Tumgik
#बीएमसी
trendingwatch · 2 years
Text
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
देव-सेना या शिंदे-राज? मनसे का कहना है कि महाकाव्य बीएमसी लड़ाई के लिए मुख्यमंत्री फडणवीस के साथ अभी तक कोई गठबंधन वार्ता नहीं है
पार्टी नेताओं का कहना है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने फिलहाल बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी) के आगामी चुनावों में अकेले लड़ने का फैसला किया है। राज ठाकरे के नेतृत्व वाली पार्टी ने हालांकि भारतीय जनता पार्टी (भाजपा) और सीएम एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली बालासाहेब की शिवसेना के साथ गठजोड़ से पूरी तरह इनकार नहीं किया है। उन्होंने कहा, ‘अभी तक (गठबंधन पर) कुछ भी ठोस नहीं है। अभी के लिए, हम अपने…
View On WordPress
0 notes
news-trust-india · 4 days
Text
Dharavi Mosque Demolition : धारावी में मस्जिद पर बवाल; भीड़ ने BMC टीम को घेरा
मुंबई। Dharavi Mosque Demolition  मुंबई के धारावी में मस्जिद को लेकर भारी विवाद खड़ा हो गया है। धारावी में महबूब-ए-सुबानिया मस्जिद के ‘अवैध पार्ट’ को तोड़ने के लिए बीएमसी की टीम पहुंची थी। वैसे ही भीड़ ने टीम को घेर लिया। साथ ही नगर पालिका की गाड़ी सहित कुछ अन्य गाड़ियों में भी तोड़फोड़ की। Supreme Court YT Hacked : सुप्रीम कोर्ट का यूट्यूब चैनल हैक; क्रिप्टोकरेंसी से जुड़े विज्ञापन दिख रहा लोगों…
0 notes
asr24news · 5 hours
Text
बोर्रा ग्राम सभा में 19 बच्चों को लगा टीका, 3 गर्भवती महिलाओं की हुई जांच
गौरा (प्रतापगढ़), 25 सितंबर 2024: प्रतापगढ़ जिले के रानीगंज तहसील क्षेत्र में स्थित सामुदायिक स्वास्थ्य केंद्र गौरा के अंतर्गत बोर्रा ग्राम सभा में आज नियमित टीकाकरण कैंप का आयोजन किया गया। इस कैंप का आयोजन सामुदायिक स्वास्थ्य केंद्र के अधीक्षक डॉ. विकास दीप पटेल के मार्गदर्शन में किया गया, जहां स्थानीय स्वास्थ्यकर्मियों और अधिकारियों ने सक्रिय रूप से भाग लिया। बीएमसी नरेन्द्र कुमार मिश्र ने…
0 notes
rightnewshindi · 4 days
Text
25 साल पुरानी मस्जिद को तोड़ने पहुंचा बीएमसी प्रशासन, सड़कों पर उतरा मुस्लिम समाज
25 साल पुरानी मस्जिद को तोड़ने पहुंचा बीएमसी प्रशासन, सड़कों पर उतरा मुस्लिम समाज #news #viral #trending #update #newspaper #breakingnews #currentaffairs #dailynews #newsletter #newspapers #newsupdate #People #Media #info #Journalism #Press
Maharashtra News: मुंबई के धारावी में 90 फीट रोड पर 25 साल पुरानी सुभानिया मस्जिद को अनाधिकृत बताते हुए बीएमसी द्वारा गिराया जाना है, लेकिन लोग इसका विरोध कर रहे हैं. मुस्लिम समाज के लोग बीती रात से ही सड़कों पर बैठकर विरोध प्रदर्शन कर रहे हैं. मुस्लिम समाज के लोगो का कहना है कि यह मस्जिद बहुत पुरानी है, इसलिए इसे नहीं तोड़ा जाना चाहिए. ऐसे में बीएमसी के अधिकारी मस्जिद तोड़ने के लिए पहुंचे, तो…
0 notes
indianfasttrack · 26 days
Text
रात के 2 बजे बीच सड़क पर महिला पर हुआ हमला, बाप बेटों के खिलाफ कई मुकदमे दर्ज।
कई अपराधिक मामलों के आरोपी परिवार जाकिर डॉटकाम एन्ड फैमली फिर एक बार मालवनी में दहशत फैलाने का काम कर रही है। प्लॉट नंबर 16 में देर रात हुई भीड़ इकट्ठा। बाप और बेटों ने बीच सड़क पर सबके सामने किया महिला पर हमला। पुलिस ने किया एक और मुकदमा दर्ज। (Mumbai Malad Malvani Jakir.com News) इस्माईल शेखमुंबई- मालाड़ (पश्चिम), मालवनी, प्लॉट नंबर 3, बीएमसी कॉलोनी, अब्दुल हमीद रोड़, रुम नंबर 583 मैं हफ्ता…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस, नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिस प्रशासनावर ताशेरे, संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन उपाययोजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय जारी 
आणि
राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
सविस्तर बातम्या
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं, या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, तर अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला, विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोल्यातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी, तर यवतमाळचे डॉ. यशवंत गोटे यांना कृषि विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं, त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
****
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मार्ड, तसंच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातली संघटना बीएमसी मार्ड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपला संप मागे घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, निवासी डॉक्टरांना निवास व्यवस्था, वसतिगृह यासह विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती, राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाचं राजकारण करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, सखी सावित्री समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
परवा रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २५ ऑगस्टला या दिवशीच आयबीपीएस, क्लर्क भरती परिक्षा असल्यानं सदर पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा काल कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांनी काल आठव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तीन हजार २१४ प्रशिक्षणार्थी आस्थापनांनर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पाच हजार ५६४ आणि खाजगी आस्थापनेवरील ४५७ अशी एकूण सहा हजार २२ पदे उपलब्ध करून दिली आहे.
