Tumgik
#मशिन
rebel-bulletin · 1 year
Text
आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे सचिव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 7 months
Link
रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ई-पॉस मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय - Facility of '4-G e-pos machine' and 'IRIS' scan in ration shops
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपण्याची गरज केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्याकडून व्यक्त.
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज कोल्हापूरात वार्धक्यानं निधन.
औरंगाबाद इथं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे तीन दिवसीय ‘शोध आणि बचाव कार्य प्रशिक्षण’.
आणि
शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद शहरात आगमन.
****
विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपण्याची गरज केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली आहे. त्या आज नवी मुंबईतल्या वाशी इथं एपीपीपीसी अर्थात आशिया- प्रशांत वनस्पती संरक्षण आयोगाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होत्या. आंबा फळावर होणारा फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आयोजित केलेल्या या पाच दिवसीय कार्यशाळेत २५ देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीनं सहभागी झाले आहेत. पायाभूत सुविधा, निर्यातकेंद��री शेतीसाठी काय करता येईल, शेतकऱ्यांच्या विकासाकरता काय करता येईल, याबाबत सहभागी सर्व देशांनी विचार करावा, असं आवाहन करंदलाजे यांनी केलं.
****
भारतीय गुप्तचर संस्था – ‘रॉ’ च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. विद्यमान 'रॉ' प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं सिन्हा यांच्या नावाला मान्यता दिली आहे. सिन्हा हे छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
****
भारतीय खादी ग्रामोद्योग आयोगानं एक लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा व्यावसायिक टप्पा पार केल्याचं खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी म्हटलं आहे. मागील नऊ वर्षात खादीच्या विक्रीत ३३२ टक्के वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. तेलंगणात आज आयोगाच्या विविध प्रशिक्षण घेतलेल्या ३०० कामगारांना मशिन आणि विविध साहित्याचं त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मेक फॉर द वर्ल्ड बरोबरच मेक इन इंडिया या मंत्राबरोबर चालण्याचं आवाहन कामगारांना केलं. पंतप्रधान रोजगार सृजन योजनेअंतर्गत तेलंगणाला शंभर कोटी रुपये दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या बुधवारी, २१ जून रोजी विधान भवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात विधान भवन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे. योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी असून सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद घटना असल्याचं, नार्वेकर यांनी सांगितलं, ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सकाळी ७ ते ९ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह सुमारे दोन हजार योगप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबचे अंध योग शिक्षक शशिकुमार भातलवंडे हे मागील अनेक वर्षांपासून शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांना योगाचे धडे देत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सर्व नागरिकांना योगासनांचं महत्त्व सांगत योग हा जीवनशैलीचा भाग बनवण्याचं आवाहन केलं आहे.
योगात प्रचंड शक्ती आहे. म्हणूनच एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस भारताने जगाला दिलेली एक अमृतमय भेट आहे. म्हणून नित्य योग करा, प्राणायम करा. नकारात्मकता दूर करा. या देशाची समृद्धी, वैभव म्हणजे या देशातली निरोगी आणि स्वस्थ विचारांची माणसं आहेत. स्वस्थ आणि निरोगी शरीराची माणसं आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी निरोगी रहावं आणि दवाखान्यात जाणारा अमूल्य वेळ आणि पैसा याच्यापासून मुक्ती मिळावी. धन्यवाद.
****
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज कोल्हापूरात वार्धक्यानं निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. तब्बल सात दशकं त्यांनी चंदेरी पडद्यावर चरित्रभूमिका साकारल्या. शांता तांबे यांनी रंगभूमीवरून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केलं.
