल्याच्या अवस्थेतही अश्या आहाराचे सेवन करत राहण्याचा परिणाम म्हणून झालेला गुदार्श म्हणजे पाईल्स सारखा आजार ! वरील उदाहरणाच्या धर्तीवर आज मृत्युचे सर्वात मोठे कारण असणारे विविध आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसांचे विकार इत्यादी आजारांचे महत्वाचे कारण आपल्या सवयींमध्येच तर दडले आहे.
ग्रहण केलेल्या आहाराचे शरीर धातूंमध्ये परिवर्तन करणाऱ्या बाबींमध्ये ज्याप्रमाणे अग्नी ( पाचक अग्नी आणि धात्वाग्नी ), वायु, क्लेद, स्नेह आवश्यक असते त्याप्रमाणे आहाराचे परिणमन करण्यास आवश्यक असलेला काल हा अतिशय महत्वाचा घटक दुर्लक्षित आहे. खाल्लेल्या आहाराचे योग्य ते पचन पूर्ण होण्यास लागणारा काळ पाळल्याने अनेक विकार रोखण्यात मदत होते, पचनावर विनाकारण येणारा ताण एवढ्या साध्या पथ्यानेसुद्धा सहज टाळता येण्यासारखा आहे.
आयुर्वेद मुत्रवह संस्था ( किडनी व संबंधित इतर अवयव समूह ), मस्तिष्क आणि हृदय या तीन अवयवांना अत्यंत महत्वाचे म्हणून विषद करतो. या तीन अवयावांना उद्भवलेला व्याधी हा प्राणाचे हरण करू शकतो असेही स्पष्ट विवेचन आहे. आज या विषयावर मुद्दाम लेखन करण्याचे कारण हे की, या तीन अवयवांच्या बिघाडामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. शिवाय मधुमेहासारख्या आजाराच्या उपद्रव स्वरूपातही मोठा धोका ह्या तीन अवयव व त्यांच्या कार्यक्षेत्रास आहे. त्यामुळेच आज या अवयवांच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे.
अश्यातच अमेरिकेने काही विशिष्ट प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि प्रिझर्व्हेटीव्ह यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घोषित केला आहे कारण, या पदार्थांमुळे किडनी फेल्युअर आणि कर्करोग होतो हे सत्य त्यांनी मान्य केले आहे. आपल्याकडे मात्र पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत आहे. विचारांनी पुढारलेले असणे म्हणजे आपल्या नैसर्गिक सवयींशी फारकत घेणे असे नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल अन्यथा जीवनशैलीशी संबंधित आजारांची त्सुनामी फार दूर नाही. आज आम्ही वैद्य मंडळी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि किडनी फेल्युअर असे सर्व आजार एकाच रुग्णामध्ये पाहतो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
 आपल्या स्वास्थ्याचे रक्षण आणि आजारांचे नियोजन वेळेत केलेले कधीही चांगले, आपली गाडी खटारा करून नंतर मेंटेन करण्याची धडपड करण्यासारखे केविलवाणे प्रयत्न कृपया करायला जाऊ नका ! आयुर्वेदाला अनेकदा पर्यायी उपचारपद्धती म्हणून उल्लेखले जाते. मात्र ही उपचारपद्धती पर्यायी नसून मुख्य उपचारपद्धती आहे. जे आधुनिक वैद्यक शास्त्र पदोपदी अडखळत, दररोज आधीच्या दिवसापेक्षा ३६० अंश वेगळे संशोधन पुढे आणत आहे त्या वैद्यक शास्त्राच्या तुलनेत हजारो वर्षांपूर्वी मांडलेले आयुर्वेदीय सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर आपले सोने बावनकशी असल्याचे सिद्ध करत आहे. आयुर्वेदीय चिकित्सा आपल्या आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करु शकतात, कसे ते पुढील भागात समजून घेऊया, तोपर्यंत मात्र आपल्या वैद्यांचा सल्ला घे��न आरोग्य परत मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया !  
                                                      वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
                                                      एम. डी. आयुर्वेद
छत्रपती संभाजीनगर
मो. 9049603419  
1 note · View note
gop-al · 2 years
Text
बाप पण देगा देवा…?