****
अंबाजोगाई इथले डॉक्टर अरविंद देशपांडे यांचं काल निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉ देशपांडे यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर काल पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पीकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात काल सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
लातूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असं आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करणं, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
****
अनेक देशामध्ये ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितलं.
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
देशभरात आज साजरा होणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस, नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मार्ड संघटनेकडून संप मागे घेण्याचा निर्णय
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दिरंगाईबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिस प्रशासनावर ताशेरे, संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची सरकारची माहिती
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना लागू करण्यासंबंधी शासन निर्णय जारी 
आणि
राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
सविस्तर बातम्या
पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच देशभरात एक हजाराहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी २३ ऑगस्टला चंद्रयान तीन मिशन अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितरित्या उतरलं, या यशाच्या स्मरणार्थ हा दिवस अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
****
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रख्यात बायोकेमिस्ट डॉ गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार, तर अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या चांद्रयान तीन च्या चमुला, विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य जयंत उदगावकर यांना जीवशास्त्रासाठी, तर मुंबई इथल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या योगदानासाठी विज्ञान श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकोल्यातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत मंगले यांना संशोधन क्षेत्रातल्या योगदानासाठी, तर यवतमाळचे डॉ. यशवंत गोटे यांना कृषि विज्ञान क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती न्यायालयासमोर सादर केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संपावर ‌गेलेल्या डॉक्टरांना परत कामावर रुजू होण्याचं आवाहन न्यायालयानं केलं होतं, त्यानुसार दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान - एम्स तसंच राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
****
निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत मार्ड, तसंच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातली संघटना बीएमसी मार्ड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपला संप मागे घेतला. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, निवासी डॉक्टरांना निवास व्यवस्था, वसतिगृह यासह विद्यावेतन नियमितपणे मिळेल, असं नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. काल न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. हा गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती, राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ ऑगस्‍टला होणार आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमागे कोणतंही राजकारण नसून, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केलं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून सरकारने काळजी घ्यायला हवी, मात्र सरकारच या विषयाचं राजकारण करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते.
****
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणं, सखी सावित्री समिती, यासंदर्भातले निर्देश या निर्णयात देण्यात आले आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने २४ तासाच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
परवा रविवारी २५ ऑगस्टला होणारी, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, पुढे ढकलण्यात आली आहे. काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २५ ऑगस्टला या दिवशीच आयबीपीएस, क्लर्क भरती परिक्षा असल्यानं सदर पूर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती मेळावा आणि लाभार्थी सन्मान सोहळा काल कोल्हापूर इथं पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील माने तसंच मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित होते.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांनी काल आठव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करण्यासाठी येत्या तीन सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तीन हजार २१४ प्रशिक्षणार्थी आस्थापनांनर रुजू झाले आहेत. जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पाच हजार ५६४ आणि खाजगी आस्थापनेवरील ४५७ अशी एकूण सहा हजार २२ पदे उपलब्ध करून दिली आहे.
