Tumgik
#विनय विनायक
Text
Tumblr media
🚩✨️🙏🏻 श्रावण मास की पवित्र सावन के तीसरे शुक्रवार को विनायक चतुर्थी की हार्दिक बधाई और शुभेच्छाए!! 🙏🏻✨️🌷
🚩🙏🏻 ||जय श्री गणेशाय नमह|| 🙏🏻🚩
🙏🏻✨️🚩देवाधिदेव महादेव हम सभी पर आशीर्वाद बनाएं रखें।🌷✨️🙏🏻
🙏🏻🌷 *ऋतु कोहली - विनय बृजलाल कोहली*
✨️🪔 *संस्कृति व संस्कार संस्थान ट्रस्ट, रजि: नं: 2.253*
✨️🪔 *ACME HOUSE 🏠 INDIA* 🇮🇳 LOAN_INSURANCE_SOLAR_ MultiBrand Car 🚗 Workshop 9873568188_9811179276
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष - शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ
देशाची अध्यक्षीय हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेत टीका
देशात जोपर्यंत द्वेषाचं राजकारण संपत नाही, तोपर्यंत दंगली घडण्याचे प्रकार होत राहतील- ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांचं मत
किराडपुरा दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कोविडग्रस्त महिलेचा मृत्यू
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी आणि मराठवाड्यातले नामांकित प्लास्टिक सर्जन  डॉ. अविनाश येळीकर यांचं निधन
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयी
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष - शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘या महाराष्ट्रातील, देशातील जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून सावरकरांचा आपमान कोणीही खपवून घेणार नाही. याची सुरुवात या गौरव यात्रेमधून सुरु झालेली आहे. प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं काम आपण केलं आहे. असा कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये सुरु राहणार आहे. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे.’’
मुंबई इथं काल दादर इथल्या सावरकर सदनातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर इथं समर्थनगर परिसरातल्या सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या गौरव यात्रेला प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सावरकरांची गाणी ऐकवत शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण केलेल्या या यात्रेचं नागरिकांनी फुलं उधळून स्वागत केलं. ही यात्रा मराठवाड्याच्या सर्व शहरात जाणार आहे.
****
आपल्या देशाची अध्यक्षीय हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले..
‘‘संपूर्ण देशामध्ये तुम्हाला एक विधान एक निशान हाच धोकादायक विचार आहे. या देशातली लोकशाही संपवून टाकायची. आपल्या पक्षाखेरीज एकही पक्ष या देशात शिल्लक राहता कामा नये. राहीला तर तो ठेचून टाकायचा, मारुन टाकायचा, तुरुंगात टाकायचे नेते आणि आमचा नेते तिकडे बसवायचा. ही आपली देशाची अध्यक्षीय हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे. सावकरांची यात्रा काढताय काढा पण सावरकरांचे जे स्वप्न होतं, अखंड हिंदुस्थान, आहे तुमच्याच वरती बसलेल्यांच्यात हिंमत आहे.’’
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, शेंडी जानव्याचं हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपनं शिवसेना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा संदर्भ देत, देशात इतरही राज्यात भाजपनं अशीच सरकारं पाडल्याची आणि स्वत: सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याला राज्य सरकार प्रतिसाद देत नाही, हे सरकार मराठवाड्यातल्या जनतेचा अपमान करत असल्याची टीका, अजित पवार यांनी केली. ते म्हणाले:
‘‘मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्यामध्ये ज्यांची नेतृत्व केलं, अनेकांची नावं घेता येतील. यांचं आपण स्मरण केलं पाहिजे, यांची आपण आठवण केली पाहिजे. जसं आपण स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा केला वर्षभर, तशा पद्धतीनं हा ही कार्यक्रम साजरा केला पाहिजे. परंतू तशा प्रकारचा प्रतिसाद या राज्य सरकारने दिला नाही.’’
सावरकरांबद्दल आदर आहे तर त्यांना अद्याप भारतरत्न का दिला नाही, असा सवालही पवार यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकट ज्याप्रकारे हाताळलं, त्यामुळे आपला अडीच वर्षाचा कालखंड इतिहासात नोंद होण्यासारखा होता, असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते.
****
शास्त्रज्ञांनी भविष्यातला दृष्टिकोन अंगीकारून देश तसंच समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रीत संशोधन करावं, असं आवाहन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या, 'वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप- वाईस 2023, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिद्ध झालेलं तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसंच विपणन क्षमता, या चार गोष्टींशिवाय संशोधनाला महत्त्व नसल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संशोधनातल्या नव-नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हातभार लावण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं.
****
भारतानं ८५ हून अधिक देशांना सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करुन, एक विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या सहा वर्षात देशाची या क्षेत्रातली निर्यात १० पट वाढली असून, सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झालं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. देशाला संरक्षण सामुग्री उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेलं, असंही त्यांनी सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही, हे यश महत्त्वपूर्ण असून, या क्षेत्रातली निर्यात सतत वाढत राहील असं म्हटलं आहे. देशातल्या शंभरहून अधिक कंपन्या सध्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. देशातून ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, रडार, पिनाक रॉकेट आणि लाँचर आदींची निर्यात होत आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहीम काल कर्नाटकात यशस्वीरित्या पार पाडली. चित्रदुर्ग इथल्या चाचणीतळावर काल सकाळी आर एल व्ही एल व्ही एक्स वायू दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे, साडेचार किलोमीटर उंचीवरून ही चाचणी घेण्यात आली. गती, समुद्र सपाटीपासूनची उंची अशा विविध दहा निकषांवर ही चाचणी यशस्वी ठरली.
****
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची काल एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हास्तरावर रुग्णालयाची तयारी, औषध साठा, तसंच इतर साधनसामुग्रीच्या तयारीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कोविडच्या तयारीबाबत १० आणि ११ एप्रिलला मॉकड्रील घेण्यात यावी, तसंच प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना, आरोग्य सचिवांनी या बैठकीत दिल्या. कोविड निदान तसंच उपचाराची सोय शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. लक्षणं सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत अलगीकरणात राहण्याची सूचनाही नागरिकांना करण्यात आली आहे.
****
नांदेड इथं गोदावरी नदीवरच्या बंदा घाटावर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समता पर्वाचं उद्घाटन करण्यात आलं. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशनही मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून एक एप्रिल ते एक मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. या समता पर्वाच्या निमित्तानं नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं जात���चे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेलाही प्रारंभ झाला.