****
मृतदेह जाळून किंवा पुरुन नष्ट करण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य आहे, यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन नांदेडचे वैद्यकिय अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी केलं आहे. किनवट तालुक्यातल्या सविता श्रीरामवार यांचा देहदानाचा संकल्प त्यांच्या कन्या रुपाली श्रीरामवार यांनी आज पूर्ण केला, त्यावेळी डॉ.वाकोडे बोलत होते. समाजातील लोकांनी यांचा आदर्श समोर ठेवून देहदानाच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असं आवाहन डॉ.वाकोडे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद इथं ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तीन दिवसीय ‘शोध आणि बचाव कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्‌घाटन झालं. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात पोलिस दल, महानगरपालिका, अग्निशमन विभाग तसंच गृहरक्षक दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
****
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद शहरात आगमन झालं. नागरिकांनी मोठ्या उत्साहात रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजवून पालखीचं स्वागत केलं. ही पालखी आज उस्मानाबाद शहराला प्रदक्षिणा घालून संध्याकाळी महिला मंडळाच्या मैद���नावर विसावणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं, शहराच्या विविध भागात दिसून आलं. पालखी मार्गावरचे रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. उद्या पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करेल.
****
लातूर जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. यात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्प उमेद अंतर्गत जिल्ह्यातील ३५० बचत गटांना नऊ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलं असून याचे मंजुरी आदेश बचत गटांच्या महिलांना खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वैयक्तिक विहीर, जनावरांचा गोठा आदी बाबींचे मंजुरी आदेश, ग्रामीण रस्ते मंजुरी आदेश, आदीचा समावेश आहे.
****
आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारात प्रत्येकानं भरडधान्याचा नियमित वापर करावा, तसंच दररोज पंधरा मिनिटं योगाभ्यास करावा, असं मत श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केलं आहे. “आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३” निमित्त श्रीरामपूर इथं १९ ते २१ जून कालावधीत मल्टिमिडिया प्रदर्शन आणि विशेष प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनात भरडधान्याचे विविध प्रकार, त्यांचे आरोग्यातील महत्त्व तसंच विविध योग प्रकारांविषयी सचित्र माहिती मांडण्यात आली आहे. श्रीरामपूर मधील विविध बचतगटांनी भरडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांचे स्टॉलही इथं लावण्यात आले आहेत‌.
****
सोलापूर इथं उद्यापासून २२ जून २०२३ पर्यंत भारतीय योग पद्धती, विविध योगासने, प्राणायम, ध्यान याविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी ही माहिती दिली.
****
सोलापूर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई महामार्गाच्या मोबदल्यासाठी रयत क्रांती संघटनेनं आज सकाळी सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर उळे इथं रास्ता रोको आंदोलन केलं. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालूक्यातुन हा मार्ग जात आहे. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मोबदला रकमेची नोटीस मिळाली असून त्यात अतिशय अल्प रक्कम दर्शवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीला चालू बाजारभावाच्या चारपट मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही विशेष रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली असून परतीची लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते नांदेड ही विशेष गाडी उद्या २० जून रोजी रद्द करण्यात आल्याचं रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
लग्नानंतर तीन महिन्यात साथ सुटली, मशिन सुरु करताच विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा करुण अंत
https://bharatlive.news/?p=90043 लग्नानंतर तीन महिन्यात साथ सुटली, मशिन सुरु करताच विजेचा धक्का, नवविवाहित ...
0 notes
kokannow · 2 years
Text
धान्य वितरणास मुदतवाढ मिळण्यासाठी वेंगुर्ला तहसीलदार याच्याकडे भाजपा च्या वतीने मागणी
धान्य वितरणास मुदतवाढ मिळण्यासाठी वेंगुर्ला तहसीलदार याच्याकडे भाजपा च्या वतीने मागणी
वेंगुर्ला संपूर्ण वेऺगुर्ले तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पाॅज मशिन चालत नसल्याने नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे . रास्त धान्य दुकानावर फेरया मारुन गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे . ३१ तारीख महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी ६०% लोकांना अजूनही धान्य मिळाले नाही . ही अडचण लक्षात घेऊन भाजपा शिष्टमंडळाने जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार वेऺगुर्ले यांची भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
krushinama-blog · 5 years
Text
जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचा छापा ; ‘नोटा’ मोजण्यासाठी मागवले ‘मशिन’!
जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर सीबीआयचा छापा ; ‘नोटा’ मोजण्यासाठी मागवले ‘मशिन’!
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (ता.१०) उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय सिंह यांच्या निवासस्थानी छापा टाकला. अवैध वाळू खननप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अभय सिंह २०१२ मध्ये फतेहपूर येथे जिल्हाधिकारी होते. त्यावेळी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव मुख्यमंत्री होते. या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता. सिंह यांच्यावर या घोटाळ्याचे आरोप आहेत.
बुधवारी सकाळी सीबीआय अधिका-यांची…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन 'क्रेडिट' द्या- AICTE
Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE
मी ta प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप कोर्सेस तयार करून त्याला विशिष्ट ‘क्रेडिट’ द्यावेत, अशा सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण देणाऱ्या सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांना दिल्या आहेत. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठांनी आपल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 2 years
Text
Pradip जिममध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनरला विचारतो…
Pradip : मला एक सुंदर मुलगी आवडते.
तिला इम्प्रेस करायचं आहे.
मी कोणती मशिन वापरू?
ट्रेनर : सर, तुम्ही एटीएम मशिन वापरा.
1 note · View note
mdhulap · 2 years
Link
वैयक्तिक लाभाची योजना: 90 टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन योजनेसाठी अर्ज सुरु ! Silai Machine yojana
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात  महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असून त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुंबईत मुख्यमंत्री काल बोलत होते.मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी ४५० किमीचे सिमेंट काँक्रिंटचे रस्ते करण्यात आले असून, उर्वरितही रस्ते काँक्रिटचे करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
***
राज्यात कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. काल १२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ३२ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १७ शतांश टक्के, इतका आहे.
***
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी  राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे आपला राजीनामा काल सुपूर्द केला असून राज्यपाल गहलोत यांनी त्याचा स्वीकारही केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण २२४ जागांपैकी काँग्रेसनं १३५ जागांवर विजय मिळवला तर भाजपनं ६६ जागा जिंकल्या. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षानं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
***
इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या संघांदरम्यान जयपूर इथे सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता खेळला जाईल. या स्पर्धेतला अन्य सामना सायंकाळी साडे सात वाजता चेन्नई इथे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांदरम्यान होईल.
***
अहमदनगर जिल्ह्यात नाशिक रस्त्यावर बांबोरी फाट्यावर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास चारचाकी आणि ट्रकच्या  झालेल्या अपघातात २ शासकीय कर्मचारी जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. शासकीय कामानिमित्त अहमदनगरचे हे कर्मचारी नाशिक इथे गेले होते.
//***********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
वनडेमध्ये ३ वर्षानंतर शतक, Live सामन्यात काय म्हणाला विराट कोहली; डायलॉग होतोय व्हायरल
वनडेमध्ये ३ वर्षानंतर शतक, Live सामन्यात काय म्हणाला विराट कोहली; डायलॉग होतोय व्हायरल
वनडेमध्ये ३ वर्षानंतर शतक, Live सामन्यात काय म्हणाला विराट कोहली; डायलॉग होतोय व्हायरल Virat Kohli: रन मशिन विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात वनडेमधील ४४वे तर करिअरमधील ७२वे शतक पूर्ण केले. विराटच्या शतकानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. Virat Kohli: रन मशिन विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात वनडेमधील ४४वे तर करिअरमधील ७२वे शतक पूर्ण केले. विराटच्या…
View On WordPress
0 notes
bandya-mama · 2 years
Text
Bandya जिममध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनरला विचारतो…
Bandya : मला एक सुंदर मुलगी आवडते.
तिला इम्प्रेस करायचं आहे.
मी कोणती मशिन वापरू?
ट्रेनर : सर, तुम्ही एटीएम मशिन वापरा.