****
अंबाजोगाई इथले डॉक्टर अरविंद देशपांडे यांचं काल निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतून निवृत्त झालेले डॉ देशपांडे यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पांगरी शिवारात समृद्धी महामार्गावर काल पहाटे भरधाव पिकअप वाहन समोरच्या वाहनाला धडकून झालेल्या अपघातात पीकअप वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भोकरदन-आन्वा रोडवरील वाडी शिवारात काल सकाळी झालेल्या अन्य एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
****
लातूरच्या शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व य���जना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असं आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करणं, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
****
अनेक देशामध्ये ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. हे लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितलं.
****
महिला अत्याचारांविरोधात, बीड इथं काल विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनात, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - एसएफआय, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवायएफआय आणि समविचारी पक्ष संघटनांनी सहभाग घेतला होता.
****
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. राऊत यांनी येत्या ३ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असं आवाहन केलं आहे.

livenews24x7hindi · 2 months
Text
सिद्धिविनायक मंदिर का होगा जीर्णोद्धार, 500 करोड़ रुपए होंगे खर्च, सीएम शिंदे का फैसला
सिद्धिविनायक मंदिर का होगा जीर्णोद्धार, 500 करोड़ रुपए होंगे खर्च, सीएम शिंदे का फैसला महाराष्ट्र सरकार मुंबई के सिद्धिविनायक मंदिर का जीर्णोद्धार करेगी। इसके लिए बीएमसी 500 करोड़ रुपए देगी। सीएम शिंदे के साथ आज हुई बैठक में यह फैसला लिया गया। यात्रियों की सुविधाओं को बढ़ाने के लिए जीर्णोद्धार किया जाएगा।
0 notes
manvadhikarabhivyakti · 2 months
Text
चुनावी रेवड़ियों का बाजार गर्म- धर्मवीर आनंद दिघे योजना से महरूम उनके ही गृह जनपद ठाणे के दिव्यांगजन, सिर्फ बीएमसी में ही लागू ?
मा. मुख्यमंत्री जी धर्मवीर आनंद दिघे व आपके अपने गृह जनपद (ठाणे जिल्हा) के दिव्यांगों के साथ सौतेला बर्ताव ? ठाणे (मुंबई) – चुनावी रेवड़ियों का बाजार गर्म है जिसके तहत एक और नई योजना का एलान किया गया है जो दिव्यांगो से जुड़ा हुआ है, मुंबई बीएमसी प्रशासन द्वारा दिव्यांगो को धर्मवीर आनंद दिघे योजना के तह�� आर्थिक मदद देने की घोषणा की गई। जिसके तहत दिव्यांगो को हर 6 महीने में 6 हजार से 18 हजार रुपये…
0 notes
sharpbharat · 3 months
Text
west singhbhum sports-चाईबासा फुटबॉल लीग मैच में बीएमसी उलिहातु ने झारखंड आबुआ को 6-2 से हराया
रामगोपाल जेना,चाईबासा:स्थानीय सिंहभूम स्पोर्ट्स एसोसिएशन में खेले गए देवका बाई भेलजी सुपर डिवीजन फुटबॉल लीग मैच में बीएमसी उलिहातु बनाम झारखंड देंगा अबुआ के बीच मैच खेला गया. मैच के पहले हाफ में झारखण्ड देंगा आबुआ की ओर से 3वें मिनट में जर्सी नंबर 9 सुनील देवगम ने पहला गोल दागा , मैच के 16वें मिनट जर्सी नंबर 7 मानकी पड़ेया ने बीएमसी उलिहातु की ओर से गोलकर बराबरी पर ला दिया. (नीचे भी पढ़े) मैच में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