****
देशात जोपर्यंत द्वेषाचं राजकारण संपत नाही, तोपर्यंत दंगली घडण्याचे प्रकार होत राहतील, असं मत ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल शहरातला सामाजिक तणाव आणि नागरीक म्हणून आपली जबाबदारी या विषयावर राज्यस्तरीय बैठक पार पडली, त्यावेळी गांधी बोलत होते. आपण सजग नागरीक म्हणून राजकारणाच्या कोणत्याच वक्तव्याला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी किराडपुरा इथं झालेल्या दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सायबर सेलच्या मदतीनं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दंगलीतल्या हल्लेखोरांची ओळख पटवून अटक करण्यात येईल, आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली असून, त्यातल्या २८ जणांना अटक केली आहे, काही लोक फरार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल एका कोविडग्रस्त ��हिलेचा मृत्यू झाला. उस्मानपुरा पीरबाजार इथली रहिवासी असलेल्या या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, काल शहरात सात नवीन रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता ४७ वर पोहचली आहे. नागरिकांनी घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, मास्क वापरावा, सॅनिटायझर वापर करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं काल गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे हेाते. मराठवाड्यातले नामांकित प्लास्टिक सर्जन म्हणून ते प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. येळीकर यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. किल्लारी इथल्या शासकीय जमीनीवर अतिक्रमणासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगानं खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. किल्लारी इथल्या भूकंप पुनर्वसनानंतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात रहिवासी सुधीर सगर यांनी याचिका दाखल केली होती. शासकीय जमीनीची काळजी घेण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असून, खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
****
उस्मानाबादचं नाव धारासूर या राक्षसाच्या नावावरुन धाराशिव करण्याच्या विरोधात दोन नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.व्ही. मारणे यांनी सुनावणी घेतली, या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २० एप्रिलला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या कोळवाडी इथल्या जीवरख महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. या महाविद्यालयानं परस्पर केंद्र बदलल्याचा प्रकार भरारी पथकाच्या निदर्शनास येताच, त्यांनी या संदर्भातला अहवाल परीक्षा विभागाला सादर केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आजपासून या केंद्रावरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कन्नड इथल्या शिवाजी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथं होणार असून, विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था संबंधित महाविद्यालयानं करावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
****
भारताची बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम फेरीत तिचा इंडोनेशियाच्या ग्रोगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं २१-८, २१-८ असा पराभव केला.
****
इंडियन प्रीमियर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत पाच बाद २०३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित षटकांत आठ बाद १३१ धावाचं करू शकला. 
अन्य एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या संघानं दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य बंगळुरुच्या संघानं सोळाव्या षटकातच साध्य केलं.
****
जालना शहरात आठ ते तेरा एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने आणि सचिव राजेश राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
0 notes
trendingwatch · 2 years
Text
ऐ जिंदगी मूवी रिव्यू
ऐ जिंदगी मूवी रिव्यू
आलोचकों की रेटिंग: 2.5/5 ऐ जिंदगी एक सच्ची कहानी पर आधारित है। विनायक ‘विनय’ चावला (सत्यजीत दुबे), मध्यम वर्ग के एक युवा कंप्यूटर इंजीनियर को पता चलता है कि उसे लीवर सिरोसिस है। वह मिलने के लिए लखनऊ से हैदराबाद का सफर तय करता है रेवती रंजन (रेवती), एक अंग दान परामर्शदाता जो ब्रेन डेड रोगियों के परिवारों को उनके अंग दान करने के लिए राजी करता है। उससे बात करना विजय की आशाओं को जगाता है, लेकिन…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
अक्षरा सिंगचे नवीन गाणे 'मेकअप' रिलीज, काही वेळातच इतके व्ह्यूज मिळाले
अक्षरा सिंगचे नवीन गाणे ‘मेकअप’ रिलीज, काही वेळातच इतके व्ह्यूज मिळाले
अक्षरा सिंग भोजपुरी गाणी: अक्षरा सिंगने तिचे नवीनतम भोजपुरी गाणे ‘मेकअप’ यूट्यूबवर चाहत्यांमध्ये रिलीज केले आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडते. ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
ombika2020 · 3 years
Photo
Tumblr media
जय गणपति सद्गुण सदन कविवर बदन कृपाल। विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल॥ जय जय जय गणपति राजू। मंगल भरण करण शुभ काजू॥ जय गजबदन सदन सुखदाता। विश्व विनायक बुद्धि विधाता॥ वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥ राजित मणि मुक्तन उर माला। स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥ पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं। मोदक भोग सुगन्धित फूलं॥ सुन्दर पीताम्बर तन साजित। चरण पादुका मुनि मन राजित॥ धनि शिवसुवन षडानन भ्राता। गौरी ललन विश्व-विधाता॥ ऋद्धि सिद्धि तव चँवर डुलावे। मूषक वाहन सोहत द्वारे॥ कहौ जन्म शुभ कथा तुम्हारी। अति शुचि पावन मंगल कारी॥ एक समय गिरिराज कुमारी। पुत्र हेतु तप कीन्हा भारी॥ भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा। तब पहुंच्यो तुम धरि द्विज रूपा। अतिथि जानि कै गौरी सुखारी। बहु विधि सेवा करी तुम्हारी॥ अति प्रसन्न ह्वै तुम वर दीन्हा। मातु पुत्र हित जो तप कीन्हा॥ मिलहि पुत्र तुहि बुद्धि विशाला। बिना गर्भ धारण यहि काला॥ गणनायक गुण ज्ञान निधाना। पूजित प्रथम रूप भगवाना॥ अस कहि अन्तर्धान रूप ह्वै। पलना पर बालक स्वरूप ह्वै॥ बनि शिशु रुदन जबहि तुम ठाना। लखि मुख सुख नहिं गौरि समाना॥ सकल मगन सुख मंगल गावहिं। नभ ते सुरन सुमन वर्षावहिं॥ शम्भु उमा बहुदान लुटावहिं। सुर मुनि जन सुत देखन आवहिं॥ लखि अति आनन्द मंगल साजा। देखन भी आए शनि राजा॥ निज अवगुण गुनि शनि मन माहीं। बालक देखन चाहत नाहीं॥ गिरजा कछु मन भेद बढ़ायो। उत्सव मोर न शनि तुहि भायो॥ कहन लगे शनि मन सकुचाई। का करिहौ शिशु मोहि दिखाई॥ नहिं विश्वास उमा कर भयऊ। शनि सों बालक देखन कह्यऊ॥ पड़तहिं शनि दृग कोण प्रकाशा। बालक शिर उड़ि गयो आकाशा॥ गिरजा गिरीं विकल ह्वै धरणी। सो दुख दशा गयो नहिं वरणी॥ हाहाकार मच्यो कैलाशा। शनि कीन्ह्यों लखि सुत को नाशा॥ तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधाए। काटि चक्र सो गज शिर लाए॥ बालक के धड़ ऊपर धारयो। प्राण मन्त्र पढ़ शंकर डारयो॥ नाम गणेश शम्भु तब कीन्हे। प्रथम पूज्य बुद्धि निधि वर दीन्हे॥ बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा। पृथ्वी की प्रदक्षिणा लीन्हा॥ चले षडानन भरमि भुलाई। रची बैठ तुम बुद्धि उपाई॥ चरण मातु-पितु के धर लीन्हें। तिनके सात प्रदक्षिण कीन्हें॥ धनि गणेश कहि शिव हिय हरषे। नभ ते सुरन सुमन बहु बरसे॥ तुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई। शेष सहस मुख सकै न गाई॥ मैं मति हीन मलीन दुखारी। करहुँ कौन बिधि विनय तुम्हारी॥ भजत रामसुन्दर प्रभुदासा। लख प्रयाग ककरा दुर्वासा॥ अब प्रभु दया दीन पर कीजै। अपनी शक्ति भक्ति कुछ दीजै॥ (at Mumbai - मुंबई) https://www.instagram.com/p/CTofPwMvc9q/?utm_medium=tumblr
0 notes
kokannow · 3 years
Text
जि. प. तील पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
जि. प. तील पाच अधिकाऱ्यांचे निलंबन
 प्रतिनिधी : लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार २०१७ ते २०२० या कालावधीत चुकीच्या पद्धतीने नियुक्ती दिल्याप्रकरणी कोकण आयुक्त यांच्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी तब्बल पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा देसाई, जगदीश सावंत व सहाय्यक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर, आनंद राणे, विनय प्रभू यांचा समावेश आहे. या कारवाईने जिल्हा परिषद प्रशासनात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vsplusonline · 4 years
Text
Aarti Gajvadan Vinayak ki: Bring in good fortune and success with this aarti - Times of India
New Post has been published on https://apzweb.com/aarti-gajvadan-vinayak-ki-bring-in-good-fortune-and-success-with-this-aarti-times-of-india/
Aarti Gajvadan Vinayak ki: Bring in good fortune and success with this aarti - Times of India
Tumblr media
Lord Ganesha also called Lord Vinayaka is venerated first among all Gods. Lord Ganesha gives knowledge and removes all obstructions which may come while performing any work, hence also called Vighnaharta. Consequently, Lord Ganesh is revered first while beginning all Pujas and thus the Aarti Gajvadan Vinayak Ji ki should be chanted first before any prayer. This aarti is additionally well known and enchanting aartis of Lord Ganesh alongside Jai Ganesh Deva Aarti.
Aarti Gajvadan Vinayak ki Hindi:
आरती गजवदन विनायक की। सुर मुनि-पूजित गणनायक की॥
एकदंत, शशिभाल, गजानन, विघ्नविनाशक, शुभगुण कानन, शिवसुत, वन्द्यमान-चतुरानन, दु:खविनाशक, सुखदायक की॥
आरती गजवदन विनायक की। सुर मुनि-पूजित गणनायक की॥
ऋद्धि-सिद्धि स्वामी समर्थ अति, विमल बुद्धि दाता सुविमल-मति, अघ-वन-दहन, अमल अविगत गति, विद्या, विनय-विभव दायक की॥
आ��ती गजवदन विनायक की। सुर मुनि-पूजित गणनायक की॥
पिंगलनयन, विशाल शुंडधर, धूम्रवर्ण, शुचि वज्रांकुश-कर, लम्बोदर, बाधा-विपत्ति-हर, सुर-वन्दित सब विधि लायक की॥
आरती गजवदन विनायक की। सुर मुनि-पूजित गणनायक की॥
Aarti Gajvadan Vinayak ki English:
Aarti Gajvadan Vinayak ki. Sur muni-poojit Gananaayak ki Aarti Gajvadan Vinayak ki Sur muni-poojit Gananaayak ki.
Ekadant, shashibhaal, gajaanan, Vighnavinaashak, shubhagun kaanan, Shivasut, Vandyamaan-chaturaanan, Dukhavinaashak, sukhadaayak ki.
Aarti Gajvadan Vinayak ki. Sur muni-poojit Gananaayak ki.
Rddhi-siddhi svaami samarth ati, Vimal buddhi daata suvimal-mati, Agh-van-dahan, amal avigat gati, Vidya, vinay-vibhav daayak ki.
Aarti Gajvadan Vinayak ki. Sur muni-poojit Gananaayak ki.
Pingalanayan, vishaal shundadhar, Dhoomravarn, shuchi vajraankush-kar, Lambodar, baadha-vipatti-har, Sur-vandit sab vidhi laayak ki.
Aarti Gajvadan Vinayak ki. Sur muni-poojit Gananaayak ki. Aarti Gajvadan Vinayak ki. Sur muni-poojit Gananaayak ki.
Frequently Asked Questions:
What is the best time to chant the Gajvadan Vinayak aarti? The best time to chant the Aarti of Gajvadan Vinayak Ki is early morning after taking a bath or during the evening.
What is the procedure of chanting the Aarti Gajvadan Vinayak Ki? After getting free from your daily morning routine, light a Diya with ghee along with incense stick or dhoop batti and then chant the aarti.
What offerings does Gajanan like? Modak is Gajanan’s favorite sweet. Although bananas and seasonal fruits can also be offered to Lord Ganesha. While praying you must offer sindoor to solve all your problems. Lord Ganesh loves red flowers and thus flowers like hibiscus, and roses please him.
What are the benefits of chanting Gajvadan Vinayak ki Aarti?
