Tumgik
#म्हणतो
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Vijay Deverakonda: ईडीच्या चौकशीनंतर वडिलांनी घेतली विजयची शाळा; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो...
Vijay Deverakonda: ईडीच्या चौकशीनंतर वडिलांनी घेतली विजयची शाळा; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो…
Vijay Deverakonda: ईडीच्या चौकशीनंतर वडिलांनी घेतली विजयची शाळा; फोटो शेअर करत अभिनेता म्हणतो… Vijay Deverakonda with his Father: नुकतेच विजय देवरकोंडाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये विजय आणि त्याने वडील घरच्या गच्चीवर बसून थंड हवेचा आनंद लुटताना दिसत आहेत. Vijay Deverakonda with his Father: नुकतेच विजय देवरकोंडाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये विजय आणि…
View On WordPress
0 notes
Text
आज 'स्पीक यॉर लैंगुएज' दिवसाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा टम्बलर वर मराठीत पोस्ट लिहिणार आहे. थोडेफार विचित्र तर वाटतंय, पण तशीच उत्सुकता पण वाटतेय. मला माहित नाही की कोणी माझा हा प्रयोग वाचेल तरी का. तरी. माणसाने प्रयत्न करत जावे, फळ मिळो न मिळो.
पहिले तर मी शाळेत (किंवा इतर कुठेही) जास्त कधी मराठीत लिहीले नाही. त्यामुळे माझे लेखन येवढं चांगलं नाही. त्यावर हे किचकट मराठी कीबोर्ड! खरंतर, वाक्य आकलनीय आहेत तेवढेच पुष्कळ. व्याकरण तरी ठीक वाटतंय, शब्दलेखनात बर्याच चुका असतील. पण हा '[ते] दिसतं' की '[ते] दिसते' लिहायचं (की लिहायचे? हाश!) हा प्रकार काही मला समजला नाही. मी मला योग्य वाटतय तसं लिहित आहे पण ते बरोबर की नाही ते ठाऊक नाही.
दुसरं म्हणजे मी स्वतःसाठी लिंग काय वापरायचा हा एक प्रश्णच आहे. सध्या तर मी प्रयत्न करत आहे की वाक्यच असे रचायचे की याच्यावर विचार करायची वेळच येणार नाही. जसं 'करतो आहे' किंवा 'करते आहे' ऐवजी 'करत आहे' लिहायचं. मराठीत तिसरा लिंग तर आहे, पण त्या लिंगाला स्वायत्तता - ज्याला इंग्रजीत आपण 'एजन्सी' असे म्हणतो - मात्र नाही. तर मग आपल्यालाच आपले नविन व्याकरण बनवावे लागणार.
आत्ता साठी तरी येवढंच. आजुन काही विचार आहेत पण ते मी पुढच्या टिप्पणीत कळवेल.
10 notes · View notes
Text
41. आंतरिक प्रवासासाठी सुसंगत बुद्धिमत्ता
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.   
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्‍या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्‍या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुज���ेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
0 notes
pradip-madgaonkar · 17 days
Text
Manya झाडावर उलटा लटकलेला असतो…
Pradip त्याला विचारतो : “काय झालं?”
Manya म्हणतो : “डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे,
पोटात जायला नको.”
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 17 days
Text
Manya झाडावर उलटा लटकलेला असतो…
Bandya त्याला विचारतो : “काय झालं?”
Manya म्हणतो : “डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे,
पोटात जायला नको.”
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes
siddharthdthservice · 20 days
Text
Tumblr media
मिळवा फ्री टाटा प्ले कनेक्शन धमाका ऑफरमध्ये ₹2702 भरा तुमच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 परत मिळवा.
धमाका 3K ऑफरमधून, टाटा प्ले साठी जे नवीन कस्टमर ₹2702 भरतील त्यांच्या टाटा प्ले अकाउंटमध्ये ₹3000 क्रेडिट केले जातील.आणि त्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता एक टाटा प्ले HD कनेक्शन
देखील मिळेल | ही ऑफर भारतभरातील नवीन कस्टमसाठी लागू आहे.अधिक तपशीलासाठी कृपया आम्हाला -9823472226 ह्या नंबर वर कॉल करू शकता.
टाटाप्ले सह अंतिम मनोरंजन अनुभव अनलॉक करा!
टाटा प्ले एचडी कनेक्शन ऑफरसह तुमचे आवडते चॅनेल
आणि कार्यक्रम निवडण्याच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्या.
आता, नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी सज्ज व्हा कारण आम्ही तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक डील आणत आहोत: तुम्ही फक्त पे करा 2702 ₹ आणि मिळवा 3000 ₹ रिचार्ज बॅलन्स आणि त्यासोबत मिळवा टाटा प्ले एचडी कनेक्शन मोफत.