(उनके) सपनों के शहर के लिए लड़ाई: मुंबई चुनाव में एकनाथ शिंदे की 'मुद्दास' बनाम उद्धव ठाकरे की 'शाखा'
(उनके) सपनों के शहर के लिए लड़ाई: मुंबई चुनाव में एकनाथ शिंदे की ‘मुद्दास’ बनाम उद्धव ठाकरे की ‘शाखा’
भले ही शिवसेना पर दावा करने के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे के बीच तकरार लंबे समय तक चलने की उम्मीद है, लेकिन कुंजी बृहन्मुंबई नगर निगम (बीएमसी), मुंबई के नागरिक निकाय पर नियंत्रण होगा। ये है इस लड़ाई की योजना – शिंदे के नेतृत्व वाला गुट मुंबई में शिवसेना के संगठनात्मक ढांचे का मुकाबला करने के लिए रणनीति बना रही है, जो ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना का गढ़ है। जबकि दादर…
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 5 months
Text
गर्मी से बेहाल मुंबई वाले पेट संक्रमण से हो रहे बीमार, रोज 30 से ज्यादा मरीज हो रहे भर्ती
मुंबई: मौसम की मार से बेहाल हो चुके मुंबईकर इन दिनों पेट के इंफेक्शन से परेशान हैं। बीएमसी के स्वास्थ्य विभाग से मिले आंकड़ों के अनुसार, अप्रैल महीने में औसतन प्रति दिन 31 लोग गैस्ट्रो के कारण अस्पताल में भर्ती हो रहे हैं। शहर के सरकारी अस्पतालों के अलावा प्राइवेट अस्पतालों में भी पेट के संक्रमण से परेशान मरीजों की संख्या बढ़ी है। जेजे में 300 मरीजों की जांच जेजे अस्पताल में मेडिसिन विभाग के यूनिट हेड मधुकर गायकवाड ने बताया कि अप्रैल में लगभग 300 गैस्ट्रो के मरीजों की जांच की गई। दस्त, उल्टी और डिहाइड्रेशन से पस्त हो चुके मरीजों को ऐडमिट किया गया। हालांकि 4 से 5 दिन में मरीज रिकवर हो जाता है। ओपीडी बेसिस पर दो दिन में ही रिकवरी हो जाती है। पेट की समस्या का प्रमुख कारण जंक फूड मुंबई में फास्ट या जंक फूड लोग बड़े ही चाव से खाते हैं। मुंबईकर सड़क किनारे ठेला लगानेवालों से वड़ा पाव, समोसे, चाइनीज भेल, पानी पूरी, कटे फ्रूट्स लेकर खाते हैं, लेकिन वे इस बात पर गौर नहीं करते कि उस खाद्य या पेय पदार्थों को कितनी सफाई से बनाया जाता है, किस तेल का इस्तमाल किया जाता है। खाद्य पदार्थों को ढंक कर रखा जा रहा है या नहीं, इसका भी ध्यान नहीं रखते। रोड साइड स्टॉल्स पर खाद्य व पेय पदार्थ खुले में ही बेचे जाते हैं। ऐसे में गाड़ियों से निकलेवाला प्रदूषण, सड़क की धूल, गंदगी में बैठनेवाली मक्खियां इन खाद्य पदार्थों को लगभग जहर बना देती हैं। दूषित खानपान से पेट में इंफेक्शन होना लाज़िमी है।स्वास्थ्य विभाग के आंकड़ों के अनुसार, अप्रैल में 916 लोग गैस्ट्रो से प्रभावित हुए, जबकि मार्च में यह आंकड़ा 637 था। स्वास्थ्य विभाग के एक अधिकारी ने नाम न छापने की शर्त पर बताया कि मुंबई में गैस्ट्रो के केसेस में इजाफा हुआ है। इसका प्रमुख कारण है दूषित पानी या अस्वास्थ्यकर आहार। कई मरीजों को अस्पताल में भर्ती करना पड़ जाता है। 