Lord Ganesh Aarti helps you defeat all your fears and enemies
It brings prosperity and success in your life
Regular chanting of the Aarti destroys all your obstacles
It will make you patient, wiser and knowledgeable
It brings in good fortune and purifies your soul
Source link
0 notes
graceentertainment · 4 years
Photo
Tumblr media
लॉकडाउन में यूट्यूब पर अक्षरा सिंह का गाना ‘एक लाख का लहंगा’ ने मचाया धमाल देश में जारी लॉकडाउन के बीच आज भोजपुरी एक्‍ट्रेस व सिंगर अक्षरा सिंह ने अपने नये गाने से धमाल मचा दिया है। अक्षरा का यह गाना है - ‘एक लाख का लहंगा’ है, जिसे सोनी म्‍यूजिक रीजनल ने अपने यूट्यूब चैनल से रिलीज किया है। इस गाने को महज कुछ ही घंटों में एक लाख व्‍यूज मिल चुका है। गाना तेजी से वायरल हो रहा है। इस गाने के वीडियो में इस्‍तेमाल लाइट इफेक्‍ट अक्षरा को ग्‍लेमर को और आकर्षक बनाने वाला है। लिंक : https://www.youtube.com/watch?v=nYacTJ3pv6g&feature=youtu.be गाना ‘एक लाख का लहंगा’ को खुद अक्षरा ने अपनी सुरीली आवाज में रिकॉर्ड किया है। गाने का लिरिक्‍स आर आर पंकज और म्‍यूजिक विनय विनायक का है। लंबे वक्‍त बाद अक्षरा ने दूसरे म्‍यूजिक चैनल के लिए कोई गाना गाया है। इस गाने को लेकर अक्षरा की मानें तो ‘एक लाख का लहंगा’ चार्ट बस्‍टर होने वाला है। इस गाने की मेकिंग बेहद अलग और ताजतरीन है। इसलिए मुझे इस गाने से काफी उम्‍मीदें हैं। अक्षरा ने कहा कि मेरा गाना खासकर उन सभी लोगों का भी मनोरंजन करने वाली है, जो कोरोना वायरस के खिलाफ लॉकडाउन के बाद घर में हैं। स्‍वस्‍थ हैं। हम सबों के स्‍वस्‍थ होने की कामना करते हैं। बता दें कि अक्षरा सिंह कोरोना वायरस से लड़ने के लिए अपने स्‍तर जागरूकता अभियान चला रही हैं। इस दौरान कभी वे अपने इंस्‍टाग्राम से अपने फैंस को अवेयर करती नजर आयीं तो कभी वे मास्‍क और सेनेटाइजर लेकर भी लॉकडाउन से पहले सड़क पर दिखीं। और तो और उन्‍होंने बिहार सरकार के मुख्‍यमंत्री राहत कोष में सबसे पहले एक लाख रूपए भी डोनेट किया। और अब एक गाना खूबसूरत गाना ‘एक लाख का लहंगा’ लेकर आयीं, जो लोगों को खूब पसंद आने वाली है। इस गाने का डायरेक्‍शन राकेश थकर अका राका ने किया है। डीओपी तनमय और संजय हैं। पीआरओ रंजन सिन्‍हा हैं। कोरियोग्राफर मयूरेश वाडेकर हैं। https://www.instagram.com/p/B-sLMITJ8ZM/?igshid=n9pijcikz24s
0 notes
captmakwana · 5 years
Photo
Tumblr media
विधान भवन, मुंबई येथे झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड झाली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, सदाशिव खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, डॉ. देवराव होळी, मंगल प्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले आणि आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना हे केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित होते. भूपेंद्र यादव, सरोज पांडे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, विनय कोरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. (at Maharashtra) https://www.instagram.com/p/B4Pkob3jhm2/?igshid=kogsiixxgbwd
0 notes
Text
Tumblr media
🙏🏻🇮🇳🚩 *मां भारती के वीर सपूत विनायक दामोदर सावरकर जी की जयंती पर शत-शत नमन* 🌷🇮🇳🙏🏻
🙏🏻🌷 *ऋतु कोहली - विनय बृजलाल कोहली*
✨️🪔 *ACME HOUSE 🏠 INDIA* 🇮🇳 LOAN_INSURANCE_SOLAR
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 02 April 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.���०
****
भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा.
भ��िष्यातील दृष्टिकोन अंगीकारून ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन करावं-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं निधन.
आणि
छत्रपती संभाजीनगर इथल्या दंगलप्रकरणी आतापर्यंत २८ आरोपींना अटक.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
या महाराष्ट्रातील, देशातील जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून सावरकरांचा आपमान कोणीही खपवून घेणार नाही. याची सुरुवात या गौरव यात्रेमधून सुरु झालेली आहे. प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं काम आपण केलं आहे. असा कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये सुरु राहणार आहे. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे.
मुंबई इथं आज दादर इथल्या सावरकर सदनातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून आज सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होत आहे. ही यात्रा मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्यासह अनेक मान्यवर नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान माजी मंत्री सुभाष देसाई यांनी काल या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, या सभेला मोठा जनसमुदाय येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या सभेच्या पार्श्वभूमीवर आज शहरातून वाहनफेरी काढण्यात आली.
****
शास्त्रज्ञांनी भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देश तसंच समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या 'वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप- वाईस 2023 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिद्ध झालेले तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसंच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय संशोधनाला महत्त्व नसल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संशोधनातील नव-नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
भारतानं संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत एक विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे. भारतानं ८५ हून अधिक देशांना सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीची निर्यात केली आहे. गेल्या ६ वर्षात देशाची या क्षेत्रातली निर्यात १० पट वाढली असून सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. देशाला संरक्षण सामुग्री उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेलं, असंही त्यांनी सांगितलं.
 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही हे यश महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रातली निर्यात सतत वाढत राहील असंही ते म्हणाले. देशातल्या शंभरहून अधिक कंपन्या सध्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. देशातून ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, रडार, पिनाक रॉकेट आणि लाँचर आदींची निर्यात होत आहे.
****
इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटनेनं पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं अवतरण मोहिम आज कर्नाटकात यशस्वीरित्या पार पाडली. चित्रदुर्ग इथल्या चाचणीतळावर आज सकाळी आरएलव्ही एलव्हीएक्स वायू दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे साडेचार किलोमीटर उंचीवरून ही चाचणी घेण्यात आली. गती, समुद्र सपाटीपासूनची उंची अशा विविध दहा निकषांवर ही चाचणी यशस्वी ठरली आहे. 
****
नांदेड इथं गोदावरी नदीवरच्या बंदा घाटावर काल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते समता पर्वाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशनही मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून १ एप्रिल ते १ मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात या समता पर्वाच्या निमित्तानं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीनं जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेलाही प्रारंभ झाला.
****
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं आज गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे हेाते. मराठवाड्यातील नामांकित प्लास्टिक सर्जन म्हणून ते प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- घाटीच्या माजी अधिष्ठाता डॉ. ��ानन येळीकर यांचे ते पती होत. येळीकर यांच्या पार्थिव देहावर उद्या छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी किराडपुरा इथं झालेल्या दंगलप्रकरणी २८ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकारांशी बोलत होते. सायबर सेलच्या मदतीनं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दंगलीतल्या हल्लेखोरांची ओळख पटवून अटक करण्यात येईल. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली आहे. त्यातील २८ जणांना अटक केली असून काही लोक फरार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
श्री क्षेत्र पंढरपूर इथं आज चैत्री यात्रेच्या निमित्तानं श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरं समितीच्या वतीनं गाभाऱ्यात सुंदर आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. या काळात भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
****
अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत दोन दिवसात संपत आहे. तरी उर्वरित जागा देखील बिनविरोध करुन निवडणूक टाळण्याची मागणी सभासदांमधून होत आहे.
****
भारतची बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम फेरीत तिचा इंडोनेशियाच्या ग्रोगोरिया मारिस्का तुनजुंग हिने २१-८, २१-८ असा पराभव केला.