बाप पण देगा देवा संसार पुर्ण होईना!!वरील ओळी मीच तयार केल्या आहेत त्यामागे कारण पण तसेच आहे मानव म्हणून जन्म घेतल्या नंतर बालपण, तरुणपण, संसार, आणि वृद्धपण,अशा पायऱ्या ओलांडत जीवन पुर्ण करावे लागते आज आपण बालपण आणि बापपण या विषयावर बोलणार आहोत, जो बाल असतो त्याचा कोणी बाप असतो आणि जो बाप होतो त्याला मुलगा किंवा मुलगी झालेली असते आणि त्याच्या पालन पोषण, सोबतच चांगले संस्कार टाकण्याची जबाबदारी पालकांची असते आपण जसे संस्कार मुलावर टाकू त्याप्रमाणे ते घडतं असतात तुकडोजी महाराज अभंगात सांगतात
पुत्राचीया कळा राहे बापा हाती! होऊ देता माती नर्कवास!!
पुत्र कसा घडवा हें पित्याच्या हाती असते त्यावर चांगले संस्कार टाकले तर तो चांगला होईल आणि त्याच्या बालवयात वाईट संस्कार टाकले तर तो वाईट चं होईल आणि या काळात जर पालकांनी लक्ष दिले नाही तर त्याची माती होईल व तो माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा राहणार नाही एक प्रकारचा नर्कवास त्याच्या वाटयाला येईल असे महाराज सांगतात.
म्हणून त्यावर नियंत्रण राहिले नाही त्याला संगत चांगली मिळाली नाही तर मुलं वाईट मार्गाला लागतात व्यसनाधीन होतात, शौक पुर्ण करण्यासाठी ते चोरी, सुध्दा करतात त्यामुळे हें मुलं बापाची इज्जत गमावतात तोंडाला काळिमा लागावा असे कृत्य मुला कडून होतांना पाहत असतो अशा वेळी महाराज आपला रोष व्यक्त करतात असे संतान चोर झाल्या पेक्षा ते नसलेलं बरं महाराज म्हणतात
मेला तरी बरा होऊ नये चोर!जेणे सर्व घर काळे करी!!
म्हणून लहानपणा पासुन असे संस्कार दिले पाहिजेत जसे तुकाराम महाराज यांच्या अभंगतील ओळी कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा…
यासाठी पालकांची महत्वाची भूमिका पार पडण्याची गरज आहे पूर्वी च्या काळी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जायचा म्हणजे आठ गुणांनी युक्त असे मुलं जन्मास येवो आणि त्यानी वेग वेगळे आठ गुण त्याचे मध्ये असावेत कला, क्रीडा, साहित्य,संगीत,क्षेत्रातील सर्वच गुण असावेत ही पालकांची इच्छा असायची परंतु आता तो आठ मुलं असणारा काळ गेला, आगे आता हम दो हमारे दो पेक्षाही आपण थोडं पुढे गेलो आहोत हम दो हमारा एक प्यारा बजाज असं म्हण्याची वेळ आली आहे. म्हणून मुलांवर (धर्म) आचरण म्हणजेच त्याची दिनचर्या, आहार विहार, शिक्षण सोबतच त्याची वीर-वृत्ती सोबतच त्याची वावरताना असणारी सामाजिक जबाबदारी त्याने पार पडली पाहिजे असे संस्कार दिले गेले पाहिजेत महाराज म्हणतात धर्माचे शिक्षण वीर-वृत्ती मन!समाज धोरण शिकवावे!!
आणि हें करत असताना अति लाड सुध्दा करू नये वेळ प्रसंग पाहून लाड पुरवावे अति लाड करून जीवन उध्वस्त होईल असे करू नये महाराज म्हणतात
तुकड्या दास म्हणे करू नये लाड!तेणे पडे कोडं अंतःकाळी!!