0 notes
nandedlive · 2 years
Text
एटीएमची तोडफोड करून ३ लाख २८ हजारांची रक्कम लंपास
Tumblr media
उस्मानाबाद : एटीएम मशिन ठेवलेल्या खोलीचे शटर व सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड करून अज्ञात व्यक्तींनी तब्बल ३ लाख २८ हजार ६०० रूपयांची रक्कम पळविली. ही घटना १९ ते २० जुलै दरम्यान घडली. उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील हिराजी श्रीमंत गायकवाड यांच्या जागेत भाडेतत्वावर घेतलेल्या इंडिया १ कंपनीचे एटीएम आहे. सदर एटीएमच्या खोलीचे शटर व सीसीटीव्ही कॅमेराची अज्ञात चोरट्यांनी १९ ते २० जुलै रोजी तोडफोड केली. तसेच आतील एटीएम मशिनमधून तब्बल ३ लाख २८ हजार ६०० रूपयांची रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बापूसाहेब पाटील (झोनल ऑपरेशन मॅनेजर, रा. लातूर) यांनी २० जुलै रोजी मुरूम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंसं कलम ४६१, ३८०, ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read the full article
0 notes
loksutra · 2 years
Text
IND vs ENG: जर मला T20 संघ निवडायचा होता, तर विराट कोहली कदाचित तिथे नसणार, अजय जडेजा त्याच्या खराब कामगिरीमुळे निराश भारतीय दिग्गज कामगिरीने निराश
IND vs ENG: जर मला T20 संघ निवडायचा होता, तर विराट कोहली कदाचित तिथे नसणार, अजय जडेजा त्याच्या खराब कामगिरीमुळे निराश भारतीय दिग्गज कामगिरीने निराश
विराट कोहलीचा फॉर्म अनेक दिवसांपासून चिंतेचा विषय आहे. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याची कामगिरी निराशाजनक होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या रिचर्ड ग्लेसनचा तो बळी ठरला. रन मशिन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली 3 चेंडूत फक्त एक धाव काढून डगआउटमध्ये परतला. विराट कोहलीच्या खराब कामगिरीबद्दल निराशा व्यक्त करताना, भारतीय क्रिकेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
आता धुतल्यानंतर कपडे कमी होणार नाहीत, थॉमसनने ही वॉशिंग मशीन आणली अंगभूत हीटरसह
आता धुतल्यानंतर कपडे कमी होणार नाहीत, थॉमसनने ही वॉशिंग मशीन आणली अंगभूत हीटरसह
थॉमसनची वॉशिंग मशीनची नवीन श्रेणी: थॉमसनने भारतात नवीन वॉशिंग मशीन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. थॉमसनचे हे नवीन वॉशिंग मशिन 8 किलो आणि 9 किलो व्हेरियंटमध्ये सादर केले जाईल. विशेष म्हणजे या नवीन वॉशिंग मशिन्सबाबत कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये कपडे धुण्यासाठी कमी पाणी खर्च होईल आणि कपड्यांवर कोणतेही ठसे राहणार नाहीत. मशीनमध्ये चांगले धुण्यासाठी स्क्रबिंग, स्टीपिंग, रोलिंग आणि स्विव्हलिंग…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
चिप्स विधेयक: 9 ऑगस्ट रोजी यूएस चिप उद्योगाला चालना देण्यासाठी बिडेन बिलावर स्वाक्षरी करतील
चिप्स विधेयक: 9 ऑगस्ट रोजी यूएस चिप उद्योगाला चालना देण्यासाठी बिडेन बिलावर स्वाक्षरी करतील
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन पुढील मंगळवारी यूएस सेमीकंडक्टर उद्योगाला सबसिडी देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी करतील आणि युनायटेड स्टेट्सला चीनशी अधिक स्पर्धात्मक बनविण्याच्या प्रयत्नांना चालना देतील, असे व्हाईट हाऊसने बुधवारी सांगितले. कार, ​​शस्त्रे, वॉशिंग मशिन आणि व्हिडिओ गेम यापासून प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणाऱ्या सततच्या टंचाई दूर करणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. आग्नेय मिशिगनमध्ये हजारो…
View On WordPress
0 notes