****
0 notes
jodhpurnews24 · 6 years
Text
विघ्नहर्ता श्री गणेश की यह आरती करने से प्रसन्न हो जाते अष्टविनायक
Tumblr media
तैतीस कोटि देवी देवताओं में गौरी नंदन श्री गणेशजी की हिन्दू धर्म में प्रथम पूजनीय देव के रूप में पूजा वंदना की जाती हैं । शास्त्रों में उल्लेख आता की अष्टविनायक श्री गणेश की पूजा हर शुभ कार्य के आरंभ में की जाती है, जिसे सारे कार्य निर्विघ्न रूप से सूख पूर्वक संपन्न हो जाते हैं । माना जाता है कि श्री गणेश की आराधना करने से घर में खुशहाली, व्यापार में लाभ और हर कार्य में सफलता मिलती है ।
  श्री गणेश चालीसा
॥ दोहा ॥
जय गणपति सदगुणसदन, कविवर बदन कृपाल । विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल ॥ जय जय जय गणपति गणराजू । मंगल भरण करण शुभ काजू ॥
  ॥ चौपाई ॥
1- जै गजबदन सदन सुखदाता । विश्व विनायक बुद्घि विधाता ॥ वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन । तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन ॥ राजत मणि मुक्तन उर माला । स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला ॥ पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं । मोदक भोग सुगन्धित फूलं ।।
2- सुन्दर पीताम्बर तन साजित । चरण पादुका मुनि मन राजित ॥ धनि शिवसुवन षडानन भ्राता । गौरी ललन विश्वविख्याता ॥ ऋद्घिसिद्घि तव चंवर सुधारे । मूषक वाहन सोहत द्घारे ॥ कहौ जन्म शुभकथा तुम्हारी । अति शुचि पावन मंगलकारी ॥
  3- एक समय गिरिराज कुमारी । पुत्र हेतु तप कीन्हो भारी ॥ भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा । तब पहुंच्यो तुम धरि द्घिज रुपा ॥ अतिथि जानि कै गौरि सुखारी । बहुविधि सेवा करी तुम्हारी ॥ अति प्रसन्न है तुम वर दीन्हा । मातु पुत्र हित जो तप कीन्हा ॥
4- मिलहि पुत्र तुहि, बुद्घि विशाला । बिना गर्भ धारण, यहि काला ॥ गणनायक, गुण ज्ञान निधाना । पूजित प्रथम, रुप भगवाना ॥ ***** कहि अन्तर्धान रुप है । पलना पर बालक स्वरुप है ॥ बनि शिशु, रुदन जबहिं तुम ठाना। लखि मुख सुख नहिं गौरि समाना ॥
  5- सकल मगन, सुखमंगल गावहिं । नभ ते सुरन, सुमन वर्षावहिं ॥ शम्भु, उमा, बहु दान लुटावहिं । सुर मुनिजन, सुत देखन आवहिं ॥ लखि अति आनन्द मंगल साजा । देखन भी आये शनि राजा ॥ निज अवगुण गुनि शनि मन माहीं । बालक, देखन चाहत नाहीं ॥
6- गिरिजा कछु मन भेद बढ़ायो । उत्सव मोर, न शनि तुहि भायो ॥ कहन लगे शनि, मन सकुचाई । का करिहौ, शिशु मोहि दिखाई ॥ नहिं विश्वास, उमा उर भयऊ । शनि सों बालक देखन कहाऊ ॥ पडतहिं, शनि दृग कोण प्रकाशा । बोलक सिर उड़ि गयो अकाशा ॥
  7- गिरिजा गिरीं विकल है धरणी । सो दुख दशा गयो नहीं वरणी ॥ हाहाकार मच्यो कैलाशा । शनि कीन्हो लखि सुत को नाशा ॥ तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो । काटि चक्र सो गज शिर लाये ॥ बालक के धड़ ऊपर धारयो । प्राण, मन्त्र पढ़ि शंकर डारयो ॥
8- नाम गणेश शम्भु तब कीन्हे । प्रथम पूज्य बुद्घि निधि, वन दीन्हे ॥ बुद्घ परीक्षा जब शिव कीन्हा । पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा ॥ चले षडानन, भरमि भुलाई। रचे बैठ तुम बुद्घि उपाई ॥ चरण मातुपितु के धर लीन्हें । तिनके सात प्रदक्षिण कीन्हें ॥
  9- तुम्हरी महिमा बुद्घि बड़ाई । शेष सहसमुख सके न गाई ॥ मैं मतिहीन मलीन दुखारी । ��रहुं कौन विधि विनय तुम्हारी ॥ भजत रामसुन्दर प्रभुदासा । जग प्रयाग, ककरा, दर्वासा ॥ अब प्रभु दया दीन पर कीजै । अपनी भक्ति शक्ति कछु दीजै ॥
  ॥ दोहा ॥
श्री गणेश यह चालीसा, पाठ करै कर ध्यान । नित नव मंगल गृह बसै, लहे जगत सन्मान ॥ सम्बन्ध अपने सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश । पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश ॥
Tumblr media
Hindi News Latest Hindi News
The post विघ्नहर्ता श्री गणेश की यह आरती करने से प्रसन्न हो जाते अष्टविनायक appeared first on Hindi News.
from Hindi News http://hindi-news.krantibhaskar.com/latest-news/hindi-news/9728/ Hindi News, Spirituality News, Dharma Karma
0 notes
lyricsstopus · 4 years
Text
श्री गणेश चालीसा Ganesh Chalisa Lyrics In Hindi
Shree Ganesh Chalisa lyrics in Hindi ( श्री गणेश चालीसा ) is a very famous stotra sung in worship of Lord Shree Ganesha. It is said that if any Ganesh ji’s name is not taken before any auspicious work, then that worship is incomplete. Lord Ganesha is auspicious and intellectual. It is necessary to invoke Ganapati before every auspicious task. Ganesh Chalisa has a lot of importance. It is recited by devotees to receive happiness, peace and prosperity as blessings.
Chalisa mentioned here is sung by Tripti Shakya and music of the Ganesh Chalisa is composed by Lalit Sen & Chander.
Below you will find the Shree Ganesh Chalisa written in Devanagari/Hindi font. If you read Ganesh Chalisa then you get auspicious results. So lets read.