3000₹ बॅलन्स मधून तुमचा आवडीचा पॅकेज निवडा आणि 3000₹ बॅलन्स वापरा आणि जोपर्यंत 3000₹ बॅलन्स संपत नाही तोपर्यंत रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही.
ही ऑफर मर्यादित काळासाठी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेण्याची तुमची संधी आहे. फक्त पे करा 2702₹ आणि मिळवा 3000₹ तुमच्या टाटा प्ले अकाउंट मध्ये सोबत मिळवा Tata Play HD कनेक्शन अगदी मोफत हा अविश्वसनीय करार चुकवू नका! त्वरा करा आणि
तुमचा मनोरंजन गेम पूर्णपणे नवीन स्तरावर
नेण्यासाठी आजच ऑफरचा लाभ घ्या! या विलक्षण ऑफरसह, तुम्हाला केवळ Tata Play HD Connection मिळत नाही तर तुमचे पसंतीचे चॅनेल निवडण्यासाठी आणि अखंड मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी 3000 रुपये शिल्लक देखील मिळत आहे. आमची रिचार्ज प्रक्रिया त्रासमुक्त आहे आणि एकदा तुम्ही रिचार्ज केल्यानंतर, तुमच्या आवडीनुसार तुमचे मनोरंजन पॅकेज कस्टमाइझ करण्याची लवचिकता तुमच्याकडे असेल.
( उदाहरणार्थ : 269₹ पॅकेज. तयार केलं तर 11 महिने 15 दिवस किंवा 335₹ पॅकेज. तयार केलं तर 9 महिने चालेल..)
👉फायदे:-
👉कस्टमर ला मिळणार 3000/- रिचार्ज बॅलन्स
👉नविन HD कनेक्शन सोबत फ्री इन्स्टॉलेशन
👉पॅकेज / चॅनल मनाप्रमाणे निवडण्याची संधी
👉रिचार्ज Pause करण्याची सुविधा
👉 जेव्हा वाटेल तेव्हा चॅनल टाकू शकता किंवा काढू
शकता.
👉Tata Play कंपनी per day चार्ज करते
👉सोबत 2 मोबाईल वर कनेक्शन फ्री..
👉 रिचार्ज करण्यास विलंब झाल्यास कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही.
👉1 वर्षाची ऑनसाइट वॉरंटी
👉फ्री इंस्टॉलेशन अंड डिलिव्हरी
👉 त्याच दिवशी डिलिव्हरी
👉 युनिव्हर्सल रिमोट. HDMI केबल. या उत्पादनामध्ये डिश समाविष्ट केली जाईल.
👉डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड
👉५× तीव्र प्रतिमा
👉१६.९ गुणोत्तर
👉१०८०i रिझोल्यूशन
👉मोफत इन्स्टॉलेशन-१० मीटर केबल फ्री नंतर १२ प्रति मीटर शुल्क आकारले जाईल.
👉२४×७ सेवा आणि सर्विस
👉कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
👉टीप :-हे कनेक्शन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे
टाटा प्ले डीटीएच तुम्हाला एक खास अनुभव देईल, जो तुम्हाला इतर कोठेही मिळणार नाही. सर्व नवीनतम तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या सर्वोत्तम DTH कनेक्शनसह तुमचे सर्व आवडते शो आणि चित्रपट तुमच्या घरच्या आरामात पहा. आता संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट सामन्यांपासून ते डेली सोपपर्यंत टीव्ही पाहू शकते, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. नव्याने लॉन्च केलेल्या कॉम्बो पॅकसह, तुम्हाला एकाच वेळी Netflix + 25 OTT aap + टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणूनच आपण आता म्हणतो, "एंटरटेनमेंट आणखीनच झिंगालाला..
टाटा प्ले बद्दल:👇
टाटा प्ले हे एकाच टाटा प्ले सबस्क्रिप्शनसह Pay TV आणि OTT सेवा प्रदान करणारे भारतातील अग्रगण्य सामग्री वितरण प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर सध्या 600 हून अधिक चॅनेल आणि सेवा (HD, SD, परस्परसंवादी सेवा आणि मूव्ही शोकेस) आणि 25 प्रीमियम मनोरंजन Aap आहेत, ज्यामध्ये Netflix अलीकडेच मिक्समध्ये जोडले गेले आहे. याव्यतिरिक्त, टाटा प्ले भारतीय बाजारपेठेसाठी सानुकूलित केलेल्या सेवा ऑफर करते. टाटा प्ले विदेशी कहानियां, टाटा प्ले रोमान्स, टाटा प्ले क्लासिक टीव्ही, टाटा प्ले कॉमेडी, टाटा प्ले म्युझिक, टाटा प्ले फिटनेस, टाटा प्ले डान्स स्टुडिओ आणि बरेच काही.