या अभंगातून महाराजांना बालक आणि पालक कसा असावा यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोनतीही गोस्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्याचे विषात रूपांतर होते त्यासाठी जवं घाव साहसी टाकीचे तव देवपन येई तुला…
जसे दागडाला हातोडीचे घाव सहन करावे लागतात त्यावेळी त्याला एक मूर्ती तयार होते तसें हें बालपण असते त्याला चांगले वळण देण्याचे काम पालकांनी करावे असे महाराजांना अपेक्षित आहे
-गोपाल मुकुंदे
1 note · View note
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 January 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मराठा समाजाचं २३ जानेवारीपासून सर्वेक्षण-सामाजिक भावनेतून कालबद्धरितीने अचूक काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश;मनोज जरांगे पाटील पायी मोर्चासह मुंबईकडे रवाना
मराठा आरक्षणासाठी ओबीसीचा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करावा-केंद्रीय मंत्री ��ामदास आठवले
अयोध्येतल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
वेरूळ अजिंठा महोत्सवाच्या पूर्वरंग कार्यक्रमाला प्रारंभ 
आणि
मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा.रं.बोराडे यांना जाहीर
****
मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल वर्षा या निवासस्थानी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत बोलत होते. राज्य मागासवर्ग आयोगामार्फत परवा २३ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत मराठा तसंच बिगर मराठा खुल्या प्रवर्गात अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. यासंदर्भात गावोगावी दवंडी द्यावी, सूचना फलकांवर माहिती द्यावी, असे निर्देशही म��ख्यमंत्र्यांनी दिले. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून सामाजिक भावनेनं हे काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील काल जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले. राज्यात कुणबी मराठा अशा ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, तरीही सरकार आरक्षणाबाबत निर्णय घेत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही पदयात्रा २६ जानेवारीला मुंबईत पोहचणार आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे सदस्य राज्याच्या अनेक शहरातून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
****
ओबीसींच्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ��ेगळा स्वतंत्र ओबीसीचा प्रवर्ग निर्माण करावा, असा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुचवला आहे. क्रिमीलेयरच्या मर्यादेमुळे ज्यांचं वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा ओबीसींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो. त्याप्रमाणे ८ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबाबत सुनावणीसाठी, विधानसभेच्या अध्यक्षांनी नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार आता २३, २४ आणि २५ जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी होईल तर २९ आणि ३० जानेवारीला अंतिम युक्तीवाद होईल. त्यानंतर १०-१५ दिवसात निकाल जाहीर करू असं, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
सामाजिक बांधिलकीस बाधा आणणाऱ्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे प्रसारित न करण्याचं आवाहन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे करण्यात आलं आहे. उद्या अयोध्येत होणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिशाभूल करणाऱ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचं निदर्शनास आल्यानं, केंद्रशासनानं या सूचना दिल्या आहेत.
**
दरम्यान अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दल, राज्य पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली असून महिलांसाठी विशेष महिला पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आल्याचं देखील आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त नांदेड जिल्ह्यात तीन लाख रामज्योतींचं वाटप होणार आहे. नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी, नांदेड जिल्ह्यात सर्व नागरिकांनी आपापल्या घरात दिवाळी साजरी करावी असं आवाहनही खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
**
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर परिसर स्वच्छतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल जालना इथल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या बालाजी मंदिरासह काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली.
**
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने "स्वच्छ तीर्थ" मोहीमेअंतर्गत शहरातल्या १० धार्मिक स्थळांसह नागरी भागातील १०१ धार्मिक स्थळं तसंच त्यांच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. 
**
जळगाव शहरात बालाजी पेठ भागातल्या बालाजी मंदिरात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.  पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
**
दरम्यान, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने उद्या सुटी जाहीर केली आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा, उद्या ऐवजी परवा २३ जानेवारीला असणार आहे.
****
राज्यात आज कोविड १९ च्या ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. ८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ४३९ रुग्ण उपचार घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचा नवीन एक रुग्ण आढळला.
****
वेरूळ अजिंठा महोत्सवाने पर्यटन, कला आणि सांस्कृतिक वारसा जपला आणि तो जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी मदत केली, असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं या महोत्सवाच्या पूर्वरंग कार्यक्रमाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी ढोलकी वादक पांडुरंग घोटकर, प्राध्यापक गणेश चंदनशिवे, शाहीर रामानंद उगले, तसंच कथक नृत्यांगना निधी प्रभू, यांनी सादरीकरण केलं.
दरम्यान, या महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचं वैभव जाणून घेण्यासाठी इंटॅक संस्थेच्या सहकार्याने तीन हेरिटेज वॉक होणार आहेत. यातील पहिला वॉक आज सकाळी होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महागामीच्या शार्ङ्गदेव महोत्सवात आज मणिपुरी नृत्यगुरू डॉ दर्शना झव्हेरी यांना शार्ङ्गदेव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आज मांगनियार लोकगीत गायन तसंच ओडिशी नृत्य सादर होणार आहे. काल उस्ताद वसिफुद्दीन डागर यांचं ध्रूपद गायन तसंच अयोध्याशरण मिश्र यांचं कथावाचक कथकचं सादरीकरण झालं. सन्निधी हा विविध नद्यांचं विविध नृत्यशैलीच्या माध्यमातून दर्शन घडवणारा नृत्यविष्कार महागामीच्या गुरू पार्वती दत्ता आणि शिष्यांनी सादर केला.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२४ चा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली. २५ हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बोराडे यांच्या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.