Ganesh Chalisa Hindi Lyrics Details
Song: Shree Ganesh Chalisa
Album: Shree Ganesh Chalisa
Singers: Tripti Shakya
Lyrics: Traditional
Music: Lalit Sen, Chander
Music Label: T-Series
Ganesh Chalisa Lyrics In Hindi
दोहा
जय गणपति सदगुणसदन, कविवर बदन कृपाल। विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल॥
चौपाई
जय जय जय गणपति गणराजू। मंगल भरण करण शुभ काजू॥ जय गजबदन सदन सुखदाता। विश्व विनायक बुद्घि विधाता॥ वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥ राजत मणि मुक्तन उर माला। स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥
पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं। मोदक भोग सुगन्धित फूलं॥ सुन्दर पीताम्बर तन साजित। चरण पादुका मुनि मन राजित॥ धनि शिवसुवन षडानन भ्राता। गौरी ललन विश्व-विख्याता॥ ऋद्घि-सिद्घि तव चंवर सुधारे। मूषक वाहन सोहत द्घारे॥
कहौ जन्म शुभ-कथा तुम्हारी। अति शुचि पावन मंगलकारी॥ एक समय गिरिराज कुमारी। पुत्र हेतु तप कीन्हो भारी॥ भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा। तब पहुंच्यो तुम धरि द्घिज रुपा॥ अतिथि जानि कै गौरि सुखारी। बहुविधि सेवा करी तुम्हारी॥
अति प्रसन्न है तुम वर दीन्हा। मातु पुत्र हित जो तप कीन्हा॥ मिलहि पुत्र तुहि, बुद्धि विशाला। बिना गर्भ धारण, यहि काला॥ गणनायक, गुण ज्ञान निधाना। पूजित प्रथम, रुप भगवाना॥ अस कहि अन्तर्धान रुप है। पलना पर बालक स्वरुप है॥
बनि शिशु, रुदन जबहिं तुम ठाना। लखि मुख सुख नहिं गौरि समाना॥ सकल मगन, सुखमंगल गावहिं। नभ ते सुरन, सुमन वर्षावहिं॥ शम्भु, उमा, बहु दान लुटावहिं। सुर मुनिजन, सुत देखन आवहिं॥ लखि अति आनन्द मंगल साजा। देखन भी आये शनि राजा॥
निज अवगुण गुनि शनि मन माहीं। बालक, देखन चाहत नाहीं॥ गिरिजा कछु मन भेद बढ़ायो। उत्सव मोर, न शनि तुहि भायो॥ कहन लगे शनि, मन सकुचाई। का करिहौ, शिशु मोहि दिखाई॥ नहिं विश्वास, उमा उर भयऊ। शनि सों बालक देखन कहाऊ॥
पडतहिं, शनि दृग कोण प्रकाशा। बोलक सिर उड़ि गयो अकाशा॥ गिरिजा गिरीं विकल हुए धरणी। सो दुख दशा गयो नहीं वरणी॥ हाहाकार मच्यो कैलाशा। शनि कीन्हो लखि सुत को नाशा॥ तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो। काटि चक्र सो गज शिर लाये॥
बालक के धड़ ऊपर धारयो। प्राण, मंत्र पढ़ि शंकर डारयो॥ नाम गणेश शम्भु तब कीन्हे। प्रथम पूज्य बुद्घि निधि, वन दीन्हे॥ बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा। पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा॥ चले षडानन, भरमि भुलाई। रचे बैठ तुम बुद्घि उपाई॥
धनि गणेश कहि शिव हिय हरषे। नभ ते सुरन सुमन बहु बरसे॥ चरण मातु-पितु के धर लीन्हें। तिनके सात प्रदक्षिण कीन्हें॥ तुम्हरी महिमा बुद्ध‍ि बड़ाई। शेष सहसमुख सके न गाई॥ मैं मतिहीन मलीन दुखारी। करहुं कौन विधि विनय तुम्हारी॥
भजत रामसुन्दर प्रभुदासा। जग प्रयाग, ककरा, दुर्वासा॥ अब प्रभु दया दीन पर कीजै। अपनी भक्ति शक्ति कछु दीजै॥ श्री गणेश यह चालीसा। पाठ करै कर ध्यान॥ नित नव मंगल गृह बसै। लहे जगत सन्मान॥
दोहा
सम्वत अपन सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश। पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश॥
Video Song Of Shree Ganesh Chalisa
youtube
Hope you liked the Ganesh Chalisa lyrics in Hindi given above. We have taken utmost care to provide you the correct lyrics of the song, however, if you find any correction or have any comment or suggestion, please do let us know in the comments below.
You can play the music video above to sing along with Ganesh Chalisa Hindi lyrics or if you wish you can also listen to this song on YouTube here.
More Lord Ganesh Bhajan
गणेश आरती Ganesh Aarti Lyrics In Hindi
The post श्री गणेश चालीसा Ganesh Chalisa Lyrics In Hindi appeared first on LyricsStop.
0 notes
abhisheksingh098 · 4 years
Text
गणेश चालीसा GANESH CHALISA LYRICS IN HINDI AND ENGLISH
https://ift.tt/2xnAUGc Ganesh Chalisa Lyrics in Hindi and English from album Shree Ganesh Chalisa, sung by Tripti Shakya, lyrics written by Traditional and music created Lalit Sen, Chander.