4 महीने में 71 फीसदी बढ़े मामले गैस्ट्रो के मरीजों की संख्या हर महीने बढ़ रही है। जनवरी की तुलना में अप्रैल में गैस्ट्रो के मामले 71 फीसदी रिपोर्ट हुए हैं। जनवरी में 536 मामले सामने आए थे, जबकि अप्रैल में 916 लोग गैस्ट्रो से पीड़ित थे। महीना गैस्ट्रो के मरीज जनवरी 536फरवरी 612मार्च 637अप्रैल 916 लक्षण -जी मचलना और उल्टी होना-दस्त के साथ पेट में ऐंठन और दर्द-पहले दो दिन में बुखार क्या करें -पर्सनल हाइजीन बेहद जरूरी-खाना अच्छे से पका कर खाएं, बाहर के खाने से परहेज करें-उबला व गुनगुना पानी पिएं-खाने की चीजों को अच्छे से ढंके क्या न करें सेल्फ मेडिकेशन से बचेंफास्ट फूड और जंक फूड अवॉइड करेंकट फ्रूट और बर्फ युक्त जूस का सेवन न करेंबासी खाना न खाएं http://dlvr.it/T6Hx6f
0 notes
asr24news · 5 days
Text
ब्लॉक स्तरीय बैठक में संचारी रोग नियंत्रण एवं दस्तक अभियान पर चर्चा
गौरा (प्रतापगढ़), 20 सितंबर 2024। सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र गौरा में ब्लॉक स्तरीय अंतर्विभागीय बैठक का आयोजन किया गया। बैठक में संचारी रोग नियंत्रण अभियान और दस्तक अभियान जुलाई 2024 के फीडबैक के साथ-साथ आगामी अक्टूबर 2024 अभियान की तैयारियों पर गहन चर्चा हुई। बैठक की अध्यक्षता अधीक्षक डॉ. विकास दीप पटेल ने की। बीएमसी नरेन्द्र कुमार मिश्र ने विभिन्न विभागों की गतिविधियों पर विस्तार से…
0 notes
rightnewshindi · 1 month
Text
मुंबई के सायन हॉस्पिटल में नशे में धुत मरीज ने महिला डॉक्टर पर किया हमला, गाली-गलौच के साथ की मारपीट
Woman Doctor Assaulted: देश में डॉक्टरों पर हो रहे हमले की घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ताजा मामला मुंबई के सायन अस्पताल का है। यहां पर नशे में धुत एक मरीज अचानक हिंसक हो गया और लेडी डॉक्टर पर हमला कर दिया। इस घटना को लेकर बीएमसी एमएआरडी एसोसिएशन के डॉक्टरों ने पुलिस को शिकायत दी है। पुलिस इस मामले की तफ्तीश में जुटी हुई है। मुंबई में रेजिडेंट डॉक्टरों का प्रतिनिधित्व करने वाले बीएमसी के…
0 notes
indianfasttrack · 2 months
Text
कांदीवली बीएमसी के भ्रष्ट अधिकारियों के चलते बढ़ता अवैध निर्माण का ग्राफ।
उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे के आदेश की उड़ रही धज्जियां। डी. ओ. अभय जगताप की रिश्वतखोरी के चलते पोइसर के अवैध निर्माण बरकरार। अभियंता प्रमोद ब्रम्हानकर ने वार्ड क्रमांक:२३, के अवैध निर्माणों को बचाने का लिया ठेका। सुरेंद्र रायमुंबई- महानगर पालिका आर/ दक्षिण विभाग के कार्यक्षेत्र कांदिवली (पूर्व) वार्ड क्रमांक:२३, पोइसर, गांवदेवी रोड, पूजा मेडिकल के बगल में आपो. मस्जिद स्थित ठेकेदार प्रदीप…
0 notes
weeklyjomdar · 6 months
Text
बीएमसी के ड्रायव्हर की लापरवाही से मासूम की गई जान
Youtube Link https://youtu.be/IgBDkmzK3Ac
0 notes
cgjobalert · 1 year
Text
RBI Recruitment 2023: भारतीय रिजर्व बैंक में बैंक मेडिकल कंसल्टेंट के पद पर भर्ती
RBI Recruitment 2023: भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) तिरुवनंतपुरम अनुबंध के आधार पर बैंक मेडिकल कंसल्टेंट (बीएमसी) के पद के लिए योग्य उम्मीदवारों की भर्ती कर रहा है, जिसके अनुसार दिनांक 25 अक्टूबर 2023 को शाम 5 बजे तक आवेदन कर सकते हैं। पदों के नाम – बैंक मेडिकल कंसल्टेंट (BMC) पदों की संख्या – 01 पद विभाग का नाम – भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) महत्वपूर्ण तिथियाँ – आवेदन करने की प्रारंभिक तिथि –…
Tumblr media
View On WordPress
0 notes