 ****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यात रोही पिंपळगाव इथं एका ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला येत्या ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत, नांदेड इथल्या संगीता नामदेव टिकम यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
बाईट - संगीता नामदेव टेकम नांदेड 
परभणी जिल्ह्यातले संतोष कुलकर्णी यांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. याबाबत आपलं मनोगत त्यांनी आकाशवाणीकडे या शब्दांत व्यक्त केलं...
बाईट - संतोष कुलकर्णी परभणी
****
नांदेड जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनानं येत्या २४ जानेवारीपर्यंत विशेष मोहिमेचं आयोजन केलं आहे. या मोहिम कालावधीत जात प्रमाणपत्र अर्ज उपलब्ध करुन देणं, आवश्यक कागदपत्रासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी मदत करतील, असे प्रशासनानं कळवलं आहे.
****
तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रानिमित्त देवीची काल रथालंकार महापूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येत आहेत.
****
१९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, भारत-बांग्लादेश दरम्यान काल झालेला सामना भारतानं ८४ धावांनी जिंकला.
****
0 notes
kvksagroli · 8 months
Text
Tumblr media
नवनिर्वाचित सरपंचांकरिता उपग्रहाच्या माध्यमातून ग्राम-मानचित्र पोर्टल च्या वापराविषयी चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न 🛰📡🪐 दि. १९ जानेवारी २०२४ रोजी कृषि विज्ञान केंद्र, नवनिर्वाचित सरपंचांसाठी ग्राम मानचित्र पोर्टल- या विषयावर प्रशिक्षण आयोजित केले होते. ज्यामध्ये ग्राम मानचित्र पोर्टल हे काय आहे ? ते कसं हाताळायचे ? आपलं गाव कसं दिसतंय आपल्या गावाचा नकाशा कसा आहे ? त्यात दिलेल्या वेगवेगळ्या टूल्स (Tools) कसे वापरायचे ? कि, ज्याच्या सहाय्याने आपल्याला गावातील रस्ते, शेत जमीन, घराची जागा यांची लांबी मोजता येते. गावाजवळील असणारे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र विहीर, तलाव, नदी यामधील खोली मोजता येते. यामुळे सरपंचांना आपल्या गावाचा वार्षिक आराखडा तयार करता येईल व त्याप्रमाणे आर्थिक नियोजन सुद्धा करता येईल. या सोबत ग्राम मानचित्र पोर्टल हे उपग्रह (Satellite) च्या साहाय्याने कसं काम करते व रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सॅटॅलाइट चा किती वापर व ते कुठे कुठे होतो याची माहिती देण्यात आली. यावेळी २४ नवनिर्वाचित सरपंच उपस्थित होता. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथील संगणक तज्ञ श्री. सुप्रबंध भावसार यांनी मार्गदर्शन केले. #satellites #gram_manchitra_application #training #ICAR #kvksagroli #उपग्रह #ग्राम_मानचित्र #पोर्टल #प्रशिक्षण #सरपंच #सॅटॅलाइट
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय Military Schools: राज्य सरकारने १९९६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सद्यस्थितीत राज्यात ३८ अनुदानित सैनिकी शाळा आहेत. या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत आहे. या शाळांमधून ‘एनडीए’मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या काही…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी विहित वेळेत खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी व सर्व समाज घटकांना न्याय मिळणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सर्व विभागांनी कामे प्रस्तावित करावीत. नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी विहित वेळेत व 100 टक्के खर्च करा, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 2 years
Text
हमीद...
      १९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट वाढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून खाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
      तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण  हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण  फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्‍याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्‍या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.  
      वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष माझेच टाकले. हमीद कृपेने आम्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!  
      आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीदला पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
      आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
      दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
      दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
      शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्‍यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
      हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सोलापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. कधी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!   
      आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
      हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.  
      आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्वांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले! 
      असा हा हमीद. दादानंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...      
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.    
5 notes · View notes