Ganesh Bhajan: Shree Ganesh Chalisa Album: Shree Ganesh Chalisa Singer: Tripti Shakya Lyrics: Traditional Music: Lalit Sen, Chander Music Label: T-Series
Ganesh Chalisa Lyrics in Hindi
|| दोहा || जय गणपति सदगुण सदन, कविवर बदन कृपाल | विध्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल || || चौपाई || जय जय जय गणपति गणराजू | मंगल भरण करण शुभ काजू || जय गजबदन सदन सुखदाता | विश्व विनायक बुद्धि विधाता || वक्र तुण्ड शुची शुण्ड सुहावना | तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन || राजत मणि मुक्तन उर माला | स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला || पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं | मोदक भोज सुगन्धित फूलं || सुन्दर पीताम्बर तन साजित | चरण पादुका मुनि मन राजित || धनि शिव सुवन षडानन भ्राता | गौरी लालन विश्व-विख्याता || ऋद्धि-सिद्धि तव चंवर सुधारे | मुषक वाहन सोहत द्वारे || कहौ जन्म शुभ कथा तुम्हारी | अति शुची पावन मंगलकारी || एक समय गिरिराज कुमारी | पुत्र हेतु तप कीन्हा भारी || भयो यज्ञ जब पूर्ण अनुपा | तब पहुंच्यो तुम धरी दविज रूपा || अतिथि जानी के गौरी सुखारी | बहुविधि सेवा करी तुम्हारी || अति प्रसन्न हवै तुम वर दीन्हा | मातु पुत्र हित जो तप कीन्हा || मिलहि पुत्र तुहि, बुद्धि विशाला | बिना गर्भ धारण यहि काला || गणनायक गुण ज्ञान निधाना | पूजित प्रथम रूप भगवाना || अस कही अन्तर्धान रूप हवै | पालना पर बालक स्वरूप हवै || बनि शिशु रुदन जबहिं तुम ठाना | लखि मुख सुख नहिं गौरी समाना || सकल मगन, सुखमंगल गावहीं | नाभ ते सुरन, सुमन वर्षावहिं || शम्भु, उमा, बहुदान लुटावहिं | सुर मुनिजन, सुत देखन आवहिं || लखि अति आनन्द मंगल साजा | देखन भी आये शनि राजा || निज अवगुण गुनि शनि मन माहीं | बालक, देखन चाहत नाहीं || गिरिजा कुछ मन भेद बढ़ायो | उत्सव मोर, न शनि तुही भायो || कहत लगे शनि, मन सकुचाई | का करिहौ शिशु मोहि दिखाई || नहिं विश्वास उमा कर भयऊ | शनि सों बालक देखन कहयऊ || पदतहिं शनि दृग कोण प्रकाशा | बालक शिर उड़ि गयो अकाशा || गिरिजा गिरी विकल हवै धरणी | सो दुःख दशा गयो नहीं वरणी || हाहाकार मच्यौ कैलाशा | शनि कीन्हों लखि सुत को नाशा || तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो | काटी चक्र सो गज सिर लाये || बालक के धड़ ऊपर धारयो | प्राण मन्त्र पढ़ि शंकर डारयो || नाम गणेश शम्भु तब कीन्हे | प्रथम पूज्य बुद्धि निधि, वर दीन्हे || बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा | पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा || चले षडानन, भरमि भुलाई | रचे बैठ तुम बुद्धि उपाई || चरण मातु-पितु के धर लीन्हें | तिनके सात प्रदक्षिण कीन्हें || धनि गणेश कही शिव हिये हरषे | नभ ते सुरन सुमन बहु बरसे || तुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई | शेष सहसमुख सके न गाई || मैं मतिहीन मलीन दुखारी | करहूं कौन विधि विनय तुम्हारी || भजत रामसुन्दर प्रभूदासा | जग प्रयाग, ककरा, दुर्वासा || अब प्रभु दया दीना पर कीजै | अपनी शक्ति भक्ति कुछ दीजै || || दोहा || श्री गणेश यह चालीसा, पाठ करै कर ध्यान | नित नव मंगल गृह बसै, लहे जगत सन्मान || सम्बन्ध अपने सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश | पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश || 
Ganesh Chalisa Lyrics in English (Font)
|| Doha || Jaya Ganapati Sadhguna Sadana | Kavi Vara Badana Kripaala | Vighna Harana Mangala Karana | Jaya Jaya Girijaa Laala || || Chaupai || Jaya Jaya Ganapati Gan Raaju | Mangala Bharana Karana Shubha Kaaju || Jaya Gajabadana Sadana Sukhadaataa | Vishva Vinaayaka Buddhi Vidhaata || Vakra Tunda Shuchi Shunda Suhaavana | Tilaka Tripunda Bhaala mana bhaavana || Raajata Mani Muktana ura maala |  Svarna Mukuta Shira nayana Vishaala || Pustaka Paani Kuthaara Trishuulam |  Modaka Bhoga Sugandhita Phoolam || Sundara Piitaambara tana Saajita | Charana Paaduka muni mana Raajita || Dhani Shiva Suvana Shadaanana Bhraata | Gaurii Lalana Vishva-Vidhaata || Riddhi Siddhi tava Chanvara Sudhaare | Mushaka Vaahana Sohata Dvaare || Kahaun Janma Shubha kathaa tumhaari | Ati Shuchi Paavana Mangala kaari || Eka Samaya Giriraaj kumaari | Putra Hetu Tapa kinha bhaari || Bhayo Yagya jaba Puurna Anuupa | Taba Pahunchyo tuma dhari dvija ruupa || Atithi Jaani kai Gauri Sukhaari  | Bahuvidhi Sevaa kari tumhaari || Ati Prasanna hvai tuma vara diinha  Maatu Putra hita jo tapa kiinha || Milahi Putra tuhi Buddhi Vishaala  | Binaa Garbha Dhaarana yahi Kaala || Gananaayaka, Guna Gyaana Nidhaana | Puujita Prathama Ruupa Bhagavana || Asa kahi Antardhyaana Ruupa hvai  | Palana Para Baalaka Svaruupa hvai || Bani Shishu Rudana Jabahi tuma thaana | Lakhi Mukha Sukha nahin Gauri Samaan || Sakala Magana, Sukha Mangala Gaavahin | Nabha te Surana Sumana Varshaavahin || Shambhu uma, bahu dana Lutavahin | Sura Munijana, Suta Dekhana Aavahin || Lakhi ati Aananda Mangala Saaja | Dekhana bhi aaye Shani Raaja || Nija Avaguna Guni Shani mana maahin | Baalaka, Dekhan Chaahata naahin || Giraja kachhu mana Bheda Badhaayo | Utsava mora na Shani tuhi Bhaayo || Kahana lage Shani, mana Sakuchaai | Kaa Karihau, Shishu Mohi Dikhaai || Nahin Vishvaasa, uma ur bhayau, Shani so baalaka dekhana kahyau || Padatahin, Shani driga kona prakaasha | Baalaka Shira udi gayo Aakaasha || Giraja Giriin Vikala hvai Dharani | So Dukha Dasha gayo nahin Varani || Haahaakaara Machyo Kailaasha  | Shani Kiinhyon lakhi Suta ka naasha || Turata Garuda Chadhi Vishnu Sidhaaye | Kaati Chakra so gaja Shira laaye || Baalaka ke Dhada Upara Dhaarayo  | Praana, Mantra Padha Shankara Darayo || Naama ‘Ganesha’ Shambhu taba kiinhe | Prathama Puujya buddhi Nidhi, Vara Diinhe || Buddhi Pariiksha jaba Shiva kiinha  | Prithvii kar Pradakshina linha || Chale Shadaanana, Bharami BhulaIi  | Rachi baitha tuma buddhi upaai || Charana Maatu-Pitu ke Dhara linhen | Tinake Saata Pradakshina kinhen || Dhani Ganesha, kahi Shiva hiya harashe | Nabha te Surana Sumana bahu barase || Tumhari mahima Buddhi Badaye  | Shesha Sahasa Mukha Sakai na Gaai || Mein Mati hina Malina Dukhaari  | Karahun kauna Vudhi Vinaya tumhaari || Bhajata ‘Raamasundara’ Prabhudaasa | Lakha Prayaga, Kakara, Durvasa || Aba Prabhu daya dina para Kijai | Apani Bhakti Shakti kuchhu Dijai || || Doha || Shri Ganesh yah chalisa, path dhari dhyan | Nit nav mangal gruha bashe, lahi jagat sanman || Sambandh apne sahstra dash, rushi panchami dinesh | Puran chalisa bhayo, mangal murti ganesha ||
More Ganesh Bhajan गणपति अथर्वशीर्ष Ganpati Atharvashirsha गणेश आरती Ganesh Aarti तेरी जय हो गणेश Teri Jai Ho Ganeshगणेशा Ganesha
youtube
https://ift.tt/2xnAUGc from Blogger https://ift.tt/3aMigoX
0 notes
bollywoodpapa · 5 years
Text
हीरोइनों का सेक्स रैकेट चला रही थी ये महिला, मशहूर एक्ट्रेस को कुछ इस तरह से बचाया गया
New Post has been published on https://www.bollywoodpapa.com/261426/actress-rescued-from-prosti/
हीरोइनों का सेक्स रैकेट चला रही थी ये महिला, मशहूर एक्ट्रेस को कुछ इस तरह से बचाया गया
मुंबई पुलिस ने एक तीन सितारा उपनगरीय होटल से संचालित ‘हाई प्रोफाइल ग्लैमर सेक्स रैकेट’ का पर्दाफाश किया है और इसमें एक नाबालिग सहित तीन महिला जूनियर कलाकारों को बचाया गया है. यह इस हफ्ते हुई इस तरह की दूसरी घटना है.