टाटा प्लेच्या विस्तृत ऑफर आणि योजनांसह तुमचा टीव्ही पाहण्याची क्षमता वाढवण्यासाठी सज्ज व्हा, तुम्ही सर्वोत्तम टेलिव्हिजन प्रोग्रामिंगचा अनुभव घेऊ शकता. गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमतीबद्दलची आमची वचनबद्धता तुम्हाला तुमच्या मनोरंजन गुंतवणुकीसाठी अपवादात्मक मूल्य मिळेल याची खात्री देते. तुम्ही तुमचा टाटा प्ले DTH कनेक्शन घेण्यासाठी तयार आहात का? पुढील स्तरावर अनुभव घेऊन? टाटा प्ले टीव्ही आमच्या सर्वसमावेशक टाटा प्ले पॅकेजेससह मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून देते
टाटा प्ले DTH मनोरंजनाचे जग येथे आहे. ताज्या नवीन टाटा प्ले ऑफर आणि योजनांसाठी आम्ही तुमचा विश्वासार्ह स्रोत आहोत ज्यामुळे तुम्हाला अप्रतिम किमतीत टॉप नॉच प्रोग्रामिंगमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play विविध सेवा प्राधान्ये देत चॅनेल आणि शोची विस्तृत श्रेणी एक्सप्लोर करा. Tata Play वर, आम्ही तुमच्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला गुणवत्ता आणि मूल्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत टाटा प्लेसह आमची पॅकेजेसची विस्तृत श्रेणी तुम्हाला तुमच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम सबस्क्रिप्शन मिळेल याची खात्री करते.
#siddharthdthservice
#tataplaychristmasoffer
#tataplaychristmasspecialoffer2024
#tataplaychristmaspecialoffer
#tataplaychristmasnewyearspecialoffer
#tataplaynewyearoffer
#tataplay
#tataplaynewconnectionoffer
#tataplaydhamaakaoffer
#tataplay3000cashbackoffer
#tataplayhd
#tataplay3000offer
#tataplaynewconnectinoffer
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
जीवन मौल्यवान आहे.
ह्या जगातल्या सर्व गोष्टींचा शेवटी अंत होणार आहे असं मला वाटतं. कयामतचा दिवस येणार आहे या अर्थाने नव्हे. जसं आपण म्हणतो की, “अंत जवळ आहे” किंवा “आकाश कोसळत आहे.” या अर्थाने मी म्हणत नाही. असं सांगत आपलं याबद्दल काय मत आहे? असा प्रश्न मी श्री. समर्थ यांनां केला. ते मला म्हणाले,“ फक्त सामान्य माणसाची विज्ञानाबद्दलची समज असते की, विश्वाचा विस्तार अशा वेगाने होत आहे की कालांतराने हे जग अशा…
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months
Text
प्रेमाचा चहा
चहाची तलफच भारीछोटे मोठे त्याच्या आहारी । सकाळ होताच हवा कप भरनाही तर डोके होते अधर । कुणाला गोड कुणाला फीक्काचहा मात्र हवा एक कप पक्का । दुधाचा असो वा असो काळाचहा विना तर सुकतो गळा । ऑफिस असो वा असू दे घरयेता जाता म्हणतो चहाच कर । पाहुणा असो वा असो मेहुणाशाज म्हणतो थोडा थोडा घेऊना । काम काढायचा पण एकच मंत्रचहा विना हो जमते कुठे तंत्र  । कुठलेही संकट कुठलीही आपत्तीचहाच घालवतो सारी विपत्ती…
0 notes
pandurangkoli · 5 months
Text
0 notes
vishnulonare · 5 months
Text
ब्रह्मा-विष्णू-महेश, तुम्ही ईश नाहीत-ब्रह्म शिव महापुराणात का म्हणतो| Sa...
youtube
अवश्य ऐका हा शार्ट सत्संग: ब्रम्हा-विष्णु-महेश तुम्ही ईश नाहीत, ब्रम्ह शिव महापुरणात का म्हणतो| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड…
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड…
डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड… 55 वर्षीय सिंगापूर मॉडेल आणि फोटोग्राफर सुआंदो टॅन याने आपल्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुआंदो टॅन यांचा जन्म 1967 साली झाला. तो आता 55 वर्षांचा आहे. सुआंदो टॅन ची बॉडी बघून तुम्हाला त्याचं वय इतकं जास्त आहे हे कधीच पटणार नाही. तो 55 वर्षांऐवजी 20 वर्षांचा असल्यासारखं वाटतं. सुआंदो टॅन यांनी 1980 च्या दशकात मॉडेल म्हणून…
View On WordPress
0 notes
shobha12sblog · 5 months
Text
ब्रह्मा-विष्णू-महेश, तुम्ही ईश नाहीत-ब्रह्म शिव महापुराणात का म्हणतो| Sa...
youtube
0 notes
Text
37. तोच अर्जुन, तोच बाण 
एखादा यशस्वी आणि सक्षम व्यक्ती एखाद्या कामात अपयशी ठरतो तेव्हा त्या परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी 'तोच अर्जुन, तोच बाण' असा वाक्प्रचार वापरला जातो.   