सामाजिक सेवा शाखा (एसएसबी) के निरीक्षक संधेश रेवले ने कहा, “हमने प्रिया शर्मा नामक 29 वर्षीय एक महिला को गिरफ्तार किया है, जो इस रैकेट का संचालन कर रही थी और एक लाख रुपये की कीमत पर लड़कियों की आपूर्ति कर रही थी. इससे जुड़े तीन और शख्स – आवेश, विनय और कुलदीप फरार हैं जिनकी तलाश जारी है, ये तीनों दिल्ली से हैं.”
  पुलिस के मुताबिक, शर्मा कांदीवली पूर्व में विनायक वेकेशंस एंड हॉलीडेज नामक एक ट्रेवल एजेंसी चलाती है और इसकी आड़ में वह इस तरह के कई और अनैतिक कार्यो में शामिल है.
बचाए गए लोगों में दो जूनियर आर्टिस्ट हैं जिनमें से एक रिएलिटी शो ‘सावधान इंडिया’ में काम कर चुकी हैं जबकि नाबालिग ने एक वेब सीरीज में काम किया है और एक मराठी टेलीविजन-सीरियल में भी उसने छोटा-मोटा किरदार निभाया है.
अंधेरी पूर्व में ड्रैगनफ्लाय होटल में एक नकली ग्राहक की मदद से यह छापा मारा गया जो शर्मा से लड़कियों के बारे में बात कर रहा था और तभी एसएसबी की टीम वहां पहुंची और उसे रंगे हाथों धर दबोचा.
यह ऐसा दूसरा रैकेट है जिसका भंडाफोड़ एसएसबी द्वारा पिछले दो दिनों में किया गया है, जो ग्लैमर इंडस्ट्री की चकाचौंध की सच्चाई से रूबरू करवाता है. इससे पहले बुधवार को एसएसबी ने 32 वर्षीय बॉलीवुड के कास्टिंग निर्देशक नवीनकुमार पी. आर्या को सेक्स रैकेट चलाने के लिए गिरफ्तार किया और दो जूनियर कलाकारों को बचाया.
पुलिस को फरार उसके दो सहयोगियों विजय और अजय शर्मा की तलाश है जो इस सेक्स रैकेट के मुख्य आरोपियों में से हैं जिसमें साठ-साठ रुपये में लड़कियों का सौदा किया गया था.
इस रैकेट में फिल्म, ग्लैमर और यहां तक कि कार्पोरेट जगत के प्रख्यात व्यक्तियों के अलावा मुंबई, नई दिल्ली और कोलकाता के हाई प्रोफाइल ग्राहकों के शामिल होने की उम्मीद जताई जा रही है.
0 notes
vsplusonline · 5 years
Text
निरहुआ के नए गाने में नागिन धुन का धमाल, रिलीज के साथ ही सोशल मीडिया पर छाया - New bhojpuri song 2020 dinesh lal yadav song nirahua viral video labhar kehatiya sorry tmov lbs
New Post has been published on https://apzweb.com/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%86-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%8f-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf/
निरहुआ के नए गाने में नागिन धुन का धमाल, रिलीज के साथ ही सोशल मीडिया पर छाया - New bhojpuri song 2020 dinesh lal yadav song nirahua viral video labhar kehatiya sorry tmov lbs
Tumblr media
भोजपुरी सुपरस्टार ‘दिनेश लाल यादव’ उर्फ ‘निरहुआ‘ के नागिन धुन वाले नए भोजपुरी गाने ने रिलीज होते ही तहलका मचा दिया है. यह गाना 16 मार्च को ही रिलीज हुआ है और रिलीज के साथ ही वायरल हो गया है. गाने के बोल हैं ‘लभर कहतिया सॉरी’. इस गाने को आरआर पंकज विश्वास ने लिखा है और विनय विनायक ने कंपोज किया है.
इस गाने में निरहुआ ने बेहतरीन डांस किया है. गाने में नागिन धुन के इस्तेमाल ने इसके म्यूजिक को और बेहतरीन बना दिया है. रिलीज होने के कुछ घंटों में यह गाना लोगों तक अपनी पहुंच बनाने में सफल होता दिख रहा है.
देखें, निरहुआ का गाना…
youtube
एक बाद एक निरहुआ हिट गाने दे रहे हैं. हाल ही में होली पर रिलीज हुआ उनका गाना ‘सूचना जारी बा‘ ने काफी सुर्खियां बटोरी थीं. उनके इस गाने में कई राजनेताओं के नाम के नारे सुनने को मिले थे, जिससे यह गाना देखते ही देखते सोशल मीडिया पर छा गया था.
भोजपुरी सिंगर के गाने ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ की सोशल मीडिया पर धूम, देखें वीडियो
youtube
भारतीय जनता पार्टी के नेता, सिंगर और अभिनेता निरहुआ के इस गाने में ममता बनर्जी, मायावती, अखिलेश यादव, नरेंद्र मोदी समेत कई नेताओं के नाम से नारे थे. साथ ही उनके इस गाने में जम्मू-कश्मीर, पीओके और धारा 370 का भी जिक्र है. इस गाने को 50 लाख से ज्यादा लोग देख चुके हैं.
आजतक के नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट और सभी खबरें. डाउनलोड करें
Tumblr media Tumblr media
!function(e,t,n,c,o,a,f)(window,document,"script"),fbq("init","465285137611514"),fbq("track","PageView"),fbq('track', 'ViewContent'); Source link
0 notes