योद्धा या नात्याने अर्जुन कधीही युद्ध हरला नाही. त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात, तो एक छोटीशी लढाई हरला ज्यामध्ये त्याला डाकूंच्या गटापासून काही कुटुंबातील सदस्यांना वाचवावे लागले. तो आपल्या भावाला परिस्थिती समजावून सांगतो आणि म्हणतो, “काय झाले ते मला माहीत नाही. मी तोच अर्जुन आहे आणि हे तेच बाण होते ज्यांनी कुरुक्षेत्र युद्ध जिंकले होते, परंतु यावेळी माझ्या बाणांना त्यांचे लक्ष्य सापडले नाही आणि ताकदही नव्हती”. त्याने सांगितले की त्याला पळून जावे लागले आणि ते कुटुंबाचे रक्षण करू शकले नाहीत.
आयुष्याच्या अनुभवावरून हे सांगता येतं की असं आपल्यापैकी क���णाच्याही बाबतीत घडू शकतं. अनेकदा एखादा प्रतिभाशाली खेळाडू काहीकाळासाठी आपला फॉर्म गमाऊ शकतो. एखादा अभिनेता, गायक अयशस्वी ठरू शकतो. याचा दोष आपण भाग्याला, वाईट काळाला देतो आणि असे का करतो हे कुणाला कळत नाही. अंदाज आणि अदमास याशिवाय याला कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही.
या संदर्भात, कर्म आणि कर्मफल यांच्यातील संबंध स्पष्ट करताना, श्रीकृष्ण म्हणतात की दैवम हा कर्माच्या पूर्ततेसाठी योगदान देणारा एक घटक आहे (18.14). दैवम हा एक प्रकारचा विशेष गुण आहे आणि तो प्रकट जागतिक दृष्टिकोनातून अज्ञात आहे. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्मफलांवर आपला काहीही अधिकार नाही.
हस्तसामुद्रिक, भविष्य आणि राशीभविष्य यांचा नेहमी उपयोग केला जातो मात्र त्यापैकी एकही गोष्ट ही दैव नाही. त्याप्रमाणे, दैवाचा प्रत्यक्षात अंदाज लावता येईल असा एकही वैज्ञानिक सिद्धांत नाही.
श्रीकृष्ण म्हणतात की आपण फक्त एक साधन आहोत, सर्वशक्तिमानाच्या भव्य निर्मितीचा एक छोटासा भाग आहोत (11.33). यश मिळाल्यावर आपण अहंकार निर्माण होऊ दिला नाही तर अपयश आपल्याला दुखावणार नाही, कारण दोघांचाही दैवमवर परिणाम होतो.
0 notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
एकदा Pradip च्या घरात रात्री चोर शिरतो.
Pradip ला जाग येते
आणि…तो सवयीप्रमाणे ओरडतो,
“कुत्ते! कमीने!”
चोर शांतपणे म्हणतो, “ठिक आहे! कमी नेतो!”
😅😅😅😂😂😂🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 2 months
Text
एकदा Bandya च्या घरात रात्री चोर शिरतो.
Bandya ला जाग येते
आणि…तो सवयीप्रमाणे ओरडतो,
“कुत्ते! कमीने!”
चोर शांतपणे म्हणतो, “ठिक आहे! कमी नेतो!”
😅😅😅😂😂😂🥳🥳🥳🤣🤣🤣
0 notes
shrikrishna-jug · 3 months
Text
जीवन आणि मृत्यू
मी प्रो.देसायांना म्हणालो,“मला असं वाटतं की,जीवन आणि मृत्यू ह्या दोनही घटना,जीवनाचे एकत्र भाग आहेत, असा विचार झाला पाहिजे.” यावर भाऊसाहेब मला म्हणाले,“जेव्हा मी म्हणतो की जीवन आणि मृत्यू एकत्र जीवन आहे,तेव्हा माझ्या मनात असा अर्थ येतो की,मृत्यू होण्यासाठी अगोदर जीवनाचं अस्तित्त्व असणं आवश्यक आहे.म्हणजेच ही वस्तुस्थिती दोघांना (जीवन आणि मृत्यूला ) एकमेकांशी एकसंध ठेवते. ही माझी कल्पनाशक्ती आहे…
View On WordPress